Skip to content
AstroPaper
Go back

नखरेल शेजारीन | भाग ६

Updated:
Edit page

मी पुन्हा माझे तोंड तिच्या चिरेवर ठेवले आणि लपक लपक करत मोनाची पाकळी कुत्र्यासारखी चाटू लागलो… मी तिच्या नितंबाखालून माझे हात सारले आणि तिची कंबर पकडत जोराने तिच्या त्या ओलसर भागावर माझे तोंड दाबत तिची योनी चोखू लागलो. मोना झटके देत आपली कंबर हलवू लागली. मी माझा पुर्ण चेहरा मोनाच्या योनीवर घासत होतो आणि तिला अजून उत्तेजीत करत होतो. मी माझे नाक तिच्या चिरेवरील दाण्यावर घासतो होतो आणि त्याच वेळी माझी जीभ तिच्या भेगेत घालून तिचा योनीरस जास्तीत जास्त चाटण्याचा प्रयत्न करत होतो…

तिच्या योनीचा उग्र गंध माझ्या नाकात घुमत होता आणि असा तो आगळावेगळा वास मला धुंद करत होता.. मी ब्लू फिल्म मध्ये पाहिलेले, सेक्सी स्टोरीत वाचलेले माझे सगळे सेक्स नॉलेज वापरत होतो आणि मोनाला कामसुख देण्याचा प्रयत्न करत होतो. मग मी माझे तोंड मोनाच्या दाण्यावर आणले आणि अधाश्यासारखा तिचा दाणा चोखू लागलो, चाटू लागलो. त्याने मोना जास्तच उत्तेजीत झाली आणि तिच्या तोंडून जोराचे चित्कार बाहेर पडू लागले.. माझ्या लक्षात आले की तिची कामतृप्ती व्हायच्या बेतात होती…

‘आऽऽऽहहहऽऽऽ… येस्स्स्सऽऽऽ… मीऽऽऽ… झऽऽडऽऽतेऽऽयऽऽऽऽ…” असे किंचाळत तिचे अंग झटके देवू लागले… तिने माझे डोके धरले आणि ती आपली मादक चिर माझ्या तोंडावर दाबत खालून वर झटके देवू लागली… तिच्या अंगात जणू काही संचारले होते आणि ती भलताच जोर लावून माझ्या तोंडावर आपली योनी घासत होती… काही क्षण मला गुदमरल्यासारखे झाले कारण माझे नाक तिच्या योनीवरील भागाव्र दबून बंद झाले होते… श्वास घ्यायला मी चेहरा किंचीत हलवला आणि माझ्या नाकाची भोके मोकळी करत दिर्घ श्वास घेतले… तरीही मोना आपला जोर वापरत माझ्या तोंडावर आपली चूत घासत रत होत राहिली… जेव्हा तिची पुर्ण कामतृप्ती झाली तेव्हाच तिने मला सोडले आणि ती अंग ढिल्ले करत बेडवर पडली…

मला कळत होते की मी मोनाला कधीही न विसरता येण्यासारखा अनुभव दिला होता… माझे हे योनी चोखणे ती आयुष्यात कधीही विसरणार नाही याची मला खात्री होती… माझा चेहरा अजून तिच्या योनीच्या जवळच होता तेव्हा मी माझ्या तोंडातून गरम हवेची फुंकर तिच्या चिरेवर मारू लागलो. जणू मी तिची तापलेली योनी हवेची फुंकर मारत थंड करत होतो… तिला मी मारत असलेली फुंकर आवडली कारण तिने आपली कंबर उचलून आपली योनी अजून माझ्या चेहर्याजवळ आणली… मी नाकातून निघत असलेल्या उच्छ्वासाची गरम हवा तिच्या भगावर सोडत राहिलो…

