Skip to content
AstroPaper
Go back

लगीनघाई | भाग ५

Edit page

सकाळी सव्वाचारला उठून मी तयार झालो. माझा असिस्टंट गोरेगावहून लाईट्स आणि इतर साधने घेऊन येणार होता. त्याचसोबत हेअर आणि मेकअप करणार्या एक ताई होत्या. सो तो एक कॅराव्हॅन घेऊन येणार होता म्हणजे शूटच्या दरम्यान चेंजिंगसाठी. त्याचा कॉल आल्याबरोबर मी माझी गाडी घेऊन निघालो आणि बरोबर पाचला ऐरोलीला स्वातीच्या घरापाशी पोहचलो. त्या दोघी तयारच होत्या. स्वाती ने तिच्या नवन्याशी म्हणजे समीरशी ओळख करून दिली. त्याला शॉपिंग करायची होती म्हणू तो शूटला येणार नव्हता. स्वाती आणि प्रीती दोघी येऊन माझ्या गाडीत बसल्या. प्रीतीसोबत नजर मिळवायला माझी जरा काकू होत होती पण ती सरळ येऊन माझ्या बाजूलाच बसली. तिने खाकी कलरची शॉर्टस आणि ब्लु कलरचा टि शर्ट घातला होता. त्या शॉर्ट्समधून तिच्या वॅक्स केलेल्या गोल्या गोया मांड्या उजळून दिसत होत्या. स्वाती मागे बसली.

“गुड मॉर्निंग. काय झोप लागली ना व्यवस्थित रात्री?” मला टॉन्ट मारत प्रितीने विचारलं.

“गुड मॉर्निंग. हो मस्त ताणून दिलं मी रात्री. ” माझ्या ताणून वरचा प्रेशर तिला कळला आणि ती वरमली.

“निघायचं?” मी विचारलं

“हो चला, चला.” स्वाती म्हणाली. मी माझ्या असिस्टंटला कुठे थांबायचं ते सांगून गाडी स्टार्ट केली.

गाडीत आमच्या किरकोळ गप्पा सुरु होत्या. प्रीती तिच्या गोव्यापान मांड्या मला दाखवत चुळबुळ करत होती पण माझ्या आणि स्वातीच्या गप्पा सुरु होत्या सो मी जास्त लक्ष देत नव्हतो. सव्वा पाचला आम्ही निघालो ते बरोबर सात वाजता लोणावळ्याला पोचलो. तिथेच प्रीतीचा होणारा नवरा तुषार आम्हाला भेटला. तिथल्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही लोकेशनला निघालो.

पवना लेकपाशी पोचलो तेव्हा सूर्य थोडा वर आला होता. लाईट परफेक्ट होती. काळ्याभोर डोंगरांचं नैसर्गिक बॅकग्राउंड लाभलेलं ते लेक खुपच सुंदर दिसत होतं. मी तुषार आणि प्रीतीला कॉस्चुम दिले आणि कॅमेरा वैगरे सेट अप करायला लागलो. पहिल्यांदा तुषार रेडी होऊन आला. प्रीतीला हेअर मेकअपसाठी वेळ लागणार होता म्हणून आम्ही तुषारचे सोलो शॉट्स घेतेले. काही वेळाने प्रीती तयार होऊन आली तेव्हा आम्ही सगळेच तिला बघत राहिलो. त्या सुंदर ट्रेडिशनल कॉस्च्युममध्ये तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं.

“कशी दिसतेय”? तिने मला विचारलं

“ब्युटीफुल!” मी हसत उत्तरलो.

मग आम्ही फोटोशूट सुरु केलं. दोघांचे वेगवेगळ्या पोझमध्ये बरेच फोटोज घेतले. मग काही व्हिडीओ शॉट्स आणि काही ड्रोन शॉट्स पण घेतले. काही वेळाने त्यांना कॉस्च्युम चेंज देऊन मी ब्रेक घेतला. त्या वेळात मग मी स्वातीचे काही क्लोज अप शॉट्स घेतले. ती हे सगळं खूप एन्जॉय करत होती. कॉस्च्युम चेंजनंतर पुन्हा शूट सुरु केलं आणि दोनला आम्ही तिथून निघालो. प्रीती आणि तुषार फोटोज बघून खूप होते आणि छान पैकी कोऑपरेट करत होते.

पुन्हा लोणावळा मार्केटला येऊन आम्ही लंच केला आणि चार वाजता सनसेट शूटसाठी दुसर्या लोकेशनला निघालो. तिथे पोचलो तेव्हा सूर्य आग ओकत होता म्हणजे साडे सहा / सात पर्यंत तरी सूर्यास्त मिळणार नव्हता आणि मिळाला तर फार कमी वेळासाठी मिळणार होता. सो सगळ्यांना इंस्ट्रक्शन्स देऊन साडे पाच-सहा पर्यंत तयार रहायला सांगितलं. प्रीती आणि तुषार त्याच्या गाडीत बसून राहिले. माझा असिस्टंट आणि मेकअपमन कॅराव्हॅन मध्ये थांबले, मी आणि स्वाती माझ्या गाडीत येऊन बसलो. खूप काम झाल्यामुळे थोडा थकवा आला होता सो एसी ऑन करून आम्ही दोघे गाडीत झोपी गेलो.

साधारण साडेपाचला मला जाग आली. पाहिलं तर स्वाती घोडे टाकून झोपली होती. मला जोराची लागली होती म्हणून मी कॅराव्हॅनच्या दिशेने निघालो. दरवाजा उघडून आत गेलो तर आत कुणी नव्हतं. पण स्पीकरवर गाणी सुरु होती. माझे लोक कुठेतरी आजूबाजूला गेले असतील असा विचार करून मी त्या छोट्या बाथरूममध्ये शिरलो आणि हलका होऊ लागलो. प्रेशरमुळे बाबुराव बराच टाईट झालो होता. इतक्यात कुणी तरी कॅराव्हॅनमध्ये आल्याचं मला जाणवलं. मी माझं आवरलं आणि चेहर्यावर पाणी मारून थोडा फ्रेश झालो. चेहरा पुसत मी बाथरूमच्या बाहेर आलो आणि बघतो तर काय??? माझ्यासमोर प्रीती उभी होती. ती पूर्णपणे टॉपलेस होती आणि तिची जीन्स तिच्या पायांत अडकली होती. त्यामुळे तिची पॅन्टीजहि मला दिसत होती. टॉपलेस असल्याने तिचे भरीव, गोरेपान गोळे मला दिसले.

आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं म्हणजे मी तिला नको त्या अवस्थेत पाहिलं. तिने एका हाताने पटकन टी शर्ट उचलून छातीवर धरलं आणि एका हाताने जीन्स वर करायचा प्रयत्न करू लागली, त्या प्रयत्नात गडबड होऊन तोल जाऊन ती व्हॅनमधल्या कोचवर धडपडत पडली. ते बघून मी तिला सावरायला गेलो. मी पुढे येतोय बघून तिने हातानेच थांबायचं इशारा केला. मी थांबलो. मला जे दिसायचं ते दिसलं होत.

“सॉरी… म्हणजे मला …”.” मी चाचरत होतो.

“इट्स ओके मी अगोदर चेक करायला हवं होतं.” ती देखील चाचरत होती. आणि तिची जीन्स वर करायचा अशक्य प्रयत्न करत होती. तिची केविलवाणी परिस्थिती माझ्याने बघवत नव्हती…

“मी मदत करू का?” मी विचारलं.

“प्लिज…” ती असह्यपणे हसत म्हणाली.

ती कोचवर टीशर्ट छातीशी धरून बसली होती. मी पुढे गेलो आणि तिला उभं राहायला सांगितलं. आणि मी खाली तिच्या पायांत चवड्यावर बसलो. एका हाताने माझा खांदा धरत ती उभी राहिली. घाबरल्यामुळे एसीतही तिला घाम फुटला होता. तिच्या शरीराचा एक गंध माझ्या रोमारोमांत भिनला. तिची स्किनफीट जीन्स तिच्या पोटर्यांवर गच्च बसली होती.

“बाय द वे, मदत काय करू? घालायला की काढायला?” मी मजाकमध्ये विचारलं. माझ्या बोलण्याचा अर्थ तिला कळला.

