Skip to content
AstroPaper
Go back

सासूबाईंचा कानमंत्र | भाग ६

Updated:
Edit page

दुसरे दिवशी शालिनीबाईंनी रमाला फोन केलाच. पहिल्यांदा रमाने उचललाच नाही. थोड्या वेळानंतर परत केला. हॅलो..हॅलो… कोण बोलतंय?”शालिनीबाईंनी बराच वेळ काही आवाज येत नव्हता म्हणून विचारले. हुँ…” रमाने नुसताच हुंकार देऊन आपली जाणीव करून दिली. हं… काय झालं मगं… जावयांनी गड फत्ते केला की नाही?” “उंssssss… काय गं आई तू पण…”  “अगं म्हणजे नक्की काय समजायचं आम्ही?… आता सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे तुला काही त्रास होत नाहीये ना

“थोडासा… काही खास नाही…”  “म्हणजे सगळं नीट झालं ना… मजा आली की नाही?” “उंsssss आम्ही नाही जा. तू पण काहीतरीच विचारतेस…” तिच्या खुसुखुसु लाजत लाजत हसण्याचा आवाज येत होता.” म्हणजे आल इज वेल… आता खुष ठेव अखिलेशला… आणि उगीच नखरे करत जाउ नकोस…” एक महिना असाच गेला. पुढच्याच महिन्यांत रमाकडुन फोन…” आई… कशी आहेस तू…”  “अगं मला काय धाड भरलीय? तू सांग कशाला फोन केलास…?…”  “अगं काही नाही असंच… तू पण आली नाहीस… गेले आठ दिवस फोन पण केला नाहीस… म्हणून म्हंटल आपणच फोन करून बघावा…”  “अस्सं… तुझ्याकडे सगळं कसंय…आणि जावई बापु ठीक आहेत ना…नीट सांग काही असेल तर…”  “हॅलो… हॉलो… सासुबाई.. मी अखिलेश बोलतोय…हॅलो… जरा हीची तब्येत ठीक नसते हल्ली. तुम्ही एकदा येऊन जा म्हणतो मी…”  “अगंबाई, काय झालं म्हणते मी… काही खास नाही ना?” “म्हणजे तसं खास आहे…आणि नाहीपण…सारख्या ओकान्या होत असतात तिला…”  “हे काय कोड्यात बोलताय तुम्ही? जरा रमाला फोन द्या…”

हॅलो आई… तू ना… तू ना…आज्जी होणार आहेस…”  “ऑ,,,,अगं काय म्हणतेस.. म्हणजे नक्की ना? उगीच माझी चेष्टा करू नकोस…”

हालो… सासुबाई… मी बोलतोय… हो नक्की… कालच आम्ही डॉक्टरकडे जाऊन कन्फर्म केलं…”  “अगं बाई. देवच पावला. आताच देवापुढे खडी साखर ठेवते. आणि तुम्ही पण संध्याकाळी कामावरुन येतांना मिठाइ घेऊन इकडेच या जेवायला. मी दुपारी घेऊन येइन रमाला.” पुढे दोन तीन महिने पोरीचे लाड आणि कोड कौतुक करण्यात कसे गेले ते कळलेच नाही. हल्ली जऽरा त्रास झाला की ती माहेरी येऊन रहायची. डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगीतली होती. अखिलेश बिचारा घर आणि सासुरवाडीच्या चकरा काटत असायचा.

गेले काही दिवस अखिलेशच्या कंपनीत काही तरी मोठं काम चालु होतं. रोज जास्त वेळ थांबावं लागायचं. आणि बायको हल्ली माहेरीच असायची त्यामुळे तो एकटाच घरी असायचा. तसं कंपनीत नाष्टा आणि जेवण मिळायचं म्हणून काही चिंता नव्हती. पण रमाच्या घरचं कोणीतरी बघायला हवं ना! गेले आठ दिवस रमा माहेरीच होती. जरा कडक डोहाळे लागले होते. तिची घालमेल होत होती. घरची पण ओढ होती पण तब्येतीमुळे माहेरीच जास्तं राहावं लागत होते. तिची अस्वस्थता पाहून शालिनीबाईंनीच तिला विचारले. रोज रात्री तिचं अखिलेशशी अर्धा तास फोनवर बोलणं व्हायचं.

