Skip to content
AstroPaper
Go back

मेघा | भाग २

Edit page

प्रशांत फारच सरळ मार्गी होता. रस्त्यात जाणार्या येणार्या सुंदर सुंदर मुलींकडे तो कधी नजर वरून बघत नसे तर एकाद्या लग्न झालेल्या बाईकडे बघण्याचा प्रश्नच नव्हता. इकडे मी त्याच्या वर डोरे टाकत होती. मी अप्रत्यक्षरित्या त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. प्रशांतच्या हे गोष्ट लक्षात आली होती. पण तो मला कुठलाही रिस्पॉन्स देत नव्हता. दरम्यानच्या काळात त्याचे आईवडिल तिकडे रहायला आहे आणि येताना त्याच्यासाठी गौरीचं प्रपोजल घेवून आले होते. गौरी त्याला आपल्या अनुरूप वाटली त्यामुळे लगेचच मुलगी बघण्याचा कार्यक्रम पण पार पडला. त्यांनी दोघांनी एकामेकांना पसंत केलं आणि व महीन्यातच लग्न होवून गौरी तिकडे रहायला आली.

दरम्यानच्या काळात त्याचं लग्न ठरल्याची बातमी मला कळली आणि पुन्हा एकदा मी त्याला पटवण्यासाठी आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं पण तरीही प्रशांतने मला काही दाद दिली नाही. शेवटी मी त्याला एकटं गाठलं व सरळ सरळ आपलं प्रेम त्याच्याकडे व्यक्त केलं आणि लग्न झाल्यावर पण आपले संबंध कुणालाही न कळता चालू रहातील असं सांगितलं. पण प्रशांतने शेवटपर्यंत मला वश झाला नाही व काहीच साद दिली नाही.

पण मीही हार न मानता त्यांच लग्न झाल्यावर त्याची बायको गौरीशी आपलं सुत जमवलं आणि त्यांच्या लग्नानंतरही गौरीबरोबरची मैत्री पुढे करून त्याच्यावर मी डोरे टाकत राहीली पण आजपर्यंत प्रशांत माझ्या जाळ्यात सापडलेला नव्हता.

गौरी दिसायला चांगली होती पण मीही काही कमी नव्हती. मी सुद्धा दिसायला चांगली होती. चार चौघीमध्ये चटकन उठन दिसणारी होती. उंचीला मी जरा गौरी किंवा तिची बहीण हेमाच्या तुलनेत थोडीशी बुटकी आहे पण गोरा वर्ण, सुंदर पाणीदार डोळे, मादक सुडौल बांधा आहे. माझं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे माझा चटकन नजरेत भरण्यासारखा छातीवरील खजिना. माझी रहाणी चांगलीच मॉडर्न आहे. कायम स्लिवलेस ब्लाउज, स्लिवलेस पंजाबी ड्रेस इतकचं काय तर घरी घालायचा गाऊनही बर्याच वेळेला मी स्लिवलेस वापरते. जीन्स व टी शटर्च मला खास खास आकर्षण, ओठांवर हलकीच पण कायम लिपस्टिक लावते आणी अगदी रेग्युलरपणे ब्युटी पार्लरला मी भेट देते, वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स करून आपण दहा लोकांमधे ऊठुन दिसावं यासाठी माझी सदैव धडपड चाललेली असते.

त्याच सुमारास बाळंतपणानंतर मी कामाला ठेवलेली वयस्कर सुईण काम सोडून गेली. दुसरी सुईण मिळेना पण जाताना तिने तिच्या ओळखीची एक तरूण बाई मला आणून दिली. तिला सुईणीच काम येत नसलं तरी त्या सुईण बाईनी तिलाच जुजबी काम शिकवलं. मला व बाळाला आंघोळ कशी घालायची इत्यादी सुचना करून ती गेली.

तिचं नाव होतं सुनंदा. ती कर्जतच्या डोंगरावरची ठाकर होती, काळी सावळी होती पण चांगली तजेलदार व काळेभोर लांब केस होते. उंची माझ्याइतकीच म्हणजे पाच फुट पण शिडशीडीत व सुडौल. नाकी डोळी निटस होती. तिला पाहिल्या वरच ती मला आवडली होती.

