Skip to content
AstroPaper
Go back

मेघा | भाग १२

Updated:
Edit page

त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मुले शाळेत गेली होती. आजारपणातून बरी होऊन गौरी नुकतीच कामावर रूजु झाली होती. गौरी एक सिस्टेम्स इंजीनियर आहे व ती एका मोथा पब्लिक स्कुलमधे मुलाना कॉप्युटर शिकवते. ती तिच्या शाळेत सकाळी साडे आठ वाजता गेली की साडे तिनला परत येते. त्यादिवशी प्रशांतला कसलीतरी सुट्टी होती म्हणून तो घरातच होता. सोमवार होता व माझा नवरा रमेश भल्या पहाटे उठून नेहमी प्रमाणे टुरवर गेला होता. म्हणजे मी व प्रशांत असे आम्ही दोघेच घरात होतो, म्हणजे तो त्याच्या घरात एकटा व मी माझ्या घरात एकटी!

मी माझा मैकप व इतर सैटींग मनासारखे लाऊन घेतले. सर्व काही जागवर आहे हे पाहून मी जोरात त्याला ऐकायला जाईल अशा बेताने किंचाळले. माझा आवाज ऐकताच तो मला काय झाले है पहायला नक्की वेणार याची मला खात्री होती.

शेजारी मी का किंचाळले, काय झालं ते है पहायला तो होता त्या अवस्थेतच (म्हणजे लुंगी आणि बनियानवर) धावत माझ्या घरी मला बघण्यासाठी आला. तो मला शोधत शोधत हॉलमधून किचनमध्ये पोचला. मी ओट्याजवळ खाली बसलेली त्याला दिसली, माझ्या बाजूला एक पातेलं उलट पडलं होत आणि किचनमध्ये सगळ पाणी जमा झाल होतं. इकडे मी जोरात रडत होती. माझा पदर खांद्यावरून छातीवरून खाली सरकलेला होता, माझा पांढर्‍या शुभ ब्लाउज व माझी साडी औली चिंब झालेली दिसत होता.

प्रशांत माझ्या जवळ आला व त्याने मला विचारले, “मेघा वहीनी काय झाल? किंचाळलात का?

“गिझर बंद आहे म्हणून मी आंघोळीच पाणी तापवत होते. ओतून घेताना उकळत पातेल हाततून सुटलं आणि सगळ उकळत पाणी माझ्या अंगावर सांडल” मी शाला कॉलेजात अनेकदा केलेल्या नाटकातल्या सारख्या आवाजात नाटकी रडत रडत म्हणाली.

“अहो पण मग बरनॉल वगैरे काही लावलत की नाही?” प्रशांत काळजीच्या स्वरात म्हणाला.

“काही नाही” मी म्हणाली.

“आहो मग लावा काही तरी जखमेवर, नाही तर फोड यायचा. बरनॉल वगैरे काही आहे का घरात? किंवा निदान बर्फ तरी?” त्याने मला मोद्या काळजीने विचारले.

तेंव्हा मी मानेनेच नाही सांगितलं, तसा तो धावतच आपल्या घरी आला आणि आपल्या घरातून बरनॉल व बर्फाचा ट्रे घेवून तो पुन्हा माझ्या घरी आला.

मी अजूनही तशीच तिथेच बसून होती, त्याने लगेचच मला आधार देत तिकडून उठवले. मी पायात त्राण नसल्याच्या आविर्भावात त्याच्या अंगावर अशी काही रेंगसली की मला सावरायला त्याला माझ्या काखेत हात घालुन पकडायला लागले. त्याचे मजबूत पंजा त्याच्या नकळत माझ्या स्तनांवर विसावला. माझ्या ओल्या स्तनावर त्या राकट स्पर्शाने माझ्या तोंडातून एक चित्कार बाहेर पडता पडता मी आवरला.

