Skip to content
AstroPaper
Go back

इरादा पक्का? | भाग १०

Updated:
Edit page

“नायी, मले कायी राग बिग न्हायी बरं. पण तुले ठाऊक नसल, म्या लग्नाच्या पयले लय चालूपणा केला पर मायी इज्जत राखून ठेवली धन्यासाठी. आन त्यानं जे मांगल ते समदं दिलं.

कदाच तुले मायीत नसल पन माया चालूपणाच्या गोष्टी ह्यांच्या कानावर पण पडल्या व्हत्या. आन लग्नाच्या पयल्या राती हे अन ललित भौजी दोघं बी मायावर चढणार व्हते!

पण जवा ह्यास्नी माया कुंवारपणाबद्दल समजलं ते खूब खूस झाले आन मायं रूप तं हायेच बाई. अन खरं सांगू शोभे आमी एकमेकांपासनं कायीच लपवलं नायी बग. पैल्या रातीच सगळं कायी सांगलं.”

“ताई, तसं काही नाही वं. पन बारावीत व्हते त्या येळी मायावर बलात्काराची कोशिस झाली व्हती. जवा हे माया जवळ येतात तवा माया डोस्क्यात तीच घटना येती आन मायं शरीर थंड व्हते. सांग म्या काय करू? मले बी वाटतं का आपण हे सगळं करावं, पर?”

“मंग त्या वेळी काहून नाही सांगलं बये? शोभे तू मले तुयी मोठी बहीण समज. मंग बगच आज तुले म्या समदं सिकविते की न्हाई ते.” ती बोलली, “पर तुले माहीत हाय दोघं बी वावरत का मनून गेले?”

“दारू प्याले!”

“कसी वं बाई तू? आव ते एकमेकांचा हलवायला गेले. लहानपणापासून ते हेच करत व्हते. लगन होईपरेंत त्यांनी एकाही बाईला झवलं नायी.”

“शी!! ताई कसी बोलत्येस?”

“अवं, असं बोलूनच आपला मर्द माजात येतो बग. घाण घाण बोलून आन घाण घाण वागून.”


त्या रात्री बर्याच उशिरापर्यंत त्या बोलत बसल्या. संगीताने तिला आपला सगळं भूतकाळ सांगितला. लग्नापूर्वीचा आणि लग्नानंतरचा सुद्धा!! बोलताना बरेचदा तिने स्वतःचे स्तन आणि मांड्या उघड्या करून दाखवल्या. शोभा सुद्धा तिच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होती.

गोष्टी गोष्टीत बरेचदा संगीताचे हात शोभाच्या छातीवर जायचे, तिचा चेहरा कुरवाळायचे, कधीकधी तिच्या गालाला चिमटे घ्यायचे, तिला त्याचे अजिबात वाईट वाटले नाही. उलट संगीताच्या शब्दांनी ती जणू भाराहून गेल्यागत तिचे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होती.

संगीताचे अनुभवाचे बोल ऐकून बरेचदा तिच्या मनात उत्तेजना निर्माण झाली. जी उत्तेजना त्या घटनेनंतर मेली होती त्या उत्तेजनेला संगीताने वाचा फोडली.

“असं असतं बाई, जितकी मोकळी होऊन रायसील तितकी मज्जा घेसील, आखरी जीवनात ठेवलंच काय वं?”

“खरं हाये ताई, उगाच म्या मनात कुढत रायले येवढे दिस. पण काय सांगू, ती घटना म्या आज फकस्त तुले आन तुले सांगत हाय.”

“आतं झालीस न मोकळी?”

“व्ह!” असे म्हणत शोभा लाजली.


संगीताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. प्रेमाने त्याचे नाव सचिन ठेवले, खेडेगावातही प्रचलित झालेलं नाव. बारशाला ललित आपल्या बायकोसह उपस्थित झाला.

