Skip to content
AstroPaper
Go back

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग २८

Updated:
Edit page

या घटनेला आता सहा महिने झाले होते. शिखाने आता मा‍झ्या मनात पुनर्जन्म घेतला होता. माझा भूतकाळ कितीही कठीण असला तरी मी आता पुन्हा शिखाला माझे शरीर सोपवायला तयार होतो. त्यामुळेच मी मा‍झ्या वहिनीला सगळं सांगायला तयार होतो.

मला वहिनीला सांगायचे होते की, वहिनी, तुझी ही गुलाबी साडी नेसून मला तुझी नणंद बनव. मला आता कोणत्याही मुलीशी लग्न करायचे नाही, तर मला स्वतः मुलगी होण्यात रस आहे.

मला पण तुझ्या सारखे मा‍झ्या छातीवर मोठे गुबगुबीत स्तन वाढवायचे आहेत आणि मग या काळ्या ब्लाउज आणि गुलाबी साडीत पदर लपवायचे आहेत. मला आता पुरूष म्हणून जगायचे नाही.

पण मी काही सांगायच्या आधीच ती मला आपल्या बेडरूममध्ये असं एकटं सोडून निघून गेली.

वहिनीची गुलाबी साडी, ब्लाउज, परकर, ब्रा, पॅन्टी जवळच ठेवले होते. काही वेळ बसल्यानंतर, मी बेडवर लेटलो तेव्हा चुकून वहिनीची साडी आणि ब्लाउज मा‍झ्या चेहर्यावर आला.

उफ्फ!! वहिनीच्या त्या ब्लाउजमधून येणारा वहिनीच्या घामाचा आणि लेडीज परफ्युमचा मिश्र गोड वास मा‍झ्या मनाला विचलित करून गेला. मी वहिनीचा ब्लाउज उचलून नाकाला लावला आणि त्याचा गोड सुगंध घेऊ लागलो. मला सुखाची अनुभूती आली आणि माझे डोळे मिटले.

मा‍झ्या मनात विचार आला की, जर मी हे ब्लाउज घातले तर माझ्यातून पण असा वहिनीच्या घामासारखा गोड वास येईल का? हे ब्लाउज मलाही तितकेच शोभेल का जितके थोड्या वेळेपूर्वी वहिनीवर शोभत होते?

मी पुन्हा पुन्हा त्या ब्लाउजचा वास घेऊ लागलो आणि प्रत्येक श्वासासोबत मा‍झ्या आतल्या स्त्रीचा शिखाचा ताबा सुटत चालला होता. मी उठलो आणि वहिनीचा ब्लाउज हातात धरून निरखून पाहू लागलो.

मग तिची ती गुलाबी साडी हातात घेतली. शेवटी देवाने माझं ऐकलं होतं. आता मला एक विलक्षण आनंद होत होता. जी साडी नेसायला मी सकाळपासून आसुसलो होतो, आता ती मा‍झ्या हातात होती.

मी ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर जाऊन साडीचा पदर मा‍झ्या डाव्या खांद्यावर ठेवला. साडीचा स्पर्श होताच मा‍झ्या पूर्वजन्माची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटले.


मी साडी बाजूला ठेवली आणि घाईघाईने माझे लेदर जॅकेट काढून बेडवर फेकले. मग ब्लाउज उचलून मा‍झ्या छातीवर ठेवला आणि तो माझ्यावर कसा दिसेल? हे पाहण्यासाठी मी आरशात पाहिले.

पाच-दहा मिनिटांत वहिनी आईला घेऊन येणार होती. त्यामुळे घरी एकटा असूनही मला साडीवर ब्लाउज घालता येत नाही, याची खंत होती.

पण मला सकाळपासूनची अस्वस्थता आता संपवायची होती. म्हणून मी मा‍झ्या कपड्यांवरच साडी नेसायचे ठरवले. मी माझा स्लीव्हलेस टी-शर्ट दुमडून छातीकडे नेला आणि छातिच्या अगदी खाली एक गाठ बांधली, ज्यामुळे मला ब्लाउजचा अनुभव आला.

मग ती साडी उचलून तिचा एक कोपरा आपल्या पॅन्टमध्ये खोचला. मग कंबरेभोवती गुंडाळून तिचा पदर डाव्या खांद्यावर ठेवला आणि उर्वरित साडीच्या निर्या करून पॅन्टमध्ये खोचल्या. माझी नाभी आणि बारीक कंबर आता स्पष्टपणे दिसत होती.

