Skip to content
AstroPaper
Go back

मेव्हणीचे किस्से | भाग २

Updated:
Edit page

तिचे कपडे घेऊन मी किचनमध्ये आलो व पॅन्टी काढून घेऊन ते कपडे वॉशींग मधीनमध्ये इतर कपड्यात टाकून दिले. मग मशीन चालू करून मी हातातील शिलाच्या पॅन्टीचे निरीक्षण करू लागलो.

हीच ती पॅन्टी जी तिने काल दिवसभर घातली होती. मी हात लावून पाहिले तर पॅन्टीचा पुच्चिचा भाग ओला झालेला होता. तो ओलसरपणा जाणवला आणि माझा लंड कडक व्हायला लागला. मी पटकन किचनचा दरवाजा लावून घेतला आणि माझी पॅन्ट खाली करून माझा लंड बाहेर काढला.

मी पॅन्टी उलटी केली आणि पुच्चिकडचा भाग निरखून पाहू लागलो तर तेथे मला पुच्चिरसाचा चिकटपणा चांगलाच जाणवत होता. पुच्चिच्या भेगेत पॅन्टी फसून घासली गेली होती तेव्हा ती थोडी काळपट झाली होती.

तिच्या पॅन्टीचा पुच्चिरसाचा भाग मी मा‍झ्या लंडाच्या सुपाड्यावर चोळला जेणेकरून तो रस मा‍झ्या लंडाला लागेल. मा‍झ्या लंडाचा सुपाडा त्या रसाने ओला करून मी ती पॅन्टी तोंडात घातली आणि तो रस चोखायला लागलो. खाली माझा लंड पकडून मी जोरजोराने हलवायाला लागलो.

एकतर तिच्या पॅन्टीवरील तिच्या पुच्चिचा वास माझा आवडता होता आणि त्यात वर मला तिचा रस बर्यापैकी चाटायला मिळत होता तेव्हा माझी काम वासना क्षणात शिगेला पोहचली! तिच्या पॅन्टीवरील सगळा पुच्चिरस चोखून घेतल्यावर मी तिची पॅन्टी मा‍झ्या लंडाला गुंडाळली आणि गचागच लंड हलवायाला लागलो.

जेव्हा मा‍झ्या लंडातून वीर्य बाहेर गळायच्या बेतात होते तेव्हा मी पॅन्टीचा पुच्चिकडचा भाग सुपाड्यासमोर धरला आणि त्यावर माझे वीर्य गाळायला लागलो. एका मागोमाग एक पिचकार्या मी तिच्या पॅन्टीवर उडवल्या.

ही शिलाची पॅन्टी मला मूठ मारायला मिळाली की माझी कामोत्तेजना खूपच तीव्र होत असे. मला वेगळ्याच आसक्त कामसुखाचा अनुभव मिळत असे. तेव्हा मी तीव्रपणे तिच्या पॅन्टीवर झडलो!

गळून झाल्यावर मी तिच्या पॅन्टीने मा‍झ्या लंडाच्या सुपाड्यावरील सगळे वीर्य पुसून घेतले. मग तिच्या पॅन्टीवर माझे सगळे वीर्य नीट पसरवून तिची पॅन्टी त्याने ओली केली. आणि मग ती पॅन्टी मी वॉशींग मशीनमध्ये धुण्याच्या कपड्यात टाकली.

क्षणार्धात ती इतर कपड्यात मिसळून गरगर फिरू लागली. शिलाच्या पॅन्टीबरोबर मी काय केले ह्याची निशाणी धुण्याच्या पाण्यात मिसळून गेली आणि मी सेफ झालो! माझी पॅन्ट वर करून मी लावून घेतली व काही घडलेच नाही अश्या तर्‍हेने किचनमधून बाहेर पडलो.

हा किस्सा खास करून मा‍झ्या लक्षात राहिला आहे कारण माझे पॅन्टीचे आकर्षण शमवण्यासाठी मी शिलाकडे मी तिचे कपडे मागितले होते.

पुढचा किस्सा त्या वेळेचा आहे जेव्हा आम्ही त्यांच्या घरी ४/५ दिवस रहायला गेलो होतो. मला शिलाची पॅन्टी हाताळायला मिळणार म्हणून मी खुश होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर शिलाची आदल्या दिवशी वापरलेली पॅन्टी कशी मिळवावी याचे मी प्लानिंग करत होतो.

माझी बायको मला अंघोळ उरकून घ्या म्हणून सांगत होती पण मी पेपर वगैरे वाचत बसत टाईमपास करत होतो. मला शिलाची अंघोळ झाली की अंघोळीला जायचे होते. शेवटी शिलाची अंघोळ झाली व ती कपडे घालायला तिच्या रूममध्ये गेली. आणि मग मी अंघोळीला निघालो.

