Skip to content
AstroPaper
Go back

थेरडा म्हातारा | भाग ३

Updated:
Edit page

माझे काम झाले आणि मी स्टॉपरचा बॉल फिक्स केला. मग मी टँकचा मेन सप्लाय कॉक चालू केला व टँक पाण्याने पुन्हा भरायला सुरूवात झाली. शिडीवरून मी खाली आलो व लीनाला म्हटले की रिपेअरींग झाले आहे व टँक पाण्याने पूर्ण भरून चेक करूया की स्टॉपर मेकॅनीझम बरोबर काम करते की नाही ते.

टँक भरत होती तोपर्यंत लीना हॉलमध्ये काही वाचत बसली. तेवढ्या वेळेत मी बाथरूममध्ये लघवीसाठी आलो. बाथरूमचा दरवाजा मी आतून लॉक केला आणि माझी पॅन्ट खोलून मी माझा लंड बाहेर काढला. कमोडच्या पुढे उभा राहून मी माझा कडक होणारा लंड हलवू लागलो.

मी कल्पना करू लागलो की थोड्या वेळापूर्वी लीना कसे ह्या कमोडवर बसून आपला दाणा घासत असावी आणि तिने आपली कामतृप्ती करून घेतली असावी. तिची पुच्ची कशी दिसत असावी? तिचा दाणा केवढा असावा? माझ्या सूनेबद्दल असे लैंगिक विचार करत मी माझा लंड हलवून मूठ मारू लागलो. लवकरच माझा लंड उत्तेजनेच्या शिखरावर पोहचला आणि माझ्या लंडातून वीर्य गळू लागले.

खरे तर गेल्या कित्येक वर्षात माझ्यावर कधी मूठ मारायची वेळ आली नव्हती कारण मला ज्या स्त्रीला झवावेसे वाटले ती स्त्री मला नेहमी झवायला मिळाली. पण लीना माझी सून होती व तिला मला झवायला मिळेल की नाही ह्याची मला काही खात्री नव्हती तेव्हा तिला मी झवतोय अशी कल्पना करत मी मूठ मारली व माझ्या लैंगिक भावनांचे समाधान केले.

नंतर मी बाहेर आलो व टँक चेक केली. टँक भरली होती व ओव्हर फ्लो मधून पाणी येत नव्हते म्हणजे स्टॉपर बॉल व्यवस्थित काम करत होता. मी लीनाला बोलावून तसे सांगितले.

“थँक्स हं, पप्पा. तुम्ही अवेळी आलात व प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात.” लीनाने खुश होत म्हटले.

“अरे त्यात थँक्स कसले? आम्ही नाही तुमच्या मदतीला येणार तर कोण येणार?” मीही आनंदाने तिला म्हटले.

“हो ना. तोच विचार करून मी तुम्हाला खास बोलावले. मला माहीत होते की तुमच्याकडे सगळ्या प्रॉब्लेमचे सॉल्यूशन असते.” मिश्किलपणे हसत ती म्हणाली.

“कसले काय? ते आपले लकिली सॉल्व्ह होतात प्रॉब्लेम माझ्याकडून. एनी वे! कधीही कसलीही गरज पडली तर निसंकोचपणे बोलाव मला केव्हाही.”

“हो! नक्कीच, पप्पा. अगदी कुठलाही प्रॉब्लेम असला तर मी तुम्हालाच बोलावेल. अगदी निसंकोचपणे.”

असे बोलून लीनाने चक्क मला डोळा मारला! माझा चेहरा गोरामोरा झाला. मी घाईघाईत तिच्याकडून निघालो. घरी येईपर्यंत माझ्या मनात फक्त लीना, तिचे मादक अंग, तिची ब्रेसीयर-पॅन्टी, तिचे दाणा घासणे हेच विचार होते.