मग मी उठून मोनाच्या पायात गुढग्यावर बसलो… इतक्या वेळात प्रथमच माझ्या लक्षात आले की माझा लिंग पुन्हा कडक झाला होता… मोनाची योनी चाटून, चोखून माझा लिंग पुन्हा उत्तेजीत झाला होता पण तिची योनी चोखण्याच्या सुखात माझ्या ते लक्षात आले नाही… पण आता माझा ताठ लिंग दिमाखात उभा होता आणि मोनाही चमकत्या डोळ्याने माझ्या कडक लिंगाकडे पहात होती… मग मोनाने नजर वर करून माझ्या डोळ्यात पाहिले. मी नजरेनेच तिला प्रश्न केला आणि तिने डोळ्याची सुचक हालचाल करत मला म्हटले,

“कम ऑन, सागर… सुख दे मला आता… अजून वेळ घालवू नकोस… तू आतूर आहेस आणि मीही आसुसलेली आहे…”

तिचे शब्द माझ्या कानात घंटा नादासारखे घुमले… मोनाने मला तिला झवायला सांगितले… माझ्या समोर नागडी पडलेली मोना माझा लिंग आपल्या योनीत घालून घेणार होती… ती आपले पाय फाकवून वाट पहात होती. तिच्या केसाळ योनीची भेग किंचीत उघडी पडली होती… मी माझा लिंग पकडून पुढे सरसावलो. पोजीशन घेत मी माझ्या लिंगाचा सुपाडा तिच्या भेगेवर टेकवला… मग मोनाच्या चेहर्याकडे पहात मी माझ्या लिंगाचा सुपाडा हळुवारपणे तिच्या भेगेतून आत घातला…

तिच्या योनीची पटल बाजूला होत माझा लिंग आत शिरला… माझ्या कडक लिंगाभोवती तिच्या चिरेची फुगीर पटल ताणलेली पहायला एकदम सेक्सी वाटत होती… माझा जवळपास २ इंच लिंग तिच्या भेगेत शिरला होता व माझ्या लिंगाला तिच्या योनीच्या आतील भागाचा रेशमासारखा मुलायम, गरम आणि ओलसर स्पर्श स्पष्ट जाणवत होता…

मी मोनाच्या चेहर्यावरील भाव निरखून पहात होतो. ती डोळे गच्च मिटून घेत पडली होती. खालचा ओठ दातात चावून धरत तिने हाताने बेडवरची चादर घटट पकडली होती जणू माझे धक्के सहन करण्यासाठी ती आधार घेत होती… पण मी अजिबात धुसमुळेपणा करणार नव्हतो. कोणा मुलीसोबत सेक्स करायची ही माझी पहिली वेळ होती तेव्हा मला हा सेक्सचा पहिला अनुभव कायम लक्षात राहिला असा मेमोरेबल करायचा होता…

मोनाच्या योनीत अर्धा लिंग घालून मी काही क्षण थांबलो जेणेकरून तिच्या योनीला माझ्या लिंगाच्या साईजची सवय व्हावी. तिला जर काही त्रास होत असेल तर तो कमी व्हावा म्हणून मी थोडा थांबलो. मला जाणवले की मोनाचे अंग एकदम रिलॅक्स झाले होते आणि तिने हळुवारपणे आपले डोळे उघडले… मोनाचा चेहरा मला अतिशय सेक्सी वाटत होता!… माझ्या नजरेतील भाव तिला कळले आणि तिने पुन्हा फक्त डोळ्यांच्या पापण्या हलवून मला उत्तर दिले की ‘येस! गो अहेड! घाल अजून आत…’

मग मी अजून एक दिड इंच लिंग मोनाच्या चिरेत घातला. तिची योनी अतिशय टाईट वाटत होती. जसा मी लिंग आत घालत होतो तसे मला वाटत होते की आतून ती प्रेशर लावून माझा लिंग बाहेर सारत होती जणू… मी माझे दोन्ही हात तिच्या बगलेजवळ रोवले आणि माझे अंग त्यावर तोलून धरत राहिलेला लिंग तिच्या भेगेतत घातला… आता माझा जवळपास पुर्ण लिंग तिच्या योनीत गेला होता…

