Skip to content
AstroPaper
Go back

पेईंग गेस्ट | भाग ८

Updated:
Edit page

बस निघाली. थोडया वेळाने, रायाने गाण्याच्या भेंड्या सूरू केल्या. तसा माहोल बदलला. पोरं मधल्या स्पेसमध्ये येऊन नाचून गाणी म्हणू लागली. अश्विनी शेजारची, प्राची सुद्धा उभी राहिली. गाणी डान्स करत मधल्या स्पेसमध्ये, तिच्या बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करू लागली. मग राया तिच्या जागी बसला. तिथूनच मागे वळून गाणी म्हणू लागला. त्याच्या गोड आवाजाने सगळेच भारावून गेले… अश्विनी सुद्धा. तिनेही गाणी म्हणायला सुरूवात केली. ती मागे वळून सीटवर गुडघे ठेवून, गाणी म्हणत होती. तिचं  पोट रायाच्या चेहर्यावर येत होते. सपाट, छान, गोरेपान पोट,… त्यावर छानशी नाजूक नाभी,… रायाच्या भावना उद्दीपित होऊ लागल्या. रायाने कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी, जीन्स मधून भावना उठून दिसू लागल्या.  दोन तास तरी हा गाण्यांचा दंगा सुरूच होता. कधी अश्विनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून मागे वळत होती. कधी तिचे केस त्याच्या चेहर्यावरून फिरत होते. कधी स्तनाग्रे त्याच्या खांद्याला ओझरता स्पर्श करत होती.

तिकडे प्राची अन तिचा बॉयफ्रेंड अगदी चिपकून डान्स करत होते. ते पाहून काही मुलंही एकसाईट झाली होती. प्राचीच्या स्कर्टला, तो मागून चिकटून शक्य तितकी भूक भागवत होता. त्याचाही पॅन्ट मधला उभार काही जणांना दिसत होता. पण प्राची मात्र वारंवार तिचं मऊ नितंब त्याच्या पॅन्टला घासत होती. आणखीही काही मुली तिच्यामुळंमध्ये आल्या. आपापल्या बॉयफ्रेंड सोबत नाचू लागल्या.

पण पुणं क्रॉस होता होता, वळीवाची लक्षणं दिसु लागली. आकाश भरून आलं. कात्रजच्या बोगद्यातून बस बाहेर पडते न पडते तोच तुफान पावसाला सुरूवात झाली. बस एसी नव्हती. जिथून जिथून पाऊस आत येत होता, त्या खिडक्या बंद झाल्या. प्राची देखील तिच्या जागेवर येऊन बसली. राया उठू लागला. तेवढ्यात तिनेच हात धरला.

“सर बसा ना, आपण तिघे अडजस्टमेंट करून बसू.”

खरंतर दोघांच्या सीटवर तिघे ऍडजस्ट करणं तस अवघड होतं. पण अश्विनीने देखील आग्रह केल्यावर, सर बसले. ऍडजस्ट करताना, अश्विनीची एक मांडी रायाच्या मांडीवर आली,… रायाचा एक हात अश्विनीच्या मागे,… त्याच्या खांद्यावर तिचं डोकं टेकलेले,… त्याच्या उजव्या खांद्याला प्राची चिकटलेली… तिचे मऊ मऊ स्तन, रायाच्या उजव्या खांद्याला दबलेले… स्कर्ट मधल्या थोड्या उघड्या मांड्या रायाच्या मांडीशी खेटलेल्या… अशी काहीशी अवस्था त्या तिघांची झाली.

खेड शिवापूर जवळ हाय वे वर पाणी भरलं होतं. तिथं एक इंडिका पाणी भरल्या मूळ वाहून गेली होती. तिचं रिस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. गाड्या जाग्यावर थांबल्या. रिस्क नको म्हणून पोलिसांनी पुढे जाण्यास मनाई केली. खिडकीच्या फटीतून हलके हलके  तुषार आत येत होते. प्राचीच्या चेहर्यावर अन छातीवर येऊन पडत होते. तशी ती रायाला आणखी चिकटत होती. अश्विनीने थोडं ऍडजस्ट करत, आपले स्थान पक्के केले. आता ती पूर्णपणे रायाच्या मांडीवर बसली होती. तिच्या नितंबाना रायाचा उंचवटा आता खुपत होता. पावसामुळे अंधारून आलं होतं. सगळे पाऊस पाहण्यात दंग होतें. त्यामुळं प्राची सोडून कुणाचंही लक्ष नव्हतं. अश्विनी मधून मधून हलून, त्याचं छान मर्दन करत होती. आता प्राची जास्त चिकटली. रायाने हळूच तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडे पाहून हसत होती. तिने सँडल काढून एक पाय सीटवर घेतला. आता तिची मांडी पूर्ण उघडी पडली. अश्विनीच्या ही ते लक्षात आलं. प्राची सरांमुळं गरम होत चाललीय हे लक्षात आलं. पण अश्विनी स्वतः देखील व्याकुळ झाली होती.

