Skip to content
AstroPaper
Go back

नियोग | भाग ५

Edit page

त्याच्या जिभेने कमालीचे आनंद कंप, तिच्या शरीरावर उमटत होते, अन तिचे हात तिच्या छातीवर तुटून पडले होते. ती मनुक्यांना चोळत होती, चेतवत होती. अन ते तरारून वर आले होते. त्याच्या जिभेसोबत त्याने एक बोट आतपर्यंत घातले, अन जिभेने वरच्या काम बिंदूवर लक्ष केंद्रित केले. बघता बघता त्याला हे करताना, तिच्या तोंडातून येणार्या सुस्कार्यांनी आणखी चेव चढत होता. त्याचा स्पीड वाढत होता. ती त्या आनंदाच्या नशेत, जवळजवळ बरळत होती,

“भा… व… जी,… मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही,… मला तुमचा खूप लाड करायचाय, आहहहह… इतकी वर्षे आपण असा विचार नाही केला… पण आता… आहहहह… मी खूप लाड करणार आहे तुमचा… मला तुमच्यात हे दिसतात,… पण तुमची प्रेम करायची पद्धत… संसस आहहहहह तशीच अलवार असली तरी… उंम्म्मम… भारी वाटतंय… आहह… भा… व… जी… “

हे शेवटचे काही शब्द ती जवळजवळ किंचाळलीच. आणि  प्रेमाच्या चरमबिंदूला पोहोचताना, तिचा झरा मोकळा सुटला…

ती मोकळी झाली. अन अत्यंत प्रेमाने भावजीना वर ओढले. त्यांचे तिच्या रसात माखलेले ओठ तिने चोखायला अन चाटायला सुरूवात केली. दिराचं पूर्ण तोंड आतून बाहेरून स्वच्छ करून, ती आता त्याच्या संपूर्ण शरीराचे पापे घेत सुटली.

मान, खांदे, छाती,… पोट अन… खालच्या खुरट्या जंगलातला तटतटून उभा राहिलेला वाघ तिने तोंडात घेतला. त्याची वरची कातडी कधीच मागे सरकली होती. त्याला प्रेमाच्या लाळेचा अभिषेक सुरू केला. कधी त्या वाघाला घशापर्यंत आत घेत होती, तर कधी… हळुवारपणे, त्या वाघाच्या डोक्याला ती चाटत होती. वरची बारीक फट जिभेने भिजवत होती. पुनःपुन्हा पूर्ण आत घेऊन, त्याच्या नसा फुगवत होती. हे तिचं प्रेमळ आक्रमण भरतचा वाघ काही फार वेळ सहन करू शकणार नव्हता. पण तरीही हा आनंद त्याला भरपूर वेळ अनुभवायचा होता. वहिनीने खालच्या दोन सुपार्या देखील चोखून चोखून लाल केल्या होत्या.

सावनी,… त्याची बायको जस चोखायची, त्यापेक्षा वहिनीचं चोखणं लाजबाब होतं. बराच वेळ त्याने आपला दम राखून ठेवला होता. पण

“भावजी… पाजा की पाणी आता…”

अशी वहिनीने अजिजीने विनंती केल्यावर मात्र, त्याला राहवलं नाही…

“फास्ट कर,… सुटेलच आता…”

अन पुढच्या काही क्षणात त्याने त्याचा प्रेमाचा उफळा तिच्या तोंडात फेकला… बराच वेळ फेकत राहिला… अन ती शेवटच्या थेंबापर्यंत टिपत राहिली. घशा खाली आनंदाने उतरवत राहिली. त्या घट्ट पांढर्या आनंद रसाने आज तिचं मन, तन, अन आता पोट देखील भरलं होतं.

ती तृप्ती मनात साठवून ठेवत, ती त्या वाघावर गाल ठेवत शांत निजून राहिली.

“वहिनी मला आता आवरायला हवं. माझी निघायची वेळ जवळ आली.”

“…”

वहिनीने थोडं हिरमुसूनच, चहा करायला घेतला. चहाचं आधण उकळत ठेवलं. आलं किसून टाकलं. ते उकळत होतं तोवर, तिने स्कर्ट घडी करून कपाटात टाकला. अन आत काहीही न घालता, फक्त गाऊन चढवला. त्या पुन्हा किचनकडे आल्या.

