Skip to content
AstroPaper
Go back

सालस | भाग २०

Updated:
Edit page

आता मी एखाद्या पोर्नस्टार सारखी दिसत होते. माझी आघाडी बघून ते दोघे खूष झाले.ते खाली गुडघ्यावर बसले आणि आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सामुदायिक चुंबनाचा कार्यक्रम चालू केला. तिघही बेफाम होऊन एकमेकांच्या तोंडात तोंड घालत होतो. माझ्या तोंडाच विर्य त्यांच्या तोंडाला लागल पण त्यांनी अजिबात पर्वा न करता माझी चुंबने घेतली.

तिकडे नम्रता डॉगी झाली होती आणि विकास मागून तिची Xड हुंगत होते. नम्रताच्या अॕनलपासून ते योनिपर्यंत त्यांची जिभ फिरत होती. ते अॕनल सेक्ससाठी तिला तयार करत होते.

संतोष आणि पराग मला बाथरूममधे घेऊन गेले. मी नळ सुरू करून त्यांचे सोटे चांगली साबण लावून स्वच्छ केले. परागने मी बेसावध असताना थंड पाण्याचा शॉवर माझ्या अंगावर चालू केला. मी चांगलीच कुडकुडले, त्या सर्द वातावरणात ते गार पाणी सहन होत नव्हत.माझी पूर्ण बिकनी ओली झाली ते दोघे मागून पुढून मला चिकटले. परागने मी पूर्ण भिजल्यावर पाणी बंद केलं. ओलेत्या बिकनीत माझं रूप बघून दोघे पुन्हा रंगात आले. मला मागून पुढून चुंबु लागले. मी परत गरम व्हायला लागले. संतोषने हॉलमधे जाऊन बाटली आणली, तिघांनी थोडी थोडी नीट व्हीस्की घेतली. दारू पोटात जाताच सगळे चेकाळले. संतोष म्हणाला “दिसतेय ना भिजल्यावर एकदम प्रियांका चोप्रासारखी बिकनीत, ” पराग बोलला “प्रियांका चोप्रा झक मारते सालीपुढे, पण आता हिला नागडी केली पाहिजे, रात्रभर हिला बिकनीत बघत राहिलो तर आपले सोटे उपाशी राहतील. मग मी तिथच बाथरूममधे बिकनी काढून पूर्ण नागडी झाले. आता आम्ही तिघे उभे राहून पूर्ण नागडे एकमेकांना अलिंगन देऊन किसींग करत होतो. ते दोघा माझ्या गोर्‍यापान शरीरावर तुटून पडले होते. मी त्यांचे सोटे मुठीत धरून घट्ट दाबू लागले. माझ्या हाताच्या स्पर्शाने दोघांचे नाग फणफणू लागले. दोघांनी मनसोक्त माझा स्तन आळीपाळीने दाबून लाल केले. दोघे माझ्या कुल्ल्यांवर चापट्या मारून हात साफ करत होते. तेवढयात बाहेरून नम्रताच्या जोरात कण्हण्याचा आवाज आला.पराग हसून म्हणाला “यार विकासने तुझ्या घोडीची फाडली वाटत मागून.” आणि दोघे हसू लागले.नम्रताच्या कण्हण्याचा आवाज सतत येत होता. संतोष बोलला “काही हरकत नाही, ही त्याची घोडी आहे ना, हिची फाडू आपण मागून, ” तशी मी घाबरले आणि त्यांना पुढून करा, मला सवय नाही मागून म्हणून विनवू लागले पण नशेत ते एकायला तयारच नव्हते. मग मी पण मनाशी निर्धार केला जे होईल ते होईल, कधीतरी सुरूवात करायचीच आहे तर आज होऊन जाऊ दे.