Skip to content
AstroPaper
Go back

अजूनही आठवतयं मला

Updated:
Edit page

मी मुंबईत असताना मला राहण्यासाठी माझ्या ऑफिसच्या मागच्या गल्लीतच क्वार्टर होते, म्हणून सकाळी मी निवांत असायचो. तेव्हा आमच्याकडे एक कामवाली होती.

मोलकरीण नाही कामवालीच. कारण झाडू पोछा, भांडी, स्वयंपाक वगैरे सगळंच करायची. तिचं नांव मनिषा. ५ वर्षे झाली असतील. तेव्हा ती ३० वर्षांची असेल. दोन मुलं आहेत तिला. नवर्यापासून वेगळी राहत होती. पुढे तो वारला.

मनिषाचा रंग काळसरपणाकडे झुकणारा. उंची ५’ २” असेल, पण अंगाने चांगली भरलेली. स्तन पुष्ट नव्हते पण डोळ्यात आणि हातात भरणारे. चेहरा आकर्षक. ओठ नाजूक. पण अधरोष्ट टपोरा, एकदम चुंबन घेण्यालायक.

मनिषा कामावर यायची तेव्हा बरेचदा बायको नसायची. आधी जॉब वर आणि नंतर व्हीआरएस घेतल्यावर माहेरी गेलेली. अडचण होती म्हणून मनिषाने तीन-चारदा माझ्याकडून हजार रूपये उधार घेतले होते. कधी तरी म्हणायची परत करायचे आहेत म्हणून. पण आपला स्वभाव पडला हलकट. ती उपकाराखाली दबून असावी म्हणून ‘राहू दे, नंतर बघू’ असे म्हणायचो.

मनिषा बायकोला ‘ताई’ म्हणायची. कामात अजिबात नियमित नव्हती. त्यामुळे, तीन-चार महिने टिकायची. मग खाडे केले की बायको तिला कामावरून काढून टाकायची. दुसरी आली की काही दिवसांनी तिचेही तेच व्हायचे आणि मग मनिषाचे पुनरागमन व्हायचे. पण एक व्हायचे ते म्हणजे बायको बाहेरगावी जाताना मात्र मनिषालाच कामावर बोलवायची.

असेच एकदा, बायको नसताना, ठरवले की होऊन जाऊ दे आर या पार! मनिषाचं चुंबन घ्यायचं! पण त्याआधी मला जमीन भुसभुशीत करून घ्यायची होती, म्हणजे नांगरणी सोपी होणार होती.

मनिषा कधी ५००-१००० मागायची ते मी तिला लगेच द्यायचो, कारण तिला जेवढे उपकाराच्या ओझ्याखाली दबवता येईल ते मला तिला आपल्या खाली दबवता येण्यासाठी उपयोगी पडणार होते. माणूस कामातुर झाला की मग कसा हलकट बनत जातो पहा!

मी एकटा असलो की ती जरी चपात्या आणि भाजी करून द्यायची तरी पोहे, उपमा, ऑम्लेट वगैरे नाश्ता व चहा मीच बनवायचो. ती कामासाठी यायच्या आधी माझा नाश्ता बनवून तयार असायचा. तिची कामे आटोपली की मग मी नाश्ता घ्यायचो आणि तिलाही द्यायचो.

हॉलमध्ये, मी सोफ्यावर बसायचो तर ती खाली बसायची. त्यामुळे, मचाणावर बसल्यागत मला टेहळणी करता यायची. अनेकदा ती ड्रेसच घालून यायची कारण लोकल प्रवास करताना तिला सोयीचे व्हायचे. पण ती साडी नेसून यायची त्या दिवशी मला पर्वणी असायची.

बाईने साडी नेसली असली की तिचा पदर सरकणे आणि तिची घळ दिसणे हे ठरलेले असते. त्यातून मनिषा सारख्या कामवाल्या बाया पदराबाबतीत फारश्या सावध नसतात. त्यामुळे मला तिची घळ दिसायचीच पण ब्रेसियरची पट्टी सुद्धा अनेकदा दिसायची. तिचे ब्लाउज घट्ट आणि मोठ्या गळ्याचे असायचे. त्यामुळे, ती ज्या दिवशी साडी नेसून यायची त्या दिवशी मी बसलो असलो तरी लवडा उभाच असायचा.

