Skip to content
AstroPaper
Go back

नियोग | भाग ३

Edit page

ही ताठरतेची आवर्तने, रात्रभरात कमीत कमी, दहा वेळा झाली असतील.

अखेर नशिबाने, तो पेपरवाला चांदणी चौकातूनच खाली वळला. त्यामुळं त्याला थेट वहिनीच्या सोसायटी जवळ उतरता आलं.

त्यानं बेल वाजवली, तेव्हा तो अक्षरशः निथळत होता. दारात पाणी पाणी झालं.

सुवाने दार उघडलं तेव्हा तो पटकन आत आला.

आत येताना, त्याला पहिला धक्का बसला,… वहिनी नेहमीप्रमाणे गाऊन वर नव्हत्या. त्यांनी टी-शर्ट आणि मुलींची शॉर्ट घातली होती. त्यांच्या सडपातळ अंगकाठीमुळे त्यांना ते मुलींचे कपडे व्यवस्थित बसले होते, अन शोभतही होते.

वहिनीने गरम पाणी अंघोळीला सोडले. तो आत गेला अन पूर्ण नग्न होऊन, गरम पाण्याने अंघोळ करू लागला. दरवाजा फक्त ढकलला होता. अंघोळ झाल्यावर, हळूच टॉवेल मागावा म्हणून त्याने दार किलकिले केले तर वहिनी दारातच, टॉवेल घेऊन उभी होती. आत पहात होती का?,… तो लाजला. टॉवेल गुंडाळून बाहेर आल्यावर, मुलींची चौकशी करू लागल्यावर कळलं की मुली, मावशीकडे गेल्यात. मावशीची मुलगी फॉरीन वरून आली होती. तिला भेटायला गेल्यात. म्हणजे घरात दोघेच होते, हा दुसरा धक्का होता.

बोलता बोलता वहिनी चहा टाकत होत्या. किचनकट्ट्याजवळ उभ्या असलेल्या वहिनीचा पार्श्वभाग उठून दिसत होता. टाईट शॉर्टसमुळे त्यांचे छोटे टरबूज देखील उठून दिसत होते. अगदी त्याला हात लावण्याची इच्छा व्हावी असे आकर्षक वाटत होते.

त्याने मुद्दाम फक्त लूज शॉर्ट घातली.आत काहीच न घालता तो आराम खुर्चीत बसला.

वहिनी चहा घेऊन आल्या. एकत्र कुटुंबात, कितीकदा आतल्या खोलीत थेट घुसल्यामुळं वहिनी कपडे बदलताना त्याला दिसल्या होत्या. फक्त ब्लाउज आणि परकरमध्ये त्याने चुकून त्यांना पाहिलंही होतं. पुन्हा सॉरी सॉरी म्हणत, स्वतःवरच रागावत बाहेर आला होता. त्यावेळी ती भावना मनाला शिवली सुद्धा नव्हती. त्यामुळं त्याला वहिनीच्या सडपातळ बांध्याची जवळजवळ पूर्ण कल्पना होती. पण आज टी-शर्ट, शॉर्टसमध्ये ती फारच खुलून दिसत होती.

त्या चहा घेऊन समोर उभ्या असताना, अगदी दोन्ही मांड्यांमधला व्ही त्याला स्पष्ट दिसत होता.

भरतला चहा देऊन, त्या स्वतः खाली पायाशी बसल्या. दोघे चहा पिताना, काय आणि कसं बोलायचं हाच विचार करत होते.

“आज काय वेगळेच कपडे?”

“हं, असंच… थोडा चेंज…” वहिनी खट्याळ हसत म्हणाली.

“हो का?”

“खरं सांगू, तुमचा मला खूप आधार वाटतो. तुमच्याशी बोलताना, जवळचा मित्र असल्यासारखं वाटतं. आधी घरच्या मर्यादा भरपूर पाळल्या. आम्हा पोरींना, कॉलेजात शाळेत जिवलग मित्र असलेलं घरच्यांना खपत नाही. ती कमतरता तुमच्या रूपानं पूर्ण होतेय.”

चहा पिता पिता खाली बसलेल्या वहिनीच्या डोक्यावरून त्यानं हात फिरवायला सुरूवात केली. नकळतपणे वहिनीने आपले डोके त्याच्या मांडीवर टेकवले.