नम्रता पण घेतेच ना, तीच पण आपल्या सारखच आहे सगळ, ती सहन करते मग आपण का नाही करू शकत. आज काहीही झाल तरी दोघांना नाराज करायच नाही. खूप सुख दिलय रात्रभर दोघांनी, त्यांची पण रात्र यादगार करून टाकू. आता नम्रताच्या कण्हण्याचा आवाज बंद झाला होता आणि विकासचे अंजिर तिच्या कुल्ल्यांवर आपटायचा आवाज येत होता म्हणजे गाडी बोगद्यात घुसून ड्राईव करत होती. परागने मला तिथेच डॉगी बनवले. संतोष मागे आला, बाथरूममधे तेलाची बाॕटल होती ती घेऊन त्याने सोट्याला तेल चोळले. मग बोट तेलात बुडवून माझ्या भोकात घातल. वेदनेची एक सणक माझ्या मस्तकात आरपार गेली. संतोषने पूर्ण बोट गरगर फिरवल मग बॉटलने थोड तेल भोकावर टाकून बॉटल जागेवर ठेवली आणि पुन्हा एक बोट आत घालून गरगर फिरवल. माझी हालत खराब झाली, मघाशी थंड पाण्याने काकडलेली मी आता घामाने गरम होऊ लागली. संतोष या खेळात मास्टर होता, गेली पाचसहा वर्षे तो नियमीत नम्रताची मारत होता, त्याने माझी कंबर पकडली आणि सोट्या अॕनलवर ठेवला, माझ्या अंगावर त्या स्पर्शाने सरसरून काटा आला. परागने माझे केस धरले आणि सोट्या तोंडात देऊ लागला पण माझं सगळं लक्ष मागे लागल होत.संतोषने सुपारा हळूहळू आत ढकलला, मला त्याने अजिबात हालचाल करू दिली नाही की माझ्या तडफडण्याकडे लक्ष दिल नाही. वाटत तेवढा सोपा प्रकार नव्हता हा. वेदनेन माझी हालत खराब झाली. सुपारा आत घातल्यावर तो थोडा थांबला, माझ्या कुल्ल्यांवर थापटत थोड चोळल. वेदनेन मी बेजार झाले होते, भोकात कोणीतरी लोखंडी गरम रॉड घातला अस वाटत होत. पण मी ठरवल होत आता माघार नाही. आपण कधी तयार होणार. गृपमधे सगळ्यांना सगळं आलच पाहिजे तरच गृपची मजा टिकून राहील नाहीतर सगळे एकीच्याच मागे लागतील मग आपल काही महत्व? मला थोडी बेसावध ठेवत संतोषने एका झटक्यात उरलेला सोट्या माझ्या Xडीत उतरवला. मी वेदनेन अक्षरशः ओरडले. परागने माझं तोंड दाबल आणि संतोषने अजिबात गयावया न करता सोट्या आतबाहेर करून माझी बेदर्द मारायला सुरूवात केली. माझ्या दोन्ही डोळ्यांत पाणी वाहू लागल. भयानक वेदना होत होत्या. चारपाच मिनिटं माझं डोक सून्न झाल. संतोष आता हळूहळू मागेपुढे करत मारत होता, मी स्वतःला थोड सावरल. वेदना थोड्या कमी होत होत्या. मी थोडी हालचाल करून आता त्याच लवकर गळाव म्हणून प्रयत्न करू लागले. पण तो कसलेला खिलाडी होता आणि थोड्या वेळापूर्वीच माझ्या तोंडावर पिचकारी मारून मोकळा झालेला होता. त्याने माझी पूर्ण हुळहुळी करून सोडली. पराग कधी माझे झुलते स्तन दाबायचा प्रयत्न करत होता तर कधी सोट्या तोंडात द्यायला बघत होता. विकासनी नम्रताच्या बोगद्यात पाणी सोडल आणि ते दोघे फ्रेश होण्यासाठी बाथरूममधे आले. दोघेही कुतुहलाने माझ्या बोगद्याच ओपनींग बघू लागले. माझी हालत बघून ती आता संतोषच्या जवळ बसली. संतोषला इशारा करत तिने थांबवल आणि संतोषच्या गोट्यांवर बोटे फिरवली. तसा संतोष शहारला. नम्रताच्या बोटांनी त्याचा सोट्या अजूनच फुगला. मला ते स्पष्ट जाणवल पण पुन्हा सुरू करताच दोन मिनिटांतच त्याने पाणी माझ्या अॕनलमधे सोडल. मला पुन्हा वेदनेची सणक गेली पण हळूहळू त्याचा सोट्या लूज होऊन पूर्ण बाहेर निघाला.