Skip to content
AstroPaper
Go back

गोडी गुलाबी | भाग ४

Edit page

हिम्मत अगदी वेदनेने कण्हत होता. त्याच्या मांड्यांना, अन दंडाला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. जखमा भरून येईपर्यंत, त्याला ते शक्य नव्हते. त्याची सगळी मलमपट्टी, रुपाली, मनोभावे करत होती. तिच्या मनात राहून राहून एकच विचार येत होता, काय करायला आलो या गावात अन काय झालं.

त्याच्या पिळदार दंडावरून, अँटीसेप्टिक लिक्विड फिरवताना, तिने त्या दंडावर डोके ठेवून निजण्याची स्वप्ने तिला आठवत होती. त्या देशमुखांच्या माणसांनी तिथेच कुर्हाडीचे घाव घातले होते. नशीब चांगलं म्हणून, तोंडावरचा फुल मास्क फाटला नाही. तो एकाने हातात धरला होताच, पण तो फाटण्याआधीच, रूपा तिथं पोचली अन त्याच्या हातावर कुर्हाड घातली.

तिनेही मास्क घालून, सरदारजीसारखी पगडी बांधून केस लपवले होते. ती सगळी माणसं, आपल्या गावात, सरदार कुठून आला, या आश्चर्यात पडली, अन तोवर पोलिसांची जीप पोचली. तेव्हा झालेल्या पळापळीत, तिने हिम्मतला घेऊन पोबारा केला. देशमुखाची चारही माणसं अटक झाली, हे कन्फर्म केल्यावरच, ती तिथून, रात्रीच्या अंधारात, हिम्मतला घरी घेऊन आली. अशा प्रसंगात, जखमी झाल्यावर, हॉस्पिटलमध्ये जाणंही अवघड होतं. नाहीतर, देशमुखाची जीप हिम्मतनेच अडवली, हे बिंग फुटलं असतं.

जखमा साफ करता करता, ती बेंबी खाली सरकली.  मांडीवरच्या जखमा साफ करताना, तिचं लक्ष, त्याच्या टीकोजीराव कडे सारखं जात होतं. शांत, सुस्तावलेल्या अवस्थेत देखील, एवढं मोठं दिसत होतं. त्याचं दर्शन, तिला त्या रात्री त्यावर केलेल्या, रायडिंगची आठवण करून देत होतं. हिम्मत मनातून लाजत होता.

“मी काय म्हणते, हे सगळे केस काढून टाकू का ? म्हणजे मांडीला पट्टी नीट बांधता येईल.”

“…” हिम्मत काहीच बोलला नाही.

“अहो, मी काय म्हणते ?”

“जमेल का तुला ?… बघ कसं करायचं ते.”

“तुम्ही आधी खाऊन घ्या. मी नंतर सगळं साफ करून घेते.”

ती त्याला, एकेक घास आपल्या हाताने चारत होती. तो अंगावर चादर पांघरून भिंतीला टेकून बसला होता. रुपालीच्या मनात विचारांनी नुसतं थैमान घातलं होतं.

जळली मेली नोकरी,… ही कसली नोकरी,… एवढी ड्रग्ज घेऊन जाणारी जीप पकडून दिली, तरी कुणाचा साधा फोनही आला नाही. उलट, आता काही दिवस, जखमा बर्या होईपर्यंत, हिम्मतला लपवावं लागेल. बबनची मदत होतेय म्हणा. त्या दिवशीचा तिने केलेल्या प्रेमाचा वर्षाव, तो विसरू शकत नाही. त्यानेच तर, आज मटण आणि काही औषधं आणून दिली. हिम्मत तालुक्याच्या गावी, काहीतरी काम मिळालं म्हणून गेलाय, ही अफवादेखील गावात त्यानेच, पसरवली. त्यामुळं, हिम्मतला शक्यतो कुणी शोधणार नाही. एवढं करूनही, अजून काम संपलं नव्हतंच, देशमुखला  फेसपावडरच्या डब्यातून होणारा, ड्रग सप्लाय नक्की कोण करतं, हे उघड होणं बाकी होतं.

