Skip to content
AstroPaper
Go back

मैत्रीण | भाग २

Edit page

सुयशने मोबाइल चेक केला काजल ऑनलाइन होती.

तो पहिल्यांदाच रात्री मेसेज करणार होता. काजलने आधीच नवर्‍याच्या झोपेची वेळ सुयशला सांगितली होती.

धडधडत्या हृदयाने सुयशने पुढाकार घेऊन मेसेज टाकला. ‘Hi’

तिने लगेच मेसेज सीन केला नाही. त्याला आपण चूक तर नाही केली असे उगाच वाटू लागले.

काजलचा ‘Hi’ असा रीप्लाय आला. त्याच्या छातीची

धडधड किंचित वाढली

काजल: “झोपला नाही का अजून”?

सुयश: “नाही असच जागा आहे.

तुम्ही नाही झोपला”?

काजल: “नाही. आज दुपारी थोडी झोप घेतली ना मग लवकर झोप येणार नाही”.

“पूजा झोपली का”?

सुयश: “हो”.अं तुम्हाला एक विचारू का”?

राग तर नाही ना येणार”?

काजल: “हो विचारा ना राग कसला त्यात”.

सुयश: “तुम्ही मला अचानक मेसेज केलात. म्हणजे. असे की.तुमच्या मनात नेमके काय आहे”?

तिने हसवण्याचा ईमोजी पाठवला.

काजल: “मला तुम्ही आवडता. म्हणून पाठवला मेसेज”.

सुयश: “खरच”! “तुम्ही पण मला आवडता”.

काजल: “ओके बाय उद्या बोलू”.

काजलने संभाषण संपवले व चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स पूजाला पाठवले.

काजल: “पूजा बस झाले आता, तू सांगितल्या प्रमाणे मी बोलले आहे”.

पूजा: “अंग थोडे अजून बोलायला हवे”. “जरा चावट थोडे रोमांटिक, म्हणजे मला सुयशला रंगे हात पकडता येईल”.

पूजाने फारच आग्रह केल्याने काजल तयार झाली. पण हे शेवट असेल असे तिने पूजाला ठणकावून सांगितले.

आता काजल पुढच्या स्टेपसाठी तयार होती.

सकाळी लवकर पूजाची आवराआवर चालू होती. ती माहेरी निघालेली. तिच्या आईची तब्येत बरी नव्हती. तीने काजलला मेसेज करून सांगितले थोडे दिवस असेच मेसेज कर. मी माहेरी चाललेय, चार आठ दिवसानी येईन परत. काजलने ठीक आहे असे उत्तर दिले.

इकडे काजलचा नवरा महेश देखील कामानिमित्त मुंबईला आठ दिवसासाठी निघालेला. काजल त्यासाठी आवराआवर करत होती. तो गेल्यावर ती थोडी आराम करू लागली.

काजलच्या मोबाइल वर मेसेज झळकला. सुयशचा होता. सुयशचे बोलणे, त्याचा स्वभाव काजलला खूप आवडला होता. पूजाचे तिच्या नवर्‍याशी असे वागणे काजलला खटकले होते. काजलला आता पश्चाताप होत होता की पूजाला अश्या कामात आपण मदत करतोय.

मेसेज वर बोलून झाल्यावर काजलने एक निर्णय घेतला.

रात्री झोपताना तिने सुयशला मेसेज केला.

काजल: “उद्या तुम्ही भेटू शकाल का”?

सुयश तिच्या बोलण्याने खुश झाला एवढ्या लवकर भेटायला मिळेल असे त्याला वाटले नव्हते.

सुयश: “हो नक्की, कुठे भेटूया”?

काजल: “लांब कुठेतरी एखाद्या कॉफी शॉपमध्ये. तुमच्याशी थोडे महत्त्वाचे बोलायचे होते”.

सुयश: “ओके. उद्याच भेटू”.

सकाळी तिने लवकर आवरले. अमेयला सुट्टी असल्याने तो घरीच होता. थोडे काम आहे दोन तीन तासानी परत येईन असे सासू सासर्‍यांना सांगून ती बाहेर पडली.

सुयश भलताच खुश होता भेटायला जाण्यासाठी मस्त तयार होऊन तो बाहेर पडला.

ठरलेल्या ठिकाणी तो लवकर पोहोचला तिला यायला थोडा वेळ झाला. ती आली. काळ्या रंगाची साडी, हलकासा मेक अप, मोकळे सोडलेले केस शोभेल असे कानातले व गळ्यातले. ती येऊन त्याच्या पुढे बसली.

सुयश तिचे रूप मंत्रमुग्ध होऊन पाहातच राहिला.

“कसे आहात”. तिच्या या शब्दांनी तो भानावर आला. आपण जिच्याशी मेसेज वर बोलत होतो ती किती सुंदर आहे, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला.

सुयश: “मी ठीक आहे तुम्ही कशा आहात”? तो उत्तरला.

इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा झाल्यावर काजलने मुद्द्यावर यायचे ठरवले.

तीने पूजा आणि तिच्यातले सगळे बोलणे सुयशला सांगून टाकले. त्याने शांत पणे सगळे ऐकून घेतले. त्याचा चेहरा थोडा नर्व्हस झाला. आपल्या बायकोचे त्याच्याबद्दलचे विचार ऐकून वाईटही वाटले.