नम्रताच्या बोटांची जादू चालली होती. मी थकून त्याच अवस्थेत ओणवी राहिली. भोक अजून भणभण करत होत. नम्रता घाईघाईने किचनमधे गेली आणि एक आईसचा तुकडा घेऊन आली. माझ्या भोकावर तिने तो बर्फाचा तुकडा ठेवला तेव्हा मला किती रिलीफ झाल हे शब्दांत सांगण कठीण आहे. दाह कमी झाल्यावर मी तिथच फरशीवर अंग टाकल आणि पालथी झोपले. पण मला खूप समाधान वाटत होत. एवढी वर्ष एकट्या नम्रताची जी स्पेशालीटी होती ती आता माझी पण झाली होती. आता मी घेऊ शकत होते. गृपमधल्या कुठल्याही जेन्टसने अॕनल सेक्सची मागणी केली तर मी ती पूर्ण करू शकत होते. नम्रताने मला उठवले. आम्ही सगळे हॉलमधे आलो. पराग सोडून सगळेच थकले होते. त्याने सगळ्यांना पेग भरून दिले. मी एका दमात पेग संपवला. आणि तिथच सोफ्यावर लवंडले. विकास आणि संतोष माझ्या दोन्ही बाजूला बसून माझ्या शरीराची मालीश करू लागले. परागने नम्रताला सेक्सची डिमांड केली तशी तिने परागला डायनिंगच्या खुर्चीवर बसवले आणि स्वतः त्याच्या अंगावर बसून सोट्या योनित घेतला. दोघांनी एकमेकांना घट्ट धरले आणि जोरजोरात झटके देऊ लागले. नम्रताचे स्तन नुसते उसळत होते. पराग स्वतःला कितीही शागीर्द समजत असला तरी नम्रता वस्ताद होती, अवघ्या पाच मिनिटांत त्याच पाणी काढून ती खाली उतरली. पराग थकून तिथेच बसाला. थोडीशी विश्रांती आणि दारूची नशा यामुळे मी थोडी सावरले होते. माझ्या योनिला कालपासून सोट्याचा मार नव्हता. मी उठून बसले आणि सोफ्यावर पाय फाकवून विकासला चाटायची खूण केली तशी विकासने माझ्या मांड्यांमधे तोंड घालत माझी योनी चाटायला सुरवात केली. मला खूप खूप बरे वाटले. अजूनही मागचा होल थोडे फणफण करत होते पण योनी आता पाणी सोडत होती. विकासनी तिथच वर होत माझे पाय सोफ्यावर दुमडले आणि सोट्या योनित घालून मला झवू लागले. तिकडे संतोषने नम्रता ता कार्पेटवर अंगाखाली घेतल होत. दहाबारा मिनिटं विकास मला आणि संतोष नम्रताला झवत होता. नंतर दोघांनी सोटे आमच्या योनितून बाहेर काढले. आता ते दोघे कार्पेटवर झोपले आणि मी संतोष वर आणि नम्रता विकासवर चढली. आमच्या दोघींची पाठ त्यांच्याकडे होती, आम्ही कंबर खालीवर करत सोटे योनित घुसळवायला सुरवात केली. ते सटासट आमच्या उघड्या पाठीवर आणि कुल्ल्यांवर मारत होते. पराग आता आमच्या दोघींच्यामध्ये येऊन गुडघ्यावर बसला आणि आमचे उसळणारे छातीवरचे गोळे एक एक हाताने दाबू लागला. हा खेळ भलताच रंगला, पाचही जण मनमुराद आनंद घेऊ लागले. बराच वेळ योनिची कुट्टी केल्यानंतर दोघांनी पाणी सोडले आम्ही सगळे थकून सोफ्यावर बसलो. सगळे नुसते तृप्त तृप्त झालेले होते. पहाटेचे चार वाजले होते. सगळ्यांनी जमेल तसे कपडे घातले आणि आपापल्या रूममधे जाऊन झोपले.

