Skip to content
AstroPaper
Go back

मंदा | भाग ३

Updated:
Edit page

आबांनी तिच्या साडीचा पदर बाजूला करत ब्लाउजवरून तिच्या स्तनांना दाबायला सुरूवात केली. मानेखालच्या उघड्या त्वचेला ते वेड्यासारखे चाटू लागले.

त्यांच्या तोंडून निघालेल्या त्या शब्दांनी ती खुश झाली. मागच्या काही आठवड्यांपासून ती पगार वाढवण्यासाठी आबांच्या मागे लागली होती पण आबा काही तयार होत नव्हते. आलेल्या होकाराने की भलतीच आनंदी झाली. तरीही तिचं मन तयार होत नव्हतं.

“आबा कुणी बघितलं तर बोभाटा हुईल. तुमचं नाव मातीत जाईल, लोकं काय म्हणतील? ह्यांनी तर मला जित्तंबी सोडायचं नाय…”

खरंतर तिला आबांना तिच्या स्तनांवर जोरात दाबावं वाटत होतं. तिचा ब्लाउज बाजूला काढून तिची स्तनाग्रे आबांच्या तोंडात टाकून चोखून घ्यावीशी वाटत होती, पण ती भिंतीला टेकून शांतपणे उभा होती. खोटा खोटा विरोध करत होती.

“नाय कोण बघणार, कडी लावलीय मी.” तिच्या ब्लाउजचा हूक काढायचा प्रयत्न करत आबा म्हणाले.

त्या क्षणी तिला स्वतःचा खूप राग आला. स्वतःचा नवरा घरात असताना एका म्हातार्याकडून ती स्वतःच्या शरीराची आग विझवून घेत होती, याचं तिला खूप वाईट वाटलं. तिने जोरात आबांना मागे ढकललं. पदर नीट केला आणि ती बाहेर जाऊ लागली.

“तू जर माझ्यासंग केलं, तर तुझ्या नवर्याला मी कारखान्यात नौकरी लावीन.” तिच्या मागे येत, तिचा हात धरत आबा म्हणाले. आतापर्यंत ते मधल्या खोलीत आले होते.


आबांचा सख्खा भाऊ जवळच असलेल्या कारखान्यात संचालक होता. मागच्या काही महिन्यांपासून कारखान्यात नोकरी लागावी म्हणून माधव धडपडत होता पण काही केल्या ते जमून येत नव्हतं. तो येऊन आबांनाही भेटला होता पण आबांनी त्या वेळी स्पष्ट नकार दिला होता. वहिनींनी सुद्धा आबांना विनवणी केली होती पण भावापुढे माधवसाठी शब्द टाकायला आबा तयार झाले नाहीत.

आता समोरूनच ते स्वतः तयार झाले होते. तिच्या नवर्याला कारखान्यात नोकरी मिळाली तर महिन्याचा पगार सुरू होणार होता. तिच्यावरचा भार थोडा का असेना हलका होणार होता.

त्या क्षणी आबांचा हात सोडून तिथून पळून जाणं, तिला शक्य झालं नाही. ती जागीच थांबली. आबांनी त्यातच होकार घेतला आणि तिला ओढत त्या खोलीत एका बाजूला असणार्या बेडवर ढकललं.

आता तिचं इतका वेळ विरोध करणारं मनही तयार झालं. ती स्वतःच्या सुखासाठी नाही तर नवर्याला नोकरी मिळावी म्हणून ते सगळं करत होती. आतून तिला ते सुख हवं असलं आणि ते तिला माहिती असलं तरीही वरून नवर्याच्या नोकरीचं कारण देता येत असल्यामुळे तिला स्वतःचा येणारा राग कमी होत होता.

ती चांगलीच तापली होती. आबांनी ते ओळखलं होतं. ते स्वतः ही तिला पहिल्यांदा पाहल्यापासून भडकले होते. त्यामुळे कधी एकदा तिला अंगाखाली घेतोय असं त्यांना झालं होतं.