तोवर, दीर हातपाय धुवून फ्रेश झाला होता. कपडे घालत होता. मोबाईल, चार्जर काही विसरलंय का ते चेक करत होता.

सगळं कन्फर्म झाल्यावर, तो आराम खुर्चीत बसला. ती चहा घेऊन आली. चेहरा पडलेलाच होता.

त्यानं भरपूर सुख दिलं होतं. खूप आठवणी दिल्या होत्या. पण तो कायम तिच्यापाशी राहणार नव्हता, एवढंच दुःख होतं.

चहाचा कप हातात घेऊन, त्याने तिला खुणावले. तिला खुण समजली आणि ती आपोआप त्याच्या डाव्या मांडीवर बसली. तिच्या कमरेला डाव्या हाताने घट्ट पकडून तो चहा पिऊ लागला. ती त्याच्या छातीवर विसावली. मधूनच एखादा घोट तो तिला पाजत होता.

“हे होणारच होतं ना शेवटी.”

“तु जास्त विचार करून, स्वतःला त्रास करून घेऊ नको. जगात कायम जवळ राहणारे किती जण मनाने जवळ असतात… सांग मला.”

“हम्मम…”

“आणि आपण दूर असू किंवा जवळ, आपण मनाने कायम जवळ, असणार आहोत. या दिवसभरात, जे मी तुझ्या शरीरावर कोरलंय, ते मनात साठवून ठेव… “

ती शहारली.

एक छानसा लॉंग किस तिने घेतला.

“आय लव्ह यु… “

“लव्ह यु टू…”

“मला माहित आहे, तुमचा संसार वेगळा आहे,… पण माझी जाऊ मला बहिणी सारखीच आहे… तिला मी कधी दुःखी होऊ देणार नाही. तिची काळजी घ्या.”

या वाक्यावर, त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

“खरंतर मी दुसरी जबाबदारी तुम्हाला सोपवणार होते. पण माझीच जबाबदारी तुमच्या गळ्यात पडली.”

“कोणती जबाबदारी?”

“जाऊ दे, मला वेड्यात काढाल तुम्ही…”

“अग बोल, आपल्यात मोकळं नातं असू दे…”

“ही गोष्ट तुमचे भाऊ असतानाची आहे… माझी सख्खी बहीण, सुमन माहीत आहे ना…”

“हो माहितीय की,… माझी फेसबुक वर फ्रेंड झालीय ती.”

“तिचा डायवोर्स होऊन आता सतरा वर्ष झाली… माझ्याहीपेक्षा लहान असून तिनं इतकी वर्षे स्वतःला सांभाळलं… मुलाला मोठं केलं,… कधी कुठं मन घसरू दिलं नाही… पण…”

“मग आता काय झालं? लग्न ठरवलं का तिनं स्वतःच?”

“नाही, तुमच्या भावाला, तिने एक गोष्ट बोलून दाखवली होती… तुमच्याविषयी.”

“काय?”

“ती म्हणाली होती की, तुमच्या धाकट्या भावाशी माझं लग्न का नाही झालं? किती हँडसम आहे तुमचा भाऊ…”

तो खळखळून हसला.

“तुम्ही हसतायपण तुमचे भाऊ थोडे चिडलेच… सुमीला म्हणाले त्याचं आता लग्न झालं,… आता त्याच्यावर लाईन मारू नको.”

“ओहह,… दादा म्हणजे एकदम शिस्त…”

“हम्मम्म्म, ती हिरमुसली त्यावेळी, पण माझ्याजवळ तिने मन मोकळं केलं होतं, तेव्हा… म्हणाली तुझ्या दिरासारखा नवरा नव्हता नशिबात माझ्या… पण कधी मिठीत आला तरी जन्म सार्थक होईल म्हणाली. बघ ना गं ताई काहीतरी गुपचूप, माझी मैत्री जुळवून दे ना गं…”

“वैनी ती अलरेडी माझी फेसबुक फ्रेंड आहे.”

“तशी मैत्री नाही हो,…”

“मग?”

“अशी… आपल्यासारखी… “

“ओहह… पण वैनी खरं सांगू, दादाच्या बाबतीत असं घडलं नसतं तर, मी तिचा विचारही केला असता… पण आता नाही… आता माझ्यावर तुमची एक्सट्रा जबाबदारी आहे… आणि मी कधी तिचा तसा विचार ही केला नाही. त्यामुळं तिचा विषयच नको. तिला काही प्रॉमिस देखील करू नका.”

