Skip to content
AstroPaper
Go back

शेजारधर्म

Updated:
Edit page

“एक आठवडा झाला… कधी संपणार आहे हे कुणास ठाऊक?” प्रणिता बेडवर आडवी पडून आपल्या नवर्याशी विशालशी व्हिडीओ कॉलवर बोलत होती.

“कधी संपेल काहीच सांगता येत नाहीये. जगभर अगदी धुमाकूळ चाललाय…” हताश स्वरांत विशाल उद्गारला, “आणि तू निदान घरी तरी आहेस. मी इकडे अडकलोय. कुठून मी हा प्रोजेक्ट घेतला असं झालंय आता…”

“खरंय… लवकर संपू दे बाई हा करोना बिरोना…” एवढं म्हणून प्रणिता आणि विशालने एकमेकांना फोनवरूनच ओठांचा चंबू करून चुंबन दिलं आणि फोन बंद केला. प्रणिता आणि विशालच्या लग्नाला चोवीस वर्षं झाली होती. तरूण असताना विशाल आणि प्रणिता यांची घरं शेजारी शेजारी होती. स्वतःची सुखाची नोकरी सोडून विशाल आयात-निर्यातिच्या व्यवसायात उतरला आणि त्याचं हे धाडस बघून प्रणिता प्रभावित झाली. त्यावेळी एकदम तरूण प्रणिता आपल्यापेक्षा पाच वर्षं मोठ्या विशालच्या डॅशिंग व्यक्तिमत्वावर फिदा झाली. यथावकाश दोघांनी लग्न केलं, विशालचा व्यवसायही बहरला. पुढे त्यांनी एक मोठा बंगलाही घेतला. दोघांना एक मुलगा झाला. प्रणिताने एका गृहकृत्यदक्ष स्त्रीप्रमाणे लीलया घर सांभाळलं. संसार अगदी सुखाचा होता.

गेल्या काही काळात मात्र प्रणिताला पोकळी जाणवू लागली होती. विशेषतः अगदी चार महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी गेला तेव्हापासून तर जास्तच. विशाल सतत कामात असायचा. शिवाय व्यवसायही असा की सतत त्याला परदेश दौरे करावे लागत. तेवढे दिवस त्यांच्या अवाढव्य बंगल्यात प्रणिता एकटीच असे. ४६ वर्षांची होती ती आता. थोड्या फार मैत्रिणी होत्या पण त्या त्यांचे नवरे आणि मुलं यांच्यात व्यग्र असत.

प्रणिताने एक दिवस हा विषय विशालसमोर काढला आणि मग त्यावर त्यांनी उपाय म्हणून बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला असणार्या दोन खोल्या भाड्याने द्यायचं ठरवलं. तेवढीच प्रणिताला सोबत होईल म्हणून. त्यातल्या एका खोलीत अनुप्रिता नावाची एक कॉलेजमधली विद्यार्थिनी राहू लागली आणि दुसर्या खोलीत राहात होता कुठल्याश्या स्टार्टअपचं काम करणारा निलेश. अवघ्या महिन्यादोन महिन्यातच त्या दोघांशीही प्रणिताची चांगलीच गट्टी जमली होती. विशालही पुण्यात असायचा तेव्हा चौघं मिळून अगदी धमाल करायचे. जेमतेम २० वर्षांची अनुप्रिता आणि २६ वर्षांचा निलेश हे प्रणिता-विशालसाठी त्यांच्या मुलांसारखेच होते.

मार्चच्या दुसर्या आठवड्यात एक सिंगापूरचा प्रोजेक्ट आला आणि विशालने तो घेतला. त्यासाठीच पहिल्या काही मिटींग्स करण्याच्या जुजबी हेतूने विशाल सिंगापूरला जाणार्या विमानात बसला. दोन दिवसात परतही येणार होता. पण त्याला बिलकुल अंदाज नव्हता की आता पुढे काय होणार आहे. सिंगापूरमधली त्याची पहिली मिटिंग संपली आणि त्याला बातमी कळली की करोना व्हायरसने अवघं जग व्यापलं आहे आणि आता सिंगापूरमध्ये पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. काहीही करून इथून बाहेर पडून आपल्या देशात परत जायची त्याची धडपड सुरू झाली आणि तोच पुढची बातमी आली की भारताने देखील येणारी सगळी विमानं आता थांबवली आहेत. थोडक्यात आता जिकडे आहोत तिकडेच थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.

निलेश आणि अनुप्रिताने प्रणिताची समजूत काढली खरी पण सगळंच अनिश्चित झालं होतं.

विशालशी फोनवर बोलणं संपवून प्रणिता खोलीबाहेर आली. तोच उघड्या दारातून अनुप्रिता आली.

