Skip to content
AstroPaper
Go back

सालस | भाग १६

Edit page

साधारण अर्धा तास असा प्रवास झाल्यावर एका निसर्गरम्य ठिकाणी गाड्या थांबल्या. रस्त्याच्या आजूबाजूला दाट झाडी आणि हिरवळ होती. तिथे गाड्या थांबवून सगळ्यांनी फोटो सेशन केलं. आता संतोषच्या शेजारी वसुधा नम्रताच्या मुलाला मांडीवर घेऊन बसली. संतोषने गाडी पुढे सोडली, नम्रता आणि पराग मागे बसले आणि विकास त्या गाडीच ड्रायवींग करू लागले. पराग आणि नम्रताने आता मागच्या सीटवर रोमान्स सुरू केला. तिच्या लांबच्या लांब रसरशीत मांड्या दाबताना पराग पूर्ण गरम झाला. मधूनच हात वरती नेऊन तो तिचे स्तन दाबू लागला तसा दूधाचा डाग टॉपवर पडला. मग नम्रताने टॉप पूर्ण वर केला आणि खालून दोन्ही स्तन मोकळे केले आणि हात पसरून परागला दूध प्यायची आॕफर केली. पडत्या फळाची आज्ञा घेत पराग तिच्या कुशीत शिरला आणि चालत्या गाडीत आळीपाळीने तिचे दोन्ही स्तन पिऊन रिकामे केले. कोकणातील रस्त्यावर एकतर ट्रॕफीक खूपच कमी आणि त्यात अरूंद रस्ते आणि वेडीवाकडी वळणे यामुळे गाडीचा वेग एकदम कमी. मागच्या सीटवर रोमान्स करताना एकदम प्रायवसी होती. त्यात परागच्या गाडीच्या काचांना एकदम डार्क ब्लॅक फिल्म बसवलेली होती. त्यामुळे शेजारून एखादे वाहन गेले तरी आतील काही दिसण्याची शक्यता नव्हती. आमच्या गाडीत प्रित आणि नम्रताची मुलगी थोडी कळती असल्याने काही चाळे करायला जागा नव्हती. शेजारी बसलेल्या वसुधाच्या मांड्या बघून संतोषचा घोडा चांगलाच उडत होता. खरतर वसुधालाही तो घोडा चोखायची इच्छा होत होती पण मुल असल्याने नाईलाज होता. इकडे परागने मात्र बर्मुडा आणि अंडरवियर खाली सरकवून नम्रताचे तोंड स्वतःच्या मांड्यांच्यामध्ये दाबले होते. नम्रता पूर्ण वाकून हळूहळू त्याचा घोडा चोखत होती.शेजारी बसून थोड अनकंफर्टेबल वाटत होत. मग ती मधल्या जागेत उतरली, परागला थोडकडेला ओढल आणि अर्धवट गुडघ्यात वाकून त्याचा तगडा घोडा आणि अंजिर चोखू लागली. पराग तिच्या पाठीवरून हात फिरवत मस्त एन्जॉय करून घेत होता. पूर्ण चोखून झाल्यावर परागने नम्रताला सीटवर बसवली आणि स्वतः मधल्या हौद्यात उतरला, तिची शॉर्ट आणि निकर काढून टाकली आणि तिला त्याने एकदम खाली स्वतःच्या जवळ ओढले जेणेकरून तीची योनी एकदम त्याच्या तोंडाजवळ आली. आता तो तिच्या गुलाबी पाकळ्या चाटू लागला. नम्रता मदहोश झाली, कंबर उचलून उचलून त्याची जिभ आत घेऊ लागली, त्याचे हात नुसते तिच्या पिवळ्याधमक मांड्यांवर फिरत होते. शेवटी न राहवून नम्रताने त्याच्या तोंडात पाणी सोडले, ते पाणी चाटून तो परत आत तोंड घालणार तेच विकास बोलले “बस कर आता, तिच सगळं पाणी तुच पितो का?