मी तिच्या स्तनांकडे बघतोय हे तिला कळत असेल, पण तिने काही जाणवू दिले नाही. मग एक लक्षात आलं की ती ज्या दिवशी माझ्याकडून पैसे घ्यायची त्याच्या दुसर्या दिवशी साडी नेसून यायची.

पण ह्या पलीकडे ती काही सिग्नल देत नव्हती. पुढाकार आता मलाच घ्यायचा होता. एक गोष्ट मात्र मी पक्की ठरवली होती की कुठल्याही प्रकारची जबरदस्ती तिच्यावर करायची नाही. तिने होकार दिला तर ठीक, नाहीतर गेली उडत!

म्हणून मग, बायको माहेरून यायच्या आदल्या दिवशी मी तिला चुंबन मागीतले. तिला आपल्या जवळ ओढून मी तिचे चुंबन घेऊ शकलो असतो, पण मला तसे करायचे नव्हते, राजी-खुशीचा मामला हवा होता. आणि खरं सांगू, ती बोंब मारेल म्हणून फाटतही होती.

“मी जाते, तुमी शांत व्हावा. उद्याला यिन कामावर.” मी चुंबन मागीतल्यावर मनीषा दचकून म्हणाली.

ती जाताच मी रागाने दरवाजा बंद करून बेडरूममध्ये निघून गेलो. काही वेळाने दाराची बेल वाजली. मनिषाच होती, पण माझा दिमाग आऊट झाला होता. मी काही दार उघडले नाही. चान्स हुकला म्हणून वैतागलो होतो. नंतर मी ऑफिसमध्ये निघून गेलो.

ऑफिसमध्ये असताना मनिषाचा फोन आला. चुंबनाबद्दल एक अक्षर काढत नव्हती. काही वेळ तिचे ऐकून घेतले आणि फोन कट केला.

दुसर्या दिवशी बायको आली. आता मुक्याचा मोका पुन्हा कधी मिळेल ह्याच्या प्रतीक्षेत होतो मी. कधी नव्हे ते मनिषा बरेच दिवस टिकली होती. तिचा घरातील वावर, बायको असूनही, मला अस्वस्थ करत होता.

एक दिवस मी मनिषाला फोनवर अल्टिमेटम दिला,

“मला उद्या कीस पाहिजे.”

“बया गं. ताई हायत ना घरी. कसं जमंल?” म्हणत मनिषा खुदकन हसली.

“ते बघू उद्या. पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे.” मी म्हटलं.

माझे शब्द ऐकून मनिषा पुन्हा खुदकन हसली.

“व्हय रं माझ्या सायबा.” मनीषा चुंबन द्यायला तयार झाली होती हे पाहून माझा लवडा क्षणात ताठला.

दुसर्या दिवशी मनिषा आली. मला वाटलं होतं की ती साडीत येईल. पण तिने सलवार कुडता घातला होता.

तसंही मला आज चुंबनच घ्यायचं होतं. मास्टर बेडरूमला लागून असलेल्या बाथरूममध्ये बायको आंघोळीसाठी गेली. दोन मिनिटं जाऊ दिले आणि पॅसेजमध्ये मनिषाला जवळ ओढले.

“ताई हायत न्हवं.” मनिषा कुजबुजली.

“काळजी करू नकोस. मी दार बाहेरून लावून घेतलं आहे.” मी मनिषाची हनुवटी वर उचलत म्हटलं.

“थांबा नं. भाईर आल्या तर वरडतील.”

“मी सांगेन चुकून लागले म्हणून.”

मग माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. मग जीभ तिच्या ओठांत घुसवू लागलो. पण आता ती ताठरली अन आपले ओठ तिने घट्ट बंद करून घेतले. उघडतच नव्हती.

