रात्रीच्या टिपूर चांदण्यात, अंगणातल्या बाजेवर, हिम्मत दारू अन सुकं चिकन घेऊन बसला होता. समोर, रूपा मोबाईलमध्ये काहीतरी पहात बसली होती.
“दिवसभरात, काही मेसेज आला होता का ?”
“नाही,… पण पेठेत तरी काही हाती लागलं का ?”
“नाही,… तिथंही काहीच नाही. तो बबन आला होता ना चिकन द्यायला. काही बोलला का ?”
“तसं खास बोलणं नाही झालं. चहा पिऊन गेला लगेच. पण माणूस कामाला येईल, असं वाटतंय.”
“हं,… तसं असंल तर बरं होईल. कदाचित मी नसताना, येऊन जाईल तो. बघ हाताला लागतोय का ?”
“हं…” म्हणून ती गप झाली. पण मनात हिम्मत विषयी मांडे खात राहीली. दुपारी बबन बरोबर नकळत गंमत झाली ठीक आहे. पण उद्या गळ्यात पडला तर काय घ्या. मला जे हवं ते कधी मिळणार काय माहित?
“झोप तु आत जाऊन.” हिम्मत एकटाच अंगणात पीत बसला.
तो मध्यरात्र झाली तरी शांतपणे पीत होता. कुणालातरी फोन लावण्याचा प्रयत्न करत होता.
आत रुपाली तळमळत पडली होती.
मध्यरात्री कधीतरी, हिम्मत थोडा झुलतच आत आला. पण त्याच्या बिछान्यात जाण्याऐवजी, तो चुकून रूपाच्या बिछान्यात आला.
रुपाला खरंतर आनंद झाला पण त्याला कसलाच होश नव्हता, याचं टेंशन पण आलं. तो दार न लावताच आत येऊन तिच्या शेजारी लवंडला. तिने उठून दार बंद केलं. पुन्हा त्याच्या शेजारी येऊन पडली. तोवर तो घोरायलाही लागला होता. मोबाईलच्या प्रकाशात ती त्याचं उघडबंब शरीर न्याहाळत होती. पिळदार दंड, छातीच्या स्नायूच्या मधोमध उगवलेले केस, सपाट पोट, त्यावरचा बेंबीचा खळगा,… तिची नजर खाली सरकत गेली… इश्श… केवढा तो फुगवटा. तिची प्रचंड इच्छा झाली.
पण पुनः घाबरली. तो जागा झाला तर. ती मागे सरकली. पण छे,… मनाने हिय्या केला. तो अर्धी बाटलीपेक्षा जास्त पिलाय. तो कसला जागा होतोय. मोठ्या निश्चयाने तिने त्याच्या लुंगीत हात घातला.
बाप रे… काय आश्चर्य… त्यानं आत अंडरवेअर घातलीच नव्हती. तिच्या हातात सरळसोट सोटाच आला होता. तो नुकताच ताठ व्हायला सुरुवात झाली होती. एकदा तो जागा झाला नसल्याचं कन्फर्म केलं. अन लुंगी उघडली. मोबाईलच्या प्रकाशात तो चॉकलेटी वाघ पहुडलेला पाहिलं अन तिला मोह आवरेनासा झाला. त्याखालच्या केसात लपलेल्या दोन आवळ्यांना तिने हात घातला. अन त्याच्या घोरण्याकडे लक्ष देत, खेळू लागली. हळूहळू झेंडा उभा रहात होता. अन तिचे डोळे विस्फारत होते. नऊ इंचाचा तो मदनध्वज तिच्या हातात बसणं अवघड झालं होतं. अंगावरची सगळी कातडी बाजूला सारत तो सरसरून उभा राहिला होता. तिने चव पाहायला आधी जिभेचं टोक लावून पाहिलं. थोडं खारट लागलं. पण मग हळूहळू तिची धुंदी वाढत गेली. तो पूर्ण तिच्या ओठांमध्ये आतबाहेर होत राहिला. ती शोषत होती पण तो काही पाझरत नव्हता. पाझरण्याची चिन्ह पण नव्हती. तो तोंडात घेऊन, ती स्वतःच्या छकुलीशी खेळू लागली. तिचा खेळ रंगात आला. त्या मदन कळसावर बसावं असा क्षणभर विचारही तिच्या मनात येऊन गेला. पण तो जागा झाला तर या विचाराने ती गप्प बसली. तिला जे सुख हवं होतं, ते तिला त्याच्या प्रेमासोबत हवं होतं. खाली चोळण्याचा वेग वाढत होता. मुठीत आवळणं, खाली चोळणं, तोंडाने चोखण या सगळ्या हालचालींचा आवेग तिला अखेर, तिच्या तृप्तीच्या क्षणापर्यंत घेऊन गेला.
