Skip to content
AstroPaper
Go back

माझा दुसरा नवरा | भाग २

Updated:
Edit page

“काय झालं ताई कसल्या चिंतेत दिसताय?, होईल हो सगळं नीट, नका काळजी करू”

“नाही गं ते सगळं ठीक होईल, पण आम्हाला जागा कमी पडतेय, त्यामुळे मला काय करू सुचत नाही, त्यात पोरीला सहामाहीने तरी ईथे ठेवावं लागेल हिच्या सासरच्यांचे म्हणणं आहे”

“आहो त्यात काय,! तुम्ही आणि मी काय वेगळे आहोत”

” सुरजला पाठवा आमच्या घरी, तस पण आमचे हे बारातास ड्युटी करतात, सुरजला झोपायला पाठवा आमच्या घरी, आम्हा दोन माणसात सुरज तिसरा भरपूर जागा आहे””

“हो, पण तुझ्या नवर्याला काय वाटेल”?

“काही नाही ओ, मी सांगते त्यांना”

” नाहीतर मैत्रीण कधी कामाला यायची”, ” आमच्या यांना कसली तक्रार नाही, मी सांगते त्यांना तुम्ही निश्चित राहा”

“मी सुरजशी बोलून बघते काय म्हणतोय ते”,

“घरात कस मोकळे वातावरण असले कि बाळंतीणला बर पडत”

“हो ते पण बरोबरच आहे”

“आजून काही लागलं तर सांगा मी आहे मदतीला कसली आडकाठी नका घेऊ”

तेव्हड्यात मी घरी आलो.

“काय काकू कशा आहात”

मी हसून विचारलं.

“मी कशी असणार,, मस्त”

“बर ताई मी निघते बराच वेळ झाला तुम्ही बोला सुरजशी, चल सुरज मी येते”

असं म्हणून मला गोड स्माईल देऊन राधा गेली.

मी फ्रेश होऊन होलच्या सिंगल बेड वर बसलो. मला चहा नाश्ता देत आई म्हणाली.

“सुरज ताईची डिलेव्हरी जवळ आली, ति बाळंत झाली कि तू राधाकडे जाशील रात्री झोपायला”

“तस मी तिला बोलले आहे…. तिची तयारी आहे तुला जमेल का तिच्याकडे राहायला”

” म्हणजे तुला नीट झोपायला मिळेल”

” पण आई असं कस मी दुसर्याच्या घरी जाऊ झोपायला मला नाही जमणार”

“अरे असं काय करतो”, ” बाळ घरी आलं कि थोडी अडचण होईल ना सगळ्यांना”, ” जास्त नाही थोडे दिवस, काही दिवसांचा प्रश्न आहे”

माझ्या मनात खुशीचे लाडू फुटत होते. पण आईला कस सांगणार.मी नाही हो म्हणत तयार झालो. कधी राधा काकूकडे झोपायला जातो असं झालं होत.  तो दिवस लवकरच आला. ताईच्या बाळंतपणा नंतर ताईला घरी आणले. छोटे बाळ आणि ताईला आतल्या खोलीत ठेवले. बारसं हे नंतर निवांत करायचं असं ठरले. त्या दिवशी आमच्या घरात ताईला बघायला तिची सासरची मंडळी आली. घरात जागाच राहिली नाही. दिवसभर धावपळ करून मी थकलो होतो. पण राधा काकूच्या घरी जायचं म्हणून मी खुश होतो. संध्याकाळी मी धडधडत्या काळजाने राधा काकूच्या घरी गेलो. तिच्या नवर्याला डे शिफ्ट होती. तो घरीच होता. मला बघून त्यांनी माझे स्वागत केले. काकू बाजारात गेली होती. काकूने त्यांना पूर्ण कल्पना दिलेली होती. मी येणार याची. आमच्या गप्पा रंगल्या. काकूंचा नवरा तसा साधा किरकोळ बांध्याचा होता. दोन खोल्याचे त्यांचे घर होते. किचनमध्ये बाथरूम टॉयलेट होते.असं छोटे खाणी त्यांचे घर होते.राहणीमान साधे होते. माझी विचारपूस करून त्यांनी आम्हा दोघांसाठी चहा बनवला. मी काम करून कॉलेज करतो ते त्यांना खूप भारी वाटले. त्यांच्या नजरेत मी चांगला होतकरू मुलगा ठरलो. काका माझ्यावर खुश होते.आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.तेव्हड्यात काकू आली. मस्त चापूनचोपून साडी नेसली होती. त्यामुळे तिची भरगच्च फिगर उठून दिसत होती.छातीचा उभार, हलकेच सुटलेले पोट, गरगरीत मांड्या एकदम कामनीय बांदा. ती फुलांफुलांची साडी तिला मस्त दिसत होती.

