Skip to content
AstroPaper
Go back

गुलाबी कल्लोळ | भाग २७

Updated:
Edit page

शीलाच्या जि‍भेने आपले काम पुन्हा चालू केल्यावर शीलाने मोठा सुस्कारा सोडला. ती तिच्या उत्कर्षबिंदूच्या जवळ होती. शीलाच्या जि‍भेने प्रीतीच्या योनित मारलेल्या प्रत्येक फटकार्याने जणू प्रीतीच्या योनित नवनवीन दालने उघडी होत होती आणि तिच्या योनित खोलवर कंपने निर्माण होत होती.

शीलाच्या जिभेचा प्रत्येक फटकारा अनोखी संवेदना जागवत होता… आणि हा अनुभव प्रीतीसाठी नवीन होता. तिच्या नवर्याचा वा अजयचा लंड पुच्चित शिरल्यावर ज्याप्रकारची कंपने तिच्या योनिच्या भिंतीत निर्माण व्हायची किवा अजयबरोबर संभोग करताना ज्या तीव्रतेने ती वीर्य-स्खलन अनुभवायची त्याहीपेक्षा योनि-चाटणाचा अनुभव निराळा आणि सुखदायी वाटत होता.

शीलाची जीभ तिच्या योनित जो धुडगूस घालत होती, तिच्या मदनमण्याला चेतवत होती त्यामुळे प्रीतीला खोल गर्भाशयात काहीतरी होत असल्या सारखे वाटत होते. तिला आपली स्तनाग्रे कडक होऊन त्यातूनही सुखद स्पंदने संपूर्ण शरीरात पसरत असल्याची जाणीव होती आणि त्यामुळे शीलाने शोधलेला आपल्या योनितील हा नवीन भाग, हा दाणा शरीर-सुखाचा एक अति-महत्वाचा केंद्रबिंदू असल्याची तिची खात्री पटली.

शीलाची जीभ प्रीतीच्या योनितून वाहणार्या रसाने न्हाऊन निघाली होती… आपल्या मोठ्या जावेच्या योनिरसाची तुरट चव जिभेवर येताच शीलाला इतका वेळ दुर्लक्षित असलेल्या आपल्या योनिची जाणीव झाली. प्रीतीची योनी चाटल्याने तिच्याही योनित झरा लागला होता. तिला आपल्या पुच्चिला शांत करण्याची घाई झाली. त्यामुळे जितक्या लवकर आपण प्रीतीला तृप्त करू तितक्या लवकर आपल्या योनिलाही शांत करता येईल हा विचार तिच्या मनात आला.

आपल्या योनित जो रिक्तपणा वाटतो आहे तसाच रिक्तपणा प्रीतीलाही जाणवत असेल का असा प्रश्न तिला पडला. परंतु तिची बोटे प्रीतीच्या पुच्चित ये-जा करीत असल्याने प्रीतीला योनी भरल्यासारखी वाटत असेल असाही विचार तिच्या मनात आला. तिने आपली दोन बोटे प्रीतीच्या योनित सारली आणि आपल्या मोठ्या जावेच्या योनितली धग आणि अपार चिकटपणा बोटांना लागताच शीला चेकाळली…

शीलाचा अंदाज बरोबरच होता… तिची दोन बोटे प्रीतीच्या योनित शिरताच प्रीती उसासे सोडू लागली… तिच्या योनितील स्नायुनी शीलाच्या घुसखोर बोटांना वेढून घेताच प्रीतीच्या घशातून घुसमटल्यासारखे आवाज येऊ लागले.

शीलाची बोटे प्रीतीच्या योनित खोलवर शिरत स्पर्श करत होती… योनिला आतून कुरवाळत होती… त्यामुळे प्रीतीची योनी अधिकच तापत होती. प्रीतीला आपल्या योनितल्या काही खास भागांवर शीलाची बोटे जास्त वेळ फिरत राहावी असे वाटत होते, परंतु तिथून निघणार्या  अमर्यादित आणि उत्कट स्पंदनांमुळे तिला शीलाला ते सांगता येत नव्हते. ती फक्त आपली कंबर अस्ताव्यस्तपणे हलवत, हुंकारत, नागिणीसारखी वळवळ करत शीलाच्या चाळ्यांना प्रतिसाद देत राहिली.

लवकरच प्रीतीने सुखातिरेकाची चरणसीमा गाठली आणि तिच्या योनिचा बांध फुटला. तिचे हे वादळी आणि जोरदार स्खलन दोघींनाही चकित करून गेले. प्रीती वादळात भरकटलेल्या नौकेसारखी अस्ताव्यस्तपणे शरीराची हालचाल करत आपली कंबर प्रीतीच्या बोटांवर जणूकाही एखादा लंडच आपल्या पुच्चित असल्यासारखी वरखाली हलवत होती.

