Skip to content
AstroPaper
Go back

कबुली | भाग ८

Edit page

जशी ती वळली निनादने तिच्या ड्रेसची तारीफ केली. नेमका तिच्या स्तनाग्रावर फुलांची डिझाईन आली होती. ती फूल तिच्या निप्पल प्रमाणे भासत होती. पूर्ण पिवळ्या ड्रेस वर नेमक्या ठिकाणी निळी फूल.

निनाद बोलला — ड्रेस मस्तच आहे.

प्रिया — हो ना माझी चॉइस आहे. बरोबर बसला आहे ना ड्रेस.

निनाद — एकदम परफेक्ट. आज खूपच सुंदर दिसत आहेस.

प्रिया त्याची टिंगल करण्याच्या मूडमध्ये होती. ती हसत बोलली “हो का? फक्त आजच? रोज नाही दिसत का? बाय द वे तू मात्र आज काही हॅंडसम दिसत नाहीस.”

निनाद — अच्छा आज टिंगल करण्याचा मूड दिसत आहे.

प्रिया जवळ जाऊन त्याच्या हातावर हात ठेवून हसत बोलली — हो आहे ना.

निनाद खुर्चीवरून उठला. ती बाजूला झाली. केसांची क्लिप ढिली झाल्यामुळे प्रियाने दोन्ही हात वर केले आणि क्लिप बसवत होती. तिला वाटल निनाद काम संपल म्हणून उठला.

निनाद तिच्या जवळ जाऊन कानात बोलला “तू रोजच सुंदर दिसतेस.” आणि हिम्मत करून त्याने तिच्या गालावर चुंबन दिल आणि त्याचा हात तिच्या वक्ष स्थळांवर स्पर्श करून गेला. अचानक झालेल्या प्रकारामुळे ती भांबावली. तिने पटकन ओढणी उचलली आणि तडक निघाली. दरवाज्याजवळ निनादने तिचा हात धरला.

प्रिया — हात सोड निनाद.

निनाद — थांब एक मिनिट. बोलायच आहे मला.

प्रिया — काही गरज नाही पुढे बोलायची.

निनाद – ठीक आहे फक्त एवढ सांग की इतक चिडण्यासारख काय झाल?

प्रिया — चिडायला काय झाल म्हणजे? तू काय समजलास मला?

निनाद — काय समजायच आहे त्यात. मला वाटल की तुझाही मनात तेच असेल.

प्रिया — मी तुला मैत्रीच्या नात्याने भेटते तर तू असा अर्थ काढलास ह्याचा.

निनाद — इतक्या दिवसांत जवळीक वाढली म्हणून मी पुढाकार घेतला.

प्रिया ओरडून बोलली — ह्यापुढे नको घेऊस.

निनाद — ओरडू नकोस. कित्येकदा तू सुद्धा माझ्याबरोबर फ्लर्ट केल आहेस. नॉनवेज जोक ऐकवले आहेत. थोड्या वेळा पूर्वी तू अंगचटीला अलायी होतीस. मी काय अर्थ काढायचा याचा.

प्रिया — मी मैत्रीच्या भावनेने केल होत. उगाच भलतीकडे विषय नेऊ नकोस.

निनाद — उगाच ओवर रियाक्ट करत आहेस. गो टु हेल.

प्रिया — यू गो टु हेल

प्रिया फणकार्यात तिथून निघून गेली. प्रियाने त्या दिवसा नंतर त्याला भेटायच टाळल. निनादनेही तिचा नाद सोडला. अमोल मात्र न चुकता क्लासला जायचा. प्रिया अधून मधून अमोलकडून त्याची खबरबात घेत होती.

असेच दोन आठवडे गेले. प्रियाने तिची विश्वासातील जवळची मैत्रीण नम्रताला फोन केला. तिने तिच्या कानावर झालेला सगळा प्रकार घातला. कशी ओळख झाली किती वेळा भेटलो काय बोललो ते सर्व तिने तिच्या कानावर घातल.

नम्रताने सर्व ऐकून तिला समजावल “हम्म म्हणजे तू त्याला नियमित भेटायची. तू मैत्रित फ्लर्ट करायची, त्याला नॉनवेज विनोद ऐकवायची आणि एवढ झाल्यावर पण त्याने कंट्रोल करायचा? अग त्याच्या जागी माझा लग्नाच्या आधीचा बॉयफ्रेंड असता ना तर तुला पहिल्या आठवड्यात क्लास मध्येच तुझे कपडे उतरवून त्याच्या खाली झोपवली असती.”