“ते मलाही पटतंय, पण पहिली गोष्ट म्हणजे तिने तिच्या आयुष्यात, स्वतःच्या क्वालिफिकेशन वर भरपूर पैसा अडका  कमावूनही, माझ्यापेक्षा जास्त वनवास भोगला. दुसरी गोष्ट…”

“काय आहे दुसरी गोष्ट…”

“आपल्याला भेटण्यासाठी तिची मदत होऊ शकते.”

“ओहह,… एवढा खोल विचार…?”

“हो ना, तिच्या सोबत आपण भेटलो तर, ती आपल्यासोबत असल्यामुळं, कुणाला शंका सुद्धा येणार नाही.”

” ते बघू, पुढच्या पुढं…”

“मी पुढच्या भेटीचीच तजवीज करतेय हो.”

“हो का…”

असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं… म्हणाला, ” तुझ्या बहिणीवर लाईन मारली तर तुला जळजळ होणार नाही का?… “

“नाही,… अज्जिबात नाही,… मला माहिती आहे, माझ्या वाट्याचं सुख माझ्या पदरात पडणारचं आहे. आणि तुम्हाला आनंद मिळणार असेल तर, मी नक्की पुढाकार घेईन.”

“बहिणीचं राहू द्या वहिनी,… आधी आपलं बघू ना…”

असं म्हणत त्याने तिचं तोंड तोंडाने बंद केलं. अन पुनःपुन्हा जिभेशी जिभेचा ओला संवाद सुरू झाला.

त्याची जीन्स खाली टाईट झाली होती.

“बस झालं… कितीदा करायचं, सगळं झालं आता.” असं म्हणत तिने ओठातून ओठ सोडवले.

“नाही एक राहिलंय” म्हणत त्याने पटकन, जीन्सचं वरचं बटन उघडलं. चेन उघडून, पॅण्ट खाली केली. त्याचा नागोबा लगेच तरारून उठला.

“आता काय राहिलंय?” असं म्हणत, ती दिराच्या पुनःपुन्हा उठणार्या नागोबाकडे कौतुकाने बघू लागली.

त्याने पूर्ण पॅण्ट आणि अंडरवेअर पायातून काढून टाकली.

अन तिला उचलून घेतली. तिला दोन्ही हातानी उचलून तो बेडरूममध्ये घेऊन गेला. अन बेडवर टाकली.

त्याचा जोश पाहून वहिनीचे धाबे दणाणले.

तोवर त्याचा हुकूम आला,

“उलटी हो वैनी…”

तिला समजायचं ते समजलं. तिने अंगातला गाऊन काढून टाकून, डोकं गुपचूप उशीवर टेकवले आणि मागची टरबुजे वर करून पाय फाकवून तयार झाली.

त्या दोन टरबुजांवर, त्याने दोन चापटी  मारल्या. त्याच्यातला हा रांगडेपणा वहिनीला फार म्हणजे फार आवडायचा. हळुवारपणे फुलवून मग दादागिरी करून, प्रणय क्रीडा करण्याचा त्याचा हातखंडा तिला मनोमन आवडला होता. त्याने, थेट तिच्या पुढच्या दारावर थाप मारली. ते ओलच होतं. त्या ओल्या गुहेत नागोबा घुसवत गेला. जसजसा नागोबा आत जात होता, वहिनीच्या चेहर्यावरच्या, वेदनेचं रूपांतर, सुखात होत होतं. हळूहळू दणके दयायला त्याने सुरूवात केली.

पाठोपाठ, त्याने थुंकी बोटांवर घेऊन, ती मागच्या चोरवाटेवर चोळायला सुरूवात केली. त्या चोरवाटेचं छिद्र कमीजास्त होऊ लागलं. अन त्याचा आकुंचन प्रसरणाचा आवेग, त्याच्या नागोबाला आत जाणवू लागला.  त्याचा जसा वेग वाढत चालला होता. तशी आनंदातिशयाने, ती विव्हळू लागली. किंचाळण्याची इच्छा झाली की स्वतःच तोंड दाबू लागली.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: नियोग