शीला आपली जीभ प्रीतीच्या मदनदाण्यावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती परंतु प्रीती अनावर झाली होती. शीला प्रीतीला काबूत ठेवण्यासाठी तिचे स्तन करकचून आवळत, तिच्या स्तनाग्रांना चिमटीत दाबत होती जेणेकरून प्रीतीला वेदना होऊन ती शांत होईल पण प्रीतीला हे सर्व आनंददायक वाटत होते. हुंकारत, सुस्कारत आणि हसत हसत ती योनितून पाणी सोडत होती.

“शीला…! शीला… ओ येस… असच कर… अजून आत घाल… अजून… अजून…!” प्रीती बेभानपणे चित्कारली. तिचे हात प्रेमळपणे शीलाच्या अंगावर फिरवत प्रीती आपला आनंद साजरा करत होती.

आपली कंबर जोराजोरात हलवत प्रीती शीलाला म्हणाली, “शोभे… माझी लाडकी जाऊ… घे मला! अशीच घे… मला तू खूप आवडतेस… हे खूप अद्भुत आहे… छान…”

“नाही… काहीच नाही… अगदी अजयसुद्धा नाही…” शीला कंपित स्वरात उद्गारली.

तिने शीलाला अंगावर ओढून घेतले… तिच्या बगलेत हात घालत मिठीत घेत तिचा चेहेरा आपल्या चेहर्यावर ओढून घेतला. शीलाचा चेहेरा प्रीतीच्या योनिरासाने बरबटला होता. प्रीतीने अतीव प्रेमाने प्रीतीच्या ओठांवर ओठ टेकवले आणि शीला प्रीतीच्या अंगाला चिकटली.

मोठ्या जावेचे उरोज आपल्या उरोजांवर दाबले जाताच शीला सुस्कारली. खूप उबदार आणि आश्वासक स्पर्श होता तो. तिने आपले स्तन प्रीतीच्या स्तनांवर घासले जेणेकरून दोघींची स्तनाग्रे एकमेकाला स्पर्श करतील.

“शोभे… तुला त्याने अशाच सुखाच्या शिखरावर नेले होते का गं? जसे तू मला नेलेस…?” प्रीतीने शीलाला मिठीत आवळत मधाळ आवाजात विचारले.

शीलाने नकारार्थी मान हलवली. “त्याने असे काहीच केले नाही. त्याला माहिती होती कि नाही ते मला माहित नाही. पण मी खूप गरम झाले होती आणि मला तो आत हवा होता…” शीला उत्तरली…

” पण ताई… तुम्ही मला अजूनही सांगितले नाहीये… तो तुमच्याबरोबर किती पुढे गेला आणि त्याने काय केले ते…!” शीलाने प्रीतीच्या गालावर चुंबन घेत विचारले.

या सर्व प्रकारानंतर दोन्ही जावांमधील संबंध बदलून गेले. शीलाच्या चुंबनाने रोमांचित होऊन प्रीती उसासली. तिने आपला हात शीलाच्या नितंबांवर ठेऊन हलकेच दाब दिला. तिला समजत नव्हते कि कशा प्रकारे शीलाला सांगावे.

“त्याने मला उद्युक्त केले किंवा मी त्याला प्रोत्साहित केले हे मला कळत नाही. परंतु मी त्याला सर्व काही दिले ज्याचा अनुभव त्याला स्त्रीकडून हवा होता…” प्रीतीने शीलाच्या डोक्यावर दाट केसांमधून हात फिरवत म्हटले.

शीलाचे स्तन आपल्या स्तनांवर दबलेले पाहून ती रोमांचित झाली… शीलाच्या मदमस्त उरोजांचा स्पर्श सुखावणारा होता. तिने हात शीलाच्या नितंबांवर नेला आणि शीलाच्या साडीची गुंडाळी करत वरपर्यंत खेचली. शीलाचे कठीण नितंब पाहण्याची आणि हाताळायची इच्छा तिला अनावर होत होती.

इतक्यात शीलाने आपली मान वर उचलून आपल्या ताईच्या डोळ्यात पाहिले. हसर्या चेहेर्याने आणि मोठ्या उत्सुकतेने तिने प्रीतीला विचारले, “त्याचा दणकट स्पर्श आणि त्याच्या जाडजूड लंडाने मिळणारा आनंद खूप रोमांचक होता ना ताई…?”

प्रीतीने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तिने शीलाला आपल्या अंगावरून बाजूला ढकलले. ती उठून उभी राहिली. झरकन साडी सोडली आणि तशीच जमिनीवर टाकली. मग तिने शीलाचा हात धरून तिलाही उठवले. शीलाच्या छातीवरचा पदर केव्हाच ढळलेला होता आणि कंबरेखालची साडी सैल झालेली होती. तिच्या साडीच्या निर्या अर्ध्याआधिक सुटलेल्या होत्या.

प्रीतीने शीलाकडे पहिले. शीलाचे ब्लाउज अन ब्राच्या बंधनातून मुक्त असलेले तिचे उरोज तिच्या श्वासागणिक जोराजोरात वर खाली होत होते. तिने आपले केस मोकळे सोडलेले होते आणि ते केस तिच्या चेहेर्‍यावर आणि पाठीवर अस्तव्यस्त पसरलेले होते.