मी विचार केला होता की बाथरूममध्ये आल्यावर दरवाज्या बंद करून बकेटमध्ये असलेल्या धुण्याच्या कपड्यातून शिलाची पॅन्टी काढायची व मनसोक्त चोखायची तिचा वास घ्यायचा. मग त्यावर मूठ मारून लंड शांत करावा. पण बाथरूममध्ये आल्यावर मी पाहिले तर धुण्याचे कपडे बाथरूममध्ये नव्हते.

मी बाहेर येऊन चेक केले तर धुण्याच्या कपड्याचे बकेट बाहेरच्या एका कोपर्यात होते. मी पटकन त्या कोपर्यात गेलो आणि त्या कपड्यात शिलाची पॅन्टी शोधू लागलो. ती नुकतीच अंघोळ करून गेली होती तेव्हा तिचे कपडे वरच होते. तिच्या गाऊनखाली मला तिची पॅन्टी दिसली.

मी पटकन ती पॅन्टी घेतली आणि बाथरूममध्ये आलो. दरवाजा बंद करून घेऊन मी सुटकेचा निश्वास टाकला कारण मा‍झ्या हालचाली चोरट्या होत्या व कोणीही मला पहाण्याची शक्यता होती. मग मी बाथरूममध्ये नागडा झालो व शिलाच्या पॅन्टीच्या पुच्चिकडचा भाग मी नाकावर ठेवून त्याचा वास घ्यायला लागलो.

तिच्या पुच्चिच्या वासाने माझा लंड कडक व्हायला लागला. मी लंड मुठीत पकडून हलवू लागलो. मग मी तिची पॅन्टी तोंडात घेऊन त्यावर सुकलेला तिच्या पुच्चिचा चिकट रस मी चोखायला लागलो.

माझी उत्तेजना वाढत गेली आणि मा‍झ्या लंडात गळायच्या भावना एकटवू लागल्या. मी तीव्रपणे झडणार याची मला कल्पना आली. तिची पॅन्टी मा‍झ्या लंडाच्या सुपाड्यावर धरून मी शेवटचा चार पाच वेळा लंड हलवला आणि त्यावर माझे वीर्य उडवायला लागलो.

मा‍झ्या लंडातून वीर्य पिचकारी सारखे तिच्या पॅन्टीवर उडायला लागले. मा‍झ्या झडण्यात इतकी तीव्रता होती की माझे पाय लटपटले आणि मी कसाबसा तोल सांभाळत उभा राहलो. जेव्हा माझी काम वासना थंड झाली तेव्हा मी तिच्या पॅन्टीवरील माझे वीर्य साफ केले आणि तिची पॅन्टी बाजूला ठेवून अंघोळ करायला लागलो.

अंघोळ उरकून मी अंग पुसले आणि दुसरे कपडे घातले. शिलाची पॅन्टी घेऊन मुठीत लपवत मी बाहेर आलो आणि कोपर्यातील बकेटजवळ गेलो. आत पहातो तर सगळे धुवायचे कपडे गायब होते. म्हणजे शिलाने सगळे कपडे धुवायला नेले असावे.

आता पॅन्टीचे काय करावे हे क्षणभर मला कळेना. तेवढ्यात पॅसेजच्या कोपर्यातील किचनच्या दरवाज्यातून शिला बाहेर आली. मी पटकन पॅन्टी बकेटमध्ये टाकली आणि भरभर चालायला लागलो.

मी मनात प्रार्थना करत होतो की शिलाने मला पॅन्टी टाकताना पाहिले नसावे पण तिने मला पाहिले होते! कारण ती माझ्याकडे आणि बकेटकडे पहात पुढे यायला लागली. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत तिला ओलांडून पुढे निघालो.

ती जोपर्यंत बकेटजवळ पोहचली होती तोपर्यंत मी किचनच्या दरवाज्याजवळ पोहचलो होतो. तिने मला मागून हाक मारली, “अहो, जिजू…” पण मी तिचे ऐकायला थांबलोच नाही आणि सरळ आमच्या रूममध्ये आलो.

माझी बायको रूममध्ये होती व मला पाहून ती बडबड करायला लागली की दुसर्यांच्या घरात भरभर आवरायला काय होते वगैरे. तिची नेहमीचीच कटकट होती तेव्हा मी तिच्याकडे दुर्लक्ष केले पण मा‍झ्या मनात शिलाची धास्ती होती. तिने मला पॅन्टी टाकताना पाहिले होते व आता ती मला त्याबद्दल विचारणार होती.

तिला काय आणि कसे उत्तर द्यावे याचा मी विचार करत होतो. तेवढ्यात शिला आमच्या रूममध्ये आली. आमची नजरानजर झाली तसे मी ओशाळलो आणि दुसरीकडे पाहू लागलो. ती बहुतेक गालातल्या गालात हसत होती.

