Skip to content
AstroPaper
Go back

गोडी गुलाबी | भाग ६

Edit page

मागची गरगरीत मोठी गोलाई, मालकांना खुणावत होती. ती पाठमोरी उभी राहिली. अन नाडी ओढली. सर्रकन परकर खाली घसरून, पायाशी पडला. दोन मोठया गरगरीत घागरी, तशाच मोठ्या पण नितळ मांड्या… बेडरूमधल्या झुंबरांच्या प्रकाशात, अधिकच उत्तेजक वाटत होत्या. ती माघारी वळली. पानाचा डबा घेऊन, कमरेची मोहक हालचाल करत, बेडवर आली. मालकांसमोर पाय फाकवून बसत, पान तयार करू लागली. अन मालक, त्या दोन मांड्यांमधली कस्तुरी हुंगु लागले, बोटांनी शोधू लागले, जिभेनी चव पाहू लागले.

तिकडे पडद्याआड, मालकिणीने तिच्या प्रचंड मांड्यांच्या मध्ये हात घालून, कार्यक्रम सुरू केला होता. तिचा केसाळ भाग ती चोळून काढत होती. तोंडात आलेले, चित्कार ओठ दाबून आवरत होती.

आता मालकांचं तोंड लक्ष्मीने वर केलं, अन पान भरवलं. पण अर्धेच. अर्ध तोंडाबाहेर ठेवलं. अन ते बाहेर राहिलेलं, स्वतःचं तोंड लावून ती खाऊ लागली. एकच पान, असं ओठांशी ओठ लावून दोघांनी खाताना बघून, मालकिणीने ओठ इतक्या जोरात चावला, की रक्तच आलं. ते दोघे पानासोबत एकमेकांचे ओठ अन जीभ खाण्यात मश्गुल झाले होते. पानाचा रस कधी बाहेर वाहिला, तर एकमेकांच्या गालावरून, दोघे चाटून घेत होते, अन पुन्हा रस पानात गुंग होत होते.

रसपान करता करता, कधी मालक खाली गेले, हेही त्यांना समजलं नाही. आता ती वर होती. तोंडातून तोंड बाहेर न काढता तिने फक्त कंबर थोडी उचलली. अन मालकांना आत प्रवेश करून दिला. मालकांचा प्रवेश, सहा इंच आत झाला. अन तिने सरळ घोडेस्वारी सुरू केली. ती छताकडे पहात, धुंद होत, वरखाली होत होती. तिच्या लाळेतून, लाल रस ओघळत होता. छातीवर, मानेवर आलेले ओघळ, मालक जिभेने चाटून साफ करत होते. अन ती मुद्दाम पुन्हा पुन्हा रस सोडत होती. तसतसा मालक आणखी चेकाळत होता. घोडा आणखी कठीण होत होता. ती आतून आणखी मऊ पडत होती. घोड्यावर रसराणी बरसत होती. आत ओलाचिंब झालेला घोडा, आणखी जोरात उधळत होता. बघता बघता, तिच्या रसराणीची तृप्तीची वेळ जवळ आली. घोड्याच्या गळ्याला, मऊ शार पाकळ्यांचा फास आवळला गेला. एकदा,… दोनदा… तीनदा…

ती थकली, खाली उतरली, बाजूला झोपली. घोडा तसाच मान डोलावत उभा होता. ती त्याच्या छातीवरचे मनुके चोखत त्याच्या दंडावर पडून होती.

अन डोळे मिटून, मालक तो आनंद घेत, पडून होते.

छातीवर, तिची लाळ अनुभवताना, घोडा आणखी मान ताठ करत होता.

पण अचानक पाऊस यावा तसं झालं, अन घोड्यावरही लाळेची बरसात होऊ लागली. मालकाने डोळे उघडले, तर मालकीण बाई निर्वस्त्र होऊन, मालकांच्या घोड्याला जिभेने न्हाऊमाखू घालत होत्या. एके काळची, मालकाची रंभा, आज गव्हाचं पोतं होऊन पडली होती. अन आज या पोत्याला हा पान्हा कसा काय फुटला या आश्चर्यात, मालक, मिळणारा दुहेरी आनंद, विसरून गेले.

कमरेजवळ जुनी रंभा, सेवा करत होती, अन कुशीत नवी उर्वशी सुखद अनुभव देत होती,… मालकाने पूर्ण आयुष्यात, असा दुहेरी अनुभव घेतला नव्हता.

मालकीण जाडजूड असली तरी, काम कौशल्यात निपुण होती. तिने आता, त्या घोड्यावर बसण्याची तयारी केली.

“जमेल का तुला, उजा ?” मालक आश्चर्याने बोलून गेला.

“आज माझ्या सेवेला नाही म्हणू नका…”

अन तिने घोड्याला आत सारले. ती लक्ष्मी सारखी, वेगवान नव्हती, तिची विहीर बरीच कोरडी अन खोल होती. पण मालकाला, ती जुनी ऊब पुन्हा अनुभवून, त्याचा हा जुना तबेला आठवत होता. या तबेल्यात, त्याने घातलेला धुमाकूळ त्याला आठवणींच्या राज्यात घेऊन गेला. अन तो पुन्हा लक्ष्मीशी रसपान करण्यात धुंद झाला.

मालकीण बाईंच्या एन्ट्री मुळं, तिला जरा आराम मिळाला होता.

अखेर मालकीण थकून भागून खाली उतरली, अन घोड्याचे अखेरचे आचके सुरू झाले. दोघीनी आपापल्या जिभा, त्या टपोर्या भागावर घासायला सुरुवात केली. अन अखेर कारंजे उडाले, दोघीनी अगदी एकही थेंब वाया जाऊ दिला नाही. अन चाटता, चाटता, कधी दोघींच्या जिभांना, एकमेकींची चव आवडू लागली, हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही.

