Skip to content
AstroPaper
Go back

नेहाचे गुपित

Updated:
Edit page

” हुश्शश्स्श…” अंगावर गरम पाण्याचं उबदारपणा घेवून नेहाला थोडे तरतरीत झाल्यासारखे वाटलेनेहा नुकतीच कॉलेज मधून परत आली होती. दिवसभराचे रटाळ लेक्चर आणि मागील बाकावर बसून नुसतच वह्या वर रेघोट्या करत पूर्ण कॉलेजमध्ये वेळकाढू पणा करत नेहा घरी परतली होती. अंग क्षीण झाल्यामुळे शरीराला आंघोळीची नितांत गरज होती. अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर येवून ड्रेसिंग टेबलापाशी येवून स्वतःला निहारू लागली.नेहाने टेबलावरील हेयर कंडीशन्सरची बॉटल उचलून सर्व केसांना व्यवस्थित लावून घेतले. मग बॉडी लोशन तीन चार थेंब हातात घेवून हाताला आणि चेहर्याला मस्त पणे ओलावा करून घेतला.नेहा स्वतःच्या सुंदर जगात गुंग असताना तिच्या मोबाईलने तिचे लक्ष वेधून घेतले. सहसा कॉलेज वा घरी असताना ती मोबाईलचा आवाज कमीच ठेवत असे. परंतु स्कुटी वरून घरी येताना आवाजाची मात्रा जास्तीत जास्त करत असे. बहूतेक घरी आल्यावर तो कमी करण्यास विसरली. सिनेमाच्या कर्कश गाण्याच्या आवाजाने ती शांत असलेल्या वातावरणात नक्कीच दचकली होती.बिछान्यावर मुक्तपणे वाजत असलेल्या मोबाईलच्या पडद्यावर वर ‘ बाबा ‘ असे नाव दिसले.
हेलो बाबा ” मोबाइल उचलताच नेहा म्हणली”

हेलो नेहा बाळा… काय चाललय… सर्व ठीक आहे ना? “… बाबांनी प्रेमाने नेहाची विचारपूस केली.”

काही नाही बाबा… आताच कॉलेज मधून आली आहे… फ्रेश होवून आराम करत आहे. नेहा उत्तरली.”

आम्ही आत्ताच चंदीगड विमानतळा उतरलो आहे… मनाली जाण्यासाठी टँक्सी येईल आता… नेहाचे बाबा म्हणाले.

“”ओह… गुड… कसा झाला प्रवास ” नेहाने विचारले.

” अरे ठीक ठाक झाला… विमान टेक ऑफ करताना थोडेसे हलले… आणि लँड करताना थोडेसे हलले… दरम्यान प्रवास करतो असे वाटलेच नाही. बाबानी तुटक शब्दात बोलले.

नेहाचे बाबांची विनोद व्रूत्ती जगावेगळी होती. जे लोक अशोक देशपांडे ओळखतात म्हणजे नेहाचे बाबा तीच लोक त्यांचा विनोद समजू शकतील. नाहीतर ते लोकांना उद्धट वाटतील

” हाहाहा… आई कशी आहे ” नेहाने विचारले”

ती मस्त आहे… टँक्सी येवून त्यात बसली पण… मी मात्र विचार केला मनालीला जाण्याच्या आधी तुझी विचारपुस करू या… अशोक उत्तरले.

बाळा संध्याकाळी काय करण्याचा प्लान आहे?” अशोकची चौकशी चालूच राहिली.

” तसा खास असा काहीच प्लान नाही आहे… पण विचार करते मैत्रिणीबरोबर एक फेरफटका मारून येईल.

” नेहाने चौकशीची उत्तर देन्यातच समाधान मानले.”

हम्म्म्म… तू कुठे जातेस… कोणाबरोबर जातेस हे जाण्याच्या आधी ठरल्याप्रमाणे मला सांगायच आहे… आणि हो… जो कोणी असेल त्या सर्वांचे फोन नंबर माझ्या मोबाइल वर पाठवून दे… समजल का? ” अशोकने समजावन्याच्या स्वरात म्हटले”

हो… बाबा… काही काळजी करू नका ” नेहा नेसुध्दा नम्रपणे उत्तर दिले.

“” आपले तीन नियम काय आहेत ” अशोक विचारतात

” नो बॉय्ज, नो लेट नाईट, नो पार्ट्या… पाठांतर केलेल्या पोपटा सारखे नेहा नियम सांगू लागली.