‘स्तनांना आवडत्या पुरूषाचा स्पर्श झाला की बाई मोकळी होते, ’ हे मला अनुभवाने माहित होतं. मी मनिषाचा आवडता आहे की नाही हे ठाऊक नव्हते, पण अंदाज होता. तिच्या कुडत्याच्या गळ्यातून हात सरळ आत घातला. तिची ब्रेसियर घट्ट नसल्याने हातात डायरेकट स्तनच आला.

आता चुंबनाऐवजी मी तिचे स्तनच दाबू लागलो. मस्त मांसल होते आणि घामेजले होते. मी तिचं निप्पल बोटांच्या चिमटीत धरताच मनिषा भानावर आली आणि माझ्यापासून दूर झाली.

“आत्ताच्याला नगं. ताई नसतील तवा कितीबी किस घ्या आन कितीबी दुदू प्या.”

आधी चुंबन घेऊ द्यायला नखरे करणारी मनिषा आता दुदू द्यायला तयार झाली म्हणून तिने पुढच्या वेळेस मला १००० मागीतले तर मी तिला २००० देऊन टाकले.

“पप्पी आवडली का?” ऑफिसमध्ये मनिषाचा फोन आला.

“हट. तू नीट दिलीच नाहीस.”

“पुढल्या टायमाला नक्‍की दिन. ह्या टायमाचं जाऊ द्यावा.”

“तर मग पुढच्या वेळी ५ घेईन.” मी म्हणालो.

“पाचदा पप्पी घ्याल?”

“पहिली तुझ्या ओठांची. दुसरी आणि तिसरी ब्लाउज आणि ब्रेसियर काढून दोन्ही दुदू. चवथी बेंबीची. पाचवी तू ओळख.” आता मी रंगात येत म्हणालो.

“जावा. लय लोफर हायत तुमी.” असे म्हणून तिने फोन कट केला.

बरेच दिवस ती एकटी सापडत नव्हती. म्हणून फोनवरच बोलणं होत होतं.

एक दिवस, ती हिरवी साडी अन ब्लाउज घालून आली होती. त्या दिवशी मी तिला फोनवर म्हटलं,

“अजून ऊन्हाळा सुरू व्हायचा आहे, पण आंबे छान पाडाला आलेत.”

तेव्हापासून, तिच्या स्तनांसाठी आंबा हा कोडवर्ड वापरू लागलो.

एक दिवस मला निवांत मोका मिळाला. दुसरा शनिवार असल्याने मला सुट्टी होती. बायकोच्या म्युजिक क्लासची पिकनिक होती. ती निघून गेल्यावर मी आणि मनिषा दोघेच घरात होतो.

मी तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो व पलंगावर माझ्याजवळ बसवलं. ती मला प्रेमाने बिलगली. मी तिचा चेहरा हातात धरला. तिने आपण होऊन ओठ विलग केले चुंबनासाठी. मी तिची भरपूर चुंबनं घेतली.

मी तिचे स्तनही मनसोक्तपणे दाबले. तिच्या कुडत्याची चैन उघडायचा प्रयत्न केला तर ती नको म्हणाली. म्हटलं, ठीक आहे, वरून तर वरूनच सही! मला हवे तेवढे तिने ड्रेस वरून स्तन कुरवाळू दिले.

खाली ट्राय करावा म्हणून तिच्या मांडीवर हात ठेवला. मला तिच्या पुदीला स्पर्श करायचाय हे ओळखून ती पटकन उभी राहिली व म्हणाली,

“आजला येवढंच बास झालं.”

“मला बोट लावू दे ना.”

“न्हाय. तिथं न्हाय हात लावायचा”

तिथं म्हणजे कुठे हे मी तिला खोदून खोदून विचारले पण ती आपल्या अवयवाचा उल्लेख वा उच्चार करत नव्हती. नंतर जेव्हा केव्हा फोनवर बोलायचो तेव्हा ‘तिथं’बद्दल मी हटकून विचारायचो, पण ती टाळून द्यायची.

