Skip to content
AstroPaper
Go back

हनीमून घाई!

Updated:
Edit page

लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी एक जोडपे हनीमूनला निघाले होते. लग्न झाल्यानंतर बरेचशी पाहूणे मंडळी त्यांच्या घरात ठाण मांडून बसली होती त्यामुळे ते घरी हनीमून साजरे करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना फक्त चोरटे स्पर्शसुख घेऊन समाधान मानावे लागले होते.

नवरा मुलगा हनीमूनसाठी जाम अधीर होता आणि प्रचंड उत्सुक होता. पण नवरी फारशी उत्सुक नव्हती. लग्नापूर्वी तिचे खूप बॉयफ्रेन्ड होते आणि त्यांच्यासोबत तिने बरीच मज्जा केली होती. तेव्हा तिला हनीमूनबद्दल तितकीसी उत्सुकता नव्हती.

ठरल्याप्रमाणे ते रेल्वेने मनालीला जायला निघाले होते. थर्ड एसीचे रिझर्वेशन होते तेव्हा त्यांना काही मोकळीक नव्हती. आता प्रणयासाठी जी काही संधी मिळणार होती ती फक्त रात्रीच! पण त्याला आता राहवत नव्हते. नशीबाने त्यांची सीट पॅसेजच्या बाजूची होती त्यामुळे त्या सीटचा परदा लावून, अंगावर ब्लॅन्केट घेऊन चोरटा प्रणय करायचा, असे त्याने ठरवले.

दुपारचे जेवण झाल्यावर त्यांच्या कंपार्टमेंटमधले बरेचसे प्रवासी वामकुक्षी घेत होते तेव्हा त्याने त्याच्या सीटचा परदा लावून घेतला आणि आत अंगावर ब्लॅन्केट घेऊन त्याने आपल्या नवविवाहित बायकोला मिठीत घेतले.

तिने आपल्या नवर्यापासून लग्नापूर्वीच्या सर्व गोष्टी लपवल्या होत्या तेव्हा त्याला कळू नये म्हणून  ती अज्ञानी नवविवाहितेसारखी म्हणाली, “अहो, हे काय करताय?”

तो तिच्या अज्ञानावर हसत म्हणाला, “काय करताय म्हणजे? अग, आपण आता नवरा-बायको आहोत. मग सर्व नवरा-बायको लग्नानंतर जे करतात तेच तर मी करतोय.”

असे बोलून त्याने तिचे एक रसरशीत चुंबन घेतले आणि ती लाजेने चूर चूर झाली!

मग त्याने आपला एक हात तिच्या ब्लाउजमध्ये टाकला आणि तिचे आंबे दाबायला लागला. हळूच अंगठा व तर्जनीत तिची टपोरी द्राक्षे पकडून चुरडू लागला. ती आपले डोळे बंद करून मिळणारे सुख अनुभवत होती.

मग तो तिच्या गालाचे चुंबन घेऊ लागला तेव्हा ती त्याच्या कानात कुजबुजली, “अहो, मला ना, कसंतरीच होतंय!”

“काय होतंय? कुठे होतंय??” त्याने हळूच तिला विचारले.

“माझ्या मांड्यांच्यामध्येऽऽऽ खालीऽऽ कसंतरीच होतंय!” ती नाटकी अभिनय करत म्हणाली.

आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की ती गरम झालीय. त्याच्या चाळ्यांनी ती उत्तेजित होत आहे याची जाणीव होताच तो खुश होतो. आणि ती तापलीय तर त्याचा फायदा घेऊन मजा करायची असे तो मनात ठरवतो.

“बघू बरं, काय होतंय ते!” असे म्हणत त्याने तिच्या साडीमध्ये हात घातला.

मग तिच्या पुष्ट मांड्यांवर हात फिरवत तो तिच्या चड्डीपर्यंत पोहचला. मग तिची चड्डी थोडीशी बाजूला करून तो तिच्या पुच्चिवरून बोट फिरवू लागला. त्यावर तिने कमालीचा अभिनय करत सुस्कारा सोडला.

“स्स्स्स्सऽऽऽ ओहऽऽ तिथेचऽऽऽ!”

आता त्याने त्याचे बोट तिच्या पुच्चिमध्ये घातले व हळूहळू तिच्या पुच्चिला तो कुरवाळू लागला. नंतर हळूच त्याने दुसरे बोट पण पुच्चित घातले आणि तो कुरवाळू लागला.

काही क्षणानंतर त्याने तिसरे बोट घातले आणि तो तिला बोटाने कुसकरू लागला. ती आपले डोळे बंद करून त्या सुखाचा आनंद घेऊन तोंडातून सुस्कारे सोडू लागली.

खरं तर ती अभिनय करत होती आणि त्याला दाखवून देत होती की ती किती उत्तेजित झाली आहे. आपली उत्तेजना अजून त्याला जाणवून देण्यासाठी ती हळूच त्याला म्हणाली,

“अहो, तुम्ही जे काय करताय त्याने मला जाम छान वाटतंय. पण तुम्ही जरा हळूहळू करा ना.”

“का गं? काय झालं?” त्याने विचारले.

“कारण तुमच्या बोटातली अंगठी माझ्या तिथे टोचतेय.” ती कसमसत म्हणाली.

“अग, काहीतरीच काय? माझ्या बोटामध्ये तर अंगठीच नाही. मग ती टोचेल कशी??” तो म्हणाला.

“ओहहहऽऽऽ ते मला माहीत नाही. पण मला तिथे खाली काहीतरी टोचतेय.” ती नाटकीपणे म्हणाली.

“अग, ते माझे घड्याळ असेल. माझा हात मनगटापर्यंत तुझ्या पुच्चित गेलाय!”


Edit page
Share this post:

Previous Post
हुक
Next Post
हाक