Skip to content
AstroPaper
Go back

सासूबाईंचा कानमंत्र | भाग ३

Updated:
Edit page

चहा झाल्यानंतर ती आपलं आवरत होती. शालिनीबाईंनी टीव्ही बघत वेळ घालवला. त्यांना टीव्ही बघायला फार आवडायचं. कार्यक्रमांपेक्षा जाहिरातीच काय छान असतात हो!. जाहिरातींच्या धुन आणि जिंगल्स पटकन कानांत बसतात. पट्कन गुणगुणाव्याश्या वाटतात.

नंतर रमा जेवणाचं करायला किचनच्या ओट्यापाशी उभी होती. शालिनीबाई इकडे डायनिंग टेबलावर कांदा चिरत होत्या, लसूण सोलत होत्या. त्यांनी आता विषय छेडला.

“का गं जावायबापू काय म्हणताहेत हल्ली? प्रमोशन होणाराय म्हणे त्यांचं.?” “अगं अजून वेळ आहे. दिवाळीच्या आसपास नवीन प्रमोशन्स होतात तेंव्हा होइल बहुतेक.”  “आता काय म्यानेजरची बायको होशील तू. बायकोचे आभार माना म्हणावं. पायगुण चांगला आहे म्हणावं माझा.”

हो. ते काही मानत नाहीत पायगुण-बियगुण. त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही.”  “मी म्हणते आता एखादं छोटं पाऊल येऊ द्या घरात. ते आल्याबरोबर ते मानतील सगळं.” रमा शांतच होती. तिने काहीही प्रतिक्रीया दर्शवली नाही.” अगं काय म्हणतेय मी. कानांवर पडलं की नाही?”

अगं हो. आम्ही विचार करतोयच.”  “नुस्ता विचार कसला करताय? कृती करा म्हणतेय मी. आता अजून कसला मूहूर्त पहाताय?”रमा लाजली आणि कसनुसं हसली.” अगं काही अडचण आहे का? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? आणि जावाय त्या बाबतीत ठीक आहेत ना?” “सगळं काही ठीक आहे गं. काही प्रॉब्लेम नाही. तू उगीच काळजी करू नकोस. होइल आपच.”  “अगं आता सगळे लोक टोचुन विचारायला लागलेत. उगीच लाजु नकोस. तू नक्की सांग तुझे सगळं ठीक आहे ना. महिन्याच्या महिन्याला होतेयस ना वेळेवर?”हा शेवटचा प्रश्न तिच्या पाळीबाबत होता. रमाने चमकून वर पाहिलं.” अगं सांगीतलं ना सगळं ठीक आहे म्हणून. उगीच नस्त्या चौकश्या करत बसू नकोस.” पण शालिनीबाईंनी आज पिच्छाच पुरवायचं ठरवलं होतं”असल्या बाबतीत लोक काचकुच करतात सांगायला म्हणून उगीच आपलं विचारलं. काही असेल तर सांग मोकळे पणाने. तुझे बाबा मोठमोठ्या स्पेशालिस्टांना ओळखतात. सगळं व्यवस्थित करून देतील ते.”  “अगं काही नाही गं. सगळं व्यवस्थित आहे. तू काही काळजी करू नकोस शालिनाबाईंनी आपल्या चष्मा काढून तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाल्या.” मग मला एक सांग, जावई बाहेर हॉलमधे का येऊन झोपतात गं. म्हणजे सुरेश सांगत होता काल आल्यावर. काही भांड्ण बिंडण झालंय का तुमचं?” “तसलं काही नाही. उगीच झालं होतं छोट्या गोष्टी वरुन.”  “आणि कितीदा होतात असली भांडणं? नेहेमी का?” “अगं नाही गं. कधी कधीच. काही सिरियस असतं तर मीच माहेरी निघुन नसते का आले?”रमा आता वैतागली होती.” तू अशी वैतागु नकोस. मला नक्की सांग. असली भांडणं नेहमीच होत असतील तर मुलं कशी होणार तुम्हाला? तुमचं नीट पटतंय की नाही?”शालिनीबाईंनी पदराने आपल्या नाकावर चष्मा टेकतो तिथला भाग पुसुन साफ केला आणि डोळे पण चोळून चोळून साफ केले.

रमा आता गप्पं बसली. आपल्या आईला अजून खोलात जाउ द्यायचं नव्हतं तिला. शालिनीबाईंनी पण थोडा वेळ जाऊ दिला. सोललेला लसूण आणि चिरलेला कांदा तिच्या हातात देत त्या जवळ गेल्या आणि पाठीवर हात फिरवत विचारलं.