रायाच्या मांडीवर आधीच रसमलाई बसली होती. अश्विनिने प्राचिकडे पाहिलं. दोघीही सुचक हसल्या. प्राचीच्या उघड्या मांडीवर हात ठेवत ती बोलली.

“प्राची तू माझ्या रूममध्ये ये हं… पार्टनर म्हणून… ”

दोघींच्या या सुचक बोलण्याचा काय अर्थ लावायचा हे रायाला समजत नव्हतं. अजूनही अश्विनीने तिच्या मांडीवरचा हात काढला नव्ह्ता. उलट हात आणखी वर स्कर्टच्या आत घुसला. आणी प्राची सरांना जास्तच बिलगली. त्यांचे पिळदार दंड तिला फार आवडायचे. त्यावर डोकं टेकवून, तिने डोळे मिटून घेतले. मॅडमचा मांडीवरचा हात तिला आतून पेट्वत होता. तिचा हात नकळतपणे रायाच्या छातीवर फिरू लागला. आता मात्र रायाला असह्य झालं. अश्विनीच्या भरदार नितंबांचा भार त्याने आधिच कड्क झालेल्या पॅन्ट्वर झेलला होता. तो मसाज सुरूच होता. त्यात प्राचीने मांड्या उघडून प्रदर्शन केलं होतं. आणि आता तिचा हात त्याच्या छाती वर फिरत होता.

“ मी उठु का? तुम्ही दोघी बसा निवांत.”

अश्विनि हसली.

“अशा अवस्थेत उभे राहाल?” त्याच्या फुगलेल्या पॅन्टकडे बोट दाखवत ती म्हणाली. या वाक्यावर प्राचीदेखिल गोड हसली.

इतक्यात, गलका झाला. बस सुरू झाली होती. पोरापोरींनी एकच कालवा केला. अजूनही पाउस सुरूच होता. फक्त पावसाची गती कमी झाली होती. त्या हायवेच्या ट्रॅफिकमध्ये बस हळूह्ळू पुढे सरकु लागली.

आता प्राची उठली. वर झालेला स्कर्ट तिने खाली केला. अन खाली वाकून हसत, लाजत मॅडमच्या कानात कुजबुजली,

“तुम्ही दोघं बसा निवांत… मी विनयकडे जाऊन येते जरा… पावसामुळं तो ही मुड्मध्ये आला असेल ना… बाय… रात्री भेटु… “ अन सरांकडे पहात डोळा मारत कुजबुजली, “ बाय सर, … एंजोय… ”

दोघेही आता व्यवस्थित सरकून बसले. अश्विनी मांडीवरून खाली सीटवर बसल्यावर, रायाचं प्रचंड लिंग पॅन्टमध्ये फुगलेलं दोघींनी पाहीलं अन आ वासून पहातच राहील्या. अश्वीनीने प्राचीला जाण्याची खुण केली अन स्वतःचा हात त्याच्या पॅन्ट्च्या चेनवर ठेवला. गाडी आता वाईच्या दिशेने सुसाट धावत होती. बसणारया प्रत्येक धक्क्यासोबत ती त्याच्या पॅन्ट्वर आपली मुठ आवळत होती.

ट्रॅफिक जॅम अन वळीवाच्या पावसामुळं, हॉटेलवर गाडी पोहोचता पोहोचता, संध्याकाळचे सात वाजले होते. अर्धवट भिजलेल्या सर्वांना, लवकरात लवकर रूम ऍलोट होणं गरजेचं होतं. त्यामुळं, अश्विनी मॅम अन राया सर, दोघेही, हॉटेलच्या काउंटरवर हॉटेल एम्प्लॉयी सारखे बिझी झाले. प्राची अन तिचा बॉयफ्रेंड् मुद्दाम मागे थांबले. अर्थात बुकिंगप्रमाणे दोन रूम शिल्लक होत्या. प्राची अन मॅम दोघीनी एक रूम अन विनय आणि रायासर यांनी रूम अशी शेअरिंग केली.

रूम जवळ गेल्यावर मात्र, चौघेही क्षणभर दारातच थांबले. सर्वजण आत गेलेत हे कन्फर्म झाल्यावर, राया सरांच्या रूममध्ये, अश्विनी मॅम घुसल्या. अन प्राची सोबत विनय गेला. आणि दारे बंद झाले.

आत आल्या आल्या, अश्विनी बाथरूममध्ये घुसली. बराच वेळ, अंगावर खिडकीतले तुषार झेलून, तिला लघवी अनावर झाली होती. त्यात, रायाच्या टणक स्पर्शाने, निकरही ओली झाली होती. तिने सरळ गरम पाण्याचा शॉवर सुरू केला. अन पूर्ण नग्न होऊन न्हाऊ लागली. तिचं दार लावणं विसरलं होतं. फटीतून ती थोडीशी दिसत होती. पण रायाने स्वतःला कंट्रोल केलं. सुरूवात झाली तर शेवट लवकर होत नाही, हे त्याला पक्के माहीत होतं.