बिचारी लहान वयातच विधवा झाली होती. सासरच्या लोकांनी तिला हाकलून दिले म्हणून बापाच्या आश्रयाला आली होती. त्यामुळे माझे काम मिळाल्यावर तिलाही तो आधार झाला होता. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या घरी राहून सगळं घरकामही करी.

माझं स्वयंपाकघरातलं जेवणाच काम आटपेपर्यंत मला मदत करी. ती बाकी घरकाम आटपुन घेई व माझ्या देखरेखीखाली निलेशला तेल लाऊन न्हाऊ घाली. त्याचे झाले की मग ती मला तेल लाऊन मसाज करी. तिचा कडक हात तेलाने मऊ झाला व माझ्या अंगावरून फिरायला लागला की मला मनात मोरपिसे फिरल्याचा भास होई. त्यावेळी मला अगदी माझी गिरगावची मैत्रिण अरूणाची आठवण होई. रमेश टुरवर गेले की रात्री तिची आठवण काढून तिने दिलेली मासीके पहात माझ्या योनिवर माझा हात चालवणे हाच काय मला विरंगुला होता.

माझा तेलाचा मसाज झाल्यावर सुनंदा मला आंघोळ घाले. दररोज सकाळी चालणार्या याच कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट पही.

सुरवातीला त्या अनोळखी मुलीसमोर कपडे काढून अर्धनग्न होताना मी थोडीशी व ती जरा जास्त अवघडायची, पण एकदोन दिवसातच आम्ही दोघीही सरावलो.

एक दिवस सकाळपासूनच मी अस्वस्थ होते. रमेशने दरवर न जाता घरी असूनही माझ्या अंगाला हात लावायचीही तसदीसुद्धा घेतली नव्हती. इकडे प्रशांतही मला दाद देत नव्हता. माझ्या शरीराची नगमग होत होती. माझी पूर्ण घुसमट होत होती. त्यामुळे सुनंदाचा हात माझ्या शरीरावर लागायचा त्यानेच मी मोहरून उठायची. एका दिवशी चटईवर मी पोटावर पालथी झोपले होते. सुनंदा सुईणबाईनी बनवून ठेवलेलेले तेल गरम करून माझ्या पाठीला लावत होती. मी त्या दिवशी मी मुद्दामहन बाकीच्या कपड्यांच्याबरोबर ब्रा काढली होती व चड्डीही सरवली होती. तिच्या हाताचा पाठीवरून खाली कुल्ल्यावर दाब येताच माझी योनी अंगावर चड्डी नसल्याने सरळ खरखरीत चटईवर रगडु लागली व माझ्या तोंडून सुस्कारे सुटु लागले.

सुनंदाला माझी ती उत्तेजना जाणवली असावी. तिही मुद्दामहून माझे नितंबावर बराच वेळ तेल जिरवत गोंजारत बसली. मी माझे हात माझ्या स्तनावर नेले व तिच्या लयीतच स्वतःच्या हाताने माझे मोठाले स्तन दाबत स्तनाग्र चिमटीत हलके पिळ लागले. सनंदा त्या दिवशी जास्त मन लाऊन मसाज करत होती. सनंदाने माझे पाय किंचित अलग केले व माझ्या पायांच्यामध्ये बेचक्यात ती बोट फिरवु लागली. तिला माझ्या शरीराची होणारी तगमग, माझी ती जिवघेणी वाईट अवस्था जणु टिला पुर्णपणे कळली होती व ती माझ्या शरीराची आग शांत करायला ती मला मदत करू पाहत होती.

मसाज चालू असताना माझे हात माझ्या स्तनांवर अजूनही दाबले गेले होते. ते माझ्याच दुधाने ओले झाले होते, तर सुनंदाची माझ्या योनित फिरणारी बोटे माझ्या योनी रसाने. तिने जोर लाऊन माझे पाय पूर्ण फाकवले व तिची बोटे माझ्या योनिला खोलवर चाचपडू लागली. मी तिच्या बोटावर माझा दाणा लागेल या बेताने माझी कंबर व कुल्ले किंचित उचलुन नेला व तिच्या बोटाला ती तिथली खास जागा दाखवून तिला मदत करू लागले. लवकरच मला हवा तसा ऑगंजम मिळाला, जो मिळावायला मी गेले अनेक दिवस, अनेक महीने वाट पहात होती.

