Skip to content
AstroPaper
Go back

सॉरी

Updated:
Edit page

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला.

तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’चा मेसेज केला आणि तो कामाला लागला. बराच वेळ तिचा रिप्लाय नव्हता. नंतर मग बॉसने बोलवलं, मग त्याच्या केबिनमध्ये जाऊन तास-दोन-तास बॉसची चाटावी लागली. बॉस ही जातच हरामखोर. एखादेवेळ पूर्ण तापलेली बाई दोन मिनिटात सॅटिसफाय होऊन जाईल पण ह्याचे कितीही कुरवाळले तरीही हा काही सॅटिसफाय होणार नाही.

मोबाईल हातात घेतल्यावर तिचे दोन मिसकॉल आणि एक मेसेज.

“म्हणजे मला दिवसभर झुलवल्यावर आता मेसेज करतेय?” आता इग्नोर मारण्याची वेळ त्याची होती. तो मोबाईल ठेऊन मेल्स चेक करायला लागला.

“सर पुरा ऑफिस खाली हो गया… कब जावोगे…? बीबी बच्चे नही है क्या?”

“हा साला चपराशी जास्तच बोलतो.”

त्याने सिस्टिम शटडाऊन मारला, बॅग भरली आणि निघाला. कार जवळ पोहचेपर्यंत आणखीन दोन मिस कॉल आणि तीन मेसेज. त्याने मोबाईल सायलेंट केला, गाडीत बसला आणि तलत लावला. घरी जाईस्तोवर अर्धा तास त्याच्या सोबतीला तलत असतोच. त्याने आज मुद्दाम हॉर्न नाही वाजवला, तरीही हॉलचे लाईट्स वगैरे लागले. तिने गाडीचा आवाज ऐकला असावा. दारासमोर पोहचल्या पोहचल्या दार उघडल्या गेलं.

“सॉरी.” तिचा मधाळ आवाज. तिने दारातच अनलॉकची प्रक्रिया सुरू केलेली होती, पण तो अजूनही लॉकडाऊनच्या मूडमधून निघाला नव्हतो. तिच्याकडे न बघता तो आत शिरला, बॅगवगैरे ठेऊन आणि आठवणीने टॉवेल घेऊन बाथरूममध्ये घुसला.

गरम पाण्याने चांगलं अंग शेकून काढल्यावर त्याला फ्रेश वाटायला लागलं. तसाच ओलेत्या अंगाने टॉवेल गुंडाळून तो बेडवर पडला आणि मोबाईल बघायला लागला.

“जेवण?? “

“भूक नाहीये.”

“का?”

“ऑफिसमध्ये झालंय.”

“पनीरभुर्जी केलीय तुझी आवडती.”

“नाहीये भूक.”

त्याने अजूनही तिच्याकडे बघितलं नव्हतं. ती अचानक बेडजवळ आली, त्याच्या मांड्याना तिचा स्पर्श जाणवला.

“अरे यार माझा मूड…”

त्याने तिच्याकडे बघितलं, बघत राहिला, तिने फ्रॉक घातला होता. हनीमूनसाठी अंदमानला गेल्यावर पहिल्या रात्री जो फ्रॉक तिने घातला होता तोच. तिला त्या फ्रॉकमध्ये बघून त्याच्या डोळ्यासमोर भराभर अंदमान तरळून गेलं. हॉटेलमध्ये घामाजोकळ होतं केलेल्या सेक्सचे चार चार राउंड आठवले.

ती दोन्ही पाय बाजूला टाकून त्याच्या मांड्यावर बसली होती, फ्रॉकमध्ये गोड दिसत होती, तिच्या भरदार मांड्या त्याला एखाद्या अजगरासारख्या ताकदीने वेटाळून बसल्या होत्या.

तिच्या गोर्यापान मांड्या त्याचं कित्येक वर्षापासून फॅसिनेशन होतं, अगदी लग्न आधीपासून. नितळ गोर्या रंगाच्या आरस्पानी शरीराच्या तिच्यात सर्वात जास्त आवडणारं काय तर तिच्या लुसलुशीत गोर्यापान मांड्या.

तिने छद्मी पण गोड हसत हसत हलक्याने त्याचा टॉवेल दूर केला, त्याचं ओलेतं अंग तापायला लागलं होतं. टॉवेल दूर झाल्याने त्याच्यातला पुरूष उघडा पडला होता. जागा व्हायला लागला होता. ती आता पुन्हा सावरून बसली.