“काय गं. काय चलबिचल चाललीये तुझी? नवरा ठीक आहे ना?” “तसं सगळं ठीक आहे गं. पण मी नसले की ना हे घराकडे आणि स्वताच्या तब्येतीकडे अज्जिबात लक्ष देत नाहीत. सक्काळी उठून कंपनीत जातात ते रात्रीचं जेवण वगैरे करून दहा वाजे नंतरच येतात. फोन केला तर घरीच आहे म्हणून खोटं बोलतात. अगं, कोणी मित्रांनी घरी जेवायला तरी जायचे नाहीत ते. खाण्यापिण्याची हेळसांड करून घेतात गं. कंपनीत सुद्धा दुपारी उशीरानेच जेवतात. मी डबा देते तेंव्हा बरोबर वेळेवर इतरांबरोबर डबा खाऊन घेतात. कंपनीचं कॅन्टीन काय दिवसभरच चालु असतं ना. कधीही जेवायला गेलं तरी चालतं. नाहीतर काहीतरी वडा,समोसा असलं अरबट चरबट खाऊन घेतात. मी जरा एकदा घराकडे चक्कर मारुनच येते बघ. निदान एखादं दिवस तरी माझ्या हातचं घरचं खाउ दे त्यांना.”  “अगं तुला इतकी काळजी वाटत असेल तर मी जाऊन येते एकदा. तू घरीच रहा आणि आराम कर. आणि काही काळजी करू नकोस. मी बघून घेइन सगळं.” शालिनीबाईंनी तिला धीर दिला.

म्हणून शालिनीबाईंनी तिच्या घरी चक्कर मारायची ठरवली. सकाळीच आपलं आवरुन जरा भरपेट नाष्टा केला आणि रमाकडुन घराची चावी घेऊन त्या तिकडे गेल्या. घरातल अस्ताव्यस्त असलेले सामान आवरलं आणि झाड पुस केली. बेडरुममधे अखिलेशचे पॅट, शर्ट बनियन वगैरे पडलेले होते. पलंगावरची चादर बरेच दिवस बदलेली दिसत नव्हती. त्यांनी नीट आवरावं म्हणून सगळे कपडे उचलुन वॉशिंग मशिन मधे कोंबले. पलंगावरची चादर ओढुन काढली. दुसरी चादर काढावी म्हणून पलंगाखाली असलेला ड्रावर ओढला. त्यात चांगली धुतलेली चादर काही लवकर सापडेना. आतल्या उश्या, चादरी आणि सतरंज्या काढाव्या लागल्या. आणि आत हात घालून शोधु लागल्या.

तेंव्हा त्यांच्या हाताला ड्रावरच्या साइडला असलेला एक चोरकप्पा लागला. सहजासहजी कोणाला दिसु नये अश्या रितीने तो बसवण्यात आलेला होता. साइडला थोडासा दाब देताच आतल्या स्प्रिंगने तो फटकन उघडला. बघतात तर काय! आतून वेगवेगळ्या प्रकारच कंडोमची पाकीटं निघाली. आतच एक छोटसं पुस्तकही होतं. आपल्या पंजात मावेल एवढंसं. त्यांनी ते चाळुन बघीतलं. त्यात काही वेगवेगळ्या आसनांत असलेल्या जोडप्यांचे फोटो होते. ते उघडुन नीट बघतांना बाई लाजेने लालेलाल झाल्या. त्यांनी आपला चष्मा काढून साफ केला आणि नीट बारकाईने पाहू लागल्या. इतक्या जवळुन आणि स्पष्ट्पणे काढलेले पुरुष आणि बायकांचे उत्तान अवस्थेतील फोटो पाहून त्यांना आश्चर्यच वाटले. दोघांचेही लैंगीक अवयव एकदम स्पष्टं दिसत होते. बायका पण असले फोटो काढु देतात हे बघून एकदम आश्चर्य वाटले.

‘बाई बाई बाई! काय हा निर्लज्जपणा!’

त्यांनी खाली पडलेले ते कंडोम पाकीटातून काढून हाताळुन बघीतले. काय मुलायम स्पर्श होता! बहुतेक इम्पोर्टेड दिसत होते. कंडोम हाताला लागुन हाताला एक वेगळाच वास येत होता. त्यांनी घाई घाइने ते सगळे बंद केले आणि सगळं सामान आत टाकत तो कप्पा बंद केला. हात नाकाला लावून वास घेतला तर तो ओळखीचा वाटला. कसला वास असावा बरं… विचार करता त्यांची ट्युब पेटली. अरेच्चा! हा तर स्ट्रॉबेरीचा वास. त्यांनी बोटांना हळुच जीभ लावली. नक्कीच स्ट्रॉबेरी!. काय छान चव होती. बाई तर हरवूनच गेल्या. स्ट्रॉबेरी त्यांनी फार आवडायच्या. असले कंडोम वापरून हे दोघे फ्यामिली प्लानिंग करत होते तर. तरीच इतके वर्ष चाललं तर!