तिची चावटपणे डोळा मारण्याची छबी माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हती. माझा लंड तिच्या विचाराने उत्तेजित होत राहला. घरी आल्यावर जान्हवीने मला टँकच्या प्रॉब्लेमबद्दल विचारले आणि मी तिला थोडक्यात सगळे सांगितले.

बेडरूममध्ये बेडवर पडलो तरी माझ्या डोक्यातून लीना काही जात नव्हती. कामोत्तेजनेने मी जान्हवीला चोंबाळायला सुरूवात केली. तिच्याशी चावटपणे बोलून, तिच्या गाऊनमध्ये हात घालून तिचा दाणा घासत मी तिला हळूहळू उत्तेजित केले.

मग गुलुगुलू बोलून मी तिला गुलाबी रंगाची ब्रेसीयर, पॅन्टी घालायला लावली. मग तिला तशीच बेडवर पाडून मी तिची पॅन्टी पुच्चिवरून बाजूला करून तिच्या पुच्चित माझा कडक लंड घातला आणि तिला झवू लागलो.

तिला झवताना मी कल्पना करू लागलो की माझ्या अंगाखाली गुलाबी ब्रेसीयर, पॅन्टी घालून माझी सून, लीना पडली आहे आणि मी तिची पुच्ची झवत आहे. झवता झवता जान्हवी मला विचारत होती की आज अशी अंतर्वस्त्रे का घालायला लावलीत? तर तिला मी म्हटले की आज फार इच्छा झाली की जुन्या दिवसांप्रमाणे तुला असे अंतर्वस्त्रे घालून झवावे. तिने हसत हसत मला टोमणा मारला.

”म्हातारचळ लागलाय तुम्हाला!”

तिच्या बोलण्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले! मी मनात म्हणू लागलो हो! लागलाय मला म्हातारचळ! माझी सून मला चाळवायला लागली मग काय मी गप्प बसणार? तिने मला कदाचित झवायला दिले तर मला तिच्या पुच्चिची खाज भागवता आली पाहिजे ना.

तिने मला झवायला दिले तर मी तिच्या पुच्चित अस्सा लंड घालेल. तिला मी अस्से झवेल. मनात असा विचार करून मी त्वेशाने जान्हवीला झवू लागलो. लीनाला मी तसा झवत आहे ह्या कल्पनेने मी जास्त वेळ तग धरू शकलो नाही आणि लवकरच जान्हवीच्या पुच्चित गळू लागलो.

नंतर मग लीनाने दोन तीन वेळा असेच काही छोटे-मोठे प्रॉब्लेम झाल्यावर मला बोलावले आणि मी जाऊन तिला मदत केली. आम्ही दोघे तिच्या घरात एकटे असलो की ती माझ्याशी अगदी मोकळेपणे वागायची. प्रत्येक वेळी ती तिच्या मादक अंगाचे प्रदर्शन होईल असे कपडे घालायची व मला तिच्या पुष्ट अवयवांचे भरपूर नेत्रसुख द्यायची.

मी तिचा सासरा आहे व ती माझी सून ह्या आमच्या नात्याची जाणीव तिच्या वागण्यात जराही नसायची. जणू मी तिचा एखादा कॉलेज फ्रेंड आहे अशा तर्हेने ती माझ्याशी वागायची. आताशा येता-जाता ती मला तिच्या पुष्ट छातीचे आणि मांसल नितंबाचे कळत-नकळत स्पर्शसुखही देऊ लागली.

जरी दिवसेन दिवस आमच्यातील शारीरिक जवळीक कमी कमी होत होती तरी आम्ही आमच्या मर्यादा अजून सोडल्या नव्हत्या. अजूनही ती सूचकपणे तिच्या हालचाली करत होती आणि मी आपला जसे मांजर डोळे मिटून दूध पिते तसे गुपचूपपणे ती देत असलेल्या नेत्रसुखाचा आणि स्पर्शसुखाचा आस्वाद घेत होतो.