आधी मी जितक्या वेळा क्रॉस ड्रेसिंग केले होते, तितक्या वेळा मी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण नटलो होतो. पण अशी उत्सुकता कधीच जाणवली नाही.

मी ड्रेसिंग टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून एक टिकली काढली. ती अगदी तशीच होती जशी वहिनीने लावलेली होती. कपाळावर टिकली लावल्यावर माझी नजर वहिनीच्या झुमक्यांवर पडली.

साडी काढताना तिने त्यांना ड्रेसिंग टेबलवर सोडले होते. मी पटकन ते उचलले आणि कानातल्या छिद्रात घातले.

गेले सहा महिने मी कानात काहीही घातले नसल्याने छिद्रे भरली होती. त्यामुळे मला पूर्ण ताकदीने त्यांना लोटावे लागले. खूप दुखत होते पण ते घालून मिळणारा आनंद त्यापेक्षा जास्त होता.

टी-शर्टची घडी करून त्याला ब्लाउजचा आकार दिल्यावर, मा‍झ्या डाव्या खांद्यावरील पदर मा‍झ्या स्लीव्हलेस टी-शर्टमधील मा‍झ्या नाजूक हातांना स्पर्श करत होता. किती सुखद अनुभव होता हा!

आता मी स्वतःला आरशात पाहिले आणि स्वतःचा किंचित राग आला. डोक्यावरचे बारीक केस मला नको होते. मला मा‍झ्या अंगावर रूळणारे, मुलायम, लांब काळे केस हवे होते. मी पटकन डोक्यावर पदर ओढून डोकं झाकलं.

फक्त डोक्यावर पदर, कानात झुमके आणि टिकली लावून मी नेहमीसारखा खूप मादक आणि आकर्षक दिसत नसलो, तरी सुंदर दिसत होतो.

आरशात पाहत मी स्वतःला म्हणालो, “बघितलंस, मी किती सुंदर आहे मी! इतक्या महिन्यांनी सुद्धा माझे सौंदर्य कमी झाले. हो, माझ्याकडून चूक झाली होती. पण आता आपण नवीन आयुष्याला सुरूवात करूया का?”

मी थोडा विचार करून म्हणालो, “मला आता कोण काय म्हणते, याची परवा नाही. श्रेया मला समजून घेण्यात चुकली किंवा मीच मला समजून घेतले नाही. पण आता मला पुन्हा एक स्त्री व्हायचे आहे.”

पॅन्टमध्ये माझे लिंग ताणले गेले होते. माझा श्वास वेगवान झाला. आरशात स्वतःकडे बघत उत्साहात मी आपोआपच मा‍झ्या दोन्ही हातांनी माझ्या टी-शर्टवरूनच माझी छाती दाबू लागलो, जणू ते माझे स्तन आहेत.

उत्साहात माझी उत्तेजना अनावर होत होती. मी अजून मा‍झ्या लिंगाला हात लावला नव्हता. तरीही मी कामतृप्तिच्या शिखरावर पोहोचलो होतो. थोड्याच वेळात पॅन्टमध्ये माझे लिंग गळायला लागले.

हे स्खलन खूप तीव्र होते. त्यामुळे मा‍झ्या पॅन्टमध्ये खोचलेली वहिनीची साडी खराब होईल, या भीतीने मी पटकन उठून उभा राहलो आणि ती अंगावेगळी केली.

तीव्र स्खलनामुळे माझी अंडरवेअर गच्च भरली आहे, याची मला जाणीव झाली. मी पटकन बाथरूममध्ये शिरलो आणि माझी पॅन्ट खाली केली. अपेक्षेप्रमाणे माझी अंडरवेअर मा‍झ्या घट्ट वीर्याने बरबटली होती.

मी माझी पॅन्ट आणि अंडरवेअर काढली. आता अंडरवेअर पुसून साफ होईल, असे वाटत नव्हते. म्हणून मी ती नळाखाली पाण्याने धुतली आणि अंडरवेअर न घालता तशीच आपले पाय पॅन्टमध्ये घालायला लागलो. तेवढ्यात मला मा‍झ्या वृषणात जोराची कळ जाणवली.


(क्रमशः)


Edit page
Share this post:

मुख्य कथा: स्त्रीसुलभ सौंदर्य