चहा पिऊन झाल्यावर, त्याचे दोन्ही हात मोकळे झाले. दुसरा हात आपसूक गालांवरून फिरू लागला. अन वहिनी डोळे मिटून तो स्पर्श अनुभवू लागली. तिचा रिस्पॉन्स पाहून आपोआप, लूज शॉर्ट वर उचलली जाऊ लागली.

वहिनीने त्याच्याकडे अत्यंत प्रेमळ नजरेने पाहिले. दोघांची नजरानजर होताच, ती आणखी वर सरकली. त्याच्या उघड्या पोटाला मिठी घातली.

त्याचा ताठ झालेला बाण आता तिला छातीत रूतत होता. आणि दोन्ही सुबक गोळ्यांच्यामध्ये दाबला जात होता. त्या गोळ्यांचा स्पर्श, बाणाची उंची अन जाडी वाढवत चालला होता.

त्याचे हात आता, तिच्या टी-शर्ट वरन भरभर फिरत होते. चोळता चोळता तिचं टी-शर्ट वर गेलं. पाठ उघडी पडली.

यावेळी त्याने ती झाकली नाही. कुणीही त्यांचा हा खेळ पहायला नव्हतं. तो तिची उघडी पाठ चोळत राहिला. वैनी मागे झाली. दोन्ही हात वर केले, अन त्याने टी-शर्ट मधून तिची मुक्तता केली.

कमरेच्या वरचा भाग पूर्ण अनावृत्त झालेली वैनी गुडघ्यावर आली. अन छातीतल्या केसात, नाक घुसळू लागली. नवर्याच्या शरीरासारखा गंध ती त्याच्या छातीवर हुंगून शोधत असेल.

पण या सगळ्यात तिची अनावृत्त छाती, त्याच्या पोटावर दाबली गेली होती. वैनी तशीच बराच वेळ चिकटून राहिली. तिच्या त्वचेची, स्पर्शाची तहान भागवून घेत राहिली.

तिच्या सपाट पोटावर, रगडून रगडून, त्याच्या ताठ पिस्तूलाची आता जवळजवळ तोफ झाली होती. तिने त्याच्या छातीवरचे छोटेसे चॉकलेटी  गोल केसातून शोधून काढले, अन जिभेने चाटू लागली.

तसा भरत “वैनी…” म्हणत विव्हळला.

त्याचा हात तिच्या पाठीवरून थेट खाली गेला. अन जाता जाता, तिची शॉर्ट खाली करून गेला. आतल्या निकरसह शॉर्ट खाली गेल्यामुळे ती पूर्ण नागडी झाली होती.

ती मागे सरली, त्याची शॉर्ट काढून टाकली. त्या सुंदर डुलणार्या तोफेचे दर्शन घेऊन, त्यावर जीभ आणि ओठांनी, तिने लाळेचा वर्षाव केला. त्याखालच्या दोन सुपार्या जिभेने चाटून काढल्या. अन त्याच्याकडे पहात, आतुरतेने म्हणाल्या,

“भावजी,… किती दिवस लावले हो दर्शन दयायला. हे दीड वर्ष मी कसं काढलं माझं मला माहित. पण त्या दिवशी तुम्ही मिठीत घेतल अन मन आवरेनासं झालं.”

ती निर्वस्त्र झालेल्या अवस्थेत उठली, अन त्याच्या ताठ तोफेच्या दोन्ही बाजूला तिच्या मांड्या टाकत, ती तोफेशी तिच्या गुलाबाची गट्टी जमवू लागली. गुलाब पाझरून पाझरून ओलाकीच्च झाला होता. ती तोफ हळूहळू आत घेताना, बर्याच दिवसाच्या त्या बंद प्रेममहालाचे दरवाजे कुरकुरत होते. तिला दुखत होतं. पण दरवाजे त्यांचं वंगण सोडत ती तोफ आत घेत होते. हळूहळू ती तोफ पूर्ण आत आली.

पण वहिनीला आता घाई नव्हती. अन त्यालाही नव्हती. तो ऐवज आत घेऊन, निवांत झालेली वहिनी भरतच्या तोंडावरून हात फिरवू लागली. त्याच्या मानेवरून, कानावरून जीभ फिरवत त्याला तिच्या मनातल्या भावना सांगू लागली.

“मी कधी अशी तुमच्या मांडीत बसेल अस मला स्वप्नातपण वाटलं नव्हतं. पण तुमचा प्रेमळ स्वभाव जिंकला. तुमचा गंध, प्रेम करायची पद्धत सगळं सगळं यांच्या सारखच आहे. “

त्याच्या गालाशी गाल घासत ती बोलत होती.

