Skip to content
AstroPaper
Go back

आयत्या घरात घरोबा | भाग १२

Updated:
Edit page

हंड्यावर आता दुधाचा नामोनिशाण पण शिल्लक नव्हता. मी समाधानाने हसलो तसा मागून आवाज आला. ”छान! मी टॉवेलने हंडा पुसायला सांगितलं होतं. बोटांनी नाही”मामीच्या आवाजाने मी दचकलो. पटकन टॉवेल कमरेभोवती गुंडाळला अन मामीकडे वळलो. पाहिलं तर मी तिच्या टिपिकल पोज मध्ये उभी होती. कमरेवर दोन्ही हात, डोळे बारीक केलेले अन जीभ गालात घोळवत.

मामी साडीमध्ये अगदी एका टीव्ही वरील मालिकेतल्या अभिनेत्रीसारखी दिसायची. मी आता जर आठवून पाहिलं तर ती अगदी हुबेहूब मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी सारखी दिसायची. तोच बांधा, तीच उंची, तेच उफडयाचं शरीर अन तीच केश रचना. त्यामुळेच मिसेस मुख्यमंत्री ही मालिका माझी आवडती मालिका आहे अन सुमीला पाहत मी आजपण एकटा असलो की मूठ मारतो. असो! आता मामीने मला तसं रेडहँड पकडल्यामुळे मी परत लाजलो. तसच खाली मान घालून उभा राहिलो. ”फक्त उभे नका राहू, टॉवेलच्या आतमध्ये मोकळेच आहात तेव्हा चड्डी घाला लवकर. दहा वाजत आलेत. चहा प्यायचा आहे ना?” असं म्हणत मामी माझ्या बाजूने किचन मध्ये आली.

मी पडलेली चड्डी उचलून ती घालण्यासाठी वाकलो अन एक पाय उचलून आतमध्ये घातला. एवढ्यात मामीने माझा कमरेत खोचलेला टॉवेलचा पदर ओढला. फसकन टॉवेल माझ्या कमरेतून निसटून माझ्या पायाशी पडला. विचार करा. मी असा वाकलेलो ते पण नग्न अवस्थेमध्ये, एक पाय चड्डीमध्ये होता त्यामुळे मला पटकन उभं पण राहता नाही आलं. माझं ढुंगण मामीच्या समोर उघडं होतं. मी पटकन दुसरा पाय चड्डीमध्ये घातला अन उभं राहतं चड्डी वर खेचली. माझी धडपड पाहून मामी मात्र खी खी करून हसत होती…

मी लटक्या रागाने मामीकडे वळून पाहिलं अन किचन मधून बाहेर आलो. मामी अजून पण हसतच होती. बाहेर येऊन पाहिलं तर पालथं होऊन मस्तपैकी हात पाय झाडत खेळत होतं. मी टी शर्ट अन बरमुडा घालून त्याच्याजवळ बसलो अन त्याला खेळवू लागलो.

पाच एक मिनिटांमध्ये मामी ग्लास घेऊन आली अन तो मला देताना वाकली तशी तिची घळ माझ्यासमोर थोडी उघडी पडली. मी घळीकडे पाहत ओठांवरून जीभ फिरवली तसं मामीने माझ्याकडे पाहत डोळे वटारले. मी गुपचूप मामीच्या हातून ग्लास घेतला. पाहिलं तर त्यामध्ये चहा नव्हे तर दूध होतं. ”सावकाश! दूध गरम आहे. ” मामी मला सावध करत बोलली. ”हो खूपच गरम आहे. एवढ्या वेळाने चाखून सुध्दा गरमच जाणवत होतं ” मी परत मामीच्या स्तनांकडे पाहत बोललो. क्षणभर मामीला काहीच समजलं नाही. तिने चेहर्यावर प्रश्नचिन्ह दाखवत भुवया उडवत माझ्याकडे पाहिलं. मी पण मग मामीच्या स्टाईलने गालात जीभ घोळवत हसत तिच्याकडे पाहिलं. तिला बहुदा अजूनही काही समजलं नसावं. मी पण काही न बोलता तिच्याकडे पाहत फक्त हसत होतो. अर्धाभर मिनिट गेला असेल तसा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. पुन्हा एकदा डोळे मोठे करत तिने आपल्या आ केलेल्या तोंडावर हात दाबला अन फटकन माझ्या मांडीवर चापट मारत बोलली. ”चावट कुठले! एकदम नालायक झालाय तुम्ही” असं म्हणत ती उठली किचन मध्ये निघून गेली. जाताना तिची गांड जरा जास्तच मटकत आहे असं जाणवलं मला. मी मात्र हसत ग्लास उचलला अन दूध गरम असल्याकारणाने फुंकर मारत मी दूध पिऊ लागलो. मला मान्न एक कोडं पडलं होतं.

