Skip to content
AstroPaper
Go back

नियोग | भाग ७

Updated:
Edit page

ती आडवी उताणी सोफ्यात झोपल्या मुळं तिचे पाय मुडपून वर आले होते. अन स्कर्ट कमरेपर्यंत उलट घसरून, मांड्या पूर्ण उघड्या पडल्या होत्या. त्या आता आपापसात घासल्या जात होत्या, आवळून पुन्हा मोकळ्या होत होत्या. तिच्या मांड्यांची थोडी आणखी हालचाल होताच, स्कर्ट आणखी खाली कोसळला. अन तिची गुलाबी निकर उघडी पडली. दोन्ही मांड्यांचा मधोमध, निकर ज्या भेगेत घुसून बसली होती, ती जागा ओली वाटत होती. दोघेही छान नशेत असल्याने, एकमेकांच्या स्पर्शाचा आनंद उपभोगत होते.

ती भेग ओली आहे का? हे पाहण्यासाठी भरतने डावा हात थोडा लांब करून मधलं बोट त्यावर फिरवलं. अन तिथे बर्यापैकी चिकटपणा आढळला. ती आता पाझरत आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्याने तिच्या गालासोबत, तिची मान, छाती चोळायला सुरूवात केली. तिने डोळे मिटून रॉडवर डोकं घासायला सुरूवात केली. नकळतपणे तिने, पाठ वर करून, टी-शर्ट वर केला. अन दोन्ही गोळे त्याच्यासाठी खुले केले. त्याने गोळे दाबत अन मनुके चेपत, उजव्या हाताने तिचा चेहरा जवळ ओढला. अन ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या नेहमीच्या रांगड्या पद्धतीने, त्याने ओठ चोखायला, अन अल्वारपणे जीभ आत सरकवायला सुरूवात केली. तिनेही ती आत ओढून चोखायला सुरूवात केली. मध्येच दोघे श्वास घ्यायला थोडे बाजूला झाले अन तिने टी-शर्ट काढून समोरच्या सोफ्यात भिरकावला.  त्यानेही त्याचा बनियन काढून टाकला. त्याची केसाळ भरदार छाती अन तिचे गुबगुबीत मऊ मुसमुसलेले गोळे एकमेकांवर दाबले गेले. बघता बघता दोन्ही तोंडात, लाळेची देवाणघेवाण रंगात आली.

एक क्षण ती थांबली. बाजूला त्याचा उरलेला वाईनचा ग्लास उचलला, अन त्याच्या ओठाला लावला. त्याला सिग्नल समजला. त्याने तोंडभरून घोट आत घेतलापण न गिळता, तिचे ओठ जवळ केले. अन किस करता करता तिला तो घोट त्याने स्वतःच्या तोंडातून पाजला. पुन्हा तिने घोट तोंडात भरला अन त्याला देऊ केला. या सगळ्या केमिस्ट्रीमध्ये तिच्या भट्टीतून झरा कधीच वाहायला सुरूवात झाली होती. तिच्या ओठांवर अन छातीवर आक्रमण करता करता त्याने डाव्या हाताने तिची गुलाबी निकर काढून टाकली. अन त्यामध्ये बोट टाकून, खोली मोजू लागला. तिने मांड्या पूर्ण फाकवून, त्याचं स्वागत केलं.

अंगठा अन मधलं बोट या चिमटीत तिचा कामबिंदू तो चोळू लागला. तशी ती किस करत देखील विव्हळू लागली. कित्येक वर्षातून झालेला पुरूषस्पर्श आता थेट तिच्या प्रेमगुहेत उतरला होता. अंग पेटून उठलं होतं. तिच्या विव्हळण्याने, वैनी बाहेर आल्या. बाहेरचं धमासान पाहून त्या जागीच थिजल्या. आता जेवण काही लवकर होत नाही. हे लक्ष्यात आल्यावर, त्या गॅस बंद करायला गेल्या.

“वैनी, बाहेर या…”

भरतने आवाज दिला.

त्या आल्या, पण समोर सोफ्यात बसल्या. त्यांनाही उचंबळून येत होतं. डोळे झाकून त्या स्वतःची इच्छा दाबत होत्या.

“अग सुमे, फक्त चोळून काय घेत बसलीस… पुढं कर काहीतरी. नाहीतर उरकायच नाही भाऊजीचं…”

असं वैनी म्हटल्यावर, सुमी भानावर आली, अन समोर ताईला पाहून झकास लाजली.

“आता तो स्कर्ट कशाला कमरेला ठेवलाय, काढून टाक की,… थाम्ब मीच काढते.”