तो तिला तसंच घुसवलेल्या अवस्थेत, कमरेवर उचलून हळूच उभा राहिला. तिने पायांनी त्याच्या कमरेला मिठी घातली. ती हलकी असल्यामुळं हे सहज जमलं होतं त्याला. तिला घेऊन तो आरशासमोर गेला. अन तिला दोघांची नागडी छबी दाखवली.

ती लाजून चुर झाली… अगदी हनिमूनच्या रात्री लाजावी तशी.

त्यानंतर तिला तशीच बेडवर झोपवून तो वर आला. अन तोफेची तिच्या गुहेमध्ये सरकवा सरकवी करू लागला. ती पाय फाकवून तिच्या सख्याचं आतपर्यंत स्वागत करू लागली. आत ओटीपोटापर्यंत, धक्के तिला मिळत होते. अन तो बेभान होऊन वहिनीला सुख देत होता. त्याची कंबर जोशात मागेपुढे होत होती.

आणि या माझ्या लाडक्या दिराचं एक तरी लेकरू मी माझ्या पोटात वाढवायला हवं होतं असा विचार करत, ती सुखाचं तुफान अंगभर पांघरत होती, मनाच्या गाभार्यात भरभरून घेत होती.

दिराच्या जाडजूड हत्याराचा सुरूवातीला होणारा त्रास आता आनंदात परिवर्तित झाला होता. एकाच वेळी आनंद आणि दिराच्या मर्दानगी विषयीचा अभिमान, तिच्या डोळ्यात तरळत होता. आपण ज्याला लाडक्या कृष्णाचं रूप दिरामध्ये पहात होतो, त्याची बासरी सुखाचे सूर तिच्या शरीरभर छेडत होती.

हळूहळू दणक्यांचा वेग वाढत चालला होता. तिची आधीच बर्याचदा पाझरलेली प्रेम गुहा आता चरम सुखाच्या अंतिम टप्प्यात आली होती. बघता बघता तीच खालून कंबर हलवू लागली. अन पुढच्या काही क्षणात, स्खलित झाली. वैनी आता भरतच्या चेहर्याचे पटापट पापे घेत सुटली होती. खूप वर्षांनी असा आनंद तिच्या ओटीत दिराने घातला होता. पण भरतची शेवटची भरती बाकी होती.

तो बाजूला झाला. ती उठली. अन ओठांनी त्याच्या ताठरपणाचा ताबा घेतला. आतपर्यंत ते शोषून, ती जिभेने त्यातला रस पिण्याचा प्रयत्न करत होती. समागमाच्या शेवटच्या टप्प्यात, त्याने तिचं डोकं धरून मागे पुढे करायला सुरूवात केली.

“वैनी पिणार ना…”

फक्त डोळे मिटून तिने होकार दिला.

अन त्याने त्याच्या वैनी वरच्या प्रेमाचे फवारे  तिच्या मुखामध्ये सोडले.

त्यानंतर बराच वेळ दोघेही नग्न अवस्थेत एकमेकांच्या मिठीत पडून होते.

एकमेकांना गोंजारत, गप्पा मारत होते. असं मोकळढाकळ नागडेपण तिला खूप आवडलं. तिच्या शरीराची ओठाच्या पाकळ्यापासून ते खालच्या कामातुर पाकळ्यांपर्यंत पूर्ण तृप्ती झाली होती.

थोड्या वेळाने, वहिनी उठली. तिने निकर घालायला घेतली.

“नका घालू वहिनी”

“मग अशीच राहू का?”

“हम्मम, तुमच्याकडे मुलींचा शॉर्ट स्कर्ट आहे ना? “

“हो आहे की,…”

“मग तो आणि टी-शर्ट घाला.”

वहिनी आपल्या नटखट दिराकडे पहात, हसली. एक सुंदर किस घेऊन ती तशीच नागडी उठली. अन कपाटात मिनी स्कर्ट शोधू लागली. ती वाकून कपडे शोधताना, तिचे मागचे गोलाकार टरबूज खूपच आकर्षक वाटत होते. वहिनीची पूर्ण लाज कुठल्या कुठं पळाली होती. ती वाकल्यावर, मागचं सुंदर होल तिच्या दोन गोर्यापान गोलांच्या मधोमध कोंदणात हिरा ठेवावा तस वाटत होतं.

नुकताच तृप्त होऊन, निवांत झालेली त्याची तोफ चोळत तो नजारा पहात राहिला.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: नियोग