नेहमीप्रमाणे मामीने चहा न देता आज अचानक दूध कसं काय दिलं? ते पण रोज अर्धाच लिटर दूध घरी येत असताना? तेच अर्धा लिटर दूध मामीला दुसर्या दिवसापर्यंत टिकवावं लागत असे. मला काहीच न कळल्याने मी मामीलाच विचारायचं ठरवलं. मी सावकाशपणे बाळाशी खेळत दूध पिऊन संपवलं अन मोकळा ग्लास घेऊन किचन मध्ये गेलो. मामी पाठमोरी उभी राहून बेसिन मध्ये भांडी विसळत होती. मी तिच्या मागे जाऊन थोडंसं अंतर ठेवून उभा राहिलो अन एक नजर तिच्या गांडीवर टाकली. वाटत होतं असंच पुढे होऊन तिला मागून घट्ट बिलगवं पण मी मनाला आवर घालत तसाच उभं राहतं हळूच मामीच्या मानेवर फुंकर मारली. तिला बहुदा मी मागे येऊन उभा राहिल्याचं माहीत नसावं त्यामुळे माझ्या फुंकर मारण्याने ती थोडीशी दचकली खरी पण मागे न वळता बोलली.

“चावटपणा पुरे! जास्त लाडात येऊ नका. काय पाहिजे?””गरम दूध” मी असं बोलताच मामीनं हातातलं काम थांबवून वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेर्यावरचा राग पाहून माझी गांड फाटली. गडबडून जात मी बोललो, “अहो मामी, गरम दुधाचा ग्लास घेऊन आलोय धुवायला. ”मामीनं एकदा माझ्याकडे रोखून पहिलं अन खुदकन हसली. ”शिकलात वाटतं तुम्ही पण फिरकी घ्यायला! छान! मामीची ट्रेनिंग कामी येतेय म्हणायचं. ” मामी डावा डोळा बारीक करत बोलली.

“तुम्हाला अजून खूप काही गोष्टींमध्ये मला ट्रेन करायचा आहे” मी पण धीट होत डोळा मारत बोललो. माझ्या बोलण्याचा रोख लक्षात येताच मामीनं पुन्हा डोळे वटारत बोलली, “आता फटके देईन हा जास्त चावट पण कराल तर. जास्तच हाताबाहेर चाललंय तुमचं प्रकरण, “मी पण मग जास्त न ताणता मामीला समजावत बोललो, “काय मामी! मस्करी केली मी. लगेच रागावता तुम्ही. ”माहीत आहे मला मस्करी केलीत ते. पण तुमची मस्करी परवडणारी नाही मला. ” मामी उसासा टाकत बोलली. मी अजून काहीतरी चावट बोलणार होतो पण ती भडकेल म्हणून मी मनाला आवर घालत तिला विचारलं,”ते जाऊ द्या. एक सांगा, आज अचानक दूधाचा कार्यक्रम कसा काय? रोजचा चहा सोडून?

