Skip to content
AstroPaper
Go back

रश्मी भाभी

Updated:
Edit page

माझी नुकतीच इंदोर येथे बदली झाली होती, केंद्रीय सरकारी कार्यालयात नोकरीला असल्यामुळे देशात विविध ठिकाणी बदली होत असते तशी माझी पहिली बदली ही इंदोर येथे झाली. दोन महिन्याआधीच माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि महिन्या भरातच माझी बदली झाली होती. त्यामुळे मी मा‍झ्या नवपरिणित बायकोला, प्रियाला तिच्या घरी सोडून इंदोरला आलो आणि जॉईन झालो.

मला तर शहर नवीनच होतं. हळूहळू ऑफिसातल्या सर्व सहकार्यांशी मी ओळख करून घेतली. तिथल्या सरकारी निवास्थानात घर दोन तीन महिन्या नंतर मिळणार होते म्हणून मी मा‍झ्या एका सहकार्याला माझ्यासाठी रेंटवर घर बघण्याची विनंती केली. तो तिथलाच रहिवासी असल्याने लगेचच त्याने एका चांगल्या कॉलनीतील एक घर मला बघून दिलं. मला मा‍झ्या बायकोचा सहवास हवा होता म्हणून मी रेंटवर ते घर घेतले आणि मा‍झ्या बायकोला घेऊन परत आलो.

माझी बायको घर बघून फार खुश झाली. आमचे दिवस मजेत जाऊ लागले मी मा‍झ्या कामात बीजी असल्यामुळे माझे रात्रीच घरी येणे होत असे. आणि सुट्टीच्या दिवशी मी बायकोला घेऊन फिरायला जात असे. थोड्याच दिवसात आम्हाला आमच्या मेहनतीचे फळ मिळाले. मा‍झ्या बायकोला दिवस गेले.

असेच एक दिवशी मी ऑफिस वरून घरी आलो त्या वेळी मला एक सुंदर भाभी घरी बसलेली दिसली. मा‍झ्या बायकोने माझा परिचय तिच्याशी करून दिला. ती म्हणाली, “अहो ही रश्मी. आपल्या शेजारीच राहते, ती ब्युटी पार्लर चालवते.” तिला पाहून आम्ही एकमेकांना स्मितहास्य दिलं.

ती गेल्यानंतर बायकोने मला तिच्याबद्दल आणखी सांगितलं की तिचं लग्न झालं आहे, एक मुलगा आहे. तो तिच्या आई वडिलांजवळ राहतो, तिचे पती आता या जगात नाहीत म्हणून ती ब्युटी पार्लर चालवते. मा‍झ्या बायकोच्या बोलण्यावरून वाटत होते की रश्मी आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती.

काही दिवसानंतर बायकोचे दिवस भरत आल्यामुळे तिला माहेरी सोडून आलो. असेच सुट्टीच्या दिवशी दुपारी मी टीव्हीवर मूव्ही बघत होतो. इतक्यात दरवाजा वाजला तसा मी टीव्ही बंद केला आणि दरवाजा उघडला तर समोर रश्मी उभी होती. मी तिचे हसून स्वागत केले आणि आत येण्यास सांगितले. ती म्हणाली, “ प्रिया माहेरी गेली तर तुम्हाला करमत नसेल ना?”

मी म्हणालो, “हो ना… पण काय करणार? आता एकाचे दोन झाल्यावर मी त्यांना घेऊन येईल.” असे मी म्हणताच आम्ही दोघे हसलो.

“प्रियानेच सांगितले होते, जर मी नसेल तर एखादी चक्कर घरी टाक, अमोलला काही हवं नको ते बग, म्हणून एक चक्कर मारायला आले.” रश्मी म्हणाली.

यावर मी म्हणालो, “सर्व ठीक आहे रश्मीजी, फक्त प्रियाची थोडी काळजी वाटते.”

“काळजी नका करू, ती मजेत आहे, माझा रोज फोन होतो तिला, अमोल… ओ… हो… सॉरी… अमोलजी.” ती म्हणाली.

“सॉरी का? ‘अमोल’ म्हटलं तरी चालेल, रश्मीजी.” मी तिला म्हणालो.

“ठीक आहे मग तुम्ही पण मला ‘रश्मीजी’ नका म्हणत जाऊ, ‘रश्मी’च म्हणा.” रश्मी बोलली.

यावर आम्ही दोघे मनमुराद हसलो. ती पुढे म्हणाली, “मग अमोल, तुला नक्की काही उणीव बसत नाही ना, जर सर्व ठीक असेल तर निघते मी.”

यावर मी म्हणालो, “सर्व काही ठीक आहे पण बायकोची उणीव भासतेच ना झोपताना, सुट्टीच्या दिवशी, म्हणजे…”

मा‍झ्या या बोलण्यावर ती हसली आणि म्हणाली, “आले लक्षात!”