म्हणत वैनी उठल्या अन तिचा स्कर्ट खसकन काढून टाकला. आता ती नागडी त्याच्या समोर उभी होती. त्यानेही त्याची शॉर्ट काढून टाकली. त्याचा मदनध्वज फडफडत उभा राहिला.

तो जाड आणि उंच बांबू पाहून सुमनला तिचं नशीब फळफळलं आहे असं वाटलं. तिने दोन्हीकडे पाय टाकत त्याच्या मांडीवर बसण्याची तयारी सुरू केली. पण तसं करताना, हळूहळू तो झेंडा आत घेणं गरजेचं होतं. जे ती कित्येक वर्षांनी करणार होती. कितीही ओलिकच्च झाली तरी हा कठीण रॉड आत घेणं तेही जवळपास १५-२० वर्षांनी, हे तिच्यासाठी, खत्रो के खिलाडी मधल्या टास्क इतकं अवघड होतं.

त्यामुळं, वैनी मदतीला धावली. खोबरेल तेलाची बाटली घेऊन आली.

“थांब गं जरा, धीर धर ” असं म्हणत त्यांनी त्या फडफडत्या झेंड्यावर तेल ओतले. अन स्वतःच्या हातानी त्याला ते चोळले. तेलाने चापुन अंघोळ झालेला तो पैलवान गुहेत घुसायला तयार होता. वहिनीच्या स्पर्शाने त्याचा कडकपणा आणखीच वाढला. आता तिच्या मागे वैनी जमीनीवर गुडघ्यावर बसल्या. आणि तिच्या प्रेमद्वारामध्ये हळूहळू घुसवू लागल्या. वरचं बोंड आत गेल्यावर, ती चित्कारली. तिचा चित्कार, सोसायटीभर घुमला असेल इतका मोठा होता.

आता वहिनी बाजूला झाली. रॉड हळूहळू रोलर कोस्टर राईड प्रमाणे, आपोआपच आत घुसत गेला. पुर्ण आत गर्भाशय मुखाशी जाऊन टेकल्यावर मात्र, तिने डोळे विस्फारले. संपूर्ण गुहा आतून ताणली गेली होती. केवळ तिच्या पाझरण्याने काय ते लुब्रिकेशन केले होते. तिचा कॉलेजमधला बॉयफ्रेंड आणि नवरा यापैकी कुणीही तिथं जाऊन पोहोचला नव्हता आणि इतका ताणही जाणवला नव्हता. पण हा ताण सुखद होता. एका मुलाला जन्म दिलेली ती मार्गिकासुद्धा आज घर्षणोत्सव साजरा करत होती. ती आपोआप वरखाली होऊ लागली. मधूनच सुखाचा आवंढा डोळे मिटून गिळू लागली. त्याच्या गुडघ्यावर मागे हात टेकून ती मागे रेलून, धक्के देऊ लागली,… खरंतर ते सुखद धक्के घेऊ लागली.

मधूनच त्याच्याकडे अन ताईकडे कृतज्ञपणे पहात डोळ्यात आसवं आणू लागली. ती हळवी झालेली पाहूं, वहिनी जवळ आल्या, तिच्या डोळ्यातले आनंदाश्रू ओठांनी टिपू लागल्या. तिचे पटापट पापे घेऊ लागल्या. ती अनुभवत असलेलं सुख काय दर्जाचं आहे, हे वहिनीला माहीत होतं. त्यामुळं साहजिकपणे ती तिच्या सुखाशी एकरूप झाली. अन तिचे ओठ शोषु लागली. चाटू लागली. दोघीही धुंद होऊन किस करू लागल्या. वहिनी वाकून उभी होती. नॅचरली भरतने तिच्या मागच्या सुबक गोलाईवर हात फिरवायला सुरूवात केली. हळूच तिचा गाऊन वर करून मांड्या कुरवाळायला सुरूवात केली. त्याचा हात तिच्या निकरमध्ये खालून घुसत गेला. डाव्या पंज्याने तो ते दोन्ही गोल आळीपाळीने दाबू लागला. अन उजव्या हाताचा अंगठा सुमनच्या कामबिंदूवर ठेवला. खालीवर होताना, आतलं घर्षण आणि त्यावर कामबिंदूवर अंगठ्याचं घर्षण यामुळं तिचे श्वास वाढू लागले. ती हबके देऊ लागली. वहिनीने तिच्या तोंडातून तोंड बाहेर काढलं. आणि भाऊजींशी युती केली. भाऊजीनी तिची  आतली कधीच काढून टाकली होती. आणि डाव्या हाताचं मधलं बोट तिथं मांड्यांच्या मधोमध कार्यरत झालं होतं. ते डाव्या हातचं मधलं बोट आणि उजवा अंगठा एका फ्रिक्वेन्सीने हलत होते. आणि दोघी बहिणी त्यांची कंबर पुढे मागे करत, त्याच्या स्पर्शाचा आनंद लुटत होत्या.