त्याच्या लिंगाला तिचा उष्ण स्पर्श जाणवला. तिने आत पॅन्टी घातली नव्हतं. तो उष्ण ओलसर स्पर्श लिंगाला झाल्या झाल्या त्याचे श्वास फुलायला लागले. लिंग पूर्ण ताकदीने कडक झाला.

भृंगाला फुलांचा सुवास आल्या आल्या जसा तो पाकळ्यांच्या आत जाण्यासाठी धडपड करतो तसा त्याचा काळाभोर लिंग तितक्याच काळ्याभोर पाकळी पाकळी उलगडत चाललेल्या आणि दुधाळ पाण्याने ओथंबलेल्या योनिमध्ये जाण्यासाठी धडपडत होता पण त्याच्या नजरेला अजून काहीच सापडलं नव्हतं.

सगळ्या घटना तिच्या फ्रॉकच्या आडोश्यात आधी होत्या. त्याने तिच्या फ्रॉकला हात घातला, तो वर ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तिने त्याचे हात रोखले. तिच्या डोळ्यात चमक होती. ती आता त्याच्या ओठांजवळ आली. त्याच्या कानात हलक्याने पुटपुटली, “आधी सॉरी म्हण.“

“व्हॉट रबिश… दिवसभर म्हणतोय मी. आधी तू म्हण.”

“नाही. तू मेसेज केलेस. माझ्यासमोर म्हण.”

“मी नाही म्हणणार.”

ती आता त्याच्याकडे पाठ करून त्याच्या अगदी छातीवर बसली आणि पलीकडे झुकून तिने त्याचा काळाभोर रांगडी लिंग ओठात घेतला. तिच्याकडे लिंग चोखण्याचं कमालीचं कसब होतं.

ज्या सराईतपणे ती लॅपटॉपवर हात चालवते, ज्या सराईतपणे ती भराभर चंद्रासारख्या गोल पोळ्या लाटते त्याच सराईतपणे ती बेडवर आल्यावर त्याला त्याच्या लिंगाचा शेंडा हलकं हलकं चावून मनसोक्त ब्लोजॉब देते. ह्याचं त्याला नेहमीच कौतुक वाटतं.

आत्ताही ती त्याला स्वर्ग दाखवत होती. त्याच्या नसानसातून ऊर्जा धावायला लागली. त्याचे पाय आपोआप विलग व्हायला लागले. त्याच्या अंडाशयांशी खेळत खेळत ती मन लावून त्याचा चोखत गेली. तिचे गोरेपान भरीव नितंब त्याच्या डोळ्यांसमोर होते.

त्याने फ्रॉक खालून दोन्ही हात आत घातले आणि तो एखाद्या संगमरवर मूर्तीवर हात फिरवल्या प्रमाणे त्या मऊसूत नितंबांवरून हात फिरवायला लागला. त्याचे डोळे बंद होते. पाय फेकल्या गेले होते. हा स्वर्गाच्या दाराशी उभा होता.

कितीतरी वेळ ती जीभ दात आणि ओठांनी त्याच्या लिंगाला खेळवत होती. ह्याच्या शरीरभर ‘आहऽऽ’चे उसासे सैरभैर धावत होते. आता बस काहीच क्षण… त्याला मोक्षप्राप्ती होणार… ते दार उघडणार… तेवढ्यात ती थांबली.

“नको थांबू प्लिज… ”

“आधी सॉरी म्हण.”

ही बळजबरी सहन करण्यासारखी नव्हती. त्या मन:स्थितीत तो नव्हताच, त्याच शरीरदेखील नव्हतं.

“सॉरी बाई सॉरी… ” आणि ती खळखळून हसायला लागली.

त्याने तिला अलगद उचललं आणि आपल्या खालच्या घेतलं. तिचा तो लहानस फ्रॉक वर ओढला, तिची काळीभोर योनी आता उघडी पडली होती… फ्रॉक सोबत तिची टी-शर्ट पण काढून फेकली. जन्नत जन्नत काय म्हणतात ती हीच.

तिच्या गोर्यापान स्तनांवरचे जाडसर गुलाबी निप्पल्स त्याने ओठात घेतले आणि तिच्या त्या ओल्या आणि काळ्याभोर योनिमध्ये त्याच्या मघापासून तहानलेल्या लिंगाने प्रवेश केला. पुरूषाने बाहेर कितीही मर्दुमकी दाखवली तरीही पलंगावर फक्त तिचंच राज्य असतं हे आज पुन्हा सिद्ध झालं.


Edit page
Share this post:

Previous Post
माफी
Next Post
रोमँटिक डेट