आणि मुलांना फोन करून कोण कुठे जेवणार हे तो कन्फर्म करत होता. बहुतेक मुलं आज बाहेर जेवण्याच्या निमित्ताने, ड्रिंक करण्याच्या मूडमध्ये होती. काहीजण जोडीने जेवायला जाणार होते.

ही सगळी फोनाफोनी करत त्याने अंघोळीला जायची तयारी सुरू केली. आत अश्विनी शॉवर खाली तृप्त होण्याची धडपड करत होती. पण रायाने मुद्दाम लक्ष दिले नाही. जी मुलं बाहेर जाणार नव्हती, त्यांची जेवणाची सोय करणं भाग होतं.

इकडे अश्विनी बाथरूममध्ये फ्लोअर वर आडवी झोपली होती. शॉवर तिच्या दोन्ही मांड्यांच्या मधल्या कमलदलामध्ये पडत होता. शॉवरचा एकेक थेंब, तिच्या जी स्पॉटला फुलवत होता, छेडत होता. अन ती पुन्हा एकदा झडण्याच्या तयारीत होती. तिच्या मनात, त्या क्षणी फक्त आणि फक्त रायाच्या पॅन्टच्या फुगवट्याचा विचार होता. तिचे सुस्कारे ऐकत राया सगळीकडे फोनवर बोलत होता. त्याच्या फुगवट्याच्या आत किती अन केवढं आहे ही तिची उत्सुकता तिला डोळे झाकून कल्पना करायला भाग पाडत होती. बघता बघता तिच्या पाकळ्या उमलून आल्या अन पुन्हा एकदा तृप्त होत तिचं अंग ढिले पडले.

ती केस पुसत बाहेर आली तेव्हा राया, टॉवेल लावून आत जायला  तयार होता. अर्थातच टॉवेल उचलला गेलेला होता. तिने हातातला टॉवेल केसांना गुंडाळला. अन त्याचा टॉवेल खसकन ओढून स्वतःच अंग पुसू लागली. राया गोड  हसला अन त्याचं लिंगही सलामी देत डोलू लागलं.

त्याच्या त्या प्रचंड नऊ इंचापेक्षा थोडं जास्त लिंगाकडे पहात, अश्विनी अवाक झाली. तिचं तोंड काही केल्या मिटेना. त्यानं तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले अन गच्च मिठी मारली. त्याचं कडक लिंग तिच्या ओटीपोटाला रूतू लागलं. तिनं रायाला बाथरूममध्ये चलण्याचा इशारा केला. दोघे आत गेले.

रायाला, बाथटबच्या काठावर बसवून, तिने सरळ लिंग तोंडात घेतले.

जवळजवळ एक वर्षाने ती लिंग हाताळत होती, तेही तिच्या नवर्याच्या दीडपट मोठे.

तिच्या जिभेच्या स्पर्शाने त्याची रूंदी  आणखीच फुगत चालली. तिचं अधाशासारखं लिंग चोखणं, त्याला आवडत होतं. इतका हावरट पणा, त्याला माया अन सावनीमध्येही दिसला नव्हता. त्याची स्किन कधीच मागे सरकवली होती. लालबुंद टपोर्या बोंडाला ती जिभेच्या टोकाने सुलगावत होती. असा मजबूत दांडा जो पाहताच, अंगावर शहारा यावा, तिने पहिल्यांदाच पाहिला होता. तिच्या थुंकीने ते ओलेचिंब झाले होते. तो तिच्या उघड्या पाठीवरून अन केसातून हात फिरवत होता. मध्येच डोळे मिटून घेत होता. लिंगावरच्या धमन्या तरतरून फुगल्या होत्या. ती खालच्या वृषणांना देखील जिभेने घोळवत होती. रायाच्या लिंगाला इतकं सुंदर मुखमैथुन कधीच मिळालं नव्हतं. अश्विनी अगदी त्याच्याशी रत झाली होती. टोकाच्या बरोबर मध्यावर असलेले छिद्रही ती जिभेच्या टोकाने टिपत होती. महाबळेश्वरच्या ट्रिपला येणं सार्थकी लागणार, याची दोघांनाही खात्री होत होती. आता तिने, लिंगाच्या खालच्या बाजूने, मुळापासून टोकापर्यंत जीभ फिरवायला सुरूवात केली,… पण इतक्यात.

दरवाजावरची बेल वाजली. प्राची जेवणासाठी बोलावत असेल, याचा तिला अंदाज आला. ती उठली, रायाचा एक लॉंग किस घेऊन तिने बाथरोब गुंडाळला.

“सॉरी डिअर, कुणीतरी आलंय, तुम्ही अंघोळ उरकून घ्या. मी बघते.”

अशा अर्धवट उत्तेजित अवस्थेत ती सोडून गेल्यावर, त्याच्याकडे हातांशीवाय पर्याय नव्हता. जाताना, अश्विनी दार लावून गेली.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: पेईंग गेस्ट