सुयश: ” पण तुम्ही मला हे का सांगितले”?

काजल: “तुमच्या भावनांशी मला आणखीन खेळू वाटले नाही. कुठेतरी तुम्हीही चुकता आणि पूजाही.

मला माफ करा”.

सुयश: “माफी मागू नका. मी पण बहकलो होतोच की.”

त्याच्या अश्या समजूतदारपणे बोलल्याने काजल त्याच्याकडे आणखीन खेचली गेली.

तीने हळुवार त्याच्या हातावर तिचा हात ठेवला.

त्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. किती गोड होता तिचा स्पर्श. पण त्याने स्वतःला सावरले.

ते दोघेही आता नजरेनेच बोलत होते. तिच्या नजरेच्या भावना त्याला कळल्या होत्या. जणू दोघांनीही एकमेकाला संमती दिली होती. पुढच्या क्षणी ते दोघे एका लॉजच्या रूम वर आले.

सारे काही निशब्द होते. त्याने तिला घट्ट मिठीत घेतले.

ती त्याच्या मिठीत लोण्या सारखी वितळून गेली. त्याच्या देखण्या रूपाला मोहून गेली.

त्याने तिचा चेहेरा ओंजळीत धरला, तिने डोळे बंद केले.

त्याने हलकेच तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले.

हळू हळू ते आवेगाने चुंबन घेऊ लागले. त्याने तिच्या मुखात जीभ घुसळून काढली. जवळपास पाच सात मिनिटे चुंबन घेतल्यावर दोघांनी ओठ विलग केले.

श्वास वाढला होता. श्वासाने तिचे उरोज वर खाली होत होते. त्याने तिला उचलून बेड वर नेले. दोघांचे कपडे बेडच्या खाली अस्ताव्यस्त पडले होते. त्याने पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतला. छाती वरून ओठ फिरवत तिचे स्तन कुस्करू लागला.

आह. सससस.आई गं. ती सुस्कारू लागली.

त्याने तिचे पाय फाकावले.तिची योनी कामरसने पाझरत होती. सुयश त्याचे ताठून कडक झालेले लिंग तिच्या योनी मुखावर ठेवले आणि ते योनी वर घासू लागला.

सुयश आह.थांबू नकोस. आह.सससस.

कर लवकर.

त्याने एका हिसका मारून त्याचे लिंग अर्ध्यापर्यंत आत घालवले. तीने डोळे मिटून घेतले.

त्याने पूर्ण लिंग तिच्या योनित सारले. तो हळूहळू दणके देऊ लागला. तिची योनी फारच पाझरल्याने त्यातून ‘पच पच’ असा आवाज येऊ लागला.

दोघांच्या हुंकाराने सर्व रूम भरून गेली.

दहा मिनिटे ते तशाच पोझिशनमध्ये करत होते.

तो उठला त्याने तिला ओणवी केली तिच्या कंबरेला धरून त्याने कंबर वर उचलली तिनेही त्याला प्रतिसाद देत नितंब उचलून गुढघ्यावर स्थिरावली.

तो तिच्या नितम्बाचे चुंबन घेऊ लागला. त्याने मागून तिच्या योनित प्रवेश केला. तिच्या कंबरेला घट्ट आवळून त्याने एकाच हिसका दिला लिंग योनित पूर्ण गडप झाले.

.आई.ग. आ.आ आ.ह ती किंचाळली.

महेश कामामध्ये व्यस्त व तब्येतकडे लक्ष न दिल्याने दोघांच्यामध्ये संबंध कमी होत होते. काजल तरूण असल्याने ‘अश्या’ सुखास मुकत आली होती.

सुयश तिला ते सुख देत होता. प्रत्येक दणक्या सरशी ती सुस्कारत होती. तिच्या सुस्कारण्याने आणि त्याच्या दणक्याच्या ‘फट फट’ आवाजाने पूर्ण रूम दुमदुमत होती. त्याने दोन्ही हात पुढे करत तिचे स्तन चोळायला सुरूवात केली.

आ.आ. आ.ह.सुयश जोरात कर.आह

स.आह. हो. गं.राणी.आज तुला.सोडत नाही. काम आवेगाने ते दोघेही बरळत होते.

सुयशला आता आवेग आवरत नव्हता त्याने पटकन तिला पाठीवर झोपवून तिचे पाय फाकावले व खसकन लिंग योनित सारले. तो झडताना त्याला तिच्या डोळ्यात पहायचे होते. त्याने तिच्या पाठी खाली हात घालून तिला गच्च आवळले तिच्या ओठात ओठ घातले आणि जोर जोरात दणके देऊ लागला.

पाच मिनिटात दोघांनीही सुखाचा परमोच्च बिंदू गाठला.

थरथरत तो झडू लागला. सोबतीला ती पण झडू लागली तिची योनी विर्याने भरून वाहू लागली. घामाघूम होऊन तो तिच्या बाजूला पडला दोघांचे श्वास अजून फुलले होते.

त्याने तिच्याकडे पाहिले. दोघेही गोड हसले त्याने तिचा हात हातात घेतला तिने तो घट्ट आवळला.

जाताना त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले. व ते बाहेर पडले.

जाता जाता त्याने तिला प्रॉमीस केले की पूजाला व्यवस्थित वागणूक देणार. आणि आजची ही गोष्ट फक्त त्या दोघांतच राहणार.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: मैत्रिण