पुढं ये तु, मला घेऊ दे जरा सालीची मजा, ” तस परागने कपडे व्यवस्थित केले, विकासने गाडी थोडी बाजूला घेतली आणि ते मागे आले, पराग ड्रायव्हींग करू लागला. नम्रता तशीच पाय पसरून पडली होती. विकास सरळ मधल्या हौद्यात खाली बसले आणि तिची कंबर धरून स्वतःकडे ओढले आणि तिचा कामरस आणि परागची लाळ यानी चिपचिप झालेली तिची योनी चाटू लागले. नम्रता पूर्ण आनंद घेत होती.विकास सावकाश एखादी आवडती डीश खावी तस तिच्या योनिचा आस्वाद घेत होते. बोटांनी तिची मुलायम गुलाबी योनी फाकवून वरपासून खालपर्यंत जिभ फिरवत होते. मधूनच तिच्या योनिच्या पाकळ्यांना ओठांत धरून बाहेर ओढत होते. तस केल की नम्रता कंबर उचलायची आणि आईगगग आउचचच अस ओरडायची. या मस्तीमधे ती पुन्हा एकदा विकासच्या तोंडात झाडली. विकासानी सगळं चाटून पुसून घेतल. तिला निकर आणि शॉर्ट घालायला मदत केली आणि सीटवर नीट बसवली.आता त्यांना नम्रताकडून स्वतःचा घोडा चोखून घ्यायचा होता पण नम्रता म्हणाली तुम्ही मांडीवर झोपून निप्पल चोखा माझे. तस ती एकाकडेला सरकून बसली, विकास बाळासारख पूर्ण सीटवर पसरले आणि तिच्या गोर्‍यापान मांड्यांवर डोक टेकवल आणि तिच्याकडे तोंड करून पडले. तिने टॉप वरती करून दोन्ही स्तन मोकळे केले आणि एक स्तन विकासाच्या तोंडात दिला. विकास अगदी शांतपणे तिचा निप्पल चोखू लागले. दुसरा स्तन हातात पकडून दाबू लागले. आता तिच्या थानांना दूध नव्हत. विकास मन लावून चोखत होते, नम्रता कधी काचेतून बाहेर बघत होती तर कधी मागे डोके टेकवून डोळे मिटून शांतपणे आनंद घेत होती. तिचा एक हात विकासच्या केसांतून फिरत होते. आमच्या गाडीत मुलांचा धिंगाणा चालू होता. मधूनच वसुधा मागे आली आणि मी नम्रताच्या मुलाला मांडीवर घेऊन पुढे बसले. संतोषचा घोडा बर्मुडातच फुरफुरत होता.जरा वेळाने प्रित आणि नम्रताची मुलगी पेंगू लागले.वसुधाचा मुलगा तर कधीच झोपी गेलेला होता. ती संधी साधून मी संतोषचा घोडा बर्मुडावरून दाबू लागले. सकाळपासून ताठलेला संतोष भलताच खूष झाला.तोही गाडी चालवताना जमेल तसा माझ्या मांड्यांवरून हात फिरवू लागला. वसुधा पाठीमागून एक हात पुढे आणून माझा स्तन दाबू लागली. एकदम आल्हाददायक वातावरण होत ते. कधीच विस्मरणात न जाणार्या सुखाची अनुभूती घेत होतो आम्ही. पण खरी मजा मागच्या गाडीत चालू आहे हे आम्हाला माहिती होत. आम्ही एका चांगल्या ठिकाणाच्या जवळ आलो जिथे तीनचार हॉटेल्स दिसत होती. लगेचच संतोषने परागला फोन केला आणि इथ जेवून घेऊ म्हणून सांगितलं. दोन्ही गाड्या एका हॉटेलच्या समोर थांबल्या. झणझणीत मेनूवर सगळ्यांनी ताव मारला. फिश करी, फिश फ्राय, बटर रोटी, जिरा राईस, सोलकढी सगळं कस भरगच्च झाल. थोडा वेळ तिथच