तृप्तीचा कढ आल्यावर, ती त्याच्या शेजारी कलंडली. गाऊन तसाच वर होता. त्याची लुंगी उघडीच. मदनमेरू आकाशाच्या दिशेने झेपावत ताठ उभा होता. आणि हिम्मत मात्र, घनघोर झोपलेला. तिची पुन्हा चलबिचल झाली. ती ९ इंच लांब अन दीड इंच रुंद गोष्ट तिला स्वस्थ झोपू देणार नव्हती. शेवटी पुन्हा एकदा तिने मनाचा हिय्या केला, अन पलीकडे टांग टाकली. मऊ गोर्यापान मांड्यांच्यामध्ये, ते मदनाचं जितजागतं रूप तिने घेतलं. पाकळ्या सावकाश फाकवत, त्या फुरफुरणार्या घोड्याला, आत वाट करून दिली. एकेक इंचानी घोडा प्रेमगुहेत सरकत होता. तसा रस्ता ओलाकिच होऊन, जणू स्वागतासाठी फुलांची उधळण करत होता.
आतून तिच्या नाभीपर्यंत घुसलेला वारू तिला स्वर्गापर्यंत घेऊन जाणार होता. ती घोड्यावर स्वार झाली. बेफाम होऊन, घोडेस्वारी करू लागली. आयुष्यात पहिल्यांदा, सर्व नसा इतक्या ताणल्या गेल्या होत्या, अन पहिल्यांदाच स्वतःच्या बोटांच्या मदतीशिवाय ती तृप्त होणार होती. तो जागा होऊ नये एवढी देवाला प्रार्थना करत तिची कामोपासना सुरूच होती. बराच वेळ, मागे पुढे, वरखाली, जाग्यावर जिलेबी हालचाल करून, अखेर तिचा दुसर्यांदा तृप्तीचा कढ ओसंडला.
ती बाजूला झाली. हुळहुळणार्या पाकळ्यांना मोकळी हवा देत पडून राहिली. अन तिच्या रसाने अभिषेक होऊन चमकणारा, तो ताठ मदनमेरू ती डोळे भरून पहात राहिली.
ती गॅसवर चहाचं आधण उकळत होती. समोर, हिम्मत अजूनही घोरतच होता. तो एका कुशीवर झोपल्यामुळं त्याचं ताठर दर्शन तिला होत नव्हतं. चहा गाळताना, तिने मुद्दामच, गाळणी दोनतीन वेळा आपटली. अन हिम्मत जरा हलला. तो आता उताणा होऊन झोपला. त्याच्या ताठरपणाने लुंगीचं पांघरूण कधीच झुगारून दिलं होतं. खिडकीतून येणारा, सूर्यप्रकाश त्याला आणखीच झळाळी देत होता. चहाच्या झुरक्यासोबत, ती अनिमिष नेत्रांनी ते पौरुष न्याहाळत होती. डोळ्यात साठवत होती. रात्री अनुभवलेले स्वर्गीय क्षण आठवत होती. रात्रीच्या आठवणी, समोरचं दृश्य अन सकाळची थंडी या सगळ्यांचा परिणाम म्हणून, तिच्या मांड्या आपसूक आवळल्या जात होत्या. हे मधुर सुख याआधी तिनं अनुभवलं नव्हतं. ते हिम्मतनं कायम देत रहावं, अशी तिची मनोमन इच्छा होती.