पुन्हा काही क्षण थांबून मी मोनाला ॲड्जस्ट व्हायला वेळ दिला आणि मग हळुच माझा लिंग सुपाड्यापर्यंत बाहेर काढला… मग पुन्हा लिंग मी मुळापर्यंत आत योनीत घातला… आणि मग हळु हळू आत-बाहेर करत मी मोनाला सुख द्यायला लागलो… माझे मलाच आश्चर्य वाटत होते की पहिली वेळ असून मी पटटीच्या कामगारसारखा तिला धक्के मारत होतो… तिला धक्के देताना मी तिच्या डोळ्यात खोलवर पहात होतो… मी तिला विचारले,

“कसे वाटतेय, मोना?… आवडले मी करतोय ते?…”

“येस्स्स, सागर…,” मोनाने मादक स्वरात म्हटले, “मला स्पष्ट जाणवतेय… माझी चूत भरून गेली आहे… रियली!… ईट्स डिफरंट फिलिंग!…”

मला जाणवले की तिची योनी अजून ओली झाली होती व आता मला तिच्या योनीत पहिल्यासारखे तिव्र घर्षण जाणवत नव्हते…

“मी जरा अजून जोरात करू का?” मी मोनाला विचारले.

“हो!… कर ना…” मोनाने हळुवारपणे सेक्सी आवाजात उत्तर दिले.

मग मी मोनाला अजून थोडे जोराचे धक्के देत सेक्स करू लागलो… मला जाणवले की पहिल्या एक दोन धक्क्याला तिच्या योनीचे मसल्स थोडे घटट झाले जणू माझा जोराचा धक्का क्षणभर तिला सहन झाला नाही… पण मग नंतर पुन्हा तिची योनी ढिल्ली पडली आणि ती रिलॅक्स झाली. मला तिची योनी जोरजोराने पेलावी असे वाटत होते पण तिच्या योनीला माझ्या लिंगाची सवय होईपर्यंत मला थोडे हलकेच धक्के मारत रहावे लागणार होतो… तेव्हा मी हळु हळू ४/५ धक्क्यागणिक माझा जोर वाढवत गेलो…

आणि मग मोनानेही माझा रिदम पकडला… माझ्या धक्क्याप्रमाणे मोनाही मादक सुस्कारे सोडू लागली… मुलीची योनी पेळण्याचा तो जगावेगळा अनुभव काही औरच होता… इतकी कामवासना, कामोत्तेजना या आधी मी कधी अनुभवली नव्हती… असे वाटू लागले चोवीस तास अशीच योनी अनुभवत रहावे… मोनाचे हलके सुस्कारे आता कामसुखाच्या मादक चित्कारात बदलले होते. तिची घटट योनी माझ्या कडक लिंगावर पुर्णपणे घासली जात होती आणि तिच्या योनीरसाने माझा लिंग माखला गेला होता…

मोनाने आपले हात वर करून माझा चेहरा धरला आणि मला खाली खेचले… मग माझ्या ओठांवर आपले मुलायम ओठ ठेवून ती माझे चुंबन घेवू लागली… ओठांचे चुंबन घेता घेता मध्येच तिने आपले ओठ विलग केले आणि माझ्या ओठांमध्ये आपली जीभ सारली… मी तिच्या जीभेला माझी जीभ लावत तिची जीभ चोखू लागलो… थोडा वेळ आमच्या जीभा एकमेकांच्या तोंडात डान्स करत राहिल्या. मग मोनाने माझे डोके वर केले आणि माझ्या डोळ्यात खोलवर पहात ती म्हणाली,

“झव मला जोरात, सागर… अजून जोरात… मला झवण्याचा खरा आनंद घ्यायचाय…”


Edit page
Share this post:

मुख्य कथा: नखरेल शेजारीन