ती मा‍झ्या बायकोला बोलायला लागली की किचनमध्ये ती काहीतरी बनवत आहे तर येऊन तिला मदत कर. माझी बायको निघाली तर शिलाने तिला ‘पुढे हो व काम चालू कर’ असे सांगितले.

माझी बायकोने जाऊ नये अशी मी प्रार्थना करत होतो पण ती गेली. आणि मग फक्त मी व शिला रूममध्ये राहलो. मंदपणे हसत ती माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली,

“काय जिजू, माझी पॅन्टी कशाला घेतली होती?”

“तुझी पॅन्टीऽऽ? कायऽऽ? कधीऽऽ? मी कधी घेतलीऽऽ?” मी उगाचच नाकारत होतो.

“अहो जिजू, मी पाहिले म्हटले तुम्हाला पॅन्टी टाकताना.” तिने हसत म्हटले.

“अग मी कशाला घेईल तुझी पॅन्टी? आधीच असेल तेथे बकेटमध्ये ती.” मी सारवासारव करत म्हटले.

“मी सगळे कपडे धुवायला नेले होते बकेटमधले, काही नव्हते त्यात. तुम्ही पॅन्टी टाकलेली मी पाहिली.”

“अग तुला तसा भास झाला असावा.” मी तरीही नाकारत म्हणालो.

“हो का, मग ह्या पॅन्टीवरील हा ओलावा, चिकटपणाही भास असावा.”

असे बोलून तिने ती पॅन्टी मा‍झ्या चेहर्यासमोर लटकत धरली.

मी खुळयासारखा त्या ओल्या पॅन्टीकडे पहात राहलो. मा‍झ्या वीर्याने ती ओली झालेली मला दिसत होती. मा‍झ्या लक्षात आले की आता जास्त नाकारण्यात काही अर्थ नव्हता कारण मी रंगेहाथ पकडला गेलो होतो. तेव्हा मी कबूल करत शिलाला म्हणालो,

“हो! मीच केली ती ओली.”

“कशाने?” शिलाने चावटपणे हसत विचारले.

“तुला माहीत आहे कशाने ते.” मी तिला म्हणालो.

“नाही मला माहीत नाही. तुम्हीच सांगा.” ती हसत म्हणाली.

“मा‍झ्या पाण्याने.” मी बेधडक म्हणालो.

“अस्स? कशी काय?”

“मी ती मा‍झ्या ह्याच्यासमोर धरली आणि त्यावर गाळले.”

” पण मा‍झ्या पॅन्टीवर गाळण्याचे कारण काय?” तिने पुन्हा चावटपणे विचारले.

“कारण मी उत्तेजित होतो.”

“कशाने?”

“तुझ्या पॅन्टीचा वास घेऊन.”

“मा‍झ्या पॅन्टीचा वास?” शिलाने डोळे मोठे करून आश्चर्याने विचारले, “तुम्ही मा‍झ्या पॅन्टीचा वास घेतलात?”

“नुसता वासच घेतला नाही तर ती चाटलीही. चोखलीही.”

“जिजू, काय सांगता काय? तुम्ही माझी पॅन्टी चाटलीत? का?”

“कारण मला पॅन्टीचा वास आवडतो. त्याला येत असलेला योनिचा वास आवडतो!”

“ओह… खरच, जिजू? काहीतरीच काय! तुम्हाला खरच हो… म्हणजे त्याचा वास आवडतो तुम्हाला?”

“हो! नुसता वासच नाही त्यातून बाहेर पडतो तो रसही आवडतो. म्हणून मी तुझी पॅन्टी चाटली.”

“बापरे जिजू, तुम्ही खूपच चावट आहात. तुम्हाला पाहून कोणी म्हणणारच नाही की तुम्ही इतके रसिक असाल. मा‍झ्या बहिणीला माहीत आहे का हे?” शिलाने चकितपणे विचारले.

“नाही! म्हणजे तिला माहीत आहे मला पॅन्टी हाताळायला, चाटायला, तिचा वास घ्यायला आवडतो. पण ते तिची पॅन्टी. मी दुसर्‍या स्त्रियांची पॅन्टी घेतो हे तिला माहीत नाही.”

“दुसर्‍या स्त्रियांची? म्हणजे तुम्ही इतरही कोणा स्त्रियांच्या पॅन्टी घेता?” शिलाने पुन्हा आश्चर्याने विचारले.

“दुसरी म्हणजे तुझी गं. ते तिला माहीत नाही.”

“म्हणजे तुम्ही आधीही माझी पॅन्टी घेतली होती का?”

“हो मग. खूप वेळा.” मी चावटपणे हसत म्हणालो.

“जिजू, किती चावट आहात हो तुम्ही. मला कधी कळलेच नाही.”

“कळेल कसे, मी गुपचूप घ्यायचो. आजही तुला कळले नसते. पण तू अचानक बाहेर आलीस.”


Edit page
Share this post:

मुख्य कथा: मेव्हणीचे किस्से