Skip to content
AstroPaper
Go back

पवित्र जल

Updated:
Edit page

एका पवित्र धार्मिक स्थळात एक दुर्दैवी अपघात झाला आणि तेथे सेवेत असलेल्या चार स्त्रिया त्यात मृत्यु पावल्या. मरण पावल्यानंतर त्या वर स्वर्ग-नरकाच्या द्वाराजवळ पोहचल्या. स्वर्ग-नरकाच्या द्वाराबाहेर अधिकारी होते जे आलेल्या व्यक्तींना कोठे जायचे हे सांगत होते.

नवीन आलेल्या ह्या ४ स्त्रियां एकमेकींच्या मैत्रिणी होत्या तेव्हा हसत-खिदळत होत्या. नंतर त्यांना गप्प करून एका मागोमाग एक असे रांगेत उभे करत तेथील अधिकारी त्यांना म्हणाला,

“तुमचे सगळे आयुष्य तुम्ही पवित्र धार्मिक स्थळी, पवित्र काम करून, पवित्रपणे काढले आहे. पुरूषापासून तुम्ही कायम दूर राहल्या आहात. तरीही तुमच्यापैकी एखादी पुरूषाच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे.

तेव्हा तुमच्यापैकी कोणाचाही पुरूषाच्या लिंगाशी संबंध आला असेल तर तिने ते कबुल करावे! मग ह्या पवित्र जलामध्ये तुमच्या शरीराचा तो भाग बुडवून धुवावा जो पुरूषाच्या लिंगाच्या संपर्कात आला असेल. ते करताच क्षणी तुमच्या कृत्यावरून स्वर्ग किंवा नरकाचे द्वार उघडले जाईल. मग तुम्ही त्या भागात प्रवेश करावा.”

ते ऐकल्यावर पहिल्या नंबरवर उभी असलेली स्त्री पुढे झाली आणि म्हणाली, “मी फक्त एकदा माझ्या डोळ्याने चुकून एका पुरूषाचे लिंग पाहिले होते.”

असे बोलून ती पहिली स्त्री त्या पवित्र जलामध्ये आपले डोळे बुडवते आणि उघडझांप करून ते धुते. त्याबरोबर स्वर्गाचे दार उघडले जाते. मग ती स्त्री उठून पुढे उघडलेल्या स्वर्गाच्या दाराकडे चालायला लागते.

मग दुसर्‍या नंबरवर असलेली स्त्री पुढे येत म्हणते, “मी माझ्या हाताने पुरूषाच्या लिंगाला स्पर्श केला होता.”

असे बोलून ती दुसर्‍या नंबरची स्त्री जाऊन त्या पवित्र जलात आपले हात बुडवते आणि धुवून काढते. त्याबरोबर नरकाचे हार उघडले जाते. ती स्त्री दुःखी अंत: करणाने नरकाच्या दाराकडे प्रस्थान करते.

तेवढ्यात चवथ्या नंबरवर असलेली स्त्री तिसर्‍या नंबरवर असलेल्या स्त्रिच्या कानाला आपले तोंड लावते आणि हळूच कुजबुजते, “तुझा तिसरा नंबर घेऊन मी तुझ्या आधी पुढे जाऊ का?”

तिसर्‍या नंबरची स्त्री कुतुहलाने तिला विचारते, “का गं?”

चवथ्या नंबरवाली तिला म्हणते, “तू त्या जलात आपला बोचा बुडवून बोच्याचे भोक धुण्याआधी मी जाऊन त्या जलात माझे तोंड बुडवते आणि गुळण्या करते.”


Edit page
Share this post:

Previous Post
एक गुपित
Next Post
अनुभव कामसुखाचा