“देव करो आणि सगळं चांगलं असो. पण नसलं तर नीट सांग बाई मोकळे पणाने. आम्हाला काही करता येत असेल तर करू. पाहिजे तर मी यांना सांगते जावईबापुंशी बोलायला.”  “नको. नको. तू दादांना काही सांगू नकोस. हे उगीच चीड्चीड करतील.”  “म्हणजे नक्की काहीतरी आहे. उगीच चीडत नाही कोणी माणुस! बोल बाई पटकन.”  “जाऊ दे गं. मी तरी तुला असल्या गोष्टी कश्या सांगू!”  “बरं बाई. जरा जेवणं होऊ दे. मग नीट शांतपणे बसून बोलु.”

दोघींनी शांततेतच जेवणं आवरली. आवराआवरी झाल्यावर दोघी हॉलमधे सोफ्यावर येऊन बसल्या. शालिनीबाईंना हा गुबगुबीत सोफा आवडायचा. वळुन थोडे पाय लांब केले की एखादी डुलकी घेता येते म्हणून. त्या प्रमाणे त्या डोळे मिटून पडल्या. आता हा विषय पुढे कसा न्यायचा हा विचार करता करताच त्यांचा डोळा लागुन गेला. रात्री तशीही त्यांचे झोप नीट झालीच नव्हती. पटकन झोप लागली.

चार वाजता जाग आली तेंव्हा रमा समोरच सोफ्यावर अवघडुन बसल्या जागीच झोपुन गेलेली दिसली. लेकीबद्दल जिव्हाळा त्यांच्या मनांत दाटुन आला. लेकीच्या संसारासाठी काहीतरी करायलाच हवं. जो काही तिढा आहे त्याचा सोक्ष मोक्ष लावायचा ठरवून त्या उठल्या आणि आत जाऊन चहा करून आणला. चहाचे कप समोर टीपॉयवर ठेवत त्यांनी हाक मारली.” अगं रमा. चल उठ. चहा केलाय मी बघ.” लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्यांनी हाक दिली.

रमा तटकन उठून बसली.” अगं बाई, केंव्हा झोप लागली ते कळलंच नाही. मी येतेच”असे म्हणत ती आत जाऊन फ्रेश होऊन आली. तिला आल्यावर हाताने धरुन बाजूला बसवून घेतले आणि चहाचा कप तिच्या हातांत दिला.

“घे. चहा घे. तरतरी येईल लगेच.”

चहा झाल्यावर कप समोर ठेवल्यावर त्यांनी परत विषयाला हात घातला.” मघाशी तू म्हणत होतीस की कसं सांगू म्हणून. काही नाजुक प्रकरण आहे का? म्हणजे जावयांचे बाहेर काही…?”त्यांनी वाक्य अर्धवटच सोडले.” शीः काहीतरीच काय बोलतेस तू! हे काही त्यातले नाहीत. ते कधी असलं काही करणार नाहीत”

शालिनीबाईंनी एक निश्वास टाकला. म्हणजे तसा त्यांना जावयाबद्दल विश्वास होता. पण रमाला बोलते करायचे होते म्हणून त्यांनी तो विषय काढला होता.

मग तुमचे”संबंध”ठीक आहेत ना? म्हणजे बेडरुममधले म्हणतेय मी.” रमानं मान खाली घातली.” तस्साss काही प्रॉब्लेम नाही गं. पण हल्ली हे भलतेच चेकाळलेत जरा.”  “म्हणजे नक्की काय? तुला मारतात बिरतात काय?” “नाही गं. मारतील कशाला? पण ते भलतंच…” तिने वाक्य अर्धवटच सोडले.” भलतंच काय? नीट सांग बाई जरा…”  “अगं ते भलतंच करायला सांगतात. म्हणजे…शीः! मला सांगवत पण नाही.”

आता शालिनीबाईंची उत्सुकता शिगेला पोचली होती.” अगं भलतंच म्हणजे नक्की काय गं? लाजु नकोस. जरा मोकळे पणाने सांग ॥

“ते..ते म्हणतात की तू ति…” तिथे”तोंड लाव..म्म म म्म म्हणजे त्यांचं”ते”तोंडात घे आणि त्यांना पण माझ्या”इथे”तोंड लावायचं असतं”अडखळेत असं म्हणत तिने आपल्या मांडीकडे निर्देश केला.