बघता बघता, सुमन शेवटचे आचके देऊ लागली. शेवटच्या काही थरकाप लाटा तिच्या अंगावरून धावल्या. अन तिने पाकळ्या आवळून धरत तिची तृप्ती मान्य केली.

सुमी तृप्त होऊन तिथेच जमिनीवर, त्याच्या दोन्ही पायांच्यामध्ये खाली बसली. समोर अजूनही ताठ मानेने उभ्या असलेल्या, मदणध्वजाकडे ती कृतज्ञतेने पहात होती.

सुमी नंतर वहिनी त्याच्या घोड्यावर स्वार झाली होती. वहिनीसाठी हा घोडा आता नवीन नव्हता. तरीही त्याच्यावर रायडिंग करण्याची मजा तिला पाझरवत होती. ओघळ तिच्या मांड्यांवरून खाली वहात होते.

खाली बसलेल्या सुमीच्या डोळ्यासमोर, भावजींची कडक तोफ तिच्या ताईच्या गुहेत आत बाहेर होत होती. ताई तिची गुहा वरखाली हलवून, त्या तोफेला घुसळून, त्यातला माल काढण्याचा प्रयत्न करत होती. अन त्या तोफेखाली दोन छोटेसे बॉम्ब गोळे लटकले होते. त्यांची गोड हालचाल, वरखाली होत होती. ताईने वर बसून दिलेल्या प्रत्येक झटक्यासोबत, त्यांची लहान मुलांसारखी धडपड व्हायची.

सुमीने हे दोन छोटेसे गोड बॉम्ब चाटायला सुरूवात केली. तसे दोघेही लाजले. त्यांच्या अंगावरची लव शहारली. दोघे लाजून आजून आत गेले. पुन्हा तिच्या जिभेच्या ओलाव्याच्या ओढीने पुन्हा बाहेर आले. सुमीच्या जिभेसोबत हा लपाछपीचा गोड खेळ खेळताना, ते तोफेकडे दारूगोळा पाठवायला साफ विसरले होते. अन तोवर, वहिनीच्या गुहेने, त्या तोफेला तिच्या तृप्त लाव्हाने न्हाऊन टाकलं होतं. तरीही गरमजाळ तोफ तिला आतून भाजून काढत होती. हे युद्ध धमासान झालं. दोघीही केव्हाच तृप्त झाल्या होत्या.

वहिनी आता खाली उतरल्या. दोघीही त्या दोन मांड्यांच्यामध्ये घुसून आळीपाळीने, तोफा अन कधी तोफगोळे चाटू लागल्या. असा tongue massage त्याने आयुष्यात अनुभवला नव्हता. हा दुहेरी आनंद, डोळे झाकून कधी त्यांची नग्न शरीरे पहात कुरवाळत तो लुटत होता. अन त्या दोघी त्याला लाळेच्या महापुरात शांत करू पहात होत्या.

त्याचे पाय ताठर होऊ लागले. तो सोफ्यात अजून खाली घसरला. त्याच्या पोटाचे स्नायू तटतटून ताणले गेले अन त्याच्या तोफेतून प्रेमाचा रस त्यांच्या चेहर्यावर सपकन उडाला. ती चिळकांडी त्यांच्या जिभेला लागताच, त्या दोघीही चवीने चाखू लागल्या… तोफेला आणखी आणखी चाटू लागल्या. त्या चवीने ऊन्मत्त झाल्या. पुन्हा पुन्हा येणारा रस घशापर्यंत आत घेऊ लागल्या. रसाचा शेवटचा थेंब येइपर्यंत त्यांनी तो जिभेवर घेतला. अन रस यायचा थांबल्यावर, दोघीनी एकमेकींच्या तोंडात तोंड घातले. जिव्हारसाची आदानप्रदान सुरू झाली. सोबतच, तोंडात घोळवलेला त्याचा कामरस एकमेकीला तोंडातून तोंडात भरवू लागल्या. लाळ अन कामरसाचं ते चविष्ट मिश्रण दोघीनी अगदी चाटून पुसून खाऊन टाकलं. अन सोबतच एकमेकींच्या ओठ अन जिभेला शोषत राहिल्या.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: नियोग