Skip to content
AstroPaper
Go back

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १२

Updated:
Edit page

आता आरशासमोरची माझी प्रतिमा अशी दिसत होती की, जर माझे लिंग समोर नसते तर मी एखाद्या मॉडर्न मुलीसारखा दिसलो असतो. अशी मुलगी, जिला डोक्यावर लहान केस लहान ठेवायला आवडतात आणि स्तन जरा उशिराने वाढत आहे. परंतु, बारीक कंबर आणि कोमल घाटदार शरीर तिच्या रूपात आणखी भर घालते.

मी बेडवरील एका बॉक्समधून एक काळ्या केसांची विग काढली आणि व्यवस्थित डोक्यावर लावली. हा विग मा‍झ्या नाभीपर्यंत लांब होता. मग माझी लाल रंगाची ब्रा उचलली. ही एक लाल रंगाची एक पुशअप ब्रा होती, जिला समोरच्या बाजूने हुक होते.

मला मागच्या बाजूने हुक लावायला त्रास होतो, असे नाही, तर समोरच्या बाजूने हुक लावताना मा‍झ्या छातीवरची चरबी व्यवस्थितपणे ब्राच्या कपमध्ये भरली जाते आणि मा‍झ्या छातिच्या बाजूला असलेली चरबीही पुढच्या बाजूला खेचून दोन्ही स्तनांमध्ये खोल घळ बनवते, म्हणून मला ही ब्रा घालायला आवडत होती.

आरशात पाहत मी ब्रा घातली आणि माझी छाती जी काही वेळेपूर्वी एका मॉडर्न मुलीच्या छातीसारखी दिसत होती, ती आता एका १७-१८ वर्षाच्या किशोरवयीन मुलीच्या छातीसारखी भरीव दिसत होती. मा‍झ्या सडपातळ शरीरासाठी या आकाराचे स्तन पुरेसे होते.

आता आरशासमोर उभा राहून मी स्वतःकडे पाहू लागलो. लांब केस आणि लाल ब्रामध्ये कसलेले माझे स्तन पाहून मी जरा उत्तेजित झालो. माझी उत्तेजना मा‍झ्या लिंगावर स्पष्टपणे दिसत होती. आरशात स्वतःचे रूप पाहून ते ताणले होते आणि आता त्याला शांत करण्याची जबाबदारी शिखाची होती.

“इश्श्य!! खरंच मी इतकी सुंदर दिसते का की तुलाही राहवले आणि मान वर करून माझ्याकडे बघायला लागला?” मा‍झ्या लिंगाला उद्देशून मी खोडकरपणे बोललो आणि लाजलो.

मी त्याला हळुवारपणे आपल्या एका हाताच्या बोटांनी पकडलं. मग आपल्या बोटांनी त्यावरील त्वचा मागे खेचली आणि दुसर्‍या हाताचे बोट आपल्या तोंडात घालून ओले केले आणि लिंगाच्या सुपाड्यावर फिरवू लागलो.

माझे श्वास वेगवान झाले होते. हृदयाची धडधड वाढली होती. मी आरशात पाहून इतका उत्तेजित झालो होतो की, मला राहवले नाही. मी त्याला आपल्या मुठीत पकडले आणि आपली मूठ मागे पुढे करायला लागलो.

मी अजूनही आरशातच पाहत होतो. मी माझी मूठ मा‍झ्या लिंगावर मागे पुढे करत नाहिये तर आरशातील लांब केस आणि घट्ट ब्रा घातलेली नग्न शिखा माझे लिंग आपल्या तोंडात घेत आपले ओठ त्यावर मागे पुढे करत आहे, अशी कल्पना करू लागलो.

थोड्याच वेळात मा‍झ्या लिंगातून चिकट पाणी निघाले आणि मी तृप्त झालो. मा‍झ्या लिंगातून बाहेर पडणारे चिकट पाणी पाहून क्षणभर मला वाटले की, एकदा ते चाटून पाहावे. पण मला माझीच किळस आली. मी लगेच एका टॉवेलने सर्व साफ केले.

उत्तेजना शमावल्यावर माझे लिंग आता मलूल पडले होते. टॉवेलने त्याला स्वच्छ केल्यावर मी त्याला पायांच्या मधात लपवले आणि पॅन्टी घातली.

लाल ब्रा पॅन्टी आणि लांब केसात मी माझे गोरे गुळगुळीत आणि सडपातळ शरीर आणि मांसल मांड्या पाहून माझा विश्वासच बसत नव्हता की, मी तोच शेखर आहे, जो एकेकाळी जिममध्ये ४०० किलो वजन घेऊन लेग प्रेस करायचा.

तेवढ्यात माझी नजर माझ्या गुलाबी पॅन्टीवर गेली. काही वेळेपूर्वी इथे लिंग होते, जे उत्तेजेने ताणले होते. आता तिचे सपाट पृष्ठभाग होता. कुठेही लिंगाचे चिन्ह नव्हते.

माझे लिंग जाडीने कमी पण बरेच लांब होते. माझ्या मांड्याही मांसल होत्या. तेव्हा मा‍झ्या पायांच्यामध्ये ते मला सहज लपवता येत होते. तसा मी गेल्या बर्याच महिन्यांपासून त्याला लपविण्याचा सरावही करत होतो.