गप्पा मारून आम्ही परतिच्या प्रवासाला निघायच ठरवल. आता विकास संतोषची गाडी चालवायला बसले, नम्रता तिच्या मुलाला घेऊन पुढे बसली, वसुधा बाकीच्या मुलांना घेऊन मागे बसली. पराग त्याच्या गाडीच्या ड्रायवींग सीटवर बसला. संतोष आणि मी मागे बसले. परतीचा प्रवास वेगळ्या वाटेने आणि थोडा लांबचा होता. गाडी रस्त्यावर येताच संतोषने मला जवळ ओढून स्मूच सुरू केले. मीतर सकाळपासूनच पुरूषाच्या स्पर्शाला आसुसलेले होते. मी बिनधास्त स्वतःला त्याच्या हवाली केले. त्याला पूर्ण साथ देऊ लागले. नंतर त्याने माझा टॉप पूर्ण काढून टॉपलेस बनवले आणि सीटवर झोपवले, मग माझ्या पोटावर बसून तो माझे निप्पल चोखू लागला आणि स्तन दाबू लागला.गाडी चालवता चालवता पराग म्हणाला ” संतोष मानल पाहिजे सुजाताला, रात्री एवढी कुदललीय तिघांनी तरी आज मूडमधे आलीय.” संतोष पूर्ण जोशमधे येऊन माझे स्तन दाबत होता. मी पण पूर्ण साथ देत होते. चांगली अर्धा तास आम्ही मस्ती केली. त्याने माझे खांदे चुंबले, माझ्या दोन्ही बगल पूर्ण जिभेने चाटून काढले. माझं पोट, बेंबी सगळं थुंकीने ओल करत चाटून काढल. खाली सरकत त्याने माझी शॉर्ट काढली आणि नेटच्या निकरवरून माझ्या योनिला किस करू लागला. “साली नेटमधून काय चूत दिसतेय हिची, ” तसा पराग हसून बोलला तिघींना टॉपलेस करून नेटच्या चड्ड्यावर फोटो काढले पाहिजेत.” संतोषने आता माझी निकर काढली आणि स्वतःची बर्मुडा अंडरवियर. माझे पाय पूर्ण खांद्यावर ओढत त्या सीटच्या लांबीवर दोघांना अॕडजस्ट केल आणि फणफणणारा सोट्या आत घालून चालत्या गाडीतच मला झवायला सुरवात केली. खरतर हे थ्रील खूपच सुखकारक होत. माझी योनी रात्रीच्या घर्षणाने अजून चुरचुरत होती पण धावत्या कारमधे आपल्या नवर्‍याचा मित्र आपल्यावर स्वार झालाय ही कल्पनाच मला मजेशीर वाटत होती. मी पूर्ण शरीर हलवून त्याला साथ देत होते. थोडावेळ ठोकून त्याने पाणी माझ्या योनित गाळल आणि शांत पडला. मी सरळ बसून पर्समधून नॕपकीन काढून योनी आणि खाली ओल झालेल सीट पुसल. तोपर्यंत संतोषने कपडे घातले आणि परागने गाडी बाजूला घेतली. आता पराग मागे आला पण मी त्याला थांबवल. मी थकले होते किंवा माझी संभोगाची इच्छा नव्हती अस नव्हतं पण मला माझी एनर्जी रात्रीच्या सेशनसाठी राखून ठेवायची होती. फोनाफोनी झाली, दोन्ही गाड्या थांबल्या. नम्रता माझ्या जागी आली आणि मी तिच्या मुलाला मांडीवर घेऊन विकासच्या शेजारी बसले. तिकडे पराग आणि नम्रताचा रोमान्स सुरू झाला. कुठलीही घाई न करता गाड्या हळूहळू पळत होत्या. पुन्हा एक छानपैकी जागा दिसली शिवाय येथे रस्त्याच्याकडेला थोडी जागा होती जेथे गाड्या रस्ता न अडवता उभ्या राहू शकत