Skip to content
AstroPaper
Go back

पेईंग गेस्ट | भाग ६

Updated:
Edit page

तृप्त सावनी आता त्याच्या दंडावर डोकं ठेवून, मायाच्या कम्बर हलवण्याच्या कलेकडे पाहू लागली. तिचा हात आपसूक त्याच्या छातीवरून फिरत होता. तिने त्याच्या छोट्याशा स्तनाग्रांना गोंजारायला सुरूवात केली. जिभेनी चाटायला सुरूवात केली. थोड्या वेळाने माया दमली. दमल्यासारखं वाटलं की ती स्वतःच उठून, त्याच्या दुसर्या दंडावर डोकं ठेवून चिकटून झोपली.

अन दोघीच्यामध्ये त्याचं, अजिंक्य, अभेद्य, भव्य लिंग अजूनही छताकडे पहात फुत्कारत होतं.

तो आता उठला. मायाला उलटी केली. तीही गुडघे अन हाताच्या पंजावर भार टाकून, घोडी झाली. त्यानं सावनीला जवळ बोलावलं. मायाचं नितम्ब दाखवलं. नितम्ब फाकवून, मायाच्या योनित मागून लिंग घुसवताना तिला दाखवलं. आता माया स्वर्गात होती. तोंडाने आवाज काढून त्याला पेटवत होती. तो दणादण दणके देत होता. माया आणखी ताकदीने ते झेलत होती.

इकडे सावनीही गुडघ्यावर उभं राहून रायाला किस देऊ लागली. तसा रायाला आणखी चेव चढला.

असा हा त्या तिघांमधला हा  प्रणयाचा खेळ, दिवसाढवळ्या रंगत चालला होता.

जेव्हा मायाचा चर्मोत्कर्ष आला. तिने आणखी गती वाढवली… अन एका क्षणी तृप्त होऊन, ती तशीच पालथी झोपून  राहिली.

तो आता शेवटच्या टप्प्यात होता. अन दोघीही थकल्या होत्या. तो उभा राहून लिंग हलवू लागला. तशा दोघी ते चोखायला पुन्हा उठल्या. आता कधी त्याचे घट्ट झालेले वृषण तर कधी त्याचं लिंग दोघी आळीपाळीने चोखू,… चाटू लागल्या. आता त्याने त्या दोघीना थांबायला सांगितलं.

दोघीही लिंगाखाली  जीभ बाहेर काढून त्याचा प्रसाद प्राशन करायला थांबल्या. दोघींच्या घशापर्यंत पिचकारी पोचेल असे कारंजे तीनचार वेळा उडवून तो शांत झाला…

त्यानंतर दोघी बाजूंनी, त्याला चिकटून त्याच्याच दंडावर डोकं ठेवून बराच वेळ निजून राहिल्या.

संध्याकाळ झाली होती. साडेपाच सहा वाजले होते. अजून सूर्य मावळायला बराच अवकाश होता. राया अन बाळू दोघेही, घरापासून थोडं दूर, एका एकांडी माळावर बसले होते. आज बर्याच वर्षानी, बाळूच्या हातात, इंग्लिश दारू होती. रायाने मोठी बाटली आणली होती. घरी मटण शिजत होते. इंग्लिश दारूसोबत बाळूची इंग्लिश सुरू झाली होती. धंद्या पाण्याच्या गोष्टी झाल्या. बुडालेल्या शेतिच्या गोष्टी झाल्या.  हळूहळू गोष्टी घरगुती मॅटर वर घसरल्या.

“सर, आय डोन्ट हॅव…”

“काय रे?”

स्वतःच्या हाफ पॅन्ट वर हात ठेवत तो बोलला, ” धिस… धिस “

“म्हणजे?”

“थांबा दाखवतो…”

असं म्हणत, त्याने बसल्या बसल्याच, बर्म्युडा खाली केला. आत अंडर वेअर नव्हतीच. उघड्या निर्जन माळावर, दारूच्या धुंदीत तो राया समोर नागडा झाला होता.

खरतर रायाला धक्का बसला.

पण त्याचं लिंग पाहून अजून धक्का बसला.

त्याचं लिंग आखडलेलं असताना, अवघा एक इंच होतं… एखाद्या लहान मुलासारखं.

ते पाहून राया आवाक झाला. केवळ मूत्रविसर्जनासाठी त्या अवयवाची निर्मिती झालीय, हे स्पष्ट जाणवत होतं.