आता सगळं जुळून आलं होतं. तिच्यावर झुकत त्यांनी ब्लाउजचे हूक काढत तिची मदमस्त स्तने मोकळी केली आणि दोन्ही हातांनी धरत त्यांना कुस्करायला सुरूवात केली.

ते कशाचीही फिकीर करत नव्हते. हवं तसं त्या स्तनांना कुस्करत करत होते. कित्येक महिन्यांपासून तिच्या नवर्याने तिला स्पर्श केलेला नव्हता. आबांनी स्तनांना कुस्करायला सुरू करताच ती बेभान झाली. जोराजोरात हुंकार टाकू लागली. तिला ते आवडतंय हे कळताच आबांनी स्वतः चं तोंड तिच्या स्तनात खुपसलं आणि तिला जोराजोरात चुरपू लागले.

आबांच्या या क्रियेमुळे तिच्या सर्वांगात फुलपाखरे उडू लागली. मांड्याच्यामध्ये जमा होणारी संवेदना प्रचंड वाढत होती. तिचे हात आबांच्या उघड्या पाठीवर फिरत होते.

आबांनी तिचे एक स्तनाग्र तोंडात घेत जोराजोरात चावले तेव्हा तर ती कळवळून ओरडलीच पण आबा तिथे थांबले नाहीत. एका पाठोपाठ एक दोन्ही स्तनाग्रांना त्यांनी चावून-चावून लाल केलं आणि मग ते हळूहळू खाली सरकू लागले.

साडीचा पदर खेचून तिने पूर्ण साडी काढून बाजूला टाकली. आता फक्त ती परकर आणि आतल्या निकरवर त्या ठिकाणी पसरलेली होती. समोर उभे असलेल्या आबांच्या चड्डीत तयार झालेला फुगवटा तिचे लक्ष वेधून घेत होता. त्यांची चड्डी बाजूला करून त्यांच्या कठोर लिंगावर हात फिरवत त्याला जोरात हलवावं असं वाटत होतं पण ती शांत राहिली.

आबांनी तिच्या परकरची नाडी सोडून तो सुद्धा काढला. दुसर्या पुरूषासमोर ती पहिल्यांदाच उघडी होत होती. लाजून तिने तिचे डोळे झाकले. स्वतःचे हात तिच्या स्तनावर आणत ते झाकायचा अयशस्वी प्रयत्न केला.

आबांनी मग त्यांचा हात तिच्या निकरकडे नेला. ते काय करत आहेत त्याची जाणीव होतच तिने तिचे पाय आवळून घेतले. आबांनी कमरेवरची निकर खाली ओढली पण तिच्या पायातून ती त्यांना काढू देईना.

मग आबांनी तिचे पाय थोडेसे फाकवले आणि जबरदस्तीने निकर बाजूला काढून फेकली. तिची तिजोरी आबांच्या पुढे उघडी पडली होती. त्या क्षणी तिला स्वतःचा खूप राग आला पण बरोबरच आतापर्यंतच्या आयुष्यात जाणवलेली सगळ्यात जास्त उत्तेजनाही त्याच क्षणी जाणवली. तिला वाटलं होतं, आबा त्यांची चड्डी काढतील आणि मग…

पण आबांनी भलतीच गोष्ट केली. तिचे पाय फाकवून त्यांनी त्यांचं तोंड तिच्या योनिवर टेकवलं आणि जि‍भेने ते तिची योनी जोराजोरात चाटू लागले.

त्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इतका वेळ मांड्यामध्ये योनिजवळ साठलेल्या उत्तेजनाने उच्चांक तिने गाठला आणि त्या क्षणी आबांच्या तोंडात ती जोरात वाहू लागली.

तिचे पाय थरथरत होते. अंगावर काटा येत होता. तोंडातून मोठमोठे हुंकार बाहेर पडत होते पण आबा थांबत नव्हते. त्यांची जीभ चालूच होती. बाहेर पडणारा थेंब ना थेंब ते चाटत होते, गिळत होते.


(क्रमशः)


Edit page
Share this post:

मुख्य कथा: मंदा