थोडा वेळ शांत गेला, रश्मी सोफ्यावरून उठली आणि दाराकडे चालू लागली. मला वाटले आपण उगाच काहीतरी चुकीचे बोललो, मग मी पुढे म्हणालो, “सॉरी, ही गोष्ट मी बोलायला नको होती.”

रश्मीने उघडा असलेला दरवाजा ढकलला आणि बंद करत म्हणाली, “अमोल तू काहीच चुकीचे बोलला नाही, ती एक नैसर्गिक भावना आहे आणि गरज सुद्धा. आणि जर ती जीवनात नसेल तर त्याचे दुःख काय असते ते मला विचार.”

तिने दरवाजा बंद केला आणि वळून माझ्याकडे येऊ लागली.

तिला येताना पाहून आता माझी नजर आता तिच्या शरीरावर फिरू लागली. याच्या आधी तर मी तिच्याकडे कधी अश्या नजरेने बघितलं नव्हतं पण माझी आता तिच्याबद्दल कामुक भावना जागृत झाली होती.

रश्मी दिसायला सुंदर होती. टपोरे डोळे, बोलका चेहरा, मनमोहक हास्य, सुडौल अशी काया, उठावदार उरोज, पदरा मागून दिसणारे तिचे सपाट पोट, असे सर्वच आकर्षक असं तिचे शरीर होते.

ती मा‍झ्या जवळ आली आणि माझा हात पकडून म्हणाली, “अमोल माझे ते दुःख दूर करशील, मला तू तुझ्या बायकोसारखे प्रफुल्लित करशील, मला ते सुख देशील का? हे फक्त आपल्या दोघातच राहील.”

तिच्या त्या कोमल स्पर्शाने मा‍झ्या अंगात वीज चमकली होती. मी आता विसरलो होतो की मी कोणाचा तरी नवरा आहे. मी त्या क्षणाला रासलिलेसाठी आसुसलेला एक फक्त नर झालो होतो आणि ती मला तिच्यात सामावून घेण्यासाठी उताविळ झालेली मादा होती. तिच्या बोलण्यावर मी भाळलो आणि तिच्या कोमल फुलासारख्या ओठांचे मी रसपान करू लागलो.

माझे हात तिच्या उघड्या पाठीवरून फिरू लागले, ती पण माझा चेहरा घट्ट पकडून ओठांचे रसपान करू लागली. तिचा पदर कधीच बाजूला झाला होता आणि तिचे उरोज मा‍झ्या छातीशी घर्षण करत होते. त्याचा कडकपणा मला जाणवत होता. लवकरच तिची साडी बाजूला झाली.

मी तिचे केस मोकळे केले आणि तिच्या मुलायम अश्या कंबरेत हात टाकून तिला उचलले व आत बेडरूममध्ये नेले. बेडरूममध्ये तिला मी बेडवर झोपवले. ती इतकी उताविळ होती की तिने मला तिच्यावर जोरात ओढले आणि मा‍झ्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करू लागली.

लवकरच आम्ही आमच्यातील सर्व अडथळे दूर केले. तिने मला बेडवर झोपवले आणि ती माझ्यावर तुटून पडली. तिचा हा अवतार अशा होता की जसा एखादा भुकेला चित्ता शिकार मिळाल्यानंतर त्यावर जेवढ्या आक्रमकतेने तुटून पडतो, तेवढ्याच आक्रमकतेने ती माझ्यावर तुटून पडली आणि माझीच शिकार करू लागली. तिचा तो गरम श्वास आणि तिच्या तोंडातून बाहेर पडणारे मादक सुस्कारे मला आणखिनच उत्तेजित करत होते.

प्रणयाच्या होडी वर आता आम्ही स्वार झालो होतो. दोघेजण एकदम उत्साहाने प्रणयाची होडी वल्हवत होतो. मी धक्यावर धक्के देत होतो आणि ती सुखाचे सुस्कारे सोडत होती, आम्ही चरम बिंदूवर पोहचलो आणि आमची प्रणयाची होडी वादळातून बाहेर पडून संथ क्षणावर थांबली. त्यानंतर तिने शांतपणे मा‍झ्या छातीवर डोके ठेवून थोडी विश्रांती घेतली. तिने दिलेले हे सुख मा‍झ्या आयुष्यातील पहिलेच धाडस होते.

त्यानंतर रश्मीने मा‍झ्या बायकोच्या अनुपस्थितित मला काय हवे नको ते पाहिले, मी पण तिची सुखाची इच्छा पूर्ण करत राहिलो. परंतु रश्मीच्या प्रणयाच्या वर्षावात इतका भाळलो की माझी परत वर्षभरात बदली होईपर्यंत बायकोला इंदोरला घेऊनच आलो नाही.


Edit page
Share this post:

Previous Post
जेवण गरम करतेय…
Next Post
मेव्हणीचे किस्से