“वेल मी काढतच होते, पण आता तू इथे आहेस तर घालून घेईन म्हणते.” ती देखील सूचकपणे बोलली. पण मला पुढे जायचं नव्हतं सो मी तिच्या पोटन्यामध्ये अडकलेल्या जीन्सच कापड बोटांनी सैल केला आणि जीन्स वर सरकव लागलो. वर करताना माझं लक्ष तिच्या पँटीजकडे गेलं. ग्रे कलरची तिची पॅन्टीज तिच्या पुच्चीच्या जागेवर ओली झाली होती आणि त्याचाही गंध सुटला होता. कदाचित ती आणि तुषार गाडीत काहीतरी चाळे करत बसले असतील म्हणून असेल. पण माझ्या नजरेतून ते सुटलं नाही आणि तिच्याही नाही. लहान मुलाला आपण कपडे घालतो तशी तिची जीन्स वर सरकवली आणि बाजूला झालो.

“अरे झिप लाव ना” ती म्हणाली तिने अजूनही टी शर्ट छातीशीच धरलं होतं.

“ओह मला वाटलं तू टी शर्ट घातलं असशील.” बोलत मी पुढे गेलो ती उभी होती. झिप लावायला मी खाली वाकणार इतक्यात ती म्हणाली.

“न बघताही उभ्याने लावता येईल की…. ” आणि खूप वेळाने “झिप’ म्हणाली ते मला कळलं ती माझ्याकडे सूचकपणे बघून मंद हसत होती. एव्हाना माझा बाबुराव टाईट व्हायला लागला होता. वेळ आणीबाणीची येत होती…

मी अजून पुढे सरकलो तिच्यात आणि माझ्यात जास्त अंतर राहिल नव्हतं. तिच्याकडे बघत चाचपडत मी तिची झिप लावायला प्रयत्न करत होतो पण मी प्रचंड थरथरत होतो. तितक्यात ती अजून थोडी पुढे सरकली आणि तिच्या दोन्ही हातानी तिच्या झिपवरचा माझा थरथरणारा हात तिने घट्ट पकडला आणि हळूहळू ती झिप वर करू लागली. यात माझा हात तिच्या पॅन्टीजवर घासला जाईल याची ती पुरेपूर काळजी घेत होती.

वेट!!! ती तिच्या हातांनी माझा हात धरून झिप लावत होती म्हणजे तिने छातीशी धरलेला टीशर्ट सोडला होता म्हणजे ती पुन्हा टॉपलेस होती. तिच्या अंगाचा गंध माझ्या रोमारोमात भिनत होता. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत उभे होतो, पुढे काही तरी होण्याची शक्यता होती पण व्हॅनमध्ये कुणीहि येण्याची देखील शक्यता होती. तिने माझा हात अजून सोडला नव्हता. तिच्या चेहर्यावर एक गूढ स्मित होतं. तिच्या मनात काय चाललंय ते मला कळत नव्हतं किंवा इट वॉज अ नीड ऑफ बँट मोमेन्ट असंही असेल आणि आमच्यात ते घडत होतं. चूक बरोबर काही माहित नव्हतं. प्रसंग सावरण्यासाठी मी पटकन मागे झालो आणि तिचा टीशर्ट उचलून तिला दिला. माझ्यासमोरच तिने तो घातला.

“वेल चला आपल्यात फिट्टंफाट झाली…” मी हसत हसत म्हणालो.

“कसली?” ती.

“म्हणजे काल चुकून मी तुला माझा तसला फोटो तुला पाठवला आणि आज चुकून मी तुला या अवस्थेत पाहिलं…” मी.

“वेल टेक्निकली फिटुंफाट झाली नाही” ती कोचवर बसत म्हणाली..

“म्हणजे?”

“म्हणजे, मी फक्त तुझा फोटो पाहिला आणि तू तर मला लाईव्ह बघितलंयस.” ती पुन्हा मंद हसत म्हणाली.

“हो, पण मी तुला एका का होईना कपड्यावर बघितलं आणि तू माझा कपड्याशिवाय पाहिला.”

“पण तू माझे बूब्ज बघितले ना कपड्याशिवाय आणि आताही तू त्यांच्याचकडे बघतोयस.” तिने माझी चोरी पकडली होती. कारण नुसत्या टीशर्टवर तिचे बॉल्स आणि तिचे निप्पल्स स्पष्ट दिसत होते.

“बूब्ज आर नॉट इक्वल टू दॅट पार्ट” मी का हे संभाषण पुढे नेत होतो ते मलाच कळत नव्हतं.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: लगीनघाई | भाग २