बायको घरात असण्याचे प्रमाण वाढलं होतं. हवा तसा मनीषा सोबत एकांत मिळत नव्हता. अचानक एक दिवस नवी जागा लक्षात आली. बिल्डिंगची लिफ्ट!

बिल्डिंगमध्ये २ लिफ्ट होत्या. मी बरेचदा ऑफीसला लवकर जायचो, तेव्हा लिफ्टमध्ये मी एकटाच असायचो. म्हटलं, इथे मनिषाची चुंबने घेता येतील, हवं तर तिचे आंबेही दाबता येतील.

माझा फ्लॅट सातव्या माळ्यावर होता त्यामुळे खाली पोहोचेपर्यंत मजा घेता येणार होती. फक्त, काळजी घ्यावी लागणार होती, मधल्या माळ्यांवर कुणी लिफ्ट थांबवली तर!

मग आमचे लिफ्टमध्ये सेशन्स होऊ लागले. बायकोला संशय येऊ नये म्हणून मनिषा आधी निघायची आणि सहाव्या माळ्यावर थांबायची. तिला लिफ्टमध्ये घेतल्यावर मी बरेचदा दुसर्या माळ्यावर लिफ्ट थांबवायचो, तिथे गेस्ट हाऊस होतं आणि सकाळच्या वेळी सामसूम असायची. अनेकदा, लिफ्टचे वर-खाली फेरे करायचो. फक्त, लिफ्टचा दरवाजा उघडायचा तेव्हा खंड पडायचा.

एक दिवस काय झालं तर ती वातावरणात गरम होऊ लागलंय व त्याचा कसा वैताग होतो आहे ह्याबद्दल कुरकुरत होती. मी असल्या संधीची वाटच पहात होतो.

“मग घामाने केस चिपचिप होऊन खाज सुटते ना? काखेत आणि चड्डीत?”

“न्हाय. मी सगळं केस काढून टाकती.”

आ पण काहीतरी भलतेच बोलून गेलो हे लक्ष्यात येताच तिने फोन कट केला. नंतर, खूप आर्जव केल्यावर तिने सांगितलं की वीट नावाचं क्रीम वापरून ती काखा आणि पुदी रेग्युलर चिकणी करत असते.

हे सांगताना, मी पुढे मदत करणार नाही अशी तंबी दिल्यावर ‘पुच्चि’ असा स्पष्ट उल्लेख केला. पण तिला अवघडल्यासारखे होऊ नये म्हणून, तिच्या स्तनांच्या ‘आंबा’ सारखच, पुदीसाठी ‘पपई’ म्हणून कोडवर्ड वापरू लागलो.

एक दिवस, लिफ्टमध्ये ती बेसावध असताना, तिचा कुडता वर करून, मांड्यांच्या बरोबर मध्यभागी उजव्या हाताचा अंगठा दाबून धरला. सलवार आणि चड्डीचे आवरण असूनही तिच्या योनिची मांसलता जाणवली.

“काय करता?” असे दचकून विचारत तिने मांड्यांमधील माझा हात दूर केला.

“वीटचा इफेक्ट झालाय की नाही, बघत होतो.” मनिषाच्या पुदीवर अंगठा दाबल्यावर मी विचारले होते.

क्रीमने काखेतल्या आणि योनिप्रदेशावर असलेल्या केसांची साफसफाई करते असे तिने सांगितल्यावर तिच्या चिकण्या पुच्चिला स्पर्श करण्यासाठी मी आतुर झालो होतो. कपड्यांवरून का होईना, तिच्या फटीला मी स्पर्श केला होता आणि मला तो अजूनही आठवतो.

“लय चावट झाला बगा तुमी.” म्हणत तिने माझा गालगुच्चा घेतला आणि ओठांवर ओठ ठेवले.

तिने चुंबनात घेतलेला हा पहिला पुढाकार! तिचा स्तन दाबून मी तिला रिस्पॉन्स दिला.

अजूनही आठवतयं मला – कथेचे सर्व भाग

  1. अजूनही आठवतयं मला
  2. अजूनही आठवतयं मला | भाग २
  3. अजूनही आठवतयं मला | भाग ३

Edit page
Share this post: