Skip to content
AstroPaper
Go back

मेघा | भाग ४

Edit page

एखाद्या स्त्रीला नुसते पुच्ची चाटून व बोटाने तिथे खेलुन तिला स्खलन करायला लावण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती पण सर्वाधीक सुख देणारी होती. अरूणा मला असे करायची पण मला पूर्ण आनंद देण्यासाठी तिला डिल्डो वापरायला लागे. माझ्याकडे तर डिल्डो नव्हता. मग मी सुनंदाला किचनमधून काकडी आणायला सांगितली.

लांब पण कडक पातळ काकडी वापरून आम्ही एकमेकींना खुश करायला शिकलो. रमेश टूरवर गेला की मी रात्री ठेऊन घेत असे. मग सकाळचे आमचे मालीश, बरोबर केलेली आंघोळ, 69 पोजीशनमधे एकीमेकींची चूत चाटत, बोटांचा व काकडीचा उपयोग करत आमचे मनोसोक्त खेळ चालत. एखादा आठवडा रमेश घरी असला व ते दिवस जर चकले तर मी बेचैन होत असे. इतकी मी या खेळांना चटवले.

सुनंदा माझ्याकडे माझा निलेश पाच वर्षाचा होईपर्यंत होती. तिने मला भरभरून सुख दिले, व मी तिला. एक दिवस ती आचानक यायची थांबली. मी खूप चौकशी केली पण तिचा बाप तिला घेऊन कुठेतरी निघुन गेला यापलीकडे मला काहीही कळाले नाही. अचानक आलेल्या या संकटाने मी अगदी वेडीपीशी झाले. रमेशच्या ट्रर्स काही कमी होत नव्हत्या. त्यामुळे यातून सावरायला मला फारच अवघड गेले. मी शेजारच्या गौरीबरोबर मैत्री वाढवायचा प्रयत्न केला. पण ती एकंदरीतच सेक्सविषयी उदासीन होती. ती तर तिचा नवरा प्रशांतकडेही दुर्लक्ष करत होती. मी परत नव्याने प्रशांतला माझे लक्ष बनवण्याचे नक्की केले.

माझा निलेश आता शाळेत जायला लागला होता. मला जरा माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला. बाळंतपणानंतर आजही मी तितकीच आकर्षक दिसते, हं डीलिव्हरी नंतर मी थोडी सुटली होती पण माझ्या अवयवांची गोलाई आजही चटकन कोणाच्याही नजरेत भरणारी होती. लग्न झाल्यावर बत्तीस साईजची ब्रा मला कमी पडू लागली. हल्ली तर मी छत्तीस ऐवजी अडतिस साइज वापरते.

रमेशचं जसं माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं तसा माझं त्याच्यावरच प्रेम कमी झालं व प्रशांतच माझा मनमीत बनत होता. प्रशांत आत्तापर्यंत आपल्या संसारात खुश होता, पण गेल्या काही दिवसात गौरीची सेक्स विषयीची उदासीनता, त्यानंतरच तिचं आजार पण यामुळे प्रशांतची शरीरसूखाची झालेली ऊपासमार यामुळे त्याचं लक्ष आता विचलीत व्हायला लागलं होतं हे मला दिसत होतं.

गौरीची सेक्स विषयी असलेली उदासीनता तिच्या नकळत कदाचीत मला जाणवली. अनेकदा बोलताना गौरी अप्रत्यक्षरित्या तस कबुल करे. आणि त्यामुळे माझ्या मनात प्रशांतच्या विषयी आकर्षण वाढत होते व माझ्या मनातल्या प्रणयाला पुन्हा बहर येवु लागला. आज ना उद्या तो आपला होईल याची आस लावून मी बसली होती. गौरी समोर नसताना माझी आशाळभुत नजर माझं त्याच्या वरील प्रेम व्यक्त करत राही.

पण गौरीच्या आजारपणामूळे एक नवा अडथळा निर्माण झाला. प्रशांतची मेव्हणी, गौरीची धाकटी बहीण हेमा अकस्मित उपटली. न्यु इम्प्रव्हड (म्हणजे जवानीने बहरलेली) हेमा तिकडे रहायला आली. गेल्या काही दिवसांपासून शरीर सूखाचा वंचीत प्रशांतने जवानीने ओतप्रोत भरलेल्या हेमाला भेटल्यानंतर तिच्या प्रेमात पडला. त्यातच हेमालाही तो पहील्यापासून आवडत होता. त्यामुळे प्रशांत आणि हेमा नकळतच एकामेकांत कधी गुंतत गेले हे त्यांनाही कळलं नाही.

माझे एकतर्फी प्रेम चालू होतं पण प्रशांत आता दुसर्‍या कोणाच्या प्रेमात पडला आहे हे माझ्या लक्षात यायला फरासा वेळ लागला नाही. म्हणजे आधी मला थोडा संशय आला होता. हल्ली त्यांना बाईकवरून येता जाताना मी पहात होते मेव्हणी आता घरवाली झालीय हे मला ठामपणे कळले जे एका बाईला तिच्याच नजरेने कळू शकते. प्रशांतच्या प्रेमात इसकी वर्ष झुरलेली मी आता मात्र गप्प बसून न राहता काही तरी करायाची वेळ आली आहे याची मला जाणीव प्रकर्षाने वाटत होती. आणि प्रशांतला मिळवण्यासाठी यासाठी कठल्याही थराला जाण्याची मी मनातत केली होती. अगदी त्याला हेमाची माहीती गौरीला देऊन त्याला ब्लॅकमेलिंग करायचा ही प्लान मी मनात तयार केला होता.

म्हणजे आता त्याला त्याच्या नजरेसमोर फक्त दोनच पर्याय मी ठेवले होते. एक होता, मला शरण जाऊन मला खुश ठेवणे किंवा या सर्व प्रकरणाविषयी गौरीला जेंव्हा माहीत होईल तेंव्हा येईल त्या परिस्थीतीला सामोरं जाणे. आणी प्रशांतला फारच लवकरच याचा निर्णय घ्यायला लागणार होता.

(प्रेमाला आसुसलेली मेघा प्रशांतच्या मागे आहे. पण तो काही तिला दाद देत नाही. त्याच्यासमोर सर्वस्व अर् पण करायची ती तयारी दाखवते पण तो तिला वश होत नाही. त्याचवेळी तिच्यासमोर हेमाच्या रूपाने एका नविन स्पर्धकाचे अव्हान उभे ठाकते. हे आव्हान परतवायला त्याचे नक्की काय चालले आहे हे तिला समजणे भाग आहे. त्यासाठी त्याला कुठल्याही परिस्थितीत आपलेसे करायचा विडा उचललेली मेघा, प्रशांत व हेमावर पाळत ठेऊन आहे.)

भाग २

आमची घरे खर तर एका बंगल्याचे दोन भाग होते. बंगल्याच्या मालकाने त्याच्या दोन मुलांसाठी बांधला होता असे ऐकले होते. पण बरेच वर्षे रमेश व प्रशांतचे कुटुंब इथे भाडेकरू म्हणून रहात आहेत. एकाच घरात दोन स्वतंत्र घरे अशी रचना असलेल्या आमच्या घरांना वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत पण आमचे दोन्ही घरांचे हॉल एका भल्यामोद्या समाइक गॅलरीत उघडतात. या व्हरांझासारख्या जागेला भक्कम जाळी लावली आहे. आमचे हॉलचे दार उघडे ठेवले तर अगदी सुलभत्तत्तेने आम्ही एकामेकाच्या बैठकीच्या खोलीत शिरू शकतो.मध्ये फक्त एक स्लायडींग प्लायवूडचे दार आहे ज्याला कधीच कडी नसते. आमची मुले विनासयास एकामेकांच्या घरी सहज जाऊ शकतात.

मी एक दिवस हेमा व प्रशांतचा प्रणय त्याच्या गेस्ट बेडरूमच्या अर्धवट उघड्या राहीलेल्या खिडकीतून अथपासून इथिपर्यंत पाहीला होता हे प्रशांतला माहीत नव्हते.

प्रत्येक स्त्रीला तिच्याव आजूबाजूच्या पुरूषांची भली बुरी नजर ओळखण्याची एक दैवी देणगी असते. त्याचप्रमाणे तिला दुसर्या स्त्री पुरूषांची एकामेकातली नाती ओळखता येण्याची कला असते.