“अरे सूरज तू कधी आला”

“बराच वेळ झाला त्याला येऊन”

“मला cll करायचा ना, मी काही आणले असते खायला”

काकू असे म्हणत किचनमध्ये गेली. जाताना तिची डिक्की मस्त हलत होती. तिच्या अदा बघून मी पुरता घायाळ झालो होतो. काकी माझ्यापेक्षा अंदाजे दहा पंधरा वर्षाने मोठी होती.

“तुम्ही चहा का बनवला”?

” मी येईपर्यंत थांबायचं होत ना”

असं म्हणत काकू बाहेर आली पदराने आपला घाम पुसत.काकांच्या शेजारी बसली.

” मग ताईच बाळ काय म्हणतंय”

” मस्त आहे, “आज घरी पाहूणे आहेत त्यामुळे मला बाळाला बघता नाही आले”

” मस्त मजेत आहे”

” हो, आता पाहूणे येत राहणार त्याला बघायला”

अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या. काकू जाम खुश होत्या. त्यांचा चेहरा खुल्ला होता.

“चला काकू मी येतो”,. कॉलेजला जायचं आहे”

” बरं तू आजपासून येणार ना राहायला”

” हो”

” राहायला नाही येत, फक्त रात्री झोपायला येत जाईन”

” अरे असं नको करूस तू ईकडेच राहा”, ” आम्हाला पण तुझी कंपनी मिळेल”

काका खुश होऊन बोलू लागले.

” हो मग तो आजपासून आपल्याकडे राहणार आहे, “तु रात्री जेवायला ईकडेच ये, मी ठेवते जेवण तुला” “आहो नको काकू उगाच तुम्हाला त्रास कशाला”

” अरे त्रास कसला आमच्या दोघात तू तिसरा आणि असं पण मला कसला त्रास उलट तुझामुळे आम्हाला कंपनी मिळेल”

” किती वाजता तू येतो कॉलेज मधून रात्री”

“साधारण मला बारा वाजतील यायला”

” बरं मी तुला जेवण किचनमध्ये ठेवत जाईन अगदी निसंकोच जेवायचं आपलंच घर समजून”

” बरं, काकू चला मी येतो”

असं म्हणून मी कॉलेजला जायला निघालो. घरी येऊन आईशी बोलणे करून मी कॉलेजला निघालो. डोक्यात काकूला कस पाठवायचं याचा विचार करत मी कॉलेजला पोचलो.सारखं मला काकूच दिसत होती. रात्री कस काय वातावरण असेल त्यांच्या घरी. काकूला आता रोज बघायला मिळेल. या कल्पनेने मला गुदगुल्या होत होत्या. काकूच्या घरी माझे रूटीन बसले. रात्री बाराला पोचायचे फ्रेश होऊन किचनमध्ये जेऊन हॉलच्या सिंगल बेडवर मी झोपायचो. काका काकू खाली झोपायचे. सकाळी मी उठायच्या आत काका जायचे कामाला. सकाळी काकी आणि मी सोबत चहा नाश्ता करून काकू आपल्या कामाला जायची. मी घरी जायचो. असे रूटीन होत. माझी आणि काकीची चांगली गट्टी जमली होती. आम्ही गप्पा मारत चहा नाश्ता करायचो. मी थोडा काकूपासून अंतर ठेऊन होतो. कारण पक्याच्या मार्गदर्शनमुळे मी प्रवाहित झालो होतो. सकाळी काकू उठून घर साफ करून नाश्ता बनवून मग मला उठवायची. सकाळी काकांना डबा बनवायची तेव्हाच स्वतःला पण डबा बनवायची. असं तीच रूटीन होत. मी लवकर जागा होऊन काकूला निहाळात बसायचो. ती घरात गाऊन घालायची. गाऊनमध्ये काकू मस्त दिसायची. आता परकर घालत नसे. त्यामुळे तिची फिगर मस्त दिसत होती. मी झोपलोय असं समजून काकू बिनधास्त घरात वावरायची. पण मी तिला चोरून बघायचो. असे दिवस चालू होते. कधी कधी काकू गाऊन मांड्यानपर्यंत वर घेत खाली वाकल्या कि त्यांच्या कबुतरांची जोडीचे हलकेच दर्शन होई. ते बघून माझा बाबुराव कडक व्हायचा.एकदिवस काकू किचनमध्ये काम करत असताना मी बाथरूमला जायला उठलो. सकाळीच उठल्यामुळे माझा बाबुराव पण उठला होता. जसा सगळ्याचा सकाळीच उठतो तसा. माझी झोपमोड झाली बाथरूम मुळे.म्हणून मी झोपेत बाथरूमला गेलो. बाथरूम मधून बाहेर येताना काकू बोल्या.