बरेच दिवसांनी मनासारखं समाधान मिळल्यावर मी दमुन एक डुलकी घेतईइ. तोपर्यंत सुनंदाने माझ्या स्नानाची तयारी केली.

तिने मला हाक मारताच मी तशीच नागडी उठून बाथरूममधे गेले. सुनंदाने गिझरमधून कडक तापलेले पाणी बादलीत काढले होते. कडकडीत गरम पाण्याने ती मला अंग चोळून चोळून आघोळ घालत होती. त्याने मला अत्यंत सुख मिळत होते. माझे अंग कुठे आणी किती वेळ चोळायचे हे तिला जणु बरोबर माहिती होते. माझ्या स्तन व माझ्या बोनीवर साबणाचा भरपुर फेस काढताना, माझ्या योनितून फिरणार्या तिच्या बोटांनी मला सुखाच्याकडेटोकावर नेऊन ठेवले. त्या आघोळी दरम्यान त्या दिवशी परत दुसर्यांदा सुनंदाने माझे मनासारखे समाधान केले. त्या श्रमांनी तो दिवस तर छान गेलाच पण त्या रात्रीही बरेच दिवसांनी मला शांत झोप लागली.

दुसर्या दिवशीपासून मग आमचा हा रोजचा कार्यक्रम बनला. एक दिवस मसाज करताना मी सुनंदाला फर्मावले, “तु तुझी साडी व बाकीचे कपडे काढून मला मसाज कर. म्हणजे तुझे कपडे ओले होणार नाहीत.” ती न बोलता तिचे कपडे काढायला लागली. मी एका कोपरावर डोके ठेऊन कुशीवर वळून तिच्याकडे पहात होते. तिने तिचा ब्लाउज काढला. ती आत ब्रा घालत नव्हतीच. तिची घट्ट चोपडन नेसलेली कातकरी नऊवारी साडी उतरवताना ती माझ्याकडे बघायचे टाळत होती. फेडलेली साडी तिचे तुकतुकीत रेखीव शरीरावरून घरंगळली. तिचा गळ्यापर्यंतचा चेहरा, हात व पाय उनाचा रापाने काळवंडलेले होते. उनाचा स्पर्श न लागलेले तिचे अंग मात्र बरेच उजळ होते. तिचे गोल स्तन माझ्या तुलनेत बरेच लहान होते व बिलकुल न ओघळता चांगले घट्ट उभे होते व तिची छोटी स्तनाग्रे फुलुन वर आली होती. तिच्या तुकतुकीत शरीरावर अजीबात चरबी नव्हती. पोटही अगदी सपाट होते. तिच्या पायाच्यामध्ये काळ्या केसांचा माजलेला मोठा पुंजका होत. तिने अजूनपर्यंत कधीच तिथले केस काढले नव्हते हे स्पष्ट होते.

त्या दिवशीचा मसाज खूप वेळ चालला. ती माझ्या आंगावर दोन्ही बाजूला पाय टाकून बसली व माझ्या आंगावर तेल जिरवत होती. पाठ माझ्या मनासारखी रगडून घेऊन मी पलटून पाठीवर झोपले व तिला माझ्या स्तनाचा मसाज करायला सांगितला. ती माझ्या अंगावर बसली असल्यामुळे तिची योनिवरचे केस माझ्या योनिभागावर घासले जात होते व त्याने मला अतीशय उत्तेजना मिळत होती.

“सुनंदा जरा माझे निप्पल्स बघ गं. कालपासून नुसता ठणका लागला आहे.” मी तिला डोळे न उघडता सागीतले.

“अहो ताई त्याला एकदम सोपा उपाय आहे.” असं म्हणत ती वाकली व माझा स्तन तिने हातात घेऊन दाबला. त्याबरोबर दुधाची एक चिळकांडी तिच्या ओठांवर उडाली. तिने दुधाचे ते थेंब जीभ लांबवून चाटले. त्यानंतर एक क्षणही न दवडता तिने माझे निप्पल चोखायला घेतले.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: मेघा