खड्ड्यात गेला तो तपास. माझा शोनू, हिम्मत इथं जखमी होऊन पडलाय, अन मी कशाला या सगळ्या कामाचा विचार करू. हिम्मतचं जेवण झालं होतं. तिने, बाहेर नेऊन भांडी विसळून ठेवली. अन पुन्हा हिम्मतच्या सेवेला हजर झाली. त्याला त्याची अँटी बायोटिक अन कॅल्शिअम टॅब्लेट देऊन  आडवं झोपवलं. त्याच्या अंगावरची चादर काढून, त्याच्या दोन्ही मांड्यांच्या मधोमध, असलेले केस, काढायची तयारी केली. पट्टी बांधताना, केस अडकून त्रास होऊ नये म्हणून, हिम्मत देखील आता सहकार्य करत होता. तो आता पाय दोन्हीकडे फाकवून झोपला. ती क्रिम घेऊन त्याच्या पायांच्या मध्ये बसली. त्याचं पौरुष तिने आधीही हाताळले होते. पण आज हिम्मत जागा होता. त्याच्या मुळापासून, खालच्या आवळ्यांपासून तिने फेस करायला सुरुवात केली.

तशा जखमी अवस्थेतही, हिम्मतला बरे वाटत होते. त्याची सेवा करणारी रूपा किती सुंदर दिसते, ते आज तो पहिल्यांदा निरखून पहात होता, तिच्या स्पर्शातून तिला अनुभवत होता. तिच्या विषयी, त्याच्या मनात प्रेम निर्माण होत होते. जसजसे रेझर त्याला केसांच्या जंजाळातून मुक्त करत होते, तसतसा तिच्या नाजूक हातांचा स्पर्श त्याला, उठवत होता. त्याच्या नसा हळूहळू तटतटुन येत होत्या. काल त्या मारामारीत आलेला शीण थकवा दूर निघून गेला होता. पूर्ण केस काढेपर्यंत तिने त्या दंडावरची मूठ अजिबात ढिली केली नाही. त्यामुळं त्याची ९ इंची वाढ पूर्ण झाली. तिने पटापट आसपासच्या पट्ट्या बांधून घेतल्या. त्या बांधतानाही तिचा हिम्मतला हवा तिथं स्पर्श होतच होता. तिची सेवा पाहून  हिम्मतच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळलं. त्यानं ते लपवण्याचा प्रयत्न केला. पण तिने ते ताबडतोब ताडलं.

“काय झालं ?” म्हणत त्याच्या जवळ गेली.

त्याचा चेहरा छातीशी धरला. तो आणखीनच बिलगला. अगदी लहान मुलासारखा.

“किती करतेस माझ्यासाठी?”

“मी नाही करणार तर कोण करेल?”

“हो पण मी नेहमी तुझ्याशी फटकून वागलो.”

“आपल्या माणसाचं वागणं कुणी मनावर घेतं का?”

तो मऊ छातीवर स्वतःच डोकं घुसळत होता. अन तिचे डोळे मिटत होते.

“इतकं आपलं मानतेस मला ?”

“ट्रेनिंग सेंटरपासून माझ्या मनात रुतून बसलाय तुम्ही.”

“मग हे आधी कधी बोलली नाहीस.”

“तुमच्याकडे कुठं वेळ असतो, माझ्याशी बोलायला.”

आता ती त्याची कानशिलं चोळत होती. आणि तो तापून डोळे मिटू लागला होता.

“मला सांगा, या टास्कवर येताना, पार्टनर म्हणून तुम्ही माझीच निवड का केली.”

“मी माहिती काढली होती, छान स्वयंपाक कुणाला येतो… म्हटलं कमीत कमी चांगलं चुंगलं खायला तरी मिळेल.”

“हो का ? फक्त एवढ्यासाठी माझी निवड केलीत.”

तो काही वेळ फक्त गप्प राहून तिच्या छातीशी खेळत राहिला.

“सांगा ना “…

“खरं सांगू, आपल्या ड्रेसमध्ये तुझी फिगर खुप उठून दिसायची… अगदी काळजात घट्ट फिट झाली होती बघ, तुझी फिगर.”