शीलाचा असला मादक अवतार पाहून प्रीतीला राहवले नाही. ती पुढे झुकली आणि शीलाला मिठीत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिच्या रसरशीत ओठांचा स्वाद घेता घेताच तिने आपली जीभही शीलाच्या ओठांवर आणि ओठांच्या आत फिरवून तिच्या मुखरसाची चव चाखली.

“झोप खाली… मला तुझ्याकडे पाहू दे…” प्रीतीने चुंबन घेत शीलाला म्हटले. मोठ्या जावेच्या आज्ञेचे पालन करीत शीला खाली बसली. सोफा व टेबलमधल्या जागेत प्रीतीने मगाशी फेडलेली साडी कार्पेटवर तशीच पडलेली होती. ती साडी शीलाने थोडी अजून पसरली आणि त्यावर झोपली.

“मला तुझ्याइतके आणि तुझ्यासारखे करता येत नाही पण तू आता जे काही केलंस तसं करण्याचा प्रयत्न करते…” असे म्हणत प्रीती शीलाच्या अंगावरून दोन बाजूंना पाय टाकून गुडघ्यावर बसली. पुढे झुकत तिने आपले स्तन शीलाच्या संपूर्ण चेहर्यावर फिरवत तिला छेडू लागली.

शीलादेखील आपली मान वर उचलत प्रीतीचे लोंबते स्तन तोंडात धरण्याचा प्रयत्न करू लागली. प्रीती हसली आणि खाली सरकू लागली… खाली सरकत ती शीलाच्या मांड्यावर बसली. शीलाच्या साडीच्या निर्या तिने खेचून काढल्या आणि मग शीलाच्या परकराच्या नाडीची गाठ सोडली. पुन्हा थोडे खाली सरकून प्रीतीने शीलाची साडी परकरासकट खाली सरकवली.

शीलाच्या कंबरेखालील भाग उघडा पडला आणि प्रीतीला शीलाची चड्डी दिसू लागली. इतका वेळ त्यादोघी जो खेळ खेळत होत्या त्या खेळाने शीला खूपच पेटली होती आणि त्याचा परिणाम म्हणून शीलाच्या चड्डीवर तिच्या पुच्चितून आलेला कामरस पसरून मोठ्ठा ओला डाग पडलेला होता. प्रीतीने शीलाकडे पाहिले आणि डोळे मिचकावले.

शीलाच्या चड्डीच्या इलास्टिकमध्ये बोटे खुपसली. शीलाने लगेचच आपल्या मोठ्या जावेला साथ देत आपले नितंब उचलत चड्डी काढून टाकायला मदत केली. आता शीला जवळपास नग्न पहुडली होती नाही म्हणायला तिचा ब्लाउज आणि ब्रा अजूनही तिच्या अंगावर होती परंतु तिचे स्तन उघडेच होते.

प्रीतीचे डोळे शीलाच्या मांड्यांमधील त्रिकोणावर केंद्रित झालेले होते. प्रीतीच्या बेंबीपासून खाली केसांची नाजूक रेष तिच्या योनिपर्यंत आलेली होती. योनिवरील केस व्यवस्थित कापलेले होते. तिच्या योनिरसाचा गंध प्रीतीच्या नाकात शिरला आणि प्रीतीच्या तोंडाला पाणी सुटले.

प्रीतीला नवल वाटले. तिने यापूर्वी कोणत्याही स्त्रीची योनी अशी पाहिली नव्हती कि हाताळली नव्हती पण तरीही शीलाची योनी पाहातच आपल्याला असे का होतेय हे तिला कळेना.

शीलाची योनी पाहातच तिला ती हवीहवीशी वाटू लागली. प्रीतीने शीलाचा एक पाय हलकेच उचलला आणि टेबलवर ठेवला आणि दुसरा पाय उचलून सोफ्यावर ठेवला. शीलाचे दोन्ही पाय आता दोन दिशांना फाकले होते आणि तिची योनी उघडी पडली.

शीलाची योनी पाहून प्रीतीला काय करू आणि काय नको असे झाले. एका हाताने शीलाच्या पुच्चिचे मोजमाप घेतानाच तिने आपले तोंड शीलाच्या योनिवर दाबले. तिथून येणारा मादक गंध नाकात शिरताच प्रीती रोमांचित झाली.

प्रीती शीलाच्या पुच्चिवर ओठ टेकवून चुंबने घेऊ लागली आणि भराभर तिच्या योनिभेगेवरून जीभ फिरवू लागली. एका स्त्रीच्या योनिची चव चाखण्याच्या आणि आनंद घेण्याच्या वेडात कोणताही पूर्वानुभव नसताना ती बेभान होऊन आतुरतेने ती शीलाच्या योनिवर तुटून पडली.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: गुलाबी कल्लोळ