गौरीची बहीण हेमाला मी ती नववी दहावीतली असताना फ्रॉक घालुन यायची तेव्हापासून ओळखते. अल्लड’ नाजूक परीसारखी हेमा यौवनात प्रवेश होताच तिचे रूपांतर जवानीने मुसमुसलेली रूपगर्वितेत झाले होते. तिची उंची माझ्यापेक्षा एखाद दोन इंच जास्त असेल. ती गोरी असली तरी मी तिच्यापेक्षा गोरेपणात उजवी आहे. पण आमच्या वयात ती माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. हल्ली तर ती फरच जास्त सेक्सी दिसायला लागली होती. गछ भरलेले तिचे स्तन, बारीक कंबर, त्याखाली टंच भरलेले तिचे नितंब. ३४-२४-३६ अशी कोक बॉटल शेपची तिची मापे मी नजरेने नेहमी तपासत असे. प्रशांतसारख्या पुरूषाचीच काय माझ्यासारख्या स्त्रीची मती गुंग करील असेच तिचे देखणे रूपडे होते. माझी नजर तर तिच्यावरून हल्ली हलत नसे.

हैमाची बीकॉमची परीक्षा झाली व गौरीने तिला तिच्याकडे तिला मदत म्हणून बोलवून घेतले. सासरी जाऊन प्रशांत तिला बाईकवरून घेउन आला. खरे तर मी माझ्या परीने गौरीला समजवायचा प्रयत्न केला होता की हेमाला का त्रास देता मी तिला सर्व मदत करीन. पण त्यानी माझे ऐकले नाही. सुट्टीत आलेल्या हेमाचा या वेळचा नुर अलग होता. यावेळी ती अल्लड मुलगी नव्हती तर तरूण्याने मुसमुसलेली युवती होती. माझ्या नजरेला या वेळी त्या दोघांच्या एकामेकांकडे पहाण्याच्या नजरा बदललेल्या दिसत होत्या. ते पाहून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते दोघे एकामेकांकडे ज्या नजरेने पहात होते त्यावरून येथे काहीतरी पाणी मुरत आहे याची मला खात्री पटली. मग मी त्यांच्या सतत पाळतीवर रहायचे ठरवले.

आमच्या दोघांच्या हॉलच्या सामाईक व्हरांशात उभे राहीले की त्यांच्या घरची मला आपापसातली बोलणी ऐकू येत. आमच्या या व्हरांड्यात उभे राहीले की पलीकडे असलेल्या त्यांच्या गेस्टरूम व त्याची बाथरूमवर मला टेहळणी करता येते याचा मला नव्याने हल्ली शोध लागला व माझा तिथला मुक्काम वाढला. मी जे करत होते ते बरोबर नाही असे माझे मन मला वारंवार बजावी पण माझ्या शरीरात पेटलेला जवानीचा वणवा, माझे अंग जाळणारा कामज्वर मला चैन पडू देत नसे. त्यामुळे प्रशांतला मिळवायचे असेल तर आधी मला त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचे नक्की काय चालले आहे हे समजणे अत्यंत गरजेचे होते.

प्रशांत सकाळी साडै आठला त्यांचा मुलगा अभि व माझा निलेश या दोघांना त्याच्या बाइकवरून शाळेत सोडतो. तो मैडीकल रैप असल्याने तिथुन परस्पर तो त्याच्या कामाला जातो. कधी कधी तो जेवायला दिड दोनला आला तर येतो. नाहीतर त्याला घरी यायला आठ वाजतात. आमचे शहर तसे लहानच आहे त्यामुळेमध्ये कधीही त्याला येता येते. दहा वाजता गौरी तिच्या शाळेत जाते. मुलांची शाळा ४ वाजता सुटल्यावर त्यांना बरेचदा मी घेऊन येते. संध्याकाळी त्यांना घरी आणण्याची जबाबदारी माझी असली तरी कधी मधी मला कंटाळा येतो तेव्हा मी गौरीला किंवा प्रशांतला फोन करते तेव्हा त्या दोघांपैकी कोणीतरी त्यांना आणते. त्यामुळे दहा ते साडे चार त्या बंगल्यात सर्वजण बाहेर असतात व फक्त माझा वावर असतो.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: मेघा