Skip to content
AstroPaper
Go back

भुकेली वाघीण | भाग ९

Updated:
Edit page

“अहाहा…आदी, … you areऽimply marvoulous… हळूहळू कर… ahhhh, उम्मम…घाल आत जीभ घाल घाल घाल…”, असे बरळायला लागली.

माझ्या डोक्यावरची तिची पकड जरा ढीली झाली आणि मी वर पाहिले. हिंदकळणार्या स्तनांच्या आडून तिचा डोळे मिटलेला, लालबुंद चेहेरा दिसत होता. एका हाताने माझा मोबाईल, ती स्तनावर फिरवत होती. कधी पुढे आलेले केस मागे सारत होती, तर कधी स्तनाग्रे चिवडत होती…

काही वेळ ते दृश्य पाहून मी माझ्या कामाला लागलो. चुंबन, चाटण सुरू असतानाच मी योनिचे पदर दातात धरून ओढले, त्या सरशी दोन्ही हातानी सावनीने माझे तोंड योनिवर दाबले आणि काम सलीलाचा मोठा ओघळ माझ्या तोंडात गेला. दुसरा रस्ताच नसल्याने मी तोंडात घोळवून गिळून टाकला. चव आणि गंध याचे अजब मिश्रण शब्दात नाही पकडता येणार!

पण तरीही त्याने माझ्यावर जादू केली…मी अजून त्वेषाने योनिवर तोंड घासू लागलो.

सावनी कण्हत होती, कळवळत होती… तोंडाने चित्र विचित्र आवाज काढत होती. एका क्षणी आवेग असह्य होऊन तिचे पाय लटपटायला लागले. पण तिने सावरले स्वतःला. माझे डोके बाजूला करून, पण केसांवरची पकड तशीच ठेवून ती हळूच माझ्या समोर चवड्यांवर बसली.

तिच्या चेहेर्यावर हसू, ओठ दाताखाली दबलेला, डोळ्यात नशा…

सावनीचा हा अत्यंत मादक अवतार मी बघत असतानाच, तिने खसकन डोके खेचून माझ्या ओठांवर ओठ ठेवले. त्या चुंबनाचा मार्दव, नाजूकपणा नव्हता. एक ऊन्माद होता, हाव होती, आक्रमकता होती. स्वतःच्या ओठांनीच माझे ओठ उघडून तिची जीभ कधी माझ्या तोंडात गेली, हे कळायच्या आधीच फ्रेंच किसचे जंगली रूप सुरू झाले.

माझे केस मुठीत धरून सावनीने माझ्या ओठांचा ताबा घेतला. ओठांनी माझे ओठ कुस्करू लागली. जीभ आत घालून माझ्या जीभेवर हल्ला सुरू केला. केसांना धरून हवे तसे डोके हालवत ती तोंड adjust करत होती. डोळे उघडून पाहिले तर सावनी डोळे मिटून माझे ओठ, जीभ चोखत होती. या झटापटीत माझा तोल जाऊ लागला अन मी दोन्ही हाताने तिला धरायचा प्रयत्न केला. तिने हाताने माझ्या हाताला फटका मारून, “ऊ हुं…, “, तोंड बाजूला न काढताच तिने नकार दिला. माझा हात हातात घेऊन तिच्या स्तनावर ठेवला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी तिचा स्तन दाबू लागलो.

जसा जसा मी दोन बोटांमध्ये कडक स्तनाग्र कुरवाळू लागलो तस तशी सावनी अंग हलवून घर्षण वाढवू लागली. आधीच टपोरे असलेले स्तनाग्र आता अतिशय कडक झाले होते. मी बोटाने आत दाबले तर एखाद्या स्प्रिंग सारखे बाहेर आले ते! मग त्याला आतबाहेर करण्याचा चाळाच सुरू झाला. मी दुसरा हात दुसर्या स्तनावर ठेवून त्याला मालिश करू लागलो, तशी सावनीने हात धरला आणि हळूच खाली नेऊन योनिवर ठेवला.

चवड्यांवर उकिडवे बसल्याने तिच्या मांड्या फाकल्या होत्या आणि योनी आपसूकच उघडली होती. ओल्याचिंब योनिला माझी बोटे लागताच, “स्स…”, असा सित्कार काढून सावनीने नव्या जोमाने माझ्या ओठांवर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. कंबर हलवत माझ्या बोटांवर योनी घासू लागली. पिकलेल्या पपईच्या फोडी प्रमाणे लुसलुशीत, मऊ योनिच्या स्पर्श बोटांना होताच मला वेगळेच स्फुरण चढले. रक्ताचा मोठा प्रवाह लिंगात पोचला आणि त्याने अशी काही उसळी मारली की त्याची धडक सावनीच्या पोटाला!