तिथून उठण्याची तिची इच्छा होत नव्हती खरंतर. पण कामं उरकायला हवी होती. सगळी भांडी गोळा करून, बाहेर घासायला नेऊन ठेवली. एका बादलीत पाणी घेऊन भांडी विसळायला सुरुवात केली. बहुतेक तिच्या भांड्यांच्या आवाजाने, हिम्मतला जाग आली. ताठरता लुंगीत लपवत तो बाहेर आला. समोरच्या बांधावर जाऊन, मोकळा होऊ लागला. हे टायमिंग मात्र, मान्यांच्या सुनेने बरोबर साधलं. त्याचवेळी, ती तुळशीला पाणी घालण्याचं निमित्त करत बाहेर आली, अन तिने समोर दिसणार्या पुरुषरत्नाला डोळे भरून नमस्कार करून घेतला. चांगले दहाबारा झटके दिल्यावर, तो मोकळा झाला. पुन्हा लुंगी आडवी करून, लपवालपवी करत, त्याने चूळ भरली, तोंडावर पाणी मारलं. आत जाऊन रूपाने करून ठेवलेला चहा, घटघट संपवत, त्याने कपडे चढवले. त्याला कामाशिवाय काहीही सुचत नव्हतं.
“पेठेत जाऊन येतो ग, बबन्या कडून पाणी भरून घे. दुपारी पलीकडं भगतवाडीत जाऊन येईन, त्यामुळं रात्री जेवायलाच येईन.” असं म्हणत त्यानं पायात चपला सरकवल्या.
तिने “बरं, पण लवकर या” एवढं म्हणेस्तोवर तो चालायला पण लागला होता.
तिचा ड्रम बर्यापैकी रिकामा झाला होता. तितक्यात बबन, खांद्यावर मोठी कावड घेऊन येताना दिसला. पुढं मागं दोन डबे लावलेली कावड घेऊन, त्याची बुटकी मूर्ती, रुपालीच्याच दिशेने येत होती. गुडघ्यापर्यंत, दुमडलेला पायजमा, अंगात बंडी, खांद्यावर उपरण्याची केलेली चुंबळ, अन संपूर्ण भिजलेले अंग, यामुळं बबन भारीच दिसत होता. त्याचा पायजमा इतका भिजला होता की त्यानं आत चड्डी घातली नाहीय हे जाणवत होतं. त्याचं काल गळपटलेलं पौरुष, भिजलेल्या पायजम्यात तिला नीट दिसत होतं.
त्याला मान्यांच्या विहिरीवरून पाणी घेऊन येताना पाहून, रुपाली उठली. आज पुन्हा काहीतरी गंमत करावी असं तिला मनोमन वाटत होतं. जिथं ड्रम ठेवला होता, तिथून दिसेल अशा ठिकाणी पण भिंतीआड ती पोचली. त्याच्या चपलांचा ओट्यावर आवाज येताच, तिने गाऊन वर करून, मोकळी व्हायला बसल्याचं नाटक केलं. तो आलाय हे माहीतच नसल्यासारखं दाखवत मुद्दाम खाली पाहत, मागून गाऊन वर करत राहिली.
ड्रम मध्ये पाणी ओतताना, बबनच्या नजरेतून ते गोरेपान सौंदर्य, सुटले नाही. तो डोळे भरून फक्त पहात राहिला. ती सावकाश उठली, पण गाऊन लवकर खाली केलाच नाही. उलट गाऊन ची वरची दोन बटणं उघडी केली. नंतर,
” आग बाई भावजी, तुमि कधी आलासा…” असं म्हणत, गाऊन हळुवार खाली केला. पुन्हा भांडी घासताना मात्र, तिने गाऊन बराच वर करून खोचला. गोर्यापान मांड्यांचं भर ऊन्हातलं दर्शन, बबनला उत्तेजित करून गेलं. मघाच्या दृश्याने, ताठत चाललेला बबन पूर्ण ताठून गेला. ते पाहून, रूपा म्हणाली,
“अवं भावजी, अजून दोन खेपा तरी लागतील की वो… अन आता मधीच.”
“हा आता आणतो की वैनी, मी तुम्हाला कधी न्हाय म्हणलोय का.” म्हणत त्यानं कावड उचलली. मान्यांच्या विहिरीवरून तो खेपा घालू लागला. तो आणखी आणखी भिजू लागला. त्याची जवळजवळ अंघोळच झाली म्हणा ना.