होत्या. दोन्ही गाड्या उभ्या राहिल्या. उंचच्या उंच दाट झाडी होती. नुकताच पावसाळा संपला होता, खाली हिरवगार गवत होत. सगळ्यांनी थोडस आत जाऊन फोटो काढले. सगळे पाणी पिऊन फ्रेश होऊ लागले. वसुधा एकटीच चालत थोड आत गेली. तिच्या मागोमाग विकास गेले. ते दोघे थोडे आत गेले तेव्हा आतपर्यंत झाडी होती. एकदम निर्मनुष्य जंगलच जणू. आता त्यांना आमच्या गाड्या दिसत नव्हत्या.विकासनी वसुधाला जवळ ओढल तशी ती बोलली “काय करताय, कोणी बघेल ना?” आणि लगेचच तिच्या लक्षात आल की आता अस नवर्‍याने किंवा गृपमधल कोणी पाहील तरी घाबरायच कारण नव्हती. तीच तिलाच हसू आल आणि ती विकासच्या मीठीत शीरली आणि दोघांनी किसींग सुरू केलं. त्यांना बघायला मागून संतोष गेला, लांबूनच त्याने दोघांना रोमान्स करताना बघितल. तो गुपचूप गेला आणि वसुधाच्या मागे गुडघ्यावर बसाला आणि तिच्या गोर्‍यापान पोटर्‍या आणि शॉर्टच्या खाली उघड्या दिसणार्या मांड्या मागून किस करू लागला. हळूहळू वरवर किस करत तो तिच्या उभा राहून तिच्या खांद्यापर्यंत गेला. वसुधाने दोघांना बाजूला केल आणि म्हणाली “चला लवकर मला भिती वाटते येथे.” तसे दोघे म्हणाले घाबरू नको, येथे चिटपाखरू नाही. संतोषने फोन काढला आणि नम्रताला फोन करून सांगितलं की आम्ही जरा वसुधासोबत एन्जॉय करतोय थोडावेळ, काळजी करू नका. मग दोघांनी परत वसुधावर झडप घातली. ती नको नको म्हणत असताना तिथेच उघड्यावर तिचा टॉप काढला आणि तिच्या भरगच्च स्तनांवर तुटून पडले. दोघांनी उभ्या उभ्याच तिला पिळून काढली. संतोष तिच्या स्तनांना पिळत म्हणाला “काही म्हण विकास डेअरीच्या बाबतीत पराग एकदम लकी आहे.” तिघे खळाळून हसले. वसुधाला सुद्धा तिथ उघड्यावार गर्द झाडीत निसर्गाच्या सान्निध्यात खूप मजा येत होती पण तरी अस उघड्यावर तिला थोडी भिती वाटत होती. छाती थोडी धडधडत होती पण त्या दोघांनी तिचे कलिंगडासारखे स्तन चांगलेच पिळून काढले. खरतर दोघांना त्या वातावरणात तिच्यासोबत खूप मस्ती करायची होती पण अस तिथ काही करण थोडस धोक्याच होत. तिने टॉप घातला आणि तिघे गाडीकडे परत आले. दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या, एव्हाना अंधार पडू लागला होता. आम्ही बंगल्यापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर एका हॉटेल कम धाब्यावर गाड्या थांबवल्या आणि जेवण करून घेतल. आता मुलांना लवकर झोपी लावून रात्रीच्या सेशनसाठी आम्हाला जास्तीतजास्त वेळ हवा होता. कोकणात किंवा गोव्याला गेल्यावर आम्ही वार किंवा कॕलेंडर न बघता फक्त नॉनवेज खात असतो. सगळ्यांनी जेवण केल आणि आम्ही बंगल्यावर आलो.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: सालस