“अं…कॉई आह खॉली…”, सावनी, माझे ओठ न सोडताच म्हणाली…

“…”, मला बोलणे शक्यच नव्हते. जीभ पकडून तुम्ही बोलून दाखवा! नाही शक्य… त्यामुळे मी तोंड सोडवायला मान हलवली. पण सावनी काही ओठ आणि जीभ सोडायला तयार नव्हती. अचानक माझ्या ताठरलेल्या लिंगाला बोटांची पकड बसली. ती मूठ अग्रापासून खाली जात माझ्या गोट्यांपर्यंत आली. सावनीने त्यांना कुरवाळले.

मग जीभ सोडली आणि मिश्किल हसत माझ्याकडे बघितले. मला ढकलून खाली पाडले. झटक्यात उठून तिच्या रूममध्ये पळाली.

खाली पडल्यामुळे माझी कोपरे चांगलीच सणकली होती. मी स्वतःला सावरत होतो, तितक्यात सावनी बाहेर आली. तिच्या हातात एक कार्डबोर्डचा बॉक्स होता. चेहर्यावर मादक पण क्रूर हसू…

माझ्याकडे बघत ती तो बॉक्स फिरवू लागली. मला कळेना, हिच्या मनात काय आहे. दोन वेळा हातात बॉक्स फिरवला तिने, आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला…

बॉक्सवर निळ्या मोठ्या अक्षरात AMAZON लिहिले होते…

बोंबला… आता ही अमेझॉन करणार की काय…! माझ्या पोटात गोळा आला.

“सावन… तू…मला…अमेझॉन…?”, मी चाचरत विचारले…

“येस, माय डियर… हुशार झालास तू…लगेच ओळखले… Good…”, असे म्हणून तिने बॉक्स मागे फेकला.

“चल, पड पाठीवर आडवा… आता पाय गळ्यात गळ्यात घालते तुझे…”

“नको, सावन, नको… नको…आज दिवसभर उभा आहे मी… कंबर, पाठ दुखायला लागली आहे…आ पण काऊगर्ल करू… अमेझॉन नको…”

माझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करून सावनी म्हणाली, “असं कसं, असं कसं… आज मी, तू होणार आहे…पाय गळ्यात येणे काय असते ते तुला आज दाखवतेच…”

मी स्तंभित होऊन पाहू लागलो. सवानीने माझे दोन्ही पाय वर उचलले, आणि बाहेर खेचले. पाय गळ्यात आल्यावर कसे वाटते ते तुला समजायलाच हवे…”

असे म्हणून तिने माझे पाय वर उचलले. तिच्या आक्रमकपणामुळे जरी घालमेल होत असली तरी, त्या कल्पनेने माझे लिंग ताठ होऊ लागले. “बघ, बघ, बघ… you too are excited…”, असे म्हणून तिने लिंगावर एक फटका मारला. बिचारे परत मलूल होऊ लागले.

मग ती स्वतःच्या हातावर थुंकली, आणि त्या थंकीने आधीच चिंब झालेल्या योनिला अजून ओले केले.

जरा मागे सरकून माझे पाय हवेत उचलून बाजूला ताणले. मग योनी खाली आणून माझ्या लिंगावर टेकवली. कंबर हलवून त्या ओल्या, मुलायम योनिने लिंगाला मालीश करू लागली.

कल्पना करा, तुम्ही पुरूष, पाठीवर नग्न झोपला आहात, तुमची स्त्री नग्न शरीराने तुमच्या पायाशी उभी आहे. तिला बघताच लिंगाने उसळी मारली आहे. ती तुमचे दोन्ही पाय हवेत उचलते आणि दोन पायांमधून येणार्या लिंगावर स्वतःची योनी टेकवते. आणि पुरूष जसा हालचाल करतो, तशी योनी तुमच्या लिंगावर घासते आहे.

बघायला गेले तर ते दृश्य अत्यंत कामुक होते. पण मघाचा फटका जोरात होता. रागवल्यावर कोषात जाणार्या मुलाप्रमाणे, समोर कामदेवता क्रीडा करत असतानाही, माझे लिंग काही पाहिजे तसे कठीण होत नव्हते. मी असहाय्य नजरेने सावनीकडे बघत होतो. कंबरेच्या प्रत्येक हालचालीने, तिची स्तनद्वये हिंदकळत होती, स्तनाग्रे फुलून आली होती. खाली अर्धवट बसण्याने तिच्या नितळ पोटाच्या घडीत हरवलेली नाभी अर्धवट दिसत होती. या बेफाम हालचालीने तिच्या छातीवर घामाचे बिंदू चमकू लागले होते. चेहेरा लालबुंद झाला होता, आणि एक अस्पष्ट चिडचिड दिसायला लागली होती.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: भुकेली वाघीण