प्रिया — गप्प गं काहीही.

नम्रता — काहीही काय. त्या बयेने निनादच्या हातावर हात ठेवला म्हणून तुझा जळफळाट झाला ना. मित्रावर दुसर्याने हक्क गाजवलेल नाही आवडल म्हणून तू त्याच्या जवळ गेली होतीस बरोबर. तूच एकदा विचार कर तुझ्या वागण्यामुळे त्याने पुढाकार घेतला की नाही ते. तुझ्या मनात तस काही नाही ना मग तस त्याला भेटून नीट नेटके पणे सांग. मला तर तुझं वागण थोड खटकल आहे. त्याला शेवटच भेटून सांग की तू मैत्रीच्या अधिकाराने तशी वागली. तुझं लग्न झाल आहे मुलगा आहे त्यामुळे नाही शक्य. त्याला अपराधीपणाची भावना नको येऊ देऊस.

नम्रता बरोबर कॉल संपवून प्रिया विचारात पडली. शेवटी ठरवल की उद्या सर्प्राइज विजिट द्यावी त्याला आणि गैरसमज दूर करावेत. दुसर्या दिवशी महिन्याचा शेवटचा शनिवार होता. तिला माहीत होत की ह्या दिवशी तो संगणकाची मेंटेनेंस करतो आणि क्लासला सुट्टी असते. दुपारी तो एकटाच असतो. एकांत मिळेल बर्यापैकी. त्याला सर्व समजावून सांगू.

दुसर्या दिवशी दुपारच्या वेळेला ती क्लासमध्ये गेली. तिने दरवाजा हळूच ढकलला. निनादला सर्प्राइज द्याव ह्या हेतूने दबक्या पावलाने तिने केबिनचा दरवाजा ढकलला तर आत कोणीही नव्हत. टेबलावर निनादचा गॉगल मात्र होता. तिची खात्री पटली की तो नक्कीच आतल्या वर्गाच्या खोलीत असेल.

तीने केबिनचा दरवाजा बंद केला आणि हळूच पुढे गेली. जशी पुढे गेली तिला कोणाचा तरी जोर जोरात श्वास घेण्याचा आवाज ऐकू आला. मागो माग ‘आहह अहह’ असा एका स्त्रीचा आवाज आला. प्रिया पुढे जाताच वर्गातल्या जमिनीवरच दृश्य बघून ती तिथेच थबकली.

जमिनीवर गादी टाकली होती आणि त्यावर त्या दिवशी भेटलेली स्त्री पूर्ण नागडी झोपलेली होती. निनाद सुद्धा पूर्ण नागडा होऊन तिच्या अंगावर होता. निनाद त्या बाईवर चांगलाच चढत होता. तिचे दोन्ही पाय खांद्यावर घेऊन तो जोर जोरात तिला फटके देत होता. इतक्यात त्या बाईच लक्ष प्रियाकडे गेल. तिने निनादला थांबवल. त्याने मागे वळून बघितल.

प्रिया तडक तिथून निघाली आणि घरी गेली. निनादने मात्र ह्या बाईला पूर्ण झवल्याशिवाय सोडल नाही. त्याने त्याचा राऊंड पूर्ण केला आणि क्लास बंद करून प्रियाला भेटायला घरी गेला.

प्रियाने घरी पोचताक्षणी पर्स सोफ्यावर फेकून दिली. रागारागात बेडरूममध्ये गेली. निनादला त्या स्त्री बरोबर बघून तिचा पारा भयंकर चढला होता. मनातल्या मनात त्याला शिव्या देत तिने जीन्स काढली. अंडरवीयर काढून बाथरूममध्ये भिरकावून दिली. टी-शर्ट काढणार इतक्यात बेल वाजली. तिने टॉवेल कमरेला गुंडाळला आणि दरवाजा उघडला.

दारात निनाद उभा होता. त्याला पाहून तिचा पारा अजून चढला. “निर्लज्ज” बोलत तिने दार त्याच्या तोंडावर आदळले. त्याने पुन्हा बेल मारली. तिने दार अर्धवट उघडत फणकार्यात बोलली “आता काय हव आहे?”