शालिनीबाई जरा सर्दच झाल्या. तिच्या म्हणण्याचा अर्थ कळल्यावर त्यांना उलगडा झाला. आपली मुलगी इतकी साधीसुधी असेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण चेहेरा सरळ ठेवत त्यांनी अजून खोदायला सुरुवात केली. अजून काही म्हणतात का ते?” “अगं हे तर काहीच नाही. त्यांना नं त्यांना… म्हणजे ”तिकडून” करायचं असतं… म्हणजे मागून ”तिने मान खाली घातली.” अस्सं! आणि हे कधीपासून चाललं आहे?”

गेल्या तीनेक महिन्यांपासून. मी नाही म्हटलं तर ते रागावून बाहेर येऊन झोपतात.”  “अस्सं. एकूण असा मामला आहे तर.”

थोडावेळ असाच शांततेत गेला. रमा आपली मान खाली घालूनच बसली होती. शालिनीबाईंनी विचार केला आता आपल्या मुलीला जरा कानपिचक्या द्यायलाच हव्या! आपला चष्मा काढून त्यांनी पदराने पुसला आणि परत डोळ्यांवर चढवत शालिनीबाईंनी घसा साफ करत बोलायला सुरुवात केली.

हे बघ रमा. यात यव्हढं वाइट काय आहे? जावई जे काही मागताहेत त्यात जगावेगळं असं काहीच नाही. प्रत्येकाला कधी कधी जरासा चेंज हवासा वाटत असतो. तसं म्हटलं तर जगातले सगळेच नवरा बायको हे सगळं करत असतील. आपल्या बायकोला सगळीकडुन भोगावसं वाटलं नवर्याला तर ते चांगलंच आहे! तुला ते कसं माहीत झालं नाही ह्याचं मला नवलंच वाटतं बाई.”

रमाने चमकून वर पाहिले.” काहीतरीच काय बोलतेस तू आई. असलं काही अनैसर्गीक आहे असं वाटत नाही तुला? अगदी जनावरांसारखं?”तिने फुत्कारतच हे वाक्य टाकले.” अगं त्यात अनैसर्गीक काय आहे? तू कुत्र्यांना नाही पाहिलंस एकमेकांना चाटतांना? उलट तिथला मादीचा गंध तर वेडा करतो सगळ्यांना. म्हणून तर कुत्रे”वास”काढत फिरत असतात. जसं तुझ्या तोंडाच चुंबन घेतात तसं तिथलं चुंबन घ्या वसं वाटलं तर काय वाइट आहे? तिथेपण”ओठ”असतातच ना? उलट नवर्याने तिथे तोंड लावल्यावर तर बायकांना जास्त मजा येते.”  “वेड लागलंय तुला. तू सांग… तू करू देतेस दादांना असलं काही? दुसन्याला सांगणं सोपं असतं.” शालिनीबाईंच्या डोळ्यांसमोरुन कालची रात्र तरळून गेली. त्या थोडंसं हसुन म्हणाल्या.” आणि समजा मी तुला सांगीतलं तर की हो तर? आणि हवं असेल तर तू तुझ्या मैत्रीणींना पण विचार. त्या पण सांगतील तुला” “म्हणजे तू? तू आणि दादापण? माझा नाही विश्वास बसत. काहीतरी बोलतेस तू. आपले दादा असलं काही करायचे नाहीत”

शालिनीबाई हसल्या आणि म्हणाल्या”अगं तुला आठवतं का? तू तेंव्हा पाचवीत होतीस. कधीकधी मी उठल्यावर माझी कंबर दुखत असायची? म्हणजे रवीवारीच गं. ते या मुळेच. म्हणजे रविवारी सुटी असते म्हणून शनिवार हा आमचा वार ठरला होता. इतर वेळी तुमच्या शाळा आणि इतर गोष्टी सांभाळुन आणि इतर कामं आवरता मला झोपायला जायला उशीर होऊन जायचा. म्हणून तर इतर दिवशी मी तुम्हा पोरांना सक्काळी सहा वाजता उठायला लावायची. फक्त रविवारी थोडं उशीरा उठलं तर चालायचं. म्हणजे आम्ही दोघं सात वाजता उठायचो आणि तुम्हा पोरांना आठ वाजता उठवायचो. आठवतंय?”


Edit page
Share this post:

मुख्य कथा: सासूबाईंचा कानमंत्र