Skip to content
AstroPaper
Go back

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १४

Updated:
Edit page

ओणवा झोपल्यामुळे जेव्हा मा‍झ्या स्तनांना बेडचा स्पर्श झाला, तेव्हा मला छातीवर एक दाब जाणवला. मी स्तनांकडे पाहिले तर दाबामुळे ते पूर्वीपेक्षा जास्त मोठे दिसत होते. माझे मन पुन्हा कामुक विचारांनी भरले.

मी लगेच उठलो आणि डोळे बंद करून मा‍झ्या दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. आता ही उत्तेजना मला खरंच त्रास देत होती. मला स्वतःवर ताबा ठेवायचा होता. भावनेच्या भरात मला मा‍झ्या लिंगाला पुन्हा छेडायचे नव्हते. मला रडावंसं वाटत होतं, पण मला आठवले की माझा मस्करा आणि लिपस्टिक खराब होईल.

मी दीर्घ श्वास घ्यायला सुरूवात केली. मा‍झ्या लिंगातील ताण कमी करण्यासाठी, हा माझ्याकडे शेवटचा पर्याय होता. पण आता मा‍झ्या ब्राचा घट्टपणा मला विचलित करत होता.

शेवटी माझे लिंग शांत झाले. मी घड्याळात पाहिलं तर दोन वाजले होते. ती व्यक्ती काही तासात येणार होता, जिच्यासाठी मी नटत होतो. मला मा‍झ्या कोमल लिंगाचा आणि स्तनांचा पुरेपूर आनंद घ्यायचा होता. पण ही योग्य वेळ नव्हती.

आता माझ्याकडे खूप वेळ नव्हता. मी नेल पॅन्ट उचलला आणि मा‍झ्या दोन्ही पायांची आणि हातांची नखे लाल रंगवली. मग मी अभिमानाने आरशासमोर पोहोचलो आणि आरशात दोन्ही हातांची नखे पाहू लागलो. फुंकून ते वाळवताना स्वतःकडे खालपासून वरपर्यंत पाहू लागलो.

असं म्हणतात की, स्त्री कितीही सुंदर असली, तरीही तिला स्वतःमध्ये एक दोन दोष नक्कीच आढळतात. त्या वेळी मी सुद्धा एक स्त्री होतो, त्यामुळे मलाही काही उणिवा दिसल्या. मी माझी पॅन्टी व्यवस्थित केली आणि ब्रामध्ये बोट घालून ती आणखी घट्ट केली. त्यामुळे मा‍झ्या स्तनांमधील खोली आणखी वाढली.


अजूनही मी आरशासमोर उभा होतो. आरशात पाहत मी आंबाड्यातून माझा क्लच काढला. क्लच काढताच सर्व केस मा‍झ्या पाठीवर पसरले आणि दोन्ही हातांनी मी ते डाव्या खांद्यावरून पुढे आणले.

मग आपले केस सावरत मी आरशात पाहिले आणि हळूच पुटपुटलो, “इश्श्य!! आज जेव्हा तो माझे माझे हे लांब केस पकडून मला मागून प्रेम करेल, तेव्हा किती मजा येईल ना!”

लाजून मी माझ्या खालच्या ओठाचा कोपरा दाताखाली दाबला.


गोरे, गुळगुळीत, कोमल शरीर, पॅन्टीतून डोकावणारा योनिसारखा पृष्ठभाग, बारीक कंबर, लाल ब्रामधून डोकावणारे स्तन, लाल रसाळ ओठ, मस्कराने सजवलेले काळे-काळे मोठे डोळे आणि काळे लांब केस पाहून क्षणभर माझे डोळे पाणावले.

आरशात पाणावलेल्या डोळ्यांनी स्वतःकडे बघत मा‍झ्या मनात विचार आला की, मी हे का करत आहे? मला मा‍झ्या वहिनीबद्दल कधीपासून आकर्षण जाणवत आहे, हे माहीत नाही. पण ते लैंगिक आकर्षण नव्हते, हे तितकेच सत्य होते.

मला तिच्या रूपाचे आकर्षण होते. जेव्हा कोणी मला मुलगी म्हणायचे तेव्हा मला तिचे सुंदर रूप आठवायचे. कदाचित, मला तिच्यासारखे सुंदर दिसायची इच्छा होत असावी. पण आता मला हे मनापासून आवडते.