पण मला कल्पना होती की हे असे खेळ फार काळ चालणार नव्हते. लवकरच एकतर आम्हाला आमच्या नात्याची मर्यादा झुगारून देऊन लैंगिक संबंध ठेवायला सुरूवात करावी लागणार होती नाहीतर चालला होता तो खेळ थांबवून आमचे सासरा-सून हे नाते स्ट्रिक्टली पाळावे लागणार होते.

आणि मग एका संध्याकाळी एका प्रॉब्लेमबद्दल असाच लीनाचा फोन आला. नयन नेहमीप्रमाणे ऑफीस टूरवर गेलेला होता. या वेळी त्यांच्या टीव्ही युनीटच्या कनेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झाला होता.

मला जेव्हा जान्हवीने सांगितले तेव्हा मी तिला वर वर नाखुशी दाखवली आणि म्हटले की ‘एखाद्या इलेक्ट्रिशियनला तिला बोलवायला सांग’. पण जान्हवी म्हणाली की ‘तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला नाही जमले तर तुम्हीच इलेक्ट्रिशियनला बोलवा’. पुन्हा मी असे दाखवले की ती म्हणत होती म्हणून मी लीनाकडे जात आहे.

लगबगीने मी लीनाच्या फ्लॅटच्या दारात उभा राहून बेल वाजवली. काही क्षणात लीनाने दरवाजा उघडला आणि मादकपणे हसत तिने मला घरात घेतले. आज तिने लाल रंगाचा बेबी डॉलसारखा शॉर्ट लेंग्थचा नाईट गाऊन घातला होता. या गाऊनचे मटेरीयलही किंचित पारदर्शक होते आणि त्यातून तिने आत घातलेली सिल्कची ब्रेसीयर, पॅन्टी दिसत होती.

तिचा हा पेहराव एखादी साधी गृहिणी घरात घालते तसा नव्हता तर एखादी स्त्री आपला नवरा किंवा यार याला कामवासनेने उत्तेजित करण्यासाठी घालते तसा होता. अर्थात! मी तिचा नवरा नव्हतो म्हणजे ती मला आपला ‘यार’ समजत असावी म्हणूनच मी तिचा सासरा असतानाही ती माझ्यासमोर असले कपडे घालण्याची डेअरींग करत होती. आत आल्यावर तिने मला म्हटले,

“सॉरी हं, पप्पा. तुम्हाला मी सारखे बोलावून त्रास देत असते.”

“अगं, त्यात सॉरी काय म्हणायचे? मला बोलावून तू माझ्यासमोर असले कपडे घालून वावरणार असशील तर मी नेहमी यायला तयार आहे.”

मी बिनधास्तपणे तिला टोमणा मारत उत्तर दिले आणि निव्वळ उत्तर देऊन न थांबता माझी वासनामय नजर तिच्या मादक अंगावर वर-खाली फिरवून मी तिचे निरीक्षण केले.

“ओह! ह्या कपड्याबद्दल म्हणताय, ” लीनाने जराही न संकोचता निर्लज्जपणे म्हटले, ”ते मला वेळच मिळाला नाही बदलायला. आणि मी विचार केला की कोण तुम्हीच येणार आहात ना? मग तुम्हाला काय लाजायचे? शेवटी तुम्ही माझे लाडके सासरे आहात ना? मग काय तर.”

“हो तर! शेवटी तूही माझी लाडकी सून आहेस. म्हणूनच मी इतका धावत पळत येत असतो. तुझ्या मदतीला. काय प्रॉब्लेम आहे या वेळी?”