” कायरे झोप लागली का नीट”

असं म्हणत त्यांचा लक्ष माझ्या पॅन्टवर होता. मी हो म्हणतं परत जाऊन झोपलो. असं हे पहिल्यांदा झालं होत.बेड वर पडताच माझ्या लक्षात आले. सकाळीच उठल्यामुळे बाबुराव कडक झाला होता. आणि ते काकूंनी पाहिलं. म्हणून त्या मी बाहेर येताना माझ्या पॅन्टवर बघत होत्या. माझ्या मनात आशेचा किरण उमाल्ला.

मी जागाच होतो. काकू नेहमी प्रमाणे लादी पुसायला आल्या. आज काकूंनी गाऊन अगदी वर खोचला होता. त्यांच्या गरगरीत उजळ मांड्या मस्त दिसत होत्या. त्या अशाकाय खाली बसल्या कि त्यांची कामनीय कंबर जास्तच खुलून दिसत होती. रोजच्यापेक्षा आज काकू लादी हळू पुसत होत्या आणि गालात हसत होत्या. मला काहि समजेना. मी डोळे किलकीले करून सगळं पाहत होतो. काकूंचा सिंग्नल मला काहि समजेना. मी फक्त नेत्रसुख घेत होतो. काकू आत गेल्यावर मी हळूच हात पॅन्टमध्ये घातला आणि बाबुरावला कुरवाळू लागलो. मी बाबुरावला कुरवाळत असताना माझा लक्ष सहज समोरच्या आरशावर गेला. मला आतला पडदा जरा हललेला दिसला. मला काहि समजेना. पण मी मनाशी पक्क केल आता डेरिंग केल्याशिवाय आपल्याला काहि समजणार नाही. म्हणून मी माझे काम चालूच ठेवले. आणि किचनचा कानोसा घेऊ लागलो. किचमध्ये कसला आवाज येत नाहोता. मी समजलो काकू पडदया मागून मला पाहत आहे.मी खुश झालो. पण पुढे कस कराव हे समजेना. तस माझं आणि काकूच बर्यापैकी जमलं होत. आम्ही नाश्ता करताना खूप गप्पा मारायचो. अगदी मित्र मैत्रीण असल्या सारखे. काकू नाश्ता घेताना जरा झुकल्या कि मी त्यांची कबुतर पाहण्याची धडपड करायचो. आज काकू जास्तच खाली वाकत होत्या आणि गाऊनचा गळा पण खोल झाला होता. मला काहि सुचेना. राधा काकू जरा जास्तच अदा दाखवू लागल्या. त्यांच्या चेहर्यावर ऐक वेगळीच चकाकी आली होती. मी आज मुद्दाम त्यांना रोखून पाहू लागलो. मंद स्मित करत ताशा त्या गोड हसून म्हणाल्या.

” काय रे काय असा पाहतोय”


Edit page
Share this post:

मुख्य कथा: माझा दुसरा नवरा