निनाद — आत येऊ दे मला आधी

प्रिया — शक्यच नाही. इथेच उभा राहून बोल जे बोलायच आहे ते.

निनाद — दारात तमाशा नको उघड.

प्रिया — शट अप अँड गेट लॉस्ट.

निनाद बोलला “यू शट अप.” त्याने दार ढकलले आणि आत गेला.

प्रियाने आजूबाजूला कळू नये म्हणून दार लावून घेतले आणि त्याच्याकडे वळली.

प्रिया रागात — बोल काय बोलायच आहे?

निनाद — तुझा प्रॉब्लेम काय आहे?

प्रिया — माझा? माझा प्रॉब्लेम काय आहे? तुला लाज नाही वाटत का हा प्रश्न विचारताना.

निनाद — आवाज खाली कर आधी तुझा. काय झाल तुला चिडायला? त्या दिवशी सुद्धा अशीच चिडली होतीस.

प्रिया — तुला काय त्याच? तुझी गरज भागवायला भेटली ना ती. जा ना तिच्याकडेच

निनाद — म्हणजे? आल लक्षात. हाच तुमच्या स्त्रियांचा प्रॉब्लेम असतो. तुला जेलसी फील होत आहे तिच्यावर.

प्रिया — रियली? मला काहीही फरक पडत नाही.

निनाद — पडतो. म्हणूनच चिडली आहेस.

प्रिया — तू स्वतःला समजतो काय?

निनाद — ते महत्वाच नाही. महत्वाच हे आहे की तुला माझी समजून हक्क गाजवला तर तडकाफडकी निघून गेलीस. आज मी दुसर्या स्त्रीला जवळ केल तर तुला कसला राग आला आहे?

प्रिया — मला कशाचही राग आलेला नाही.

निनाद — मी सांगतो. जे तुला जमल नाही ते तिला जमल त्यामुळे तुझा पारा चढला आहे.

प्रिया — ओह्ह प्लीज… मी दूर केल तर अवघ्या दहा दिवसांत तुला दुसरीची गरज लागली? मला स्वतःची समजून जवळ केल होतस मग थांबला असतास ना माझ्यासाठी. नाऊ यू प्लीज लीव.

त्याला धक्का मारत प्रिया दरवाजा जवळ गेली. निनादने तिच्या हाताला धरले आणि बोलला “जायला आलो नाही मी.”

प्रिया हात सोडवत बोलली “मग कशासाठी आला आहेस.”

निनादने तिला जवळ खेचले आणि घट्ट धरून ठेवले. तिचे ओठ त्याच्या ओठांच्या अगदी जवळ आले होते. दोघांचेही श्वास वाढले होते. त्याने तिला केसांनी धरले. निनादने अतिशय प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला. तात्काळ तिचा प्रतिकार कमी झाला.

प्रिया त्याच्या नजरेत नजर टाकून बोलली “काय बोलला होतास थोड्यावेळापूर्वी? मला जमत नाही का?” आणि प्रियाने त्याच्या चेहर्याला धरून आवेगाने चुंबन दिल. तिने त्याला एवढ घट्ट धरल होत की तो सुद्धा चवताळला.

तिने त्याला कानात सांगितले “बेडरूम तिकडे आहे.”

त्याने तिच्या नितंबाना धरून उचलले आणि तिने दोन्ही पाय त्याच्या कमरेभोवती टाकले. एकमेकांच्या ओठांना चोखत चोखत दोघेही बेडरूममध्ये गेले. बेडजवळ तिने पाय खाली केले. तिने चादर नीट केली आणि बेडवर बसली. त्याला ओढत तिने मिठी अजून घट्ट केली. त्याचा हात तिच्या कमरेवर होता. तिने स्वतःहून त्याचा उजवा हात धरला आणि स्तनावर ठेवला.

त्याने तिच्या स्तनाला दाबायला सुरूवात गेली. ओठांना चोखता चोखता तिने टॉवेलची गाठ ढिली केली आणि पायाचा विळखा त्याच्या कमरेभोवती टाकला. क्षणा क्षणाला तिची मिठी घट्ट होत चालली होती.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: कबुली