आता मालकांच्या छातीवर, हा नवा खेळ सुरू झाला होता. अन मालक, तृप्त होऊन, तो खेळ पहात होता.

हिम्मतच्या प्रकृतीत खुप सुधारणा झाली होती. हिम्मत अन रुपाली, एकमेकांवरच प्रेम व्यक्त झाल्यामुळे, खुप आनंदात होते. त्यात भर म्हणजे, दोघांचंही नाव राज्य शौर्य पुरस्कारासाठी पाठवलं गेलं होतं. त्यामुळं कामाला हुरूप आला होता. रुपालीच्या अत्यंत प्रमाणबध्द सौंदर्यात, हिम्मत बुडून गेला होता. त्या सौंदर्याचा आस्वाद घेता घेता, उरलेल्या ड्रग सप्लायर्सचा छडा कसा लावायचा, हा प्लॅन देखील शिजत होता.

तिकडे बबन त्याच्या बायकोवर लक्ष ठेवून होता. तिला कुणाकुणाचे संशयास्पद कॉल येत होते. ती सांकेतिक भाषेत, त्यांच्याशी भेटण्याची जागा ठरवत होती. बहुतेक ते लोक थेट देशमुखाला भेटून प्लॅन करण्याऐवजी, लक्ष्मीला भेटण्याचा विचार करत होते. पण त्याला हे समजत नव्हतं, की कुठं भेटणार अन काय करणार. बबनने हिम्मतला ही गोष्ट कळवली. बबनची बायको किती उफाड्याची आहे, या गोष्टीची जाणीव हिम्मतला होती. त्यामुळं ती त्या लोकांना भेटायला गेल्यावर, काहीतरी अनपेक्षित बबनला पहायला मिळू शकते, आणि बबनला धक्का बसू शकतो, हेही हिम्मतला माहीत होतं. त्यामुळं त्यानं बबनला सरळच सांगितलं,

“बबन तु मला सांगितलं ना आता तू काळजी सोड, मी लक्ष्मी कुठं जाती, कुणाला भेटते, या सगळ्यावर लक्ष ठेवतो. तु पाठलाग केला तर तिला राग पण येईल, अन शंका पण येईल.”

“व्हय ते बी खरंय, माझा राग येतोच तिला नेहमी. पण तुमचा बी डाऊट यील की… मग कस करायचं”

“नाही, मी डाऊट येऊन देणार नाही. आणि तिला आला तर असं दाखविन की मी तिच्यावर लाईन मारतोय म्हणून…”

“हा, हे जमंल, तशीबी लै नटरंगी हाय ती,… ती लाईन बी दील तुम्हाला,… अन दिली तर काढा रगडून,… न्हाय तरी मला कुटं हात लावून देती रांड…”

“ते जाऊ दे, आपलं काम वेगळं आहे बबन… आणि असं काय केलं तर, तुझी वहिनी माझं डोकं खाईल.”

“त्याची काळजी करू नगा तुमी, मी सांगीन वैनी सायबास्नि…”

“बरं बरं, चल तु आता देशमुखाच्या गढी समोरच्या, टपरीवर टाइमपास कर, अन कोण येतं, कोण जातं यावर लक्ष ठेव.”

“बरं बरं” म्हणत बबन घाईघाईने निघाला..

अन रुपालीला लक्ष ठेवायला सांगून, हिम्मत पण लक्ष्मी वर लक्ष ठेवायला निघाला.

बबनच्या झोपडीवजा घरातून, लक्ष्मी बाहेर पडली. तिच्या हातात, पाण्यानं भरलेलं टमरेल होतं. हिम्मतने ओळखलं, बहुतेक त्या लोकांशी, पांदीत भेटण्याचं ठरलेलं दिसतंय. पांदीकडं जाण्यासाठी, हातात टमरेल असणं गरजेचं होतं. त्यामुळं कुणाला तिच्या विषयी शंका येणार नव्हती. हिम्मतने देखील, पांदीकडं चालायला सुरुवात केली,… पण दुसर्या रस्त्याने. जाता जाता, त्यानं, कुणाच्या तरी दारातलं टमरेल उचलून पाणी घेतलं अन चालायला लागला.

पण त्यानं दुसरा रस्ता पकडला. तो तिच्याआधी  पांदीत पोचला.

पांदीच्या एका बाजूच्या झाडीत तो लपला. पण त्याच्यावरही कुणी लक्ष ठेवून असू शकतं. म्हणून त्याने, टमरेल ठेऊन,  लुंगी वर करून बैठक मारली. खरोखर तो त्याच कामासाठी आलाय, असं वाटावं म्हणून हवेशीर बसला. तो ज्या बाजूला बसला होता, त्याच बाजूनं, शेतातून जाणारी आणखी एक पायवाट होती. त्या बाजूला ती येऊन  बसली. पण ती बसताना, हिम्मतचं काळीज अगदी आरपार चिरून गेली.

बसण्याआधी, तिने ज्या पद्धतीने, सावकाश लुगडं वर करत आसपासचा परिसर न्याहाळला, ती अदा कातिल होती. ती त्याला एका साईडने दिसत होती. तिच्या जरा जास्तच भरगच्च गोलाईच्या दर्शनाने, तो काही वेळातच ताठला. तरीही तो कसलीच हालचाल न करता, तिच्यावर लक्ष ठेवून राहिला. तिच्या भरगच्च मांड्या त्याला फितवत होत्या. तरीही तो शांतच होता. तिला आसपास कुणी नसल्याची जवळजवळ खात्री झाली होती.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: गोडी गुलाबी