“मग कधी बोलला नाहीत ते.”

“तु मॅरीड ना… मग कसं बोलणार मी.”

“ते कसलं लग्न हो,… भातुकलीचा खेळ नुसता… मला अजून माझा हनिमून झाल्यासारखं वाटलंच नाही… सगळी तडजोड… वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी… एकदा बोलून तरी पहायचं होतं मला,… मग भेट घालून दिली असती,… माझ्या वास्तवाशी…”

तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मान वर उचलली. तिचे डोळे डबडबून आले होते. त्याने आपले ओठ तिच्या डोळ्यांवर टेकवले. तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

पण त्याचे ओठ आता थांबणार नव्हते. तिच्या चाफेकळी नाकाची त्याने गोड पापी घेतली. दोन्ही आरक्त गालावर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. त्याच्या मानेवर छातीवर तो बरसत होता. तिचं रडण्यामधलं सिसकणे कधीच थांबून, उत्तेजित सुस्कारे सुरू झाले होते. आता ओठांशी ओठ जुळले होते. एकमेकांच्या जिभांची चव घेणं सुरू होतं. अनादी काळाची अतृप्त इच्छा असावी, तसे दोघे तोंड एकमेकात घुसळत होते. गाऊनची दोन्ही बटणे उघडून त्यानं छातीवर आपला अधिकार सांगितला होता. पण आता गाऊन अडचण करू लागला होता.

“हे काढून टाक ना आता.”

“नको ना, दिवसाढवळ्या… कुणी आलं तर.”

ती उगाचंच लाजत म्हणाली.

“सिनिअरची ऑर्डर फॉलो नाही करणार?”

दोघेही हसले. तिने त्याचं डोकं अलवारपणे, उशीवर टेकवलं. अन दार लावून आली.

त्याला पाठमोरी उभी राहून सावकाश गाऊन उचलला. तिचं पाठमोरे सौंदर्य पाहून, हिम्मतच्या सगळ्या नसा तटाटल्या. उठून हे स्वर्गीय सौंदर्य, मिठीत घ्यावं असं वाटलं त्याला. पण शरीराची तितकी चांगली स्थिती नव्हती. कमनीय पाठीवरून, वक्राकार त्याची नजर घसरत खाली आली. अन त्या दोन नितळ गोर्यापान अत्यंत प्रमाणबध्द गोलाईवर स्थिरावली.

“लवकर ये ना… ” तो आसुसल्या स्वरात म्हणाला.

तशी ती झरकन मागे वळली. तिची दोन्ही वक्षस्थाने हवेत हिंदकळली. तिने जमिनीवर पाय आपटून त्याला सॅल्युट केला. म्हणाली,

“सब इन्स्पेक्टर रुपाली गिरमे, रिपोर्टिंग सर!”

दोघेही खळखळून हसले.

आता ती त्याच्या जवळ आली. छातीमधलं प्रेम त्याच्या तोंडात देत लाडीकपणे म्हणाली,

“हा सॅल्युट तुमच्यासाठी नव्हता काही, त्या ताठ उभ्या राहिलेल्या, छोट्या हिम्मतरावांसाठी होता.”

“हो का ? त्यांच्यावर जास्त प्रेम उतू चाललंय.”

“मग ते आहेतच तसे, हँडसम…”पायाच्या बोटांनी त्या उभ्या पौरुषाला ती अजून चेतवत होती.

“अन आम्ही ?”

“तुम्हाला काय हवं तुम्ही सांगा… तुमचीही इच्छा पूर्ण करू.”

“आम्हाला ती बर्फी हवी “

त्याने तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये बोट लावलं.

“नक्की ?”

“हो मला टेस्ट करायचीय “

“बरं ” आता खरोखर ती लाजली.

तिने त्याच्या चेहर्याच्या दोन्ही बाजूला दोन पाय टाकून, मधला गुलाबी प्रदेश, त्याच्या तोंडावर धरला. अन स्वतः छोट्या हिम्मतरावांचे लाड करायला सरसावली.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: गोडी गुलाबी