माझ्या तोंडातला तो आवाज वेगळा वाटला म्हणून त्याने चमकून माझ्याकडे पाहिले. पण तो आवाज म्हणजे मला खरच दुखत आहे असे त्याला वाटून काळजीपूर्वक त्याने माझ्या स्तनावर हात न काढता त्या अवस्थेत मला काळजीपुर्वक धरून तो माझ्या बेडरूममध्ये घेवून गेला. मला बेडवर बसवले व त्वरेने किचनमधून फ्रिज उघडून त्याने बर्फाचा ट्रे आणला. ट्रे मधून बर्फाचे एक दोन खडे काढले व मला देत म्हणाला, “कुठे कुठे भाजलय तिकडे आधी हा बर्फ फिरवा आणि मग बरनॉल लावा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला.”

मी आपले दोन्ही हात त्याच्या समोर धरले म्हणाले, “प्रशांतजी हे बघा माझे दोन्ही हात तसेच छातीवर, पोटावर आणि माझ्या मांड्यांवर पण भाजलय, तेंव्हा मी कसा काय बर्फ फिरखु शकणार. तेंव्हा तुम्हीच लावून द्या ना बरनॉल, तुम्हाला थोडासा त्रास देतेय पण नाईलाज आहे माझा.”

माझ्या छातीवर आणि पोटावर ओलं झालेल दिसत होत त्यावरून त्या ठिकाणी मी सांगते आहे म्हणून भाजल्याच तसेच माझे दोन्ही हात पण त्याला चांगलेच लाल झालेले दिसत होते. पण भाजल्याच्या दुसर्या काही खुणा दिसत नसल्याने ते भाजल्यामुळे नसावेत असं त्याला वाटलं. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

पण नाईलाजाने आणि केवळ शेजार धर्माचं पालन करायचं म्हणून त्याने आपल्या हातात माझा हात घेतले व त्यावरून हळुवारपणे बर्फ बर्फ फिरखु लागला. मी लग्न करून इथे आल्यापासून त्यांच्या घरातल्या प्रत्येक सुख दुखा:च्या प्रसंगी त्यांच्या घरातल्या जवळपास प्रत्येकाच्या आजारपणाच्या वेळी मला शक्य होईल तितकी मदत प्रामाणीकपणे केली होती.

इतके वर्ष त्याच्या स्पर्शाला आसुसलेल्या मला त्याच्या या कृतीने अत्यानंद झाला. त्याचा हात माझ्या सुखाला हपापलेल्या शरीरावर फिरताना पाहून आपला प्लॅन यशस्वी होताना बघून मी मनातून सुखावले व डोळे मिटून त्याच्या हाताचा स्पर्शाचा अनुभव घेत राहीली. काही वेळानंतर मी माझा हात त्याच्या हातातून सोडवला आणि त्याचा हात माझ्या छातीवर ठेवला व तिथे जणु काही जास्त भाजले आहे व तिथे माझ्या अंगाची जास्त आग होत आहे असं नाटक करायला मी चालू केले.

“प्रशांतजी माझ्या छातीवर पण भाजल आहे आणि मी माझ्या हातांनी काहीच करून शकत नाही त्यामुळे तुम्हीच प्लीज तिकडे पण बर्फ लावून द्याना मला” मी शाळा कॉलेजात केलेल्या नाटकाच्या जोरावर अगदी काकूळतिच्या स्वरात त्याला विनंती केली.

माझं नाटकी बोलणं ऐकून आधी तो पुढे काय करायचे हे न कळून काही वेळ स्तब्ध झाला होता पण त्याची नजर माझ्या छातीवर जाताच त्याच्या मनात परत चलबिचल सुरू झाली. माझा मी स्वतः ओला केल्यामुळे पारदर्शक झालेला पांढरा ब्लाऊज, त्याच्या आतमध्ये मी ब्रा घातली नसल्याने अजूनही पाणी निथळणार्या ओल्या ब्लाऊजमधून दिसणारे माझे गोरेपान स्तन आणि त्यावरील टप्पोरी स्तनाग्रे त्याला व्यवस्थित दिसत होती.

मी प्रयत्नपुर्वक ते दृश्य अगदी राम तेरी गंगा मैलीतल्या मंदाकिनीच्याच्या दृश्यासारखं त्याला दिसेल याची काळजी घेतली होती. त्यामुळे ते दृश्य त्याला आतिशय मनोहर दिसत असणार याची मला खात्री होती. मला इतक्या जवळून अश्या अवस्थेत तो प्रथमच पहात होता आणि मला इतक्या सेक्सी पोजमधे बघून त्याच्या लुंगीत गडबड सुरू झाली होती हेही मी तिरक्या डोळ्यांनी पाहून ठेवले.