मला आजही आठवते की, जेव्हा वहिनी गरोदर होती, तेव्हा मी तिला बाळाचे नाव काय ठेवणार म्हणून विचारले होते. तेव्हा ती म्हणाली होती की, मुलगा झाला तर ‘विशाल’ आणि मुलगी झाली तर ‘शिखा’ नाव ठेवेल.

त्यावर मी तिला विचारले की हेच नाव का? तेव्हा ती मला म्हणाली की, माझ्या भावाचे नाव ‘विश्वजीत’ आहे म्हणून मुलगा झाला तर बाळाचे नाव ‘विशाल’ ठेवेल आणि माझे नाव ‘शेखर’ आहे त्यामुळे मुलगी झाली तर ‘शिखा’ नाव ठेवेल कारण मी मुलीसारखा दिसतो.

वहिनीला मुलगा झाला आणि त्याचे नाव ‘विशाल’ ठेवले. पण त्यानंतर बर्याच वर्षांनी नकळत वहिनीने मा‍झ्या मनातील स्त्रीलाही जन्म दिला. त्यामुळेच तेव्हा मी माझे नाव ‘शिखा’ ठेवले.


मी मा‍झ्या लाल पुशअप ब्रा आणि पॅन्टीमध्ये आरशासमोर उभा होतो. मग काहीतरी विचार करून मी वळलो आणि बेडवर ठेवलेला फोन उचलला. आरशात बघून मी मुलींच्या वेगवेगळ्या पोझमध्ये स्वतःचे फोटो काढू लागलो.

आरशासमोर झुकत मा‍झ्या स्तनांची खोली ब्रामधून दाखवत काही फोटो काढले. मग काही फोटो ओठांचा चंबू करून काढले तर काही फोटो केसांना मादकपणे सावरताना काढले. मग मा‍झ्या फोनचा सेल्फी कॅमेरा चालू केला आणि माझे स्तन हायलाइट करणारे आणखी बरेच फोटो काढले.

मग मी बेडवर आलो आणि वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आणखी फोटो काढले. त्यापैकी अनेक फोटोमध्ये मी अशा मोहक पोझ दिल्या होत्या की, या आधी त्या पोझमध्ये इंटरनेटवर इतर मुलींचे फोटो पाहून मी मा‍झ्या पुरूष रूपात हस्तमैथुन करायचो.

पण तेव्हा कोणास ठाऊक होते की, एके दिवशी मी स्वतः एक मुलगी बनून त्या मुलींसारखे त्या पोझमध्ये स्वतःचे असे फोटो काढेन, जे पाहून इतर कोणीही पुरूष हस्तमैथुन करायला भाग पाडेल.

मी त्यातले काही फोटो कोणाला तरी मेसेंजरवर पाठवले. घड्याळाकडे बघत बेडवर मा‍झ्या शेजारी ठेवलेली साडी, ब्लाउज आणि परकर उचलत मी बेडवरून उठू लागलो.

तेवढ्यात मोबाईलमध्ये मेसेंजरचे नोटिफिकेशन आली. मी पटकन फोन उचलला आणि पुन्हा आडवा झालो.

तो – ही तू आहेस का?

मी – होय!

तो – उफ्फ!

मी – काय झालं?

तो – माझा विश्वासच बसत नाहिये की ही तू आहेस. मी तुझ्यावरून नजर हटतच नाहिये. काय माल दिसतेस. माझ्याकडे शब्दच नाहीत.

मी – धन्यवाद!

तो – कोण म्हणते, तू मुलगा आहेस? एकदा तुला कोणी असं पाहिलं तर तो वेडा होईल. काय रापचिक दिसतेस. एकदम हॉट आणि सेक्सी दिसत आहेस!

मी – हो, माहितेय!

तो – पूर्वीपेक्षा खूप बदलली आहेस. आता तुझे गोलू मोलू खूप मोठे झाले आहेत.

मी – काय?

त्याने माझा एक फोटो मला क्रॉप करून पाठवला, ज्यामध्ये फक्त माझे स्तन दिसत होते.

मी – खरंच, आता मी तुला मारेल हं! मी तुला हे फोटो पाठवायला नको होते. बाय.

तो – अग सॉरी सॉरी. प्लीज. मस्करी केली. पण खरंच आता ते खूप छान दिसताहेत. आपण शेवटचे भेटलो तेव्हा याच्या निम्मेही वाटत नव्हते.

मी – खूप खूप धन्यवाद. मी चिडली नाही.

तो – आणि काय ग, सेक्स कधी चेंज केलास?


(क्रमशः)


Edit page
Share this post:

मुख्य कथा: स्त्रीसुलभ सौंदर्य