“अरे हो! ह्या टीव्हीवर केबलचे चॅनलच दिसत नाहीत. नयन सगळ्या इक्युपमेंट्सच्या कनेक्शनचा काय घोळ करून ठेवतो ते त्यालाच माहीत. केबल कनेक्शन, व्हिसीडी प्लेअर, व्हिडीओ कॅमेरा, डिजीटल कॅमेरा. झालेच तर व्हिसीडी रेकॉर्डर. असे काय काय त्या टीव्हीला जोडत असतो. टीव्हीला इनपुट दोनच असल्याने कधी ही केबल काढत असतो तर कधी ती जोडत असतो. त्यामुळे सॅटेलाइट कनेक्शन केबल कुठली आणि ती जोडली आहे की नाही तेच कळत नाही. तुम्ही जरा चेक करता का, पप्पा?” लीनाने डोळ्याची नाटकी उघडझाप करत मला म्हटले.

“करतो ना.” असे म्हणत मी पुढे झालो.

मला वॉल युनीटमधील टीव्ही फिरवून मागील कनेक्शन चेक करावे लागणार होते पण टीव्ही फिरवायला युनीटवर जास्त जागा नव्हती तेव्हा टीव्ही अर्धा फिरवून पुढून पकडून रहावा लागणार होता व मगच मागील केबल कनेक्शन चेक करता येणार होते. म्हणून मी लीनाला म्हटले,

“लीना, जरा मला मदत करशील का हा टीव्ही पकडायला?”

“करते ना! नयनही कधी कधी मला असा पकडायला सांगतो, टीव्ही हो!” चावटपणे हसत लीना म्हणाली.

“अच्छा! म्हणजे तुला प्रॅक्टीस आहे पकडायची, टीव्ही गं.” मीही तिच्याच टोनने मिश्किलपणे बोललो.

त्यावर लीना खळखळून हसली आणि तिच्या हास्यात मीही सामील झालो.

मग ती माझ्या जवळ आली. तिला मी टीव्ही समोर उभे केले आणि मग मी टीव्ही पकडून फिरवला आणि तिला म्हटले आता तू टीव्ही पकड. तिने माझ्या बगलेतून आत घालून एका बाजूने टीव्ही पकडला. त्याने काय झाले की ती माझ्या अंगाला चिकटली आणि तिच्या उजव्या छातीचा उभार माझ्या हातावर दबला गेला.

ती ऑलमोस्ट मला चिटकून उभी होती आणि तिच्या मादक अंगाची जवळीक मला उत्तेजित करत होती. तिने मारलेल्या परफ्युमचा मंद सुवास तिच्या स्त्री गंधात मिसळून मला धुंद करत होता. तिला अंगाला तसेच चिटकून उभे राहवे असे मला वाटत होते पण ती जास्त वेळ टीव्ही तसा पकडून उभी राहू शकत नव्हती आणि तेवढ्या वेळेत मला केबल कनेक्शनचे काम करायचे होते तेव्हा नाइलाजाने मी तिच्यापासून दूर झालो.

पटकन खाली बसत मी वॉल युनीटमधील खालच्या शेल्फ मधील व्हिसीडी प्लेअर, व्हिडीओ रेकॉर्डर, व्हिडीओ कॅमेरा वगैरेच्या केबल चेक केल्या आणि मग उठून मी टीव्हीच्या मागे कनेक्ट असलेल्या केबल चेक केल्या.

एक एक केबल ओढून मी कुठली केबल कसली आहे याची खात्री केली आणि मग सॅटेलाइट कनेक्शनची केबल शोधून टीव्हीला जोडली. मग मी लीनाला विचारले की सॅटेलाइट कनेक्शन बरोबर दुसरे कुठले इक्युपमेंट टीव्हीला कनेक्ट करू तर तिने म्हटले की व्हिसीडी प्लेअर.

तेव्हा मी व्हिसीडी प्लेअरची नेमकी केबल टीव्हीला कनेक्ट केली. आणि मग मी लीनाच्या बगलेत हात घालून टीव्ही पकडला. त्याने आता माझा हात तिच्या छातिच्या उभारावर दाबला गेला. आधी तिने आपला उभार माझ्या हातावर दाबला होता आता मी तिच्या उभारावर माझा हात दाबला. पण त्याचे तिला काही वाटले नाही.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: थेरडा म्हातारा