Skip to content
AstroPaper
Go back

ब्युटी पार्लर | भाग १४

Updated:
Edit page

चौथा दिवस उजाडला अन पार्लर मध्ये मी आणि अंकिता दोघेही आलो.. दिवसभर मी काही जास्त अंकिताशी बोलले नाही पण आज लवकर पार्लर बंद करूया म्हणून सांगितलं.. तसही पार्लर गावात असल्याने संध्याकाळी सात वाजता बंद व्हायचंच.. आज आम्ही पार्लर लवकर बंद केलं आणि मी घरी आले.. घरी येऊन फ्रेश झाले अन मिस्टरांना सांगितले की मला एक ऑर्डर आहे बाहेर त्यामुळे मी थोडी उशिरा येईन अस सांगितलं.. नवरा मला कधीच उलट विचारत नव्हता त्यामुळे चालून जात होतं.. एका बॅग मध्ये माझ्या लग्नातला शालू घेतला अन दागिने सुद्धा घेतले घरी येताना एक मोगर्याचा गजरा घेऊन ठेवला होता.. अन मी बाहेर पडले.. आमच्या पार्लरला पाठीमागून दुसरा दरवाजा देखील होता आणि काळोख पडल्यावर तशी रहदारी नव्हती त्यामुळे मी समोरच शटर न उघडता पाठीमागचा दरवाजा कुलूप उघडून उघडला.. आतमध्ये येऊन लाईट लावली अन नरेंद्रला फोन लावला.. त्याला सांगितले की अर्ध्या तासाने तुम्ही पार्लर मध्ये या आणि पाठीमागच्या दरवाजाने आत या.. आणि हो आल्यावर फोन करा.. फोन ठेवला अन मी माझ्या शृंगाराला सुरुवात केली.. माझ्या लग्नातील शालू मी जेमतेम चार वेळाच नेसला होता.. आणि आज पाचव्या वेळी शालू नेसत होते.. शालुची एक एक घडी विस्कटत असताना माझ्या आयुष्यातील घटना आठवत होते.. छानपैकी शालू नेसून झाल्यावर माझा सुंदर असा मेकअप करायला घेतला अन माझी मीच मला आरशात पाहू लागले.. लग्नातील माझा मेकअप दुसरीने केला होता.. त्यावेळी मी माझेच रूप पाहून हरखून गेले होते पण आज मी स्वतः मेकअप करत होते अन माझ्या चेहर्याला लकाकी मला आणावी लागली होती.. सुंदर मेकअप करून मी केसांचा अंबाडा बांधला आणि छानपैकी गजरा माळला.. नाकात नथ घातली गळ्यात मंगळसूत्र, हार, ठुसी अस सगळं घातलं.. पायात पैंजण, हातात बांगड्या जास्तीच्या चढवल्या.. अगदी बिंदीया देखील चढवली.. कानात मोठे झुमके घातले होते.. अन अगदी नववधू प्रमाणे तयार झाले. अन माझे रूप आरशात पाहून मीच मनोमन भारावले होते..

एवढ्यात नरेंद्रचा फोन आला, “हॅलो सुमेधा मॅडम मी आलोय बाहेर.. मी उठून अलगद पाठीमागच्या दरवाजाची कडी काढली अन आतल्या रूम मध्ये बेडवर येऊन बसले डोक्यावर पदर घेऊन मी नववधू प्रमाणेच बसले होते फोन चालुच होता, मी म्हटलं कडी काढली आहे अलगद दरवाजा उघडून आत या अन कडी लावा.. अन आतल्या रूम मध्ये या.. अन मी फोन कट केला.. लगेचच बाहेर आत नरेंद्र आल्याची चाहूल लागली.. मी आता पुढचे क्षण कसे असतील याने मोहरून गेले होते.. प्रचंड भीती, उत्सुकता असा कल्लोळ माजला होता.. अन नरेंद्र आतमध्ये आला.. मला अस पाहून तो तर पार उडालाच होता.. नरेंद्र बेशुद्ध व्हायचा बाकी होता.. नरेंद्र माझ्याजवळ बसला अन मी माझं शरीर जवळ करून चोरल.. नरेंद्र म्हणाला, “आईशपथ सुमेधा तू किती सुंदर दिसतेयस.. आज मी मॅडम नाही थेट सुमेधाच म्हणणार.. अन मी पुरती लाजले.. ओहह माय गॉड प्रत्यक्ष सुमेधा माझ्यासाठी अशी नवरी प्रमाणे नटून बसली आहे माझा तर विश्वासच बसत नाहीय.. हे देवा हे स्वप्न नको असू दे.. मी वास्तवातच आहे ना अस म्हणून त्याने स्वताला चिमटा काढला..

मी म्हटलं, ” दुखलं का..? तसा तो म्हणाला प्रत्यक्ष तुम्ही अशा समोर असल्यावर कसल्या वेदना जाणवणार आहेत म्हणा.. अन नरेंद्रने माझा पदर डोक्यावरून बाजूला केला.. मी अंग अंग शहारले.. नरेंद्र खूप खुश झाला.. क्या बात हैं सुमेधा तू अगदी आताच लग्न झाल्यासारखी दिसतेयस. काय कमाल दिसतेयस अस वाटत की पाहतच राहावं.. अन त्याने माझा चेहरा दोन्ही हाताने अलगद पकडला.. माझी नजर वर करून पहायची हिम्मत होतच नव्हती.. अन नरेंद्र ने माझ्या हनुवटीला अलगद स्पर्श करून मला.. सुमेधा तुझ्यापुढे सगळ्या अप्सरा फेल आहेत ग.. कस सांगू तू काय चीज आहेस ते.. अन नरेंद्र माझ्या कपाळाला किस केला मी मोहरून गेले.. मी देखील एक वेगळाच अनुभव घेत होते.. जणू दुसरी सुहागरात माझी आज सजत होती.. नरेंद्र ने हळू हळू तरलतेने मला किस करायला सुरुवात केली होती चेहर्यावर जागोजागी तो चुंबन देत होता.. हळूच त्याने माझे ओठ उलगडले होते.. अन मी पूर्ण शहारून गेले होते संपूर्ण अंगावर रोमांच उठले होते.. माझ्या ओठांचे रसपान तो एका लयीत करत होता.. अगदी पट्टीचा प्रणयपटू असावा तसा नरेंद्र करत होता.. खूप वेळ त्याने मला किस चालू ठेवल होत माझी लिपस्टिक त्यासोबत त्याने पूर्ण जणू खाऊन टाकली असावी..

नरेंद्र आता मला मिठीत घ्यायच्या तयारीत होता.. त्याने अलगद मला मिठीत घेतल अन त्या स्पर्शाने मी उल्हसित झाले होते.. यापूर्वी कधी एवढी तगमग अनुभवली नव्हती ती मी आज अनुभवत होते.. त्यामिठीत मी विसावले होते अन नरेंद्र मला कुरवाळत होता.. मी पूर्ण नरेंद्रच्या स्वाधीन झाले होते.. मनसोक्त मला त्याने कुरवाळल होत.. माझे स्तनाग्रे आतूनच कडक झाले होते.. आता नरेंद्रला मुख्य प्रणय हवा होता.. त्याने अलगद माझ्या बांगड्या काढायला सुरुवात केली.. एक एक करत हळुवार त्याने बांगड्या उतरवल्या.. माझ्या कानातील झुमके हळूच त्याने सोडवून काढले होते.. प्रत्येक शृंगार उतरवत असताना मी रोमांचित होऊन सुस्कारे सोडत होती.. श्वास तर केव्हाच उष्ण झाला होता अन छातीत नुसती धडधड होत होती.. नरेंद्र देखील सुस्कारे सोडत होता.. हळू हळू त्याने बिंदीया उतरवली.. नाकातील नथ हळूच काढली अन गळ्यातील हार, ठुसी, काढली.. मी हळू आवाजात म्हटलं, मंगळसूत्र नाही का काढत तसा नरेंद्र म्हणाला, ते तर पाहिजेच त्याशिवाय फील नाही येणार.. की तुम्ही विवाहित आहात आणि दुसर्याच्या बायको असून मी तुम्हाला घेतोय… तशी मी अंग अंग शहारले.. त्याने मंगळसूत्र सोडून सर्व या आभूषण काढली.. अन पुन्हा मला जवळ घेतले..

मी तर आता आतून मुसमुसत होते.. त्याच्या तगड्या बाहुपाशात मी विसावले होते.. मानेवर, कानाच्या पाळीवर तो किस करत होता.. मी मनातून हरखून गेले होते.. आता त्याने माझ्या शालूचा पदर अलगद बाजूला केला अन माझा उन्नत ब्लाउज आणि त्यातून अर्धवट माझे उरोज दिसत होते.. त्या दृश्याने नरेंद्र हबकून गेला होता डोळे फाडून माझ्या स्तनांकडे पाहत होता. मी त्याच्यापासून नजर चोरत होते.. एवढी लाज मला कधीच दाटून आली नव्हती.. अन तसेच अलगद ब्लाउज वरून त्याने हात फिरवला अन मी आहह असे म्हणत डोळे मिटले.. नरेंद्र मध्येच वरून स्तन दाबत होता अन अस करता करता त्याने माझा शालू काढायला सुरुवात केली.. अन मी खूपच उल्हसित झाले होते.. कामुकता माझ्या अंगात भिनत चालली होती.. हळू हळू त्याने पूर्ण साडी काढली अन मी परकर, ब्लाउज मध्ये त्याच्या समोर राहिले होते.. तो सुद्धा आता शर्ट काढून उघडा झाला होता.. अन त्याने तशा उघड्या अंगाने मला मिठी मारली.. त्या स्पर्शाने मी बेधुंद झाले वेगळीच महक त्याच्या शरीरातून जाणवत होती.. वेगळा सुगंध येत होता.. मी अलगद त्याच्या मिठीत सामावून कुरवाळून घेत त्यालाही साथ देत होते..

बराच वेळ त्याने मला कुस्करल अन हळूच माझ्या ब्लाउजच्या बटनांना हात घातला.. मी थांबवे पर्यंत त्याने माझा ब्लाउज काढला, त्याच्या प्रत्येक पुढच्या कृतीने माझं अंग अंग शहारत होत.. हृदय तर खुप जोरात धडकत होत.. आता तो उभा राहिला अन मला त्याच्या पॅन्ट ची बटन काढून पॅन्ट काढायला सांगितली.. मी मनोमन लाजले अन संकोच करू लागले.. परंतु त्याने माझा हात तिथे आणून एक एक बटन माझ्या हाताने काढायला लावलं.. अन मी ही अलगद त्याची पॅन्ट काढली अन बाजूला केली.. तो आता फक्त अंडरवीयर वर होता त्याचे हत्यार तर खूपच मोठे झाले होते जणू अंडरपॅन्ट फाडून बाहेर येईल असा उंचवटा झाला होता.. मी ते पाहून खुपच शरमले.. अन लाजून तोंड फिरवलं.. तसा नरेंद्र म्हणाला ओहह माझी सुमेधा तुझ्या याच अदांमुळे तर सर्व फिदा आहेत.. तू किती मजा देतेस माहीत आहे का.. अन त्याने माझ्या परकरच्या नाडीला हात घातला. मी लटक्या नकाराने त्याचा हात धरला पण त्याने शेवटी परकर काढलाच अन मी त्याच्या समोर फक्त निकर अन ब्रा वर होते..


Edit page
Share this post:

मुख्य कथा: ब्युटी पार्लर