“ताई, हे घे…” आपल्या हातातला एक काचेचा ग्लास पुढे करत अनुप्रिता म्हणाली.

“हे काय आहे गं?”

“दाल्गोना कॉफी!”

“कसली कॉफी?”

“दाल्गोना… अगं सगळेजण आपापल्या घरात करतायत आजकाल ही…” अनुप्रिताने उत्तर देण्याआधीच निलेश त्याचा कॉफीचा ग्लास घेऊन आत येताना म्हणाला.

“तुम्हा पोरांचं काय काय चालू असतं सतत, देव जाणे…” प्रणिता कौतुकाने म्हणाली. आणि मग तिने कॉफीचा घोट घेतला, “अरे वा! छान आहे की ही दोल्गो…”

“दोल्गो नाही…” प्रणिताच्या गंमतीदार उच्चारावर हसत अनुप्रिता म्हणाली, “दाल्गोना…”

“तेच ते!” प्रणिता म्हणाली. तिघेही मग हसले आणि आपापल्या कॉफीचा आस्वाद घेत गप्पा मारत बसले. अनुप्रिता प्रणिताला ताई म्हणायची आणि निलेश नुसतं नावानेच हाक मारायचा एवढी तिघांची मैत्री चांगली झाली होती.

एकुणातच अनुप्रिता आणि निलेशच्या वागण्याबोलण्यातून प्रणिताला जाणवत होतं की ते दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले आहेत. आणि का नाही होणार? दोघंही तरूण. त्यात असे लॉकडाऊनमध्ये अडकलेले. बाहेरच्या जगाशी संपर्क नाही. अशावेळी शेजारशेजारच्या खोलीत राहणारे निलेश-अनुप्रिता एकमेकांकडे आकर्षित झाले नसते तरच नवल. पण त्यांच्याकडे बघून प्रणिताला स्वतःच्या एकटेपणाची अधिकच जाणीव झाली. त्या रात्री तिने स्वतःच्या योनित बोटं घालून कामसुख मिळवण्याचा प्रयत्न केला. थोडंफार सुख मिळालं तरी पूर्ण कामपूर्ती काही होऊ शकली नाही. प्रणिता वैतागली. किती दिवस असं नवर्यापासून दूर राहायचं? पण पर्याय तरी काय होता म्हणा.

काही दिवस असेच बेचैनीत गेले. इकडे अनुप्रिता-निलेश या दोन तरूण शरीरांमध्येही मात्र चांगलीच आग भडकली होती. त्या दोघांनी लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते काही शक्य होत नव्हतं. आणि शेवटी प्रणिताला उघडपणे समजलंच जेव्हा एकदा रात्री अचानक अनुप्रिताने येऊन प्रणिताकडे एक्स्ट्रा कॉन्डम्स आहेत का हे विचारलं. आता तर एकेक दिवस, एकेक रात्र प्रणिताला कठीण जाऊ लागली. अनुप्रिताच्या खोलीची आणि प्रणिताच्या बेडरूमची भिंत कॉमन होती. रात्रीच्या शांत वातावरणातच काय पण दिवसाच्या आवाजांमध्येही त्या दोघांच्या यथेच्छ संभोगसुखाचे आवाज प्रणितापर्यंत पोहचत. त्यांच्या बेडचा आवाज, कामसुखाने विव्हळण्याचे आवाज आले की प्रणिताची योनी ओली गच्च होई. मग ती देखील स्वतःच्या योनित बोटं घालून, स्वतःच्याच हाताने स्वतःची ताठर स्तनाग्रे चुरडत कामसुखाचा प्रयत्न करत असे. पण त्याला दुसर्या व्यक्तिच्या स्पर्शाची सर कशी येणार? आपल्या मुलाच्या वयाच्या जोडप्याच्या संभोगाचे आवाज ऐकून आपण उत्तेजित होतो याबद्दल प्रणिताला अपराधी वाटत असे. पण करणार काय, स्वतःला रोखणंही तिला आता अशक्य झालं होतं. सुरूवाती सुरूवातीला आपल्या नवर्याचा विशालचाच चेहरा डोळ्यासमोर ठेवून ती स्वतःच्या योनित बोटं खुपसत असे. पण आजकाल तिच्या नजरेसमोर अनुप्रिता-निलेशचे चेहरे येत. त्यांच्या कामक्रीडा कशा चालू असतील याची कल्पना करून तिची योनी अजूनच ओलीगच्च होईल. आपल्या मनातले हे विचार योग्य नाहीत हे ती वारंवार स्वतःला समजावत असे, पण आता तिचं मन पार उधळलं होतं.