“का? दूध आवडत नाही का तुम्हांला ? मघाशी तर हांड्यावरचं चाटून पुसून खात होतात की ” मामीने टोमणा मारत विचारलं. आयला हिच्या! मी विषय बदलावा म्हणून विचारलं तर हिची गाडी पुन्हा त्याच रूळावर येतेय अन जेव्हा मी जरा काही चावटपणा केला की डाफरते माझ्यावर. काय आहे मामीच्या मनात तेच कळेनासं झालं मला. मी काही विचारणार इतक्यांत बाळाचं रडणं ऐकू आलं. मी जाऊन त्याला कडेवर घेऊन किचन मध्ये आलो. ”ते दूध कुणाला नाही आवडणार? चाटून काय मी तर चोखून प्यायला पण तयार आहे” मी मामीला डोळा मारत बोलली मी असं बोलताच मामीने जवळचं लाटणं उचललं अन मला मारायला धावली. मी त्याला तयार होतो त्यामुळे

थोडं मागे सरत बोललो. ”हळू हळू. बाळाला लागेल ना. ”

मी असं बोलताच मामी मागे सरली पण मला आता तिच्या चेहर्यावर एव्हढा राग दिसत नव्हता. बाळाचा गाल गोंजारत मी मामीला परत वीचारलं. ”सांगा ना आज असं काय खास आहे की मला चहा ऐवजी दूध दिलंत. आणि हो, मी जेव्हा चावटपणा करतो तेव्हा माझ्यावर भडकता आणि स्वत: मात्र करता. ”मी असं बोलताच ती पुन्हा हातातलं काम सोडून माझ्याकडे वळली आणि डावी भुवयी वर करून वी विचारलं. ”मी काय चावटपणा केला?? आणि कधी केला?”नाहीतर काय? मी नीट विचारतोय की आज दूध का दिलंत तर तुम्ही हांड्यावरच्या दुधाचा विषय काढलात म्हणून तसं बोललो मी. ” मी तक्रारीच्या स्वरात बोललो. ” हम्मम. मी फक्त टोमणा मारला. मला चावट बोलायची किंवा काही करायची हौस नाही. ” मामी फनकार्याने बोलली. ”बरं बरं. ” मी हत्यार टाकत बोललो. आता तरी सांगा ना. चाहा दूध दूध का?”हे देवा! तुमच्या होणार्या बायकोचं अवघड आहे बाबा. काय एकच गोष्ट सारखी सारखी उगाळत बसायची. मला वाटलं आज चाहऐवजी दूध द्यावं म्हणून दिलं. त्यात काय एव्हढं?” मामी पुन्हा गालात जीभ घोळवत बोलली अन मला शंका आली.

मामीच्या आजवरच्या बोलण्यावरून एव्हढं मात्र कळलं होतं की तिला जेव्हा काही चावट बोलायचं असतं तेव्हा ती नेहमी गालात जीभ घोळवत बोलते. पण आता तिला तसं न दाखवता मी विचारलं. ”नाही. खोटं बोलताय तुम्ही. कारण दुसरंच काहीतरी आहे. तुम्ही काहीतरी लपवताय सांगा ना खरं काय ते?” मी अगदी अजीजीने विचारलं. मामीने एकवार माझ्याकडे निरखून पाहिलं अन विचारलं, “काय करणार आहे खरं कारण ऐकून? दूध प्यायला मिळालं ना तुम्हाला? मग अजून काय पाहिजे?

“मला काही नको. मला फक्त कारण सांगा. एव्हढं काय विशेष आहे जे लपवताय?” मी थोडंसं चिढुन विचारलं.

“बाप रे! खूप राग आलाय वाटतं एका माणसाला! मघाशी मोरीमध्ये कसं झटके देत होतात? एक वेळ वाटलं फिट येऊन पडताय मी काय. ” मामी हसत मला चिडवत बोलली. ”काय मामी तुम्ही पण? जा मी नाही बोलणार!”असं म्हणत मी बाळाला घेऊन किचन मधून बाहेर आलो. ”अगं बाई गं! एव्हढा राग? माहीत आहे मला हा राग जास्त वेळ टीकणार नाही. एकदा का घडा भरला की परत रिकामा करायला माझ्याकडेच यावं लागणार आहे म्हटलं ” मामी माझ्या पाठीवर खोचकपणे बोलली.


Edit page
Share this post:

मुख्य कथा: आयत्या घरात घरोबा