” गुड गर्ल… फॉलो द रूल्स… आणि मज्जा कर… मी निघतो आता… असे बोलून अशोक टॅक्सीमध्ये बसले

” हो बाबा ” अगदी शहाण्या मुली सारखी मान डोलवून नेहा स्वतः शी पुटपुटली…”

असे अर्थहीन नियमाचे पालन करून मज्जा कोण करू शकतो “… बाबांच्या जुनाट विनोदबुद्धी वर नेहाला कीव यायला लागली.नेहा फोन बंद करून परत आपल्या देहाचे सौंदर्यवर्धकनी फाजील लाड करण्यासाठी आरश्याकडे वळली. नेहाने शरीरभोवती असलेला एकमेव टॉवेल अलिप्त करून बिछान्यावर फिरकावून दिला. खरच… अगदी देवानेसुध्दा दयाळू होवून नेहाची शरीर रचना केली होती. सौंदर्याची नुकतीच उमलेली कळी नग्न अवस्थेत आरशात पाहून निरखून निरीक्षण करू लागली.नेहाचे शरीर अगदीच एखाद्या अप्सरे सारखे कमनीय होते. मोहक, आकर्षक, सुंदर भरीव असे हे फुलपाखरू आत्ता जगातील तरूणाई वा म्हातार्याचे लक्ष वेधण्यासाठी तयार होते. शुध्द सात्विक अशी गोरी त्वचा… खांद्यापर्यंत येणारे रेशमी लांबलचक केस… उंच रेखीव अशी उभट मान खांद्यावर विसावलेली. सपाट उदर आणि त्याभोवती अगदी लहान बाळाची कमी चर्बीयुक्त असावी अशी कमर पाठीमागून विस्तीर्ण अश्या नितंबाना मार्ग देतात… नितंबाच्या अनपेक्षित झालेल्या वाढलेल्या उभवट्यामुळे नियमित मापची जीन्स घट्ट नितंबाचा आकार दर्शवित होती. तिच्या शरीराचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचे परिपक्व झालेले स्तन. नुकत्याच बागेतून काढलेल्या लालसर रसरशीत सफरचंदासारखे झालेले तिचे दोन्ही स्तन तिच्या छातीवर दिमाखाने डौलत होते. आणि त्यावरील चॉकलेटी रंगाचे निप्पल स्तनाची आकर्षकता वाढवत असे. अश्या मादकतला नजर लागु नये म्हणून डाव्या निप्पल वर काळ्या तीळची निर्मिती झाली असावी.आजपर्यंत एकाच व्यक्तीने हे सौंदर्य न्याहाळले होते ती म्हणजे स्वतः नेहा. तिच्या रोजच्या कपड्यांवरून ही तिचे स्तन प्रत्यक्षात अनुभवले नव्हते. नेहाचे सर्व कपडे सैल मापाचे तिची आई निवड करायची. ह्यावरून नेहाचे आई बाबा संकुचित विचाराचे होते असे नव्हते पण त्यांना महिती होते आपली मुलगी वयात आली आहे आणि ज्या शहरात ते रहायचे ते शहर मुलीसाठी सुरक्षीत नव्हते.नेहा खूपच कमी वयात शरीरात बदल जाणवायला लागले होते. आत्ता अठराव्या वर्षी तिचा देह पूर्ण परिपक्व होता. सर्व पुरूषांच्या नजरा आत्ता नेहाच्या खाजगी भागाकडे खिलल्या जायच्या. सर्व लग्न कार्यात, सणकार्यात नेहाच्या आई बाबांना हे जाणवायला लागले होतेआपल्या मुलीकडे पाहणार्या कामातूर नजरा नेहाच्या आई वडलाना माहिती होत होत्या. त्यामूळेच नेहाचे जीवन घर कॉलेज, क्लास ह्यपर्यन्त सीमित होते. नेहाचे मोठे असे फ्रेंड सर्कल होते त्यात फक्त मुलींचा समावेश होता. नेहाचे आई वडील त्यासाठीच तिला प्रोत्साहन द्यायचे. कधीतरी मैत्रिणी बरोबर बाहेर गेली तर रात्री नऊच्या आतमध्ये घरी यायची. पण नेहाचा सर्व हट्ट तिचे आय वडील पुरवायचे. कॉलेज जीवनात ज्या गोष्टि लागतात त्या सर्व स्मार्ट फोन, लेपटॉप, स्कूटर नेहाकडे होत्या. त्यामुळे तिचे पालक जुन्या विचारांचे होते असे मुळीच नाही. पण काही गोष्टी तिला बंधनकरक होत्या.