“झाकून घे रे, बाबा.”

असं म्हणत रायाने, तिसरा पेग भरला. पण बाळूने लक्ष नाही दिले.त्याचं ते छोटसं नन्नू बाळ तसंच उघड ठेवून तो पित राहिला. त्या निर्जन माळावर, कुत्रं देखील फिरकणार नव्हतं. त्याला आज स्वतःच लिंग दाखवण्या पेक्षा, मन मोकळं करणं जास्त महत्वाचं वाटत होतं.

त्याचं सगळं लक्ष रायाच्या शॉर्ट पॅन्ट वर होतं. लूज अवस्थेतही, मोठं असणारं रायाचं लिंग अर्थात, शॉर्टला फुगवटा आणत होतं.

तशाच अवस्थेत, तिसरा पेगही संपला.

राया चौथा पेग भरू लागला. खरंतर दोघांना खूप चढली होती. माळावरची हवा नशा वाढवत होती.

“नो नो, चौथा पेग नो.”

“बस झालं का?”

“आय वॉन्ट सी, युअर…”

रायाच्या पॅन्टकडे बोट दाखवत बाळू बोलला.

“मग नंतर चौथा पेग… आधी शो मी युअर…”

रायाला ही धुंदी चढली होती.

माळावरची गार हवा हाफ पॅन्ट मधून आत घुसत होतीच. लिंगाला लागत होती.

“त्यात काय बघायचं?”

“म… ला, बघायचंय ” बाळू आता हट्ट करत होता, की नशेत बरळत होता, हे समजत नव्हतं. रायालाही मस्त चढली होती. गावाकडचा संध्याकाळचा गार वारा, डोक्यात मस्ती फुलवत होता. त्याच मस्तीत, रायाही तयार झाला. त्यानेही शॉर्ट बसल्या बसल्या काढून टाकली. आता कमरेखाली तो पूर्ण नागडा होता.

त्याच्या उजव्या मांडीवर, साधारण सहा इंच लांबीचं त्याचं शस्त्र, निवांत पहुडलं होतं. केस काढून स्वच्छ केलेली जागा, त्यात तो , शांत झोपलेला, लिंगोबा, एखाद्या रॉयल किंग सारखा भासत होता. बाळू थोडं आडवं होतं, त्याच्या जवळ जाऊन पाहू लागला. धुंदीत डोळे तारवटलेले होते. त्यानं पेग बाजूला ठेवला, अन उजवा हात रायाच्या लिंगावर ठेवला. त्याला ती सोंड हाताळायला मजा वाटू लागली. आणि ते उचलून त्याखालचे वृषण, तो हळूहळू कुरवाळू लागला.

स्कॉचच्या झकास धुंदीत, कुणीतरी आपले लिंग आणि वृषण दोन्ही कुरवाळत आहे, या भावनेने, रायाही हळूहळू सुखावत होता. अन बाळू मात्र नवीन आवडतं खेळणं सापडल्यासारखा, एकाग्र होऊन त्याच्या प्रत्येक पेशीशी खेळत होता. त्याच्या बोटांमध्ये इतकी जादू अन प्रेम कसं आलं हा प्रश्नदेखील रायाला पडत नव्हता. कारण आता दोघांचाही चौथा पेग संपत आला होता.

बघता बघता अंधारून आलं. तिन्ही सांजेच्या मंद प्रकाशात, बाळूची बोटं आणि मूठ रायाला सुखी करण्यात गुंतली होती…

पण अचानक, रायाच्या लिंगाने एक झटका दिला. इतका वेळ आरामात पडून, आळस देत पडलेले लिंग अचानक मान उचलू लागलं. आता लिंगामध्ये हालचाल जाणवल्यावर मात्र, राया उठला.

त्याने शॉर्ट घातली. त्याचं पाहून, बाळूलाही थोडं भान आलं. त्यानंही आपला बर्म्युडा चढवला. रिकामे झालेले पेग, उरलेली बाटली, अन चखणा उचलून, दोघे घरच्या वाटेला लागले.

आजची संध्याकाळ दोघांसाठी नवीन होती. रायाला एक नवीन अनुभव मिळाला होता. अन बाळूला पहिल्यांदा स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ लागला होता. त्याला एक सखा मिळाला होता. इतके दिवस गावातल्या कुणाही पुरूषाशी जे तो शेअर करू शकत नव्हता, ते शेअर करण्यासाठी मित्र मिळाला होता.