मी त्याला असे काही खिंडीत पकडले होते की माझ्या प्लॅनिंगवर माझी मीच बेहद खुश होते. तो पण अश्या विचीत्र अवस्थेत सापडला होता की तो ना मला नाही म्हणु शकत होता किंवा मला झिडकारून ना तिकडून निघुन जाउ शकत होता. तो काहीसा गोंधळात पडलेला असतानाच मी पुन्हा त्याला म्हणाली, “प्रशांतजी आता तुमच्या जागी समजा एखादा डॉक्टर असता तर त्याने हा विचार केला असता का की समोर भाजलेला पेशंट बाई आहे की पुरूष आहे ते? त्याने जराही वेळ न दवडता मला ट्रिटमेंट दिली असती ना? मग तुम्ही का इतका विचार करताय?”

माझं बोलणं ऐकून तो भानावर आला, त्याने बर्फाच्या ट्रे मधला खडा उचलुन माझ्या छातीवर वरच्या बाजूने लावू लागला. माझ्या लो कट ब्लाउज मधून माझे ऊफाड्याचे स्तन बाहेर पडण्यासाठी एकमेकांशी जणु स्पर्धा करत होते. त्यात ब्लाऊजही औला होऊन पारदर्शी झालेला. त्यातून दिसणारे माझे सेक्सी अंग बघून इकडे त्याचं अंग तापायला लागलं होत. विषेशत: त्याचं “ते” अंग चुळबुळ करताना त्याच्या लुंगीच्या आड मला दिसायला लागलं होतं.

हेमा घरी जाऊन १५ दिवस झाले असल्याने तिच्या विरहाची आग आता त्यालाही जाळू लागली होती. प्रशांत माझे स्तन सोडून छातीवरच्या राहीलेल्या मोकळ्या भागावर तो बर्फ चोळत होता पण त्याची नजर एकटक माझ्या छातीवर खिळली होती.

मी तो माझ्या छातीकडे एकटक नजर लावून बघतोय हे बघून मनातून मी खुश झाली होती आणि मी माझं पुढचं नाटक रंगवायला सुरूवात केली.

“प्रशांताजी, अजून जरा खाली फिरवा ना, तिकडे जास्त आग होतेय!!” मी त्याला रडक्या आवाजात विनवणीच्या सुरात म्हणाली.

माझं बोलणं ऐकून त्याचा हात एकदम थांबला. त्याला काय कराव काही सुचेना.

“प्रशांतजी, काय झाल थांबलात का तुम्ही, प्लीज चोळून द्या ना बर्फ. खूप आग होतेथ हो, माझे हात भाजले नसते तर मी तुम्हाला त्रास दिला नसता” मी एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे पुन्हा नाटकी ढंगात त्याला विनंती केली.

“आहो मेघा वहीनी त्रास कसला त्यात, तुम्ही नाही का आमच्या आजारपणात आम्हाला मदत करता?” असं म्हणून त्याने माझ्या ब्लाउजवरून आपला हातातला बर्फ फिरवायला सुरूवात केली. त्याच्या तापलेल्या हातातला बर्फ वितळत होता तरी तो माझ्या अंगातल्या भडक्याला शमवण्यास असमर्थ होता.

तरी सुद्धा त्याच्या हाताचा माझ्या छातीवरच्या स्पर्शाने माझ्या शरीरात रोम रोम फूलू लागला होता आणि मनात आनंदची कारंजी फुटु लागली होती. सहाजीकच माझे स्तनाग्र कडक झाल्याने तो हात फिरवताना त्याच्या तळव्याला बर्फ लावताना ती ओलेत्या ब्लाऊजच्या आतून टोचु लागली असावी. काहीवेळ त्याची ती क्रिया चालू होती. त्याला थांबवत मी म्हणाली, “प्रशांतजी ब्लाउजवरून बर्फ फिरवून काहीच फरक पडत नाहीये, तेंव्हा तुम्ही ब्लाउज काढून मग त्यावरून बर्फ फिरवून द्या ना प्लीज”…


Edit page
Share this post:

मुख्य कथा: मेघा