त्यांच्या डोळ्यासमोर चित्रं तरळू लागली. अखिलेशच्या लिंगावरुन कंडोम काढून रमा हळुच त्याचे लिंग तोंडात घेते आहे. आणि अखिलेश आह! आह! करीत मान मागे नेऊन डोळे बंद करून तो स्पर्श अनुभवतो आहे. छी!… नको… बाईंनी मान झटकत ते चित्र मनःचक्षुतून पुसुन टाकले. पण त्यांच्या छातीतली धडधड मात्र थांबली नाही. अंगावरचा काटा तसाच फुललेला होता.

नंतर एक चांगली चादर शोधुन त्यांनी पलंगावर टाकली. साइडने चादर खोचतांना पलंगाच्या टोकाशी त्यांच्या हाताला काहीतरी लागले. त्यांनी गादी उचलुन ते ओढुन काढले. पहातात तर काय! ती एक गडद जांभळ्या रंगाची अखिलेशची चड्डी होती. पण ही इथे काय करतेय? त्यांनी ती हाताळून पाहिली. सगळीकडून कडक झालेली. एक प्रकारचा वास येत होता. त्यांनी ती नाकाला लावून पाहिली. वाळलेल्या वीर्याचा वास येऊन नाकाला झिणझिण्या आल्या. याsssक करत त्यांनी ती चड्डी पण बाथरुममधे वॉशिंग मशिन मधे नेऊन टाकली. पलंग व्यवस्थित लावून त्या बाहेर आल्या आणि हॉलमधले फर्निचर नीट पुसुन काढले.

आवरुन त्या निवांतपणे बसतच होत्या. एकूण जावयांचे असं चाललं होतं तर! बिचारा अखिलेश! बायको नाही त्यामुळे बरीच गैरसोय होतेय बिचान्याची. त्या मनांतल्या मनांत हसल्या. आता थोड्या वेळात निघायचं असा विचार करत होत्या. काम करून त्यांच्या पाठीला रंग लागली होती. थोडावेळ मान सोफ्यावर मागे टाकुन त्या पडल्या. मघाशी पाहिलेलं पुस्तकच त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होतं. एकेक चित्रं बघून त्या उत्तेजीत झालेल्या होत्या. तेव्हढ्यात वॉशिंग मशिनचा बीप बीप ऐकू आला. त्या उठून बाथरुममधे गेल्या आणि सगळे कपडे घेऊन बाहेर गॅलरीत नेऊन वाळत घातले. आता”ती”कॅनव्हासच्यासारखी कडक झालेली चड्डी आता मऊ पडली होती. गॅलरीत ऊनही चांगले पडले होते. कपडे पटकन वाळुन जातील.

गॅलरीतून त्या बेडरुममधे आल्या. त्यांचे कपडे जरासे ओले झाले होते. ओलेत्या पायाने गॅलरीत गेल्याने धुळ पायांना चिकटली होती. त्या परत बाथरुममधे गेल्या आणि जरा हात पाय धुवून स्वच्छ व्हावं म्हणून साबण शोधु लागल्या. भिंतीला लागलेल्या साबणदाणी मधे दिसला नाही म्हणून बाजूच्या भिंतीवर लागलेल्या छोट्याश्या फडताळांत बघू लागल्या. त्यात त्यांना केस काढण्याच्या क्रीमची एक बाटली दिसली. ती बघून परत त्यांचं अंग शहारलं. त्यांनी उघडून बघीतली तर अर्धी शिल्लक होती. आपल्या या आधीच्या भेटीत घडलेला किस्सा त्यांना आठवला आणि एकदम हसूच आलं. एकूण या बाटलीचा एकदाच वापर झालेला दिसत होता. आणि नंतर महिन्याभरांतच रमाच्या गर्भारपणाची खबर आली होती. या क्रीमनेच चमत्कार घडवला होता.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: सासूबाईंचा कानमंत्र