दोघेही घरी आले. सासू सूनानी जय्यत तयारी केली होती. सुक्के मटण, रस्सा, भाकरी, कांदा, भात अशी चौफेर थाळी होती. कित्येक दिवसांनी, त्या घरात, जेवणाची अशी सरबराई होती. आता खर्च करायला, राया होता.

जेवणासोबतही पाचवा पेग झालाच. जेवणं उरकली. सासू सूनांनी भांडी घासून ठेवली. मागच्या ओट्यावर, बाहेर गाद्या टाकल्या. आता चौघे, पत्ते खेळायला बसले. हवा पडली होती. ऊन्हाळ्यामुळं, हे दोघे उघडबंब, फक्त शॉर्टवर. माया परकर ब्लाऊजवर, अन सावनी गाऊन वर.

दोघे ही अजून पूर्ण धुंदीत होते.

“तुला उकडत नाही? ” रायानं सावनीला विचारलं.

“उकडतंय की…”

“मग इतके कपडे कशाला घातलेत?”

सावनीला रायांचा प्रश्न समजेना.

“म्हणजे?”

“अगं, गाऊन काढून ठेव की.” रायांचा हा आग्रह काही सावनीला पचेना. समोर कसाही असला तरी, तिचा नवरा बसला होता. काय उत्तर द्यावं सावनीला कळेना.

ती जरा बावचळली. मायाला गालातल्या गालात हसू फुटलं.

शेवटी बाळूनेच पुढाकार घेतला.

“अग, बरोबर बोलत्यात सर… टाक काढून गाऊन… कोण हाय परकं हित…”

तसं सावनीला हायसं वाटलं. पण लटकेच रागावून म्हणाली,

“राहू द्या, गाऊन काढू अन काय दाखवू? भोक पडलेली चड्डी?… राहू द्या.”

मग मात्र, रायाने गादिखाली ठेवलेली, प्लॅस्टिकची पिशवी काढली. अन तिला दिली.

तिने त्यात हात घातला… तर आत ब्रा अन पॅन्टीचे दोन सेट होते.

अगदी नाजूक,… तिच्या नाजूक अवयवांना, शोभतील असे, थोडेसे जाळीदार. एक निळा, अन दुसरा मरून रंग.

ते पाहून, मायाच्या डोळ्यात पाणी अन सावनीच्या अंगावर आनंदाने शहारे आले. या दारिद्र्यात, इतके महाग इनर वेअर, कधी हात लावायला मिळेल असंही तिला वाटलं नव्हतं.

“अगं, बघत काय बसलीस,….. जा घालून ये पटकन… मापात बसत्यात का न्हाई बगू दे की सरांना.”

मायानं रायाच्या मनातलं ओळखलं. आता सावणीदेखील निर्लज्ज झाली. तिने तिथेच गाऊन काढून टाकला. अंगावरची फाटकी निकरही काढली. सर्वांसमोर तिने ब्रा पॅन्टीचं उद्घाटन केलं.

रायानं तिचा हात धरून, अंगावर ओढलं. ती ही त्याच्यावर कलंडली.

“नको बाबा, आज नाही जवळ येणार मी… सकाळी केलं ते दुखतंय अजून.”

लाडात येऊन सावनी बोलून गेली.

“आत्या, तुम्हीच सावरा आजची रात्र सरांना, माझं दुखतंय.”

“अग ते ठिकय पण नवीन कपड्याचं तरी उद्घाटन करू दे की. ” राया बोलला.

तशी सावनी, रायाच्या तोंडाजवळ, ब्राचा एक कप घेऊन गेली. त्याच्या जिभेजवळ, सावनीची नवी नवी ब्रा येईल अशा बेताने अंगावर झोपली.

“हं,… आता करा उद्घाटन, तुमच्या जिभेची ओल लागू द्या नव्या कापडाला.”

मायानेही, सावनीच्या दुखर्या भागाची भरपाई करायचं ठरवलं. स्वतःचा ब्लाउज काढून टाकला होता. रायाची चड्डी काढून टाकली होती. अन स्वतःच्या ओठांनी, त्याच्या ध्वजारोहणाची तयारी करायला घेतली.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: पेईंग गेस्ट