एका रात्री अनुप्रिता-निलेशचे संभोगसुखाचे आवाज नेहमीपेक्षा लवकरच थांबले. स्वतःला स्पर्श करून आनंद घेणारी प्रणिताही मग नाईलाजाने थांबली. साईड टेबलवरची पाण्याची बाटली तिने उचलली. पाणी पिऊन तिने सहजच मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअ‍ॅप उघडलं. बघते तर काय, अनुप्रिता ऑनलाईन दिसत होती.

“काय गं झोपली नाहीस का अजून?” प्रणिताने मेसेज केला. काही क्षण गेले.

“नाही.” अनुप्रिताचा त्रोटक रिप्लाय आला.

“का गं?”

“झोप नाही येते.”

“निलेश कुठे आहे?”

“तो झोपला.” अनुप्रिताच्या या उत्तराबरोबर एक रडकी इमोजी होती.

“ओह… मला वाटलं आज पण मला रात्रभर जागवणार तुम्ही…” प्रणिताने डोळा मारणार्या इमोजीसह मेसेज केला. त्यावर लगेच अनुप्रिताने रिप्लाय दिला नाही. तिचा रिप्लाय आला नाही हे बघून प्रणिता बावरली. आपण जरा जास्त बोलून गेलो की काय असं वाटलं तिला.

“हाहाहा… सॉरी! तुला रोज जागवतो का आम्ही?” अनुप्रिताचा रिप्लाय बघून प्रणिताचा जीव भांड्यात पडला.

“हो मग काय! तुम्ही गपचूप कुठे काय करता? सगळं ऐकू येतं मला…” प्रणिताने पुन्हा डोळा मारणार्या इमोजीसह मेसेज केला.

“यापुढे काळजी घेऊ तुला त्रास होणार नाही असा.” अनुप्रिता म्हणाली.

” पण मला त्रास होतो असं कुठे म्हणलं मी?!”

“म्हणजे?” अनुप्रिताला समजलं नाही.

“म्हणजे अगं माझा नवरा इथे नाही, मी अशी एकटी बसली आहे बेडरूममध्ये. निदान तुमचा आनंद बघून तरी मी आनंद घेते.”

“बघून?”

“आय मीन, ऐकून!” प्रणिताने दुरूस्ती केली. मेसेज करताना तिच्या चेहर्यावर हसू फुटलं होतं. “अनु, किती चावट आहेस तू…”

“मी? आमच्या सेक्सचे आवाज ऐकून खुश तू होतेस, आणि मी चावट?!” अनुप्रिताने टोमणा मारणारा रिप्लाय दिला.

“बरं बाई, मी पण चावट… खुश?”

“तुला इच्छा आहे का?”

“कसली?”

“बघण्याची?”

“चल गं… हे कसले भलतेसलते प्रश्न.” प्रणिता डाफरली. पण मनातून तिला गुदगुल्या झाल्या होत्या.

“अरेच्चा! ऐकणं हे भलतंसलतं नाही, मग बघण्यात काय चूक आहे?”

“अगं अनु तू काय बोलते आहेस?”

“या लॉकडाऊनमध्ये तू आमची किती काळजी घेतेस हे मला माहित्ये. तुझा नवरा इथे नाही. तुझा एकटेपणा मी समजू शकते.” अनुप्रिताचा हा रिप्लाय बघून प्रणिताच्या छातीत धडधडलं.

“थँक्स” प्रणिताने त्रोटक रिप्लाय दिला.

“शेजारधर्म म्हणून तुझी काळजी घेणं माझं काम आहे. उद्या मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवीन. तुला हवं तर तू ऐकण्याबरोबर बघूही शकतेस.”

“अनु, पुरे झाला चावटपणा.”

“चावटपणा काय त्यात? निलेश त्याचं लिंग माझ्यात मागून घुसवत असताना बघून तुला आनंद मिळणार नाही?”

“तुम्हा पिढीचं मला काही समजतच नाही…” प्रणिताने रिप्लाय केला.

“यात पिढीचा काय संबंध? पुरूषाची जीभ आपल्या योनिवरून फिरते तेव्हा जे स्वर्गीय सुख तुझ्या पिढीला माहित नसेल असं कुठे आहे? ते मिळतं, तेव्हाचा माझा विव्हळण्याचा आवाज तू ऐकतेस, आता मी म्हणते आहे की ते बघही… स्वतःचा एकटेपणा दूर कर.” अनुप्रिताच्या या बोलण्यावर प्रणिता जुन्या आठवणींमध्ये रमली.

शेजारधर्म – कथेचे सर्व भाग

  1. शेजारधर्म | भाग २
  2. शेजारधर्म | भाग ३

Edit page
Share this post:

Previous Post
कामसुखाचं पॅन्डेमिक
Next Post
भावकी | भाग २