दुसर्या दिवशी सकाळी लवकरच आंघोळी करून सगळे फ्रेश झालो. वसुधाला आता बरे वाटत होते. सगळ्यांनी आवरले. चहानाष्टा बाहेरच करायच ठरल. जमेल तसा बंगला आवरला. सगळं जिथल्या तिथे ठेवल. पाण्याची मोटर काढून ठेवली. फ्रीज आणि इतर सगळी उपकरणे स्वच्छ करून बंद करून ठेवली. बंगल्याला कुलूप घातले. गाड्या बाहेर काढल्या आणि गेटला कुलूप घातले. बंगल्यासमोर सगळ्यांनी फोटो काढले. गेले चार दिवस खूप एन्जॉय केल होत या बंगल्यात. निघताना सगळे भावूक झाले. जड पावलांनी सगळ्यांनी त्या बंगल्याचा आणि कोकणातील निसर्गाचा निरोप घेतला. गाड्या नाशिकच्या दिशेने धावू लागल्या.

परतिच्या प्रवासात सर्वजण एका वेगळ्याच भावविश्वात होते. प्रवासाला निघताना पुढे काय होणार आहे याचा अंदाज आम्हा तीघींना होता पण आमचे पती याबाबतीत एकदम अंधारात होते. बायको मुलासोबत ट्रीप एन्जॉय करायची. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा. जमेल तेवढ मित्रांच्या बायकांना न्याहाळून नेत्रसुख घ्यायच एवढच त्यांच्या डोक्यात होत. पण तिथ गेल्यावर भलतच घडल होत.स्वतःची बायको मित्रांसोबत सेक्स करत होती तर त्यांना दोन दोन मित्रांच्या बायका मनसोक्त उपभोगायला मिळाल्या होत्या. आमच सर्व प्लॕंनींग यशस्वी झाल होत. संध्याकाळी घरी पोचल्यावर सगळे जण शिणले होते.दोनतीन दिवसांनी आम्ही सगळ्यांनी नम्रताच्या घरी एक ज्वाॕईंट मीटींग केली जिच्यात गृपसाठी काही नियम बनवले गेले. एक म्हणजे गृप हा तीन फॕमीलींपुरताच मर्यादित राहिल. तीन जेन्टस आणि तीन लेडीज. सातव्या व्यक्तीला किंवा इतर कुठल्याही फॕमीलीला गृपमधे अॕड केले जाणार नाही. दुसरं म्हणजे गृपमधील व्यक्तीनी गृपबाहेर लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत. हे खूप महत्त्वाचे होते कारण गृपमधे कोणीही लैंगिक संबंध ठेवताना कंडोम वापरत नव्हत त्यामुळे सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने काळजी घ्यायची. गृपमधल्या कुठल्याही पुरूषाला मित्राच्या बायकोसोबत संभोग करायचा असेल किंवा दोन्ही मित्रांच्या बायकांसोबत एकत्र संभोग करायचा असेल तर बायकांच्या परवानगीने तो तसे संबंध ठेवू शकतो. त्यांच्या नवर्‍यांनी यात हस्तक्षेप करायचा नाही. समान अधिकार बायकांना राहिल. त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या गृपमधल्या कुठल्याही पुरूषासोबत संबंध ठेवू शकतील. महत्त्वाचा नियम बनवला गेला तो वाढदिवसाबद्दल.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: सालस