शोभा आता बरीच खुलली होती. आधी लाजरी बुजरी राहणारी शोभा आता हमखास संगीताला छेडू लागली. तिची प्रगती पाहून संगीताला सुद्धा खूप आनंद झाला.

हळूहळू दिवसा मागून दिवस जाऊ लागले. संगीता आणि मनोजचे पूर्वीचे दिवस परत आले. मुलगा आल्याने अध्येमध्ये झवाझवीत खंड यायचा पण काही ना काही मार्ग काढून दोघेही एकमेकांना तृप्त करायचे.


ललित आपले गावातील घर सोडून तालुक्याला आपल्या सासर्याच्या घरी राहत असला तरी कुसुम दामोदरची काळजी घ्यायची. पण एका संध्याकाळी शेतातून परतताना दामोदरला हृदयविकाराचा झटका आला. संध्याकाळच्या वेळेस आजूबाजूला कोणीच नसल्याने शेवटी त्याने जीव सोडला आणि कुसुम बिचारी एकटी पडली.

दामोदर, कुसुमचा शेवटचा आधार होता. तो तिला सोडून गेला होता. बिचारी एकांतात एकटीच खूप रडली. उतारवयातही दोघांना एकमेकांचा सहारा होता.

दामोदर गेल्यामुळे आता दोन्ही शेतीची जबाबदारी मनोजच्या खांद्यावरच येऊन पडली. सोबतीला त्याच्या बायकोच्या, संगीताच्या, हिस्स्याची जमीनसुद्धा सांभाळावी लागायची.

तसं पाहता मनोजचे नाव आता गावातील सधन शेतकर्यांमध्ये झाले होते. इतका आवाका सांभाळण्यासाठी त्याने एक ट्रॅक्‍टर विकत घेतले आणि हिंडण्या फिरण्यासाठी व मालवाहतूक करण्यासही पिक-अप व्हॅन सुद्धा! पिक-अप व्हॅन इकडे तिकडे फिरायला सुद्धा सोयीस्कर होती.

मनोज आणि संगीताचे बाळ आता एका वर्षांचे झाले होते. तिकडे ललित आणि शोभासुद्धा बाळासाठी प्रयत्न करत होते पण अजून त्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

अधेमध्ये मनोज आणि ललित अदलाबदलीबद्दल बोलायचे पण संगीता राजी असली तरी शोभाचा मात्र विरोध होता. त्यामुळे त्यांचा तो प्रोग्राम अजून तरी सफल झाला नव्हता.

अशातच एक दिवस मनोज काही कामानिमित्त तालुक्याला गेला. बहुतेक काही शेतकरी मेळावा वगैरे होता. एकूण दोन दिवसांचा मुक्काम होता. ललितने मनोजची आपल्या घरी राहायची सोय केली होती. त्यामुळे संगीता सासू आणि मुलासोबत एकटीच घरी होती.

संगीताला कुसुमची, म्हणजे तिच्या सासूची, मनोजला दूध पाजायची सवय माहीत होती. त्याबद्दल मनोजनेच तिला लग्नानंतर काही दिवसांनी सांगितले होते.

त्या दिवशी जेवण संपवून संगीता मुलाला झोपवून आपल्या खोलीत बसली होती. मनोज नसल्याने तिला खूपच एकटं एकटं वाटत होतं. रोजच संभोगाची सवय असल्याने तिला नवर्याची राहून राहून आठवण येत होती. शेवटी मन रमवण्यासाठी ती आपल्या सासूच्या, कुसुमच्या खोलीत आली.

कुसुम डोळे लावून पलंगावर पडली होती. पन्नाशीच्या वरचे वय असले तरी चांगल्या खानपानाने तब्येत ठणठणीत होती. संगीता येऊन आपल्या सासूच्या पलंगावर तिच्या बाजूला झोपली. आपल्या अंगाला कोणीतरी चिपकून झोपलं आहे, हे समजताच कुसुमची कच्ची झोप मोडली.


(क्रमशः)


Edit page
Share this post:

मुख्य कथा: इरादा पक्का?