घट्ट पॅन्टीमध्ये योनिसारखा थोडासा फुगीर भाग पाहून कोणीही ओळखू शकले नसते की, माझे लिंग मी पॅन्टीच्या आत लपविले आहे. या अवस्थेत कोणीही मला पाहिले असते तर त्याला नक्कीच मी माझे लिंग बदलले आहे, असे वाटले असते.

त्याच क्षणी मा‍झ्या मनात एक विचार आला, माझे लिंग निरोगी ठेवण्यासाठी आणि पुरूषत्व जपण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत माहीत नाही. पण आता मला मा‍झ्या पॅन्टीच्या आत लपवलेले मलूल पडलेले लिंग उत्तेजनेने ताणलेल्या लिंगापेक्षा सुंदर वाटत आहे.

‘स्वतःचे लिंग असे पायांच्यामध्ये लपवून त्यावर पॅन्टी घालणारा मी, नक्कीच पुरूष नाही तर बायला आहे, ‘ असा माझ्या मनात विचार आला आणि चेहर्यावर लाजेने स्मित हास्य आलं.


या कल्पनेच्या जगात वावरताना मी मध्येच घड्याळात पाहिलं तर दीड वाजले होते. लगेच मा‍झ्या विचारांतून बाहेर पडून मी मा‍झ्या नितंबांकडे पाहिलं. घट्ट पॅन्टीतूनच दिसणारे माझे गुबगुबीत नितंब आणि मांड्या नक्कीच कुठल्याही पुरूषाच्या मानाने मोठ्या होत्या.

मी आरशाकडे पाठ उभा राहिलो आणि मागे वळून मा‍झ्या नितंबांकडे पाहिले. एका स्त्रीला शोभेल असाच त्यांचा आकार होता. मग मी थोडा पुढे झुकलो आणि पुन्हा मान मागे वळवून आरशात पाहू लागलो.

एक मुलगी आपल्या प्रियकराला मागच्या बाजूने प्रेम करायला सांगते, अशी ती पोझ होती. मला माझेच हसू आले आणि हसत मी म्हणालो, “इश्श्य!! एवढी काय उतावळी होतेयेस? आज त्याच्या मनात असले तर तुझी ही इच्छाही नक्की पूर्ण होईल, जरा धीर धर.” आणि हलकेच मा‍झ्या नितंबावर एक चापट मारली.

पुन्हा एकदा मी मा‍झ्या शरीरावर एक कटाक्ष टाकला. सगळं काही बरोबर आहे का, नीट निरखून पाहिलं आणि मग ड्रेसिंग टेबलजवळ आलो.

आता चालताना मला स्पष्ट जाणवत होतं की माझी चाल बदलली आहे. आता माझे लिंग मा‍झ्या घट्ट पॅन्टीच्या आत लपलेले होते. त्यामुळे मा‍झ्या नग्न मांड्या एकमेकांना जोडल्या गेल्या होत्या आणि चालताना त्या घासत होत्या.

चालताना माझ्या पॅन्टी बाहेर आलेले नितंब आता हलताना मला स्पष्टपणे जाणवत होते. त्यामुळे मला एक वेगळीच अनुभूती मिळत होती.

आता मी ड्रेसिंग टेबलचा एक ड्रॉवर उघडला, जो मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीजने भरलेला होता. त्यातून मी केसांना लावायचा एक मोठा क्लच काढला आणि पुन्हा आरशाकडे पाहिलं.

मग मी क्लच ड्रेसिंग टेबलवर ठेवला आणि मा‍झ्या दोन्ही हातांनी डोक्यावर केसांचा आंबाडा बनवला. मग त्यावर क्लच लावून पुन्हा एकदा त्याने स्वतःला आरशात पाहिले.

मग चेहर्याच्या दोन्ही बाजूला केसांच्या दोन बटा काढल्या. मी आतापर्यंत मेकअप केलेला नव्हता, तरीही मला खात्री होती की, या अवस्थेत मला असं पाहून कोणीही ओळखू शकणार नाही की, मी एक पुरूष आहे.

मग त्याच ड्रॉवरमधून मी लाल लिपस्टिक, लाल नेलपॅन्ट, मस्करा, काजल, लिप लाइनर, लिप ग्लॉस, प्रायमर, फाउंडेशन, मेकअप स्पंज, ब्रशेस आणि इतर मेकअपचे सामान काढले.

मग ड्रेसिंग टेबलसमोर बसून मा‍झ्या चेहर्‍यावर मेकअप केला. मग माझ्या ओठांवर लिप लाइनरने रूपरेषा काढली, त्यात लिपस्टिक भरली, मग लिप ग्लॉसचा पातळ थर लावला आणि एक चंबू करून आरशात पाहिले.

आता मा‍झ्या गोर्या चेहर्यावर माझे रसाळ लाल ओठ, एका क्रीम केकवर चेरीसारखे दिसत होते. खरंच खूप मादक दिसत होते.

मी डोळ्यांत काजळ भरले आणि पापण्यांवर मस्करा लावा. लहानपणापासून माझे डोळे मुलींसारखे होते, पण काजल आणि मस्करा लावल्याने त्यांची सुंदरता अनेक पटींनी वाढली.

माझे डोळे माझ्यासाठी देवाची देणगी आहेत. मा‍झ्या डोळ्यांच्या पापण्या इतक्या मोठ्या आहेत की इतरांसारख्या मला खोट्या पापण्या लावण्याची गरज नाही.


(क्रमशः)


Edit page
Share this post:

मुख्य कथा: स्त्रीसुलभ सौंदर्य