नेहाची साधीसरळ राहणी असली तरी लोकांच्या नजरा फिरवण्यासाठी तिचा चेहरा पुरेसा होता. पुराणावादी वातावरनात वावरणार्या नेहाला त्या नजरा नकोश्या वाटत होत्या. पण वयात आलेल्या सेक्सी नेहाला त्या नजरा कधी कधी हव्या हव्यशा वाटायाच्या. फक्त एकाच व्यक्तीने नेहाचे स्तन बाहेरून अनुभवले होते. तो म्हणजे तिचा बॉय फ्रेंड अक्षय.अक्षय आणि नेहा म्हणजे वयात आलेले कॉलेज तरूण तरूणी होते. अक्षय अभ्यासात हुशार आणि खेळात निपुण होता. तरीसुध्दा तो नेहाच्या बरोबरीचा वाटत नसे. कॉलेज मधील टॉपर असल्यामुळे नेहाने अक्षयला होकर दिला होता. नेहाच्या काही निवडक मैत्रिणी ना त्यांच हे नात माहीती होते.अक्षय आणि नेहा हे ईतर कॉलेज कपल्स सारखे होते. मित्रमैत्रिणी बरोबर सिनेमा पहायचे. कॉलेज बुडवून कट्ट्यावर दिवस घालवायचे. साधरण त्यांची एकांतात कधी भेट खूपच कमी व्हायाची. आणि कधी एकांत मिळालाच तर त्या एकन्ताचा फायदा उचलायला आतुर होत असे. आवेशपूर्ण चुंबन, मानेवर ओठ फिरवने, मिठीत येवून कुरवाळण, स्तन आणि नितंबा वरून हात फीरवणे… हया सर्व गोष्टी कपड्यावरूनच सीमित होत्या. जेव्हा अक्षयचा हात टी-शर्टच्या आतमधे शिरकाव करायचा तेव्हा नेहा त्यावर चापट मारून थांबवायची. आई वडिलांना माहीती पडेल या एकाच भीतीने नेहाने अक्षयला काही मर्यादा घातल्या होत्या. त्यामुळे नेहाचे कौमर्य अजून तरी जपले होते.नेहा कपाटाच्या दिशेने वळली आणि पांढर्या रंगाचा टी-शर्ट व गुलाबी रंगाची ठिपक्यांची चड्डी बाहेर काढली. कुठे बाहेर जाण्याचा विचार नसल्याने घरात एकटीच नेहाने फक्त टी-शर्ट आणि चड्डी वर राहण्याचा निर्णय घेतला. कपडे घातल्यावर नेहा घरातील छोटी मोठी कामे करण्यात गुंग झाली.थोड्या वेळाने नेहाचा पुन्हा फोन वाजु लागला. तीला माहिती होते हा तिच्या बाबांचा कॉल असनार.म्हणून ती तिच्या रूममध्ये जावून तिने बाबांचा कॉल उचलला.

“नेहा मी ह्यासाठी कॉल केला… तुला काही गरज लागल्यास विजय काका आणि विमल काकीला फोन कर ओके ” बाबा म्हणाले.

“हो बाबा ” नेहा नेसुध्दा लगेच उत्तर दिले.”

आणि हो माझ्या कपाटात एक पाकीट आहे. ते शेजारच्या कामत काका ना जावून दे. त्यात पत्र असनार… काल त्यांना द्यायला विसरलो मी “

 “ओके बाबा ” असे बोलून नेहाने बाबांचा फोन ठेवून दिला.

नेहाचे गुपित – कथेचे सर्व भाग

  1. नेहाचे गुपित | भाग २
  2. नेहाचे गुपित | भाग ३
  3. नेहाचे गुपित | भाग ४
  4. नेहाचे गुपित | भाग ५
  5. नेहाचे गुपित | भाग ६
  6. नेहाचे गुपित | भाग ७
  7. नेहाचे गुपित | भाग ८
  8. नेहाचे गुपित | भाग ९
  9. नेहाचे गुपित | भाग १०
  10. नेहाचे गुपित | भाग ११

Edit page
Share this post:

Previous Post
वातावरण टाईट
Next Post
पावसात भिजलेला