Skip to content
AstroPaper
Go back

भुकेली वाघीण

Updated:
Edit page

सकाळपासून कामात व्यस्त असल्याने फोनकडे माझे लक्षच गेले नव्हते. चार वाजता, चहा सिगरेट घेण्यासाठी नेहेमीच्या टपरीवर गेलो तेंव्हा फोनची आठवण झाली. बघतो तो सावनीचे सत्तावीस मिस्ड कॉल्स!

बाप रे, काय झाले असेल, तिला काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना, या विचारात मी तिला फोन केला. दुसर्या रींगला तिने फोन उचलला, आणि मी काही बोलायच्या आत म्हणाली, “ताबडतोब घरी ये…” आणि मी उत्तर द्यायच्या आत फोन ठेवला.

काय घोटाळा झाला असावा, याचा विचार करत मी परत साईटवर गेलो. तेथे नेमका एक क्लायंट भेटला, अर्ध्या एक तासाने त्याला वाटेला लावून मी सावनीकडे निघालो.

तिच्या घराची बेल वाजवली. मला दोन अडीच तास उशीर झाला होता पोचायला, त्यामुळे आता काय ऐकावे लागणार याचा विचार करत असतानाच सावनीने दार उघडले. सेफ्टीडोअरच्या जाळीतून सावनीचा चेहेरा दिसला. केस मोकळे सोडलेले, डोळे रडून सुजलेले, अंगात माझाच, तिच्या घरी राहिलेला, टी-शर्ट…

सावनीने सेफ्टी डोअर उघडले.

“काय ग, काय झा…”, खाडकन् माझ्या थोबाडीत बसली, गॉगल उडून खाली पडला. शेजारच्या बाईंना नेमके तेंव्हाच तेथून जायचं होते. सावनीने मला थोबाडीत मारलेले त्यांनी पाहिले.

“काय ग, काय झाले? आणि हा कोण? त्रास देतोय का तुला? थांब मी यांनाच बोलावते…”

“काकू, तुम्ही यात पडू नका…” असे त्यांना सूनावून पाठ फिरवून आत गेली.

त्या काहीतरी पुटपुटत होत्या. मी कसाबसा हसून आत गेलो. बॅग ठेवली आणि पाठमोर्या सावानीकडे गेलो.

“आदी, You fucking bastard…!” गर्कन वळून सावनी ओरडली…

मोकळे केस सोडलेली सावनी त्या अवतारातही अत्यंत मादक दिसत होती. पिंगट डोळे रोखून भेदक नजरेने माझ्याकडे बघत होती. चेहरा लालबुंद. नाकपुड्या फुललेल्या, लाल गुलाबी ओठ संतापाने थरथरत होते. हातचे पंजे उघड मीट करत होते. अंगावर केवळ माझा टी-शर्ट होता. अंगाला घट्ट बसलेल्या शर्ट मधून गोलाकार स्तनांवरील टोकदार स्तनाग्रे उठून दिसत होती. खाली भरदार गोर्या मांड्या…

“अगं काय झालं…”, मी अवंढा गिळून विचारले.

“काय झालं? काय झालं? शरम नाही वाटत विचारायला…” चिरक्या आवाजात सावनी किंचाळली.

“अगं, खरच काय झालं माझ्या हातून, काहीतरी सांग ना…”

“किती फोन केले मी तुला, डुकरा? इतका बिझी होतास?? कुणाच्या मांड्यात डोके खुपसून होतास???”

“चच च… शांत हो आधी”, मी तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेऊ लागलो.

सावनी चिडली की पुरूषांच्या वरताण शिव्या देते! त्यामुळे हिला आधी शांत करणे महत्त्वाचे होते. हाताने कमरेला विळखा घातल्याने तोंड बंद करण्याचा एकच मार्ग माझ्याकडे होता. मी तेच केले, तिच्या ओठांकडे जाऊ लागलो…

एक हिसडा मारून तिने मला ढकलले…

तिच्या हालचालीने दोन्ही स्तन गदगदले, टी-शर्ट वर गेला आणि तिचे अर्धनग्न शरीर दिसू लागले. सावनी कंबरे खाली नग्न होती. नितळ सपाट पोटावर गोल नाभीचा खळगा, वक्राकार कंबर, खाली नुकताच स्वच्छ केलेल्या योनी त्रिकोणातून तपकिरी रंगाचे ‘ओठ’ दिसत होते!

अचानक दिसलेल्या या सुंदर दृश्याने मी उत्तेजीत झालो. मी पुढे जाऊन परत सावनीला एकदम मिठीत घेतले. तिचे स्तन माझ्या छातीवर दाबले गेले. एक पाय पुढे करून मी माझा कडकपणा तिच्यावर दाबला आणि तिचे चुंबन घ्यायला गेलो…

तिने चेहेरा एकदम बाजूला केला, “दूर हो आधी…हो बाजूला…”, हातांनी माझ्या दंडावर, पाठीवर, छातीवर मारत सावनी ओरडली…

“अग, काय झाले, इतकी का भडकली आहेस…” मी तिला जरा सोडून विचारले.

“बेशरम, वर तोंड करून विचारतोस…?”

“अग…”

“चूप, एक शब्द बोलू नकोस… इतके फोन केले एक फोन घेता आला नाही…” माझ्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली.

“अगं क्लाएंट…”

“क्लाएंट गेला खड्ड्यात…”

“अगं…”

मी पुढे काही बोलायच्या आत तिने झरकन अंगातला टी-शर्ट काढला. शर्ट काढताना तिचे स्तन वर उचलले गेले आणि स्प्रिंग प्रमाणे खाली आले. त्यांचे हिंदकळणे बघून मी मंत्रमुग्ध झालो. तिच्या गोर्यापान नितळ शरीरावर एकही केस नव्हता. मागच्या भेटीत काखा, योनी या जागी केसाचे जंगल होते. इतकेच नव्हे तर पोटावर, पाठीवर डोळ्यांना दिसेल अशी लवही आली होती,

आणि आज…

आज एखाद्या नवजात शिशु प्रमाणे सावनीची अंगकांती मुलायम गुलाबी, गोरी दिसत होती. रागाने आणि शारीरिक उत्तेजनेमुळे कांतिवर काटा फुलला होता. छातीवर सुक्ष घर्मबिंदू चमकत होते. गुलाबी, तपकिरी स्तनाग्रे फुलून बोटाच्या पेराप्रमाणे वाढली होती. इतकी की तिचे ओठ सोडून त्यांनाच ओठात घ्यावेसे वाटले मला! स्तनाग्रांना भोवतिच्या अरोला वरचे उंचवटे अधिक स्पष्ट झाले होते. त्या कोरड्या उंचवट्यांवर लाळेचे लिं पण करण्याची तीव्र इच्छा झाली. मी चेहेरा तिच्या तोंडासमोरून खाली नेला. आणि मिठी सैल झाली…

त्या बेसावध क्षणी, तिने मला जोरात ढकलले आणि खाली पाडले. मी स्वतःला सावरेस्तोवर सवानीने माझ्या पॅन्टचा बेल्ट ओढून काढला, बटण उघडले आणि खसकन पॅन्ट ओढून काढली. आतली जॉकी अर्धवट ताठ झालेल्या लिंगाला आडकली.

“Bastard…” एक जोरदार शिवी तिने हासडली आणि जॉकी खसकन खाली खेचली. स्प्रिंग प्रमाणे माझे लिंग उडून मोकळे झाले. सावनीने एका हाताने माझ्या गोट्या मुठीत धरून आवळल्या!

“आ…” एक तीव्र वेदना माझा अंगात भिनली.

“गप…” असे म्हणून माझे लिंग दुसर्या हातात धरले. सावनीचे हे रूप, आक्रमक हालचाल आणि वेदना यामुळे मी सून्न झालो…

भुकेली वाघीण – कथेचे सर्व भाग

  1. भुकेली वाघीण
  2. भुकेली वाघीण | भाग २
  3. भुकेली वाघीण | भाग ३
  4. भुकेली वाघीण | भाग ४
  5. भुकेली वाघीण | भाग ५
  6. भुकेली वाघीण | भाग ६
  7. भुकेली वाघीण | भाग ७
  8. भुकेली वाघीण | भाग ८
  9. भुकेली वाघीण | भाग